हा चित्रपट त्यावेळेचा सर्वांत चांगला रहस्यपट होता.
@shree_sutar7811 ай бұрын
त्या काळचे चित्रपट खरोखरच उत्कृष्ट
@rfurniture4415 Жыл бұрын
जुन ते सोन आहे सलाम त्या डायरेक्टर ला अस्या चित्रपटाची निर्मिती करून शेवट शब्द खराच केला की जीव देईल मागून तर पहाच...... अप्रतिम चित्रपट आहे असा चित्रपट होने नाही पुन्हा
@ajaypatil4083 Жыл бұрын
डायरेक्टर अनंत माने. त्यांचे अनेक चित्रपट लोकप्रिय आहेत जसे सांगण्यात ऐका, सवाल माझा ऐक, असला नवरा नको गं बाई, सुशीला,हळदी कुंकू..
@vitobasudake2289 Жыл бұрын
😊😊😊😊😊😊
@ravasahebbarate7376 Жыл бұрын
@@ajaypatil4083❤😊
@shashikalamisal685 Жыл бұрын
Tutu puppy😢 Xfsyippx😊
@siddheshwarpatil417711 ай бұрын
अतिशय सुंदर जुना चित्रपट किती वेळा पाहिला तरी पाहावाच वाटतो
@ashekaraj Жыл бұрын
हा चित्रपट कितीही वेळा पहिला तरी पहावा वाटतो. तेंव्हा चे गाव व माणसे. त्यांची बोली भाषा, राहणीमान. आणि एक एक कथानक तेवढेच महत्वाचे आहे.
@anitamore135710 ай бұрын
Kharach to kal khoop sundar hota
@RajSonmankar5 ай бұрын
औ😮क।जल @@anitamore1357😊ोऔौ
@mahadevlawate4284 Жыл бұрын
आजच्या काळात अशी गाणी आणि चित्रपट मिळणार नाही
@ranjaychavan821 Жыл бұрын
खूप खूप छान चित्रपट आहे. बोलीभाषा खूप छान आहे. अप्रतिम चित्रपट ❤❤
@ganeshapte2712 Жыл бұрын
अतिउत्कृष्ट चित्रपट.....
@parmeshwarkakde1067 Жыл бұрын
जुनें ते सोने होते, आणि भविष्यात राहणार यात शंकाच नाही,
@somnathbhoskar934510 ай бұрын
खुपच छान डोळे तृप्त झाले. ❤❤❤❤❤
@laxmikantdesai47022 жыл бұрын
अरुण सरनाईक यांचा एक ऊत्कृष्ट चित्रपट🙏🙌
@ashishghodake8624 Жыл бұрын
पावणी चित्रपट दाखवण्यात यावा
@prskashindalkar52222 жыл бұрын
Mala aavadalela ek Marathi cinema
@sachinpatil93183 ай бұрын
खूप छान फिल्म आणि ग्रेट अभिनय
@baburaokamble94152 жыл бұрын
Old is gold nice मूवीज
@JadhavDV1967 Жыл бұрын
फारच छान मराठी सीनेमा
@SatishGhorpade-f2n5 ай бұрын
Arun Sarnaik Sir aani Jayshree Gadkar yanche sarva chitrapat, nayak aani nayika aslelele itke aavad tat, kiti hi vela pahile tari punga punha pahave se vat tat
@sanketkamble8025 Жыл бұрын
माझ्या आजोबांनी हा चित्रपट दाखवला होता मला
@budhivantyadav6850 Жыл бұрын
मला तर जयश्री गडकर खूप आवडली😮
@surekhamali68122 жыл бұрын
Suman kalyanpurkar yanchya avajasarakha avaj punha janmas ene ashakya🙏🙏🌹🌹
@bbmindrkarkar7138 Жыл бұрын
Qvलन.चचचकखाचकळ
@atharvdhole83594 күн бұрын
K
@jalindarkolangade37355 ай бұрын
अप्रतिम चित्रपट
@pandurangkarlekar2584 Жыл бұрын
Uttam.
@SatishGhorpade-f2n5 ай бұрын
Aprateem faar chaan aahe cenema Mana pasun dhanyavaad
@mahadevlawate4284 Жыл бұрын
जुनी ते सोने... महादेवराव लवटे
@ishankutwal239820 күн бұрын
असे पिक्चर परत होणार नाहीत 😢
@sanjayhanwate362110 ай бұрын
khrch khup bhari movie ahe
@sanketkamble8025 Жыл бұрын
खुप सुंदर चित्रपट आहे
@leenadnyanmothe9010 Жыл бұрын
Old is gold
@Vir-hw4tm Жыл бұрын
निळू फुले यांच्या पहिला चित्रपट
@ArlieStaudinger-i7c3 ай бұрын
Tamia Mountain
@surekaTattu Жыл бұрын
Nice
@rohinisakore2613 ай бұрын
ले बारी
@prasadcnavale Жыл бұрын
त्यावेळी असणाऱ्या महिलांना मानल पाहिजे, जाईल तिथ बलात्कार होण्याची शक्यता होती .