पृथ्वीक तू मूळातच असाच आहेस की नाही हे माहित नाही पण, तुला जजेस नी compliments दिल्यावर तू त्याचं श्रेय नेहमी खऱ्या माणसाला देतोस हा तुझा गुण मी मार्क केला आणि मला तो फार आवडला. आणि तुझा अभिनय सुद्धा निखालस असतो. खूप छान! 👌😊
@husenshaikh38225 ай бұрын
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@anitashinde9082 жыл бұрын
सासरा जावई मुकादम छान स्किट मस्त
@anveshrushikeshmatal20252 жыл бұрын
मोरे सर खुप छान
@ImranShaikh-it1ik2 жыл бұрын
सर्वांनीच खूप छान अभिनय केलाय.👍🏻
@agnesrodrigues9052 жыл бұрын
सर्वांचा अभिनय जबरदस्त, पण पृथ्वीक ची बोलण्या ची पद्धत भारी वाटली
@ashishchougule39642 жыл бұрын
बारीक बारीक गोष्टी वर खूप लक्ष दिलंय.. Prutvik च्या bike ची चावी, sunglasses, मिशी
@hemaprasadshetty71802 жыл бұрын
Ani credit pan dila to Bane la on stage, that's great.
@raffiqsheikh88475 ай бұрын
Khub chan 🎉😊
@sayalishinde83272 жыл бұрын
Pruthvik such a good person he gives the credit to right person
पृथ्वीक सही आणि प्रसाद तिघेपण प्यायले आहेत अस वाटत आहे....😅😅😅
@drhemantbhatt24252 жыл бұрын
as usual prithvik can do any roles he is the best 👌
@namratapatil54992 жыл бұрын
Pruthvik best👌👌
@vijaygawade84092 жыл бұрын
Ekdum.mast
@medhakamble38282 жыл бұрын
जबरदस्त 👌
@maheshbirmole22422 жыл бұрын
Khup chan❤❤🙏👍
@umeshpawar46610 ай бұрын
😂😂😂😂❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@kamalkhobragade90422 жыл бұрын
All are mast
@pradipshigavan86612 жыл бұрын
छान
@gauravpatil556 Жыл бұрын
Last music is good
@Mobileword052 жыл бұрын
I love mhj I am biggest fan all team love you lots of
@MohanChavan-b9z Жыл бұрын
😊
@jyotianant68392 жыл бұрын
AK se AK takdiche kalakar ahet
@sandeepsakhare56382 жыл бұрын
Ek number hai sab
@फक्त्तमराठी2 жыл бұрын
सर्व मस्त. कलाकार उत्तम आणि स्किट ही उत्तम. पण काय कळत नाही स्किट चालू असताना प्राजक्ता माळी नॉन स्टॉप केकाटात असते. त्यात सई ला मध्येच केकाटायचा झटका येतो. आणि या दोघां पेक्षा आपण कुठे कमी पडतो की काय म्हणून प्रसाद ओक मध्येच बोंबलतो. संपूर्ण स्किट भर हे चालू असतं. त्यामुळे स्किट कमी आणि गोंधळ तमाशा वाटू लागला आहे. तेव्हा गोस्वामी नी विचार करावा. जेव्हा खोटं हसावं लागत तेव्हा समजायला हवं आपण कुठे तरी कमी पडतोय 🙏