Raja Shivchatrapati Full Movie: kzbin.info/www/bejne/g5zaqGN8ZrCGp5I
@ambadasgaikwad9197 Жыл бұрын
❤ will
@dipaksawdekar1070 Жыл бұрын
नटरंग चित्रपट टाका 🙏🏻
@laxmanmali8187 Жыл бұрын
@@dipaksawdekar1070❤
@सोनाजीवडेकर Жыл бұрын
@@ambadasgaikwad9197u Uh hub hubu😊😅
@samip3124 Жыл бұрын
Where is pinjaras remastered version which released in 2016
@mallinath7467 Жыл бұрын
व्हि शांताराम डायरेक्टर होते म्हणूनच हा चित्रपट अमर झाला !
@NeoHomoSapien2 ай бұрын
हा जर्मन सिनेमा ' the blue angel ' १९३० क्या चित्रपटाची copy आहे
@IffrahKhan Жыл бұрын
याची देही याची डोळां पाहिले मरण मीच माझ्या हाती देवा रचिले सरण माझ्या कर्मसोहळ्याची यात्रा चालली कशी नशीबानं थट्टा आज मांडली 😢 खरच डोळ्यात पाणी आलं 😢 अप्रतिम सिनेमा व्यक्ती मेली तरी चालेल पण आदर्श जिवंत राहीले पाहीजे... खुप काही शिकायला मिळाले या सिनेमा तून 🙏🙏 मोहम्मद कैफ पाथरीकर
@vijaypatil6105 Жыл бұрын
2:39:56 "व्यक्ती मेली तरी चालेल पण आदर्श जिवंत राहीला पाहिजे. 👌👌👌👌संवाद.
@ಮಹಾದೇವಿಥೋರೇ Жыл бұрын
😊❤
@NHMarathi Жыл бұрын
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
@NHMarathi Жыл бұрын
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
@kshitijpalkar9451 Жыл бұрын
Right
@RameshBhosale-tt1ym Жыл бұрын
1:20:37 😅
@vishalsonwane7621 Жыл бұрын
आयूषात ऐक कळाल की काेनाचा किती माेहात पडायच हे आपले हातात आहे ..सलाम आहे या मूवी ला 👌👍
@sanjaynagpure63202 ай бұрын
Right💯
@R.K-s8mАй бұрын
माझ्यावर अशी वेळ आलीय. तीच्या शिव्या पण गोड वाटू लागल्या..
@sahadevp0496Ай бұрын
@@R.K-s8m लवकर बाहेर पड यातून
@BncilalMehta28 күн бұрын
कैलाशपति भोजनालय से वह बुरहानपुर गाड़ी आती है कितने बजे ब्रानपुर उदयपुर से बुरहानपुर उदयपुर से बुरहानपुर गाड़ी कितने बजे है और कहांपहुंची ठाकुर जी कोटि कोटि पढ़ना मां बुरहानपुर उदयपुर से आए बुरहानपुर का बाय पता नहीं चल मैं भद्र चामुंडा 33 कोटी देवी देवता बधाई हो क्या सेवा करते 24 घंटा आप तो अंतर्यामी है भगवान का रूप है मुझे पहचान गए की बंसी महाराज जी माता का रूप है करते हो हैप्पी दिवाली कोटि कोटि 33 कोटी देवी देवता आशीर्वाद है मेरा जय भवानी ठाकुर कोटि कोटि पढ़ना भाभी दिवाली जय सोनार माता जय ही दान माता पावर गार्ड है देवासी भजन चामुंडा हैप्पी दिवाली कोटि कोटि बधाई हो धन की लक्ष्मी बधाई हो
@sandipgarje3500 Жыл бұрын
एक आदर्श मास्तर.... पण कसा कसा बिघडत गेला आणि फसला ... डोळ्यात पाणी आलं
@nanduk56 Жыл бұрын
Konamule tamasha mule
@bibhishanshinde64456 ай бұрын
J
@ushakshirsagar34664 ай бұрын
मोह आणि मनाचा समतोल राखता आला नाही म्हणून गुरूजींच्या आयुष्याचं नुकसान झालं...
@krishnadhavane39772 ай бұрын
माझ्या पण डोळ्यांत अश्रू आले 😢
@yogeshf28412 ай бұрын
Same yrr.
@vedantpatil988 Жыл бұрын
सध्या 2023 मध्ये सुद्धा हा चित्रपट बघत आहे ❤😢 अजून ही तेवढीच प्रभावी गाणी , भावना अगदी काळजाला भिडणारी.
@defenceMechanic Жыл бұрын
आजपासून ५१ वर्षापूर्वीचा सुपरहिट मराठमोळा चित्रपट मराठी सिने सृष्ठीचा मैलाचा दगड..❤ सगळ काही एकदम परफेक्ट.. 39:38 अप्रतिम मराठी गीतकार यांची शाब्दिक कलाकृतीचे उदाहरण आजचे चित्रपट या चित्रपटाची तुलना करुच शकत नाहीत डॉक्टर श्रीराम लागू, निळूभावू,संध्या ❤ मराठी सिनेसृष्टीतील ऐतिहासिक चित्रपट ऐसा चित्रपट पुन्हा होणे नाही..😫
@shivajikavthekar907 Жыл бұрын
40 नाही, 51 वर्षांपूर्वीचा चित्रपट. रिलीज डेट 31 मार्च 1972.तुमची पोस्ट कृपया दुरुस्त करा.
@defenceMechanic Жыл бұрын
@@shivajikavthekar907 मार्गदर्शन साठी धन्यवाद
@RajuPatil-mm2jo8 ай бұрын
❤❤❤❤❤
@vishnupise689 Жыл бұрын
४० वर्षापुर्वी पाहिला होता. आजसुध्दा तेवढ्याच आवडीने पहावा . खरच अजरामर कलाकृती .
@pradipmohite91733 ай бұрын
2024 मध्ये हा पिक्चर कोण कोण बघत आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sharaddalvi68362 ай бұрын
Me
@prashantetambe96782 ай бұрын
मी
@pankajkame30132 ай бұрын
Mi
@shamwakhare12102 ай бұрын
Me
@lakhandhotre27192 ай бұрын
Me
@vikasshinde8698 ай бұрын
अभिमान आहे मराठी असल्याचा ❤ मराठी भाषेला व चित्रपट सृष्टीला सलाम 😊
@vijaypatil6105 Жыл бұрын
"माझ्या काळजाची तार कुणी छेडली कशी नशीबानं थट्टा आज मांडली" अतिशय हृदयद्रावक गीत.श्रीराम लागूंचे या गाण्यातील चेहऱ्यावरील हावभाव काळीज पिटाळून टाकणारे आहेत.
@anandakumbhar5423 Жыл бұрын
AA as
@prakashmore8020 Жыл бұрын
Kharay
@kamalkamble604 Жыл бұрын
@narayanahirekar7227 Жыл бұрын
@@anandakumbhar5423😮
@ganeshpatwa275 Жыл бұрын
22:04
@Shubhampatil-xw3wm Жыл бұрын
खरच वास्तविक अस होऊ शकत ,,,,, त्याच ऊदाहरण महणजे हा सिनेमा
@NHMarathi Жыл бұрын
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
@gurukamble7019 Жыл бұрын
जिंदगी.... कितीही ठामपणे आयुष्य जगत असलो तरी वाईट गोष्टी या येतात.. मास्तर भावनिक होता होता तो मन जपत होता निर्मळ मनाने मदत करण्याच्या नादात तिथंच गुंतला. नशीब कधी पलटी खात काही सांगता येत नाही. क्षणभर मोहापायी पूर्ण आयुष्य मातीत गेल. कितीही आयुष्य चांगल जाग्याच म्हणल प्रतेक माणसाच्या आयुष्यात अशी चंद्रकला असतेच जी कोणत्याही रुपात असतेच ती आयुष संपवून टाकतेच....चंद्रकलाने गोड, भावनिक करून मास्तराच्या आयुष्याची राख केलीच. Dr श्रीराम लागू best actor in the world..
@somnatha12 ай бұрын
चंद्रकला पण वाईट नव्हती
@sunilwaghmode8012 Жыл бұрын
प्रेम कुरबान केले गुरुजी पण ब्रह्मचारी या शब्दाला डाग लागू दिला नाही ही तर महाराष्ट्र संताची कीर्ती अमर आहे
@gulabgaikwad39882 ай бұрын
मी एक प्राध्यापक म्हणून सांगू इच्छितो फक्त अन् फक्त ह्या सिनेमा सारख्या कलाकृतीमुळे मराठी सिनेमे आवडतात.. जगात ह्या सिनेमाला तोड नाही..अप्रतिम आशय..कथा..उच्च दर्जाचा अभिनय..साजेशी अन् परफेक्ट गाणी, गीत रचना अफलातून..ग्रामीण जीवन बघताना भान हरपून जाते...काही अंशी बालपणातील गावाला भेटल्याचा आनंद मिळतो..श्रीराम लागू..निळू फुले ह्यांना जगात तोड नाही..सलाम त्यांच्या अभिनयाला अन् वास्तविक जीवनातील कार्याला देखील तोड नाही..simply great 👍🏻
@NeoHomoSapien2 ай бұрын
For your kind information 🙏🏻 I'm telling you that, this movie is copy of 1930's German movie ' the blue angel " This movie also available on KZbin
@ChandrakantPawar-s2e23 күн бұрын
@@NeoHomoSapien Correct ji🙏
@gulabraoghule550 Жыл бұрын
कितीही वेळा पाहिलातरी पण पाहावासा वाटनारा हा चित्रपट आहे.❤
@M.R-t4g3 ай бұрын
माणसं मेली पण आदर्श मरू दिला नाही! वा ...! खरंच असा चित्रपट कधीच बघीतला नाही ! 😭😭😭😭😭 🙏🙏🙏
@AbhayDiary Жыл бұрын
सर्वच जातीवंत कलाकार आहेत.... डॉ श्रीराम लागू, निळू फुले, बाजीराव, पाटील... असे कलाकार पुन्हा होणे नाही....
@ShrikantPhale-d3i8 ай бұрын
आज मी 39 वर्षाचा आहे पण आज पण मी पिंजरा पिचर आवर्जून बघतो. कारण माझ्या वडील त्यांचा आवडता पिचर. माझे वडील उत्कृष्ट तबला वादक. आणी आदर्श शिक्षक. ज़िल्हा परिषद. त्यांची शेवटची इच्छा त्यांना पिंजरा पिचर बघायचा होता. मी ती इच्छा पुर्ण केली. आज माझे मास्तर नाही आमच्या मध्ये.19 तारखेला दुसरं वर्ष पुर्ण होतंय. त्यांना. संगीतमय कलाकार. आणी आदर्श शिक्षक. आणी गावाचे आदर्श. शत नमन ❤️❤️❤️
@krishnadhavane39772 ай бұрын
माझ्या आजोबांचा आवड्ता चित्रपट होता अभिनेता श्री राम ह्यान पाहुन मला आजोबांची आठवण आली डोळयात पाणी आले ❤😢
@vjbhadange40502 ай бұрын
2024 मध्ये गणपती फेस्टिवल मध्ये हा चित्रपट बघत आहे..... खूप सुंदर कलाकृती... अप्रतिम....
@prasadfake18032 ай бұрын
Me sudha
@shyambhanje5307 Жыл бұрын
महाराष्ट्रात जन्म झाला हे आमचे भाग्य आहे.
@ramnathkarad38507 ай бұрын
काम विकार माणसाचा मोठा शत्रू मोहात पडाल तर गुंतत जाल व फसालव शेवटी वाट्याला चारित्र्यावर. काळा कलंक. व. मागिल. केलेल्या चांगल्या कामावर पाणी फिरणार बाईचा. नाद.लई वाईट. मी. मी. म्हणनारे. उध्वस्त झाले
@somnathchavhan33223 ай бұрын
मी 10/08/2024ला पूर्ण चित्रपट पाहिला आणि डोळ्यांतून अक्षरशःहा पाणी आले.हृदयस्पर्शी कहाणी 😔
@namdevahire6192 ай бұрын
सामाजिक विषयाची अलगद् मांडणी,कुठलेही अवडंबर नाही सहज सरळ वाक्य, व्यक्ति पेक्षा विचारांची श्रेष्ठता किती हे त्रिकाल बाधित सत्य आहे, निर्वासना प्रेम एका तमाशगिर बाई शिकवून जाते .आजच्या नायिकेला हे दृश्य अदृश्य वाटतात
@sachingaikwad37838 ай бұрын
मराठी सिनेसृष्टीचा दर्जेदार चित्रपटापैकी एक सिनेमा पिंजरा. अशा कलाकृती शतकात एक होतात. डोळे उघडणारा सिनेमा
@manjiriagnihotri859210 ай бұрын
शेवट अतिशय हृदय पिळवटून टाकतो. चंद्रकलेची मास्तरांना वाचवण्याची धडपड बघवत नाही. Masterpiece ❤
@shubhamkarad60104 ай бұрын
२०२४ मध्ये मी पहिल्यांदा आज हा पिक्चर पहिला, खूप भावनिक झाले जेव्हा गुरुजी कशी नशिबाने थट्टा आज मांडली हे बोलले , पिंजरा का इतका गाजला आहे ते आज समजले. गुरुजी म्हणाले माणूस मेला तरी चालेल पण आदर्श वाचले पाहिजेत, सगळ्या मध्ये गुरुजींना ना चंद्रकला मिळाली ना, ना त्यांचे आयुष्य मिळालं. Dr श्रीराम लागू सर आज खूप काही दिले आज मला. Thank you पिंजरा❤
@santoshpandharmise5647 Жыл бұрын
ऐतिहासिक चित्रपट आहे असा पुन्हा होने नाही आज यातील काही कलाकार नसतील पण चित्रपट रुपी अमर आहेत 12,9,2023, शुक्रवार 8,15 .p.m. 🙏🙏
@kamalakarburande61175 ай бұрын
आदरणीय नाना उर्फ जगदीश खेबुडकर यांनी ३२ गाणी करून दिली होती त्यातील ११ निवडली
@pravingholap3993 Жыл бұрын
त्या काळी फारच गाजले ला सिनेमा ज्याचे त्याचे तोंडी ह्यातील गाणी असायची आम्ही शाळेत असताना चोरून पाहीलेला सिनेमा👌🌹😊
@ScientificZoom Жыл бұрын
Kadhi bagha, pan link lagna avashyak Asta, baki kadhipan baghava
@parvejpathan4766 Жыл бұрын
" माझ्या काळजाची तार कोणी छेडली... आज नशिबानं थट्टा कशी मांडली " जीवनाचा सार समजावणारे गीत 😢 ह्रदय पिळवटून टाकणारा प्रसंग.... माणूस मेला तरी चालेल पण आदर्श जिवंत राहिला पाहिजे 😢
@mahimarankhambe2147 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/opWpaXijr6ergbM
@hdf93 Жыл бұрын
😢
@sanjayshinde37547 ай бұрын
हे गाणं बाबुजींनी गायले आहे.
@ajaykumarlokhande2565 Жыл бұрын
मला वैयक्तिक असे वाटते की वाईट मार्गाला लागल्याने दुर्गती होते अशी काही शिकवण नसून माणूस हा कितीही सद्गतीवर चालणारा असला तरी त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात विविध प्रवृत्ती वसत असतात. कोणत्याही वेळी कोणताही माणूस कोणत्याही मार्गाला लागू शकतो. यात त्याच्या संयम बाळगण्यासोबत नियतीचाही अदृश्य हात असतो. हेच अधोरेखित होते.
@govinddange562811 ай бұрын
Nkich
@nageshmungade6759 ай бұрын
47 वेळेस मी हा चित्रपट पाहिला आज मी हाच गुरुजी बनलो फरक हाच आहे तो गुरुजी अमर झाला मी आयुष्यातून उटलो मरू ही शकत नाही जगू ही शकत नाही
@akashsavalkar67007 ай бұрын
@@nageshmungade675 jhale kay aase
@pradipnarhe49795 ай бұрын
तशी शिकवण नाही हे तुम्हाला नसेल जमत स्वतः वर कंट्रोल म्हणून दुसऱ्यांना नका नाव ठेवू🙏🏾
@sanjaynagpure63202 ай бұрын
Right💯
@adwait738 ай бұрын
मी ऐकले होते की एका हिंदी निर्माता आणि दिग्दर्शकाला या चित्रपटाचा हिंदीत रिमेक बनवण्यास सांगितले होत. जेव्हा त्याने पहिल्यांदा चित्रपट पाहिला तेव्हा तो खरोखरच शॉकमध्ये गेला आणि बरेच दिवस झोपू शकला नाही, हा चित्रपटाचा प्रभाव आहे.
@vikrampawar972410 ай бұрын
Watching in 2024...just Goosebumps 🔥🔥
@हारीभाऊमराठे Жыл бұрын
तरुण मुलांनी हा मूव्हीज बघितला पाहिजे
@sanjaynagpure63202 ай бұрын
Right💯
@achyutdev15572 ай бұрын
मुठ्या कोणी मारायच्या मग ??
@dipaklokhande655 Жыл бұрын
पिंजरा सिनेमा अप्रतिम आणि त्या मधले कलाकार संध्या आणि डॉक्टर क्षीराम लागु.. दोघांचं खुप सारी काम केलं..
@dnyanobaankade3950 Жыл бұрын
मराठी भाषेचं वैभव आहे हा चित्रपट.
@laxmankhargaonkar1290 Жыл бұрын
खुप सुंदर चित्रपट आहे असे चित्रपट आता नाही बनवु शकत जुन ते सोन यालाच म्हनतात❤
@mohanthete432111 ай бұрын
अस्सल म-हाठीतील एक अजरामर कलाकुसर 🎉🎉🎉🎉🎉. Hats 👒 Off to संध्या आणि डॉक्टर 😊❤
@vaijnathbawage4097 Жыл бұрын
मराठी चित्रपटाचा हा आत्मा आहे 🎉🎉
@satishpatil8550 Жыл бұрын
सज्यन माणसाला आपल्या ध्येयापासून कसे हटवले जाते,हे करणारे समाजातील नालायक लोक एकत्र येऊन सज्यनास संपुण टाकतात याचे मुर्ती मंत उदाहरण आहे हा चित्रपट
@Wellwisher108 Жыл бұрын
सतीश जी, संगनमताने लोक कारस्थान करतात हे खरं! धर्म अर्थ काम पुर्ती साठी गृहस्थाश्रम दिलेला आहे. त्यात विधीवत प्रवेश करणे आणि प्रजोत्पादन, पितृ-समाज-गुरु-देश यांचे उतराई होण्याचा उत्तम मार्ग उपलब्ध आहे. तो मार्ग सोडून गुरुजींनी थेट शरीरसंबंध प्रस्थापित केले. यात कोणीही त्यांना भाग पाडले नव्हते. पण मनाने पळपुटेपणाच आणि धर्म विचारात स्पष्टता नसल्याने ते एक एक पायरी घसरत गेले. नायिकेची उन्नती होत गेली कारण तिचा तिरस्कार ही सच्चा होता आणि तिचं नायकाशी तादात्म्य होण. ती वस्तुतः अर्धांगिनी ठरली. अर्थात हा चित्रपट आहे. काही चित्र विचित्र घटना नसतील रुचि उत्पन्न तरी कशी होणार म्हणा! पुन्हा अनेक वर्षांनी बघताना सर्व कलाकार, पटकथा, दिग्दर्शन यात चित्रपटाचे अत्त्युच्च मूल्य पुन्हा कळून आले.
@anilmane3761 Жыл бұрын
गैरसमज आहे आपला स्वतःच्या मनावर ताबा असणे आवश्यक असते आमच्या भोसरी गावातील एकाला हा सिनेमा ईतका छान वाटला की त्याने त्याच्या हाटेलचे नाव पिंजरा ठेवले
@umeshsir7717 Жыл бұрын
Pinjaraa madill master mi aahe
@KunalPatilSinger5 ай бұрын
आगीसमोर नेहमी मेणबत्ती विरघळते या सिनेमा चा अर्थ हाच आहे भावांनो ❤
@rupeshgondane8841 Жыл бұрын
शेवटचे पाच मिनींटाचा पिंचर पाहून हृदयाचे ठोके वाढले....
@pandurangghule8563 Жыл бұрын
एकादी श्री चांगला माणसाला भिगडती हे जलंत उदाहरण पिंजरा सिनेमांत दाखल आहे अगदी सत्य आहे हृदय पिळून टाकणारा पिक्चर आहे डॉक्टर क्षीरराम लागू भूमिका जबरदस्त झाली आहे सिनेमा अजरामर झाला 😢😢😢
@vitthalthakre9863Ай бұрын
स्वतःवर,अतिविश्र्वस कधीही नसावा,जीवनात प्रत्येक क्षण ही परीक्षाच असते,अफलातून कलाकृती,आदर्श व्यक्तिमत्व सुद्धा पिंजाऱ्यातला पोपत होऊ शकतो,हे पदोपदी स्मरणात राहण्याचे करिता हे उदाहरण सर्वोत्तम
@girishkatake3576 Жыл бұрын
🌻मराठी चित्रपट सृष्टीतील, दिग्गज कलाकार, अभिमान मराठीचाच ..🎵🚩🚩💓😊🙏 .
@NHMarathi Жыл бұрын
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
@SanjyDalvi Жыл бұрын
😮
@SanjyDalvi Жыл бұрын
❤
@deepakpatil60454 ай бұрын
असा चित्रपटच पुन्हा होऊ शकत नाही अजरामर झालेला हा चित्रपट मराठीची शान आहे याचा मला अभिमान वाटतो . कथा , गीते , अभिनय, संगीत गायिलेली आहेत लता दीदींनी सुधीर फडके बाबूजींनी , खूप खूप छान सुंदर परत परत मी बघत असतो यामध्ये अध्यात्मही आहे
@SagarShinde-fg6cr Жыл бұрын
पिंजरा.....माणूस मेला तरी चालेल पण आदर्श जीवंत राहिले पाहिजेत..!! गुरूजी👌👌👏 Lockdown नंतर आज पुन्हा दोन वर्षांनी पाहतोय....हा चित्रपट म्हणजे कलेचा महामेरू!!
@NHMarathi Жыл бұрын
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
@eknathchavan27843 ай бұрын
हा चित्रपट आजच्या पिढी साठी खुप म्हत्वाचा आहे . माझे एकच म्हणने आहे हा चित्रपट आजच्या पिठीने खुप आवर्जुन पहावा .
@sanjaynagpure63202 ай бұрын
Right💯
@vijaykokate4940 Жыл бұрын
2023 मध्ये कोण कोण पाहते हा चित्रपट प्लीज लाईक
@swapkantule Жыл бұрын
Me
@vilastambe8044 Жыл бұрын
Me
@INDIAN_Kaka Жыл бұрын
Me Pahli. My fevret
@PandurangKatare-xq2wf Жыл бұрын
मी
@sandeshbansode9361 Жыл бұрын
Mi
@sanjayjadhav88924 ай бұрын
खरंच त्या वेळचे चित्रपट होते आदर्श घेण्याजोगं मी अगदी लहान असताना माझ्या आयुष्यातला पहिला चित्रपट हा बघितला आजही हा चित्रपट मनाला भुरळ लावून जातो डॉक्टर लागू आणि संध्याताई यांचे अतिशय उत्कृष्ट काम केले आहे
@vaishalisalvi2654 Жыл бұрын
I am gujarati... I understand marathi and can speak tuti futi marathi... I saw ds movie in my teenage and now I am watching ds movie... very emotional movie... can't stop my tears and for some time I become very depressed.... the impact of movie goes deep in my mind... master piece of marathi film industry...
@NHMarathi Жыл бұрын
Pinjra movie is the golden era of Marathi cinema. You will get to watch such amazing movies on our channel. So don't forget to subscribe the channel. 😀
@r.k.todkar4965 Жыл бұрын
तुम्ही मराठी मध्ये लिहिले पाहिजे होते
@hbp437 Жыл бұрын
I also speak Tuti futi gujarathi
@vaibhavkanase5387 Жыл бұрын
Hindi version also available on youtube
@jaysihtupe29202 ай бұрын
❤❤
@gopaljamnik2819 Жыл бұрын
ही मराठी सिनेमाची ओळख आहे... अप्रतिम सिनेमा👌
@madhukargite4377 Жыл бұрын
चुकीच्या मार्गाने जाणार्या प्रत्येकाला जर हा चित्रपट बघायला मिळाला तर तो त्या मार्गाने जाणार नाही
@MANGESHKAMBLE-d5j4 ай бұрын
4-5 वर्षे झाली नुसत पिंजरा चित्रपट चांगला आहे हे ऐकले होते.पण खरच आज 20जुलै 2024 ला पहिली वेळ चित्रपट पहिला खरचं अप्रतिम... आजच्या भरकटलेल्या जगात बघण्यासारखा चित्रपट...😢👏
@justway1237 ай бұрын
शेवटी माणुसच होताना गुरुजी ! माणसाला भावना आसतात भावनेच्या आहारी जाऊन गुरुजीचा भावनेचा उद्रेक झाला .
@Krushnat_kavadik Жыл бұрын
खरंच सांगतो प्राथमिक शिक्षण घेत असलेल्या प्रत्येक मुलामुलींनी हा चित्रपट नक्कीच पहिला पाहिजे.कारण वाईट मार्गाला जाण्याच्या आधीच चांगले ज्ञान घ्यायला हवे.नाहीतर वेळ निघून गेल्यावर काहीच उपयोग नाही.🙏🙏
@Official_harish_patil_01 Жыл бұрын
सहमत आहे
@sanjaynagpure63202 ай бұрын
Right💯
@padmakarnanhore4951 Жыл бұрын
मराठी चित्रपट सृष्टीतील मैलाचा दगड.... अप्रतिम कलाकृती
@NHMarathi Жыл бұрын
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
@vijaypatil6105 Жыл бұрын
1:22:33 तुम्हावर केली मी मर्जी बहाल नका सोडून जाऊ रंगमहाल.....अप्रतिम गीत!
@NHMarathi Жыл бұрын
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
@SagarBagade-wl7cr Жыл бұрын
आसा पिक्चर होने नाही किती डोक चालवल आहे व्ही शांताराम साहेबान्नी अन त्यांची मुलगी संध्या यांचा अभिनय अप्रतिम अप्रतिम अप्रतिम
@mahadeoannalanghe7012 Жыл бұрын
संध्या देशमुख(विजया) या व्ही शांताराम यांच्या तिसरी पत्नी आहेत रे राजा....
@jayalokhande3744 Жыл бұрын
काय बोलणार शब्द च नाही त अप्रतिम चित्रपट सुंदर अभिनय मनापासून सर्वांचं खुप खुप कौतुक 🙏🙏
@thejunglebossproduction Жыл бұрын
CX fc As qA
@Motivational789798 ай бұрын
2024 madhe kon kon baghat ahe
@dhanajibhor68592 ай бұрын
Mi aatacha bagitla 11 9 2024
@prasadfake18032 ай бұрын
Me bagtoye
@nitinwakhare10852 ай бұрын
मी
@SSs-bh6lg2 ай бұрын
अजरामर प्रेमकथा... Miss you Supriya Radhe
@kartikjalgire2665 Жыл бұрын
जुन्या आठवणी ला उजाळा दिल्याबद्दल शतशा आभार, धन्यवाद
@NHMarathi Жыл бұрын
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
@shaileshdiwakar6614 Жыл бұрын
इतका अप्रतिम सिनेमा मराठी त आहे याचा खरच अभिमान वाटतो. सर्व बाबतीत उत्कृष्ठ कलाकृती.
@dipaksawdekar1070 Жыл бұрын
मला बघायचा आहे त्या गुरुजींचा आदर्श...😂 काय भारी डायलॉग आहे... 👌🏽 लय भारी चित्रपट आहे 🙏🏻
@anishakhade9992Ай бұрын
चंद्रकला आणि गुरुजींचे प्रेम महान आहे.😢😢❤❤❤❤❤❤
@dattatraygawali42513 ай бұрын
2024मध्ये हा चित्रपटकोणी पाहिला असेल तर रिप्लाय करा.👌
@yogeshf28412 ай бұрын
Mi bagitlay
@sikandarshaikh65492 ай бұрын
Ho mi aattach just pahila...12-09-2024... 1-30 am
@SantoshKasabe-dm8ieАй бұрын
24,10,2024 la baghitla
@ShivrajyaPatraNews-bv9if5 ай бұрын
❤ पिंजरा... ! मराठी सिनेसृष्टीतला मैलाचा दगड ... ! पिढ्या मागून पिढ्या जातील... मात्र मैलाचा दगड... जसा आहे तसा ... !
@nitadeshmukh7669 Жыл бұрын
एक आदर्शशिक्षक एका नर्तिकेच्या नादाला लागतो व त्याच्या आदर्शची ईशी तैशी होते व तयाच्या हाती तुणतुणं येत
@bhatupatil987811 ай бұрын
खरंच एक सुंदर चित्रपट . " व्यक्ती मेला तरी पण आदर्श जिवंत राहिला पाहिजे. असा चित्रपट होणे नाही.
@tusharkumbhar9526 Жыл бұрын
मानवी मन लोभ, वासना आणि वैभिचारासाठी नेहमीच तयार असते, त्यावर ताबा ठेवला पाहिजे नायतर..... अप्रतिम कलाकृती, भूतो न भविष्यती मराठी चित्रपट🙌
@sumantasawale20032 ай бұрын
मराठी सिनेसृष्टीतील एक सुवर्ण पान...अप्रतिम
@vinayakkamble7391 Жыл бұрын
❤❤धन्य धन्य धन्य शांताराम बापू. धन्य धन्य कोल्हापूर
@rahulshinde4874Ай бұрын
De re kanha choli lugdi masterpiece of indian music angavr kata aala sur लागताच
@ganeshpatil22 ай бұрын
चित्रपटाचं तात्पर्य - याची देही याची डोळा पाहिले मी मरण मीच माझ्या हाती देवा रचिले सरण
@tusharshirolkar714611 ай бұрын
अतिशय उच्च दर्जाची कथा, संवाद, गाणी आणि अभिनय. सर्वगुणसंपन्न, अद्वितीय चित्रपट
@nisha8500 Жыл бұрын
Marathicha Sholey ... Mala athavat mi 5 varshanchi hote teva first time ha chitrapat pahila hota... And i was not able to stop the tears..... What a masterpiece.. best actors .. best script, best direction, best songs .. everything is just awesome ... And the most important thing is it is giving a valuable lesson ... ❤❤❤❤❤
@vishalgavhane1500 Жыл бұрын
❤❤
@SanjyDalvi Жыл бұрын
38:14 38:14 38:14 38:14
@mahadevgaikwad92446 ай бұрын
🙏 आदर्श माणूस नसतो. त्याची आचार व विचार आदर्श असतात 👌
@laxmanwaghmode2998 Жыл бұрын
बाई माणसाला कुठून कुठ आणते💯
@shamkarmakhadake19846 ай бұрын
बाई नव्हे, तर त्याला माणसाचा मोह मनतात पाव्हण.
@Destructor101-fw2mu5 ай бұрын
Moh.. bai nahi.. mag to kashacha hi asu shakto
@sanjaynagpure63202 ай бұрын
Right💯
@BncilalMehta28 күн бұрын
जय भद्रा साहब मुंडा लक्ष्मी नगर पैटर्न जय एकनाथ महाराज की जय हो जय श्री राम प्रभु सीता राम सीता राम हरे कृष्णा हरे राम जय हो बिराली बाबा ओम 33 कोटी देवी देवता और महाभारत धाम की जय हो दिनेश्वर धाम की जय हो सोनार माता की जय हो दादा माता की जय हो
@akshaymujmule12803 ай бұрын
आपल्याला सगळ्यांनाच आई भहिनी आहेत पण ... पर स्त्री मोहात पडले कि तो आदर्श मास्तर असो किंवा कितीही मोठा ऋषी मुनी असो त्याची काय अवस्था होते ते स्पष्ट दाखवून दिले आहे ... ना भुतो ना भविष्याती ... असा चित्रपट आहे ... 🔥🔥🔥 माझं वय 26 आहे सध्या पण हा चित्रपट माझा मरेपर्यंत आवडता आहे आणि राहणार च ... जेव्हा मन होईल तेव्हा बघतो ... खरंच परत तेच सांगेन ... ना भूतो ना भविष्याती ... 🙏🏻🙏🏻🙏🏻
@sanjaynagpure63202 ай бұрын
Right💯
@R.K-s8mАй бұрын
मुलगी कधीच खरं प्रेम करत नाही.. मुलगीच एकावर कधीच भागत नाही😢
@jeevanpatil3556 Жыл бұрын
गाणी, संगीत, नृत्य,कला,लेखन सगळं किती छान अप्रतिम
@NHMarathi Жыл бұрын
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
@bhimraobunge5390 Жыл бұрын
Ni
@dipaksawdekar1070 Жыл бұрын
तुम्हांवर केलि मि मर्जि बहाल नका सोडुन जाऊ रंगमहाल... 🙏🏻👌🏽
@anuragnagarkar8738 Жыл бұрын
आदर्श आणि कलंक, मानवी मर्यादेचे दोन टोक हा चित्रपट उत्तमरीत्या दर्शवतो..
@revanchaudhari1491 Жыл бұрын
डॉ श्रीराम लागू यांच्या कारकीर्दीतील खूप छान फ्लिम
@advpawangaikwad30542 ай бұрын
शिक्षण, कला आणि प्रेम यामधील परफेक्ट काँबिनेशन असे चित्रपट पुन्हा होणे नाही.....
@VinayakPofalkar-s6v7 ай бұрын
आता दिवाबत्ती करतो, संध्याकाळ झाली आहे. 🙏🙏🙏🙏
@namdevahire6192 ай бұрын
उच्च प्रतिची प्रतिभा अतूल्यनिय शब्द रचना..... वस्त्र हरण म्हणजे सौंदर्य, संपत्ति, शौर्य यांचे विस्मरण दया पवित्र यमूनेच्या पाण्यात टाकून दया.... तो हरण करणारा आहे......
@maharaj9699 Жыл бұрын
सामना हा चित्रपट बघायचा आहे। 🙏🙏🙏🙏
@धायगुडेपाटील9 ай бұрын
पिंजरा या चित्रपटात माणसाच्या आयुष्याची सुरुवात आणि शेवट दोन्ही दाखवल आहे.......
@ratnakar26 Жыл бұрын
अप्रतिम सिनेमा. आज पूर्ण पाहिला. निःशब्द झालोय.
@NHMarathi Жыл бұрын
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
@sanjaysakhare3342Ай бұрын
जुन्या काळी फिचर्स लय.मसत.पिजरा.तोड.नाही❤❤❤❤❤❤❤
@siddheshwardound427 Жыл бұрын
2008 मी पहिली होती हा पिक्चर आज परत 2023 मध्ये परत पाहतोय😢😢
@VinayakPofalkar-s6v7 ай бұрын
खूप सुंदर व छान अर्थपूर्ण असा मेसेज आहे हा सिनेमा म्हणजे .🙏🙏🙏🙏
@dhondbaraochoutmal8937 Жыл бұрын
नांदेड ला अठरा आठवडे चालला खूप आवडीने पाहत होते
@NHMarathi Жыл бұрын
तुमच्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀
@gauravshirapure5091 Жыл бұрын
अप्रतिम अभिनय व अन्य अनेक कलाकृतींचा देखावा..❤really heartouching movie