Arvind Sawant यांचं संसदेत धडाकेबाज भाषण, आक्षेप घेतल्यानंतर सुप्रिया सुळे मदतीला, नक्की काय झालं?

  Рет қаралды 61,531

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
Arvind Sawant यांचं संसदेत धडाकेबाज भाषण, आक्षेप घेतल्यानंतर सुप्रिया सुळे मदतीला, नक्की काय झालं? संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरु आहे. यामध्ये महाराष्ट्रातील खासदारांनी सहभाग घेतला. यावेळी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं. यामध्ये खासकरुन खासदार अमोल कोल्हे, अरविंद सावंत यांचं भाषण जोरदार झालं.
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi #marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 185
@machhindraborade6972
@machhindraborade6972 5 күн бұрын
हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत घडलेले माननीय खासदार अरविंद भाई सावंत यांचे मनःपूर्वक अभिनंदन🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
@arvindbari6543
@arvindbari6543 5 күн бұрын
साहेब तुमच्या सारखे खाजदार हवे आहे अप्रतिम विश्लेषण मांडणी घाम फोडला तुम्ही सलाम
@satishpisat9727
@satishpisat9727 5 күн бұрын
हे महाराष्ट्र चे खासदार शोभतात, हा महाराष्ट्र चा आवाज आहे. अभ्यास पूर्ण सादरीकरण. 🌹
@eknathpawaskar72
@eknathpawaskar72 5 күн бұрын
महाराष्ट्रासाठी अगदी तळमळीने आवाज फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच पक्ष उठवतो अरविंद सावंत साहेब आपले कौतुक जेवडे करु तितके कमीच आहे कारण तुम्ही च भिडता संसदेत खरोखरच बाळासाहेबांच्या तालमीत वाडलात जय हिंद जय महाराष्ट्र
@rajeshdudwadkar8199
@rajeshdudwadkar8199 5 күн бұрын
महाराष्ट्रातील बाकीचे खासदार ढोकळ्याचे चाकर झालेत.
@adv.anilshitole359
@adv.anilshitole359 5 күн бұрын
एकदम बरोबर
@kamalakardhamba
@kamalakardhamba 5 күн бұрын
सुप्रिया ताई आणि अरविंद सावंत साहेब सोडले तर लोकसभेत महाराष्ट्राचा आवाज क्षीण वाटतो. महाराष्ट्रातील इतर खासदारांनी जरा यांच्याकडून काहीतरी शिका.
@sadananddalvi6475
@sadananddalvi6475 4 күн бұрын
सावंत साहेब शेर आहेत, भाजप झुटोंकी पार्टी 😂😂😂😂
@madhusudanambardekar7284
@madhusudanambardekar7284 3 күн бұрын
Sawan̈tsaĥeb aapan̈ sarakaraçĥì kharadpatti vyavthit karata pan sarakarat basalelech laj vikun hallelujah asalyamule tyana ķasharamch vatat nahihi congress hajar pat paravadali pan he nako asè vatate dhanyawad
@kishorkhewalkar7727
@kishorkhewalkar7727 4 күн бұрын
आदरणीय भाई साहेब, आपले मनःपूर्वक अभिनंदन! आपण महाराष्ट्राचे, मुंबईचे,BSNL MTNL चे असे अनेक प्रश्न संसदेत निर्भिडपणे मांडलेत, जनतेच्या कल्याणासाठी सरकारला धारेवर धरून प्रश्न सोडविण्यासाठी लक्ष वेधले याचा अभिमान वाटतो. संसदेतील खुप अभ्यासपूर्वक व प्रभावी भाषण. जय महाराष्ट्र!
@amarsonwane6377
@amarsonwane6377 5 күн бұрын
मराठी माणसाची खरी मुद्दे मांडले आहे आमच्या साठी देश देव धर्म पहिल्या पदावर आहे
@vinayakgawas1556
@vinayakgawas1556 5 күн бұрын
सावंत साहेब असेच लढा आम्ही शिवसैनिक पाठीशी आहोत
@arjundesai4214
@arjundesai4214 5 күн бұрын
अरविंद सावंत साहेब आपले खूप खूप अभिनंदन
@deepakgund8745
@deepakgund8745 5 күн бұрын
सत्ता असो किंवा नसो पण खरा बाणेदार पणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या निष्ठावंत शिवसैनिक खासदार अरविंद भाई सावंत जी. जय महाराष्ट्र. 🚩🚩🚩
@ashokmohite6670
@ashokmohite6670 5 күн бұрын
लोकांनी निवडून दिलेले योग्य खासदार, महाराष्ट्र राज्याचा आवाज, असलेलेत्या मतदारांचे अभिनंदन
@NarayanGaikwad-ub4oh
@NarayanGaikwad-ub4oh 5 күн бұрын
अरविंद जी सावंत यांनी फक्त महाराष्ट्र चे खरे खरे सुनावले आणि शिवसेना फक्त महाराष्ट्र साठि लडते आहे 🎉 धन्यवाद सर ❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤
@adv.anilshitole359
@adv.anilshitole359 5 күн бұрын
अरविंद जी, आपण अतिशय सुस्पष्ट आणि प्रभावीपणे आपले मुद्दे मांडलेत. खरच आम्हांला आपला खुप खुप अभिमान वाटतो. प्रत्येक खासदाराने अभ्यासपुर्ण मुद्दे मांडून सरकार वर अंकुश ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. अरविंद जी, आपल्यासारख्या अनेक अभ्यासू खासदारांची संसदेला आवश्यकता आहे. आपले खुप खुप अभिनंदन.
@kiranmungekar8939
@kiranmungekar8939 5 күн бұрын
जबरदस्त... भाषण... अरविंद सावंत साहेब... जय महाराष्ट्र.... उदव बाळासाहेब ठाकरे.... ✌❤
@janardanavhad3929
@janardanavhad3929 5 күн бұрын
एकच नंबर
@ratankadu5970
@ratankadu5970 5 күн бұрын
अशाच महाराष्ट्र प्रेमी खासदारांची गरज आहे ,जय महाराष्ट्र साहेब स्वाभिमान आहे तुमचा महाराष्ट्राला गरज आहे
@shrirangchalke1704
@shrirangchalke1704 5 күн бұрын
एक नंबर भाषण केले आहे. जय महाराष्ट्र 🚩🚩
@anantkadam4259
@anantkadam4259 5 күн бұрын
हे खरे महाराष्ट्राचे खासदार शोभतात❤❤
@PrakashPilankar-s3m
@PrakashPilankar-s3m 5 күн бұрын
अरविंद सावंत साहेब खूप खूप अभिनंदन संसदेत मराठी माणसाचा आवाज घुमला, अनेक प्रश्न मांडले, मोदी काहीही करणार नाही, पण संसदेत असाच आवाज घुमवा, जय महाराष्ट्र
@YashwantPadvi-r7d
@YashwantPadvi-r7d 5 күн бұрын
Congrats
@Prithvi-bouncer
@Prithvi-bouncer 5 күн бұрын
खूपच अप्रतिम सावंत साहेब❤
@tulshiramshelar
@tulshiramshelar 5 күн бұрын
" मानाचा जय महाराष्ट्र " सावंत साहेब आवाज फक्त श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे चाच राहणार . ( जय हिंन्द जय महाराष्ट्र . )
@ashokchaudhari1264
@ashokchaudhari1264 5 күн бұрын
एक नंबर भाषण साहेब
@HareshModkale
@HareshModkale 5 күн бұрын
खरं म्हणजे ज्या मतदारांनी सावंत साहेबांना मतदान करून जिकवलंत त्यांचे मनःपुर्वक आभार.... सत्य परिस्थिती मुंबईची मंडणी केली.. सावंत साहेब अशीच सरकारची पोळ खोल करा....धडकेबाज भाषणं जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩
@ivenkya8474
@ivenkya8474 5 күн бұрын
सरसेनापती हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या तसेच शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान उद्धवसाहेब ठाकरेंच्या खऱ्या शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक व अत्यंत हुशार, अभ्यासू खासदार श्री. अरविंद सावंत साहेब ह्यांचा विजय असो. जय जय जय जय जय महाराष्ट्र, जय आदरणीय उद्धव साहेब ठाकरेंचीच खरी शिवसेना, जय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, जय धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब, जय शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे, जय युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे, जय तेजससाहेब ठाकरे, जय कट्टर शिवसैनिक. 🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏👍👍🙂🙂
@jotiramwagh3991
@jotiramwagh3991 5 күн бұрын
खुप सुंदर
@santoshjadhao5024
@santoshjadhao5024 5 күн бұрын
अभ्यासपूर्ण भाषण सावंत सर अभिनंदन
@vishwasraodesai8673
@vishwasraodesai8673 5 күн бұрын
शाब्बास वाघा,खरा, पाठिराखा उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असणारा,माननिय, अरविंद सावंत साहेब,सलाम, संसदेत डरकाळी,फोडणारा, शिवसेनाप्रमुखांच्या तालमीत,तयार,झालेला,शिवसैनिक,असे, लोकप्रतिनिधी हे, ढाण्या वाघचे सैनिक आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहूनच महाविकास आघाडी करुन सत्तेचा माज उतरविण्यासाठी शिवसेनिक उतरलया शिवाय राहाणारे नाहीत वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमतच होणार नाही याची काळजी घ्यावी माननिय अरविंद सावंत साहेब याना मानाचा मुजरा शिवसेनेचा वाघ ठाकरे साहेब हेच आमचे दै्वत हिच जगदंबेची अखंड कृपा आहे समाजाला सुंदर शांतताप्रिय सुसंस्कृत राज्य घडवण्याचा निर्धार ठामपणे सांगू शकतो की साहेब हेच पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहिले की साहेब यांच्या विचारांचे बाळकडु बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आमचे कुटुंब हिंदू धर्म सोडणार नाही
@sharadkarande5746
@sharadkarande5746 5 күн бұрын
सच्चा शिवसैनिक 🎉🎉
@vishwanathghanekar131
@vishwanathghanekar131 5 күн бұрын
मस्त साहेब सलाम तुम्हाला 🙏
@chayajadhav2002
@chayajadhav2002 5 күн бұрын
बाळासाहेब शिवसेना जय हो
@rameshbobhate9943
@rameshbobhate9943 5 күн бұрын
सावंत साहेब जय महाराष्ट्र हे शिवसेनेचे वाघ आहेत
@nnshinde1222
@nnshinde1222 5 күн бұрын
Ek number ❤
@ShekharPate-e7f
@ShekharPate-e7f 5 күн бұрын
Sawant Saheb Jai Ho
@sunilk_
@sunilk_ 5 күн бұрын
सरकार बहीरे आहे, काही फरक पडणार नाही.
@LaxmanS-z3b
@LaxmanS-z3b 5 күн бұрын
श्री.अरविंद सावंत यांचे हार्दिक अभिनंदन ..... गद्दार आणि चोरांची खिल्ली उडवली ती लाजवाब...... कथनी आणि करणी लाजवाब ....... जय महाराष्ट्र ... बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो .....
@umeshgavhale1317
@umeshgavhale1317 5 күн бұрын
सांवत साहेब..महाराष्ट्रातील कनखर मराठी खासदार ....
@vaishampayanmayekar2818
@vaishampayanmayekar2818 5 күн бұрын
माननीय खासदार अरविंद सावंत साहेब, खूप छान, सत्य मनोगत, मार्मिक अभ्यासपूर्ण वैचारिक विश्लेषण आपणांस कडक सॅल्युट साहेब. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय संविधान
@shankarmodhave3604
@shankarmodhave3604 5 күн бұрын
अरविंद साहेब 🔥🔥
@VikasZadpide
@VikasZadpide 5 күн бұрын
अतिशय अभ्यासू खासदार मा. अरविंद सावंत साहेब. नेहमीच खूप तळमळीने प्रश्न मांडतात.
@SahilMahalle-m7t
@SahilMahalle-m7t 5 күн бұрын
अप्रतिम अभ्यासू भाषण.. 👍👌👍👌
@Shubhankarnarvekar132
@Shubhankarnarvekar132 5 күн бұрын
मस्त... मुद्देसूद भाषण आणि पोलखोल केली आहे.
@vivekbhurke4282
@vivekbhurke4282 5 күн бұрын
अगदी बरोब्बर.
@ujwalapalande2695
@ujwalapalande2695 5 күн бұрын
जय महाराष्ट्र साहेब ❤
@ajaydattaramsable1652
@ajaydattaramsable1652 5 күн бұрын
1no speech saheb
@vasudeobharambe7399
@vasudeobharambe7399 5 күн бұрын
सरकार के कान बोलणे है
@sheelasheelad6230
@sheelasheelad6230 5 күн бұрын
Jai Maharashtra Sir
@3252-t8j
@3252-t8j 5 күн бұрын
अरविंद सावंत अगदी बरोबर बोलले
@MaheshDevardekar
@MaheshDevardekar 5 күн бұрын
यालाच म्हणतात," नंगा करके नहलना"... एक नंबर भाषण
@ManojKhokale-h9p
@ManojKhokale-h9p 5 күн бұрын
ओरिजनल शिवसेने चे वाघ ❤❤❤
@atulBorade-n9g
@atulBorade-n9g 5 күн бұрын
Great. A. Saheb
@RavindranathChavan-m7i
@RavindranathChavan-m7i 5 күн бұрын
Respected Arvind Sawant saheb - We are proud to be Mumbaikar and real shivsainik of Balasaheb Thackeray talking true things about burning issues of general society. Jai Maharastra.
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 5 күн бұрын
हा महाराष्ट्र आणि राष्ट्र साठी लढणारा एकमेव खासदार ✍🏻धन्यवाद अरविंद भाऊ 🙏🏻🔥🙏🏻
@sanjaymahadi6282
@sanjaymahadi6282 5 күн бұрын
मुंबई-गोवा रस्ते का विषय लेने के बद्दल आपका तह दिल से धन्यवाद अरविंद सरजी
@vijayshende5307
@vijayshende5307 4 күн бұрын
कट्टर शिवसैनिक अरविंद सावंत साहेब दिल्लीमध्ये मराठीचा आवाज जय महाराष्ट्र
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 5 күн бұрын
निर्लज्ज सदा सुख्याना लाज सुध्दा वाटत नाही, आमचा शिवसेनेचा वाघ यांची समोर इंजत काढतो आहे, तरी निसक्या सारखे तोंड बगत बसतात, धन्यवाद अरविंद सावंत साहेब..
@vishnuvirkar8095
@vishnuvirkar8095 4 күн бұрын
अरविंद साहेब आपले अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र
@maheshnarvekar3206
@maheshnarvekar3206 5 күн бұрын
खुप छान साहेब
@ShamRathod-vw3ks
@ShamRathod-vw3ks 5 күн бұрын
अरविंद साहेब शिवसेनेचे एकनिष्ठ बाळासाहेबांना सुद्धा अभिमान वाटत शाब्बास खासदार साहेब की जय जय भवानी जय शिवाजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अरविंद भाई सावंत साहेब की जय हो❤❤❤
@sangeetajamgade3039
@sangeetajamgade3039 5 күн бұрын
रिक्षा वाल्या पेक्षा किती तरी हुशार नेते, मूळ शिवसेनेत होते, तरी रिक्षा वाल्या ला सारखं कोणी शिवसेना हिसकावून घेण्यासाठी प्रयत्न केला नाही,
@sharadsalkar5537
@sharadsalkar5537 5 күн бұрын
अरविंद सावंत एकच खासदार मुबंई मराठी माणसा बद्दल बोलतो
@arunchoudhari2978
@arunchoudhari2978 5 күн бұрын
अरविंद सावंत यांचे लोकसभेतील भाषणं नेहमीच जळजळीत असतात. सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालतात. शिवसेनेचा( असली ) एक वाघ सर्वांना पुरुष उरतोय.
@vilasrathod4649
@vilasrathod4649 5 күн бұрын
Great Arvind sahab
@tahirali3982
@tahirali3982 5 күн бұрын
Jay.m.sir❤
@HareshModkale
@HareshModkale 5 күн бұрын
मनापासून मुंबई,महाराष्ट्रचें,मुध्ये उचलून सरकारला धारेवर धरुन जनतेचे मन जिंकलात सावंत साहेब.... जबरदस्त खाजदार साहेब जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩
@rajarampatil8959
@rajarampatil8959 5 күн бұрын
Correct Sir 🙏
@vaishampayanmayekar2818
@vaishampayanmayekar2818 5 күн бұрын
साहेब, ग्रेट, ग्रेट, ग्रेट. लय भारी.कडक, कडक मार्मिक, सत्य विचार. 100% सत्य विचार, मार्मिक विचार. आपणांस कडक सॅल्युट साहेब. खोटारड्यांकडून, बुरसटलेल्या विचारांच्या प्रवृत्तींकडून कोणती चांगल्या विचारांची अपेक्षा? खोटारडे खोटारडेच. नियती हिशेब घेणारच. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.
@DnyaneshwarWaje-x7b
@DnyaneshwarWaje-x7b 5 күн бұрын
एक नंबर 👌 हार्दिक अभिनंदन सरकारच्या चुकीच्या धोरणांचे वाभाडे काढण्याबद्दल. सत्य परिस्थिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. जय महाराष्ट्र 🚩
@gopalmali5135
@gopalmali5135 5 күн бұрын
दमदार पिच अरविंद साहेब
@AlakaVibhute-h1t
@AlakaVibhute-h1t 4 күн бұрын
Very very nice sir💯✅✅✅👌👌
@dattatreymhatre8120
@dattatreymhatre8120 5 күн бұрын
Wah wah re mazya vagha ... Lakh lakh BHGWA salam
@sunilpasare4477
@sunilpasare4477 5 күн бұрын
Good 🎉
@pravinchavan5427
@pravinchavan5427 5 күн бұрын
Very nice speech
@gopinathgolvaskar7398
@gopinathgolvaskar7398 5 күн бұрын
जय महाराटृ
@gopinathgolvaskar7398
@gopinathgolvaskar7398 5 күн бұрын
सावंत। साहेब
@appagaidhani530
@appagaidhani530 5 күн бұрын
उद्धव sayab ठाकरे❤
@rohidaspalav620
@rohidaspalav620 5 күн бұрын
Only udhavji balasaheb thacrey jai maharastra god is grate .salute to you Sawant sir 🙏
@ramsawant7652
@ramsawant7652 5 күн бұрын
जय कोकण 🚩कसं आहे कि, सन्माननीय खाजदार श्री. अरविंदजी सावंत साहेब जे अभ्यासपूर्ण सत्य बाजू व विषय मांडतात. त्यामुळे सत्ताधाऱ्याच्या छातीत धडकी भरते. 🤷‍♂️
@krishnadhuri4309
@krishnadhuri4309 5 күн бұрын
Right sir ji
@sushantmali441
@sushantmali441 5 күн бұрын
🚩🎤👌
@govindgawde26
@govindgawde26 5 күн бұрын
जय महाराष्ट्र. गुजरात मध्ये हिंमत असेल तर विकास का करत नाही. महाराष्ट्र चे उद्योग गुजरात पळवतात. गुजराती हटाव आंदोलन नाची गरज आहे.
@vitthalchougule5904
@vitthalchougule5904 4 күн бұрын
अरविंद सावंत साहेब ध्यान्यवाद
@NagnathShinde-mr6nv
@NagnathShinde-mr6nv 4 күн бұрын
Sawant saheb salam
@sureshkamthe2701
@sureshkamthe2701 5 күн бұрын
साहेब आपणांस मनापासून धन्यवाद. जय महाराष्ट्र
@shyamgujar400
@shyamgujar400 5 күн бұрын
अभिनंदन साहेब
@babudavane1615
@babudavane1615 5 күн бұрын
कट्टर शिवसैनिक
@shantaramhargude6185
@shantaramhargude6185 5 күн бұрын
बिलकुल आखा देश जानता है कौन है देशके असली धोखेबाज गद्दार लुटारूनको देशके धोखेबाज गद्दारोंको बघओ देशको बचाओ
@RM34098
@RM34098 5 күн бұрын
शिंदेचे खासदार कुठे लपलेत
@kishorbelkar9090
@kishorbelkar9090 5 күн бұрын
ते नही बोलणार शिंदे cha असा एक खासदार दाखवा एवढा अभ्यास असणार tyachya पोराचा पण एवढा अभ्यास नाही
@adinathsawase882
@adinathsawase882 5 күн бұрын
ज्यांना घर आहे त्यांनाच सरकार घरी देते जे घरापासून वंचित आहे ते वंचितच राहिले आहेत. झोपडपट्टीत राहणारे आजही झोपडपट्टीतच राहतात.
@laxmanshirtawle465
@laxmanshirtawle465 5 күн бұрын
Good job 👍👍👍
@RajaramBharmal
@RajaramBharmal 5 күн бұрын
❤❤❤❤❤
@asharajwade8745
@asharajwade8745 5 күн бұрын
Hats off! Maharashtra has sent a whole phalanx of powerful speakers who raise relevant questions and the Govt has no answers to give. 👍👍👍
@rameshpawar4400
@rameshpawar4400 5 күн бұрын
Very nice sir.please give justice to senior citizen who getting pension from e.p.f 1995 minimum pension Rs 1000to1200.
@jitumore8323
@jitumore8323 2 күн бұрын
शिवसेनेचे खासदार माननीय श्री अरविंद सावंत साहेबांनी जबरदस्त मुद्दे मांडले. आपल्याला मानाच जय महाराष्ट्र, ❤🚩
@vishnugadhave8280
@vishnugadhave8280 2 күн бұрын
महाराष्ट्र चे खरे सुपुत्र जय बाळासाहेब जय महाराष्ट्र सावंत साहेब
@vasantgawde7470
@vasantgawde7470 4 күн бұрын
मराठी माणसासाठी लोकसभेत आवाज उठवणारे अभ्यासू आणि उत्तम सादरीकरण करणारे बाळासाहेबांचे लाडके खासदार, शिवसेनेचा वाघ श्री अरविंद सावंत साहेब यांना खुप खुप धन्यवाद जय महाराष्ट्र साहेब.🙏🚩🐯
@paragvaishampayan9501
@paragvaishampayan9501 5 күн бұрын
अप्रतिम विश्लेषणात्मक भाषण ❤
@narayangawade1555
@narayangawade1555 5 күн бұрын
जय महाराष्ट्र सावंत साहेब🎉🎉🎉🎉🎉🎉
@MahadevShivalkar
@MahadevShivalkar 5 күн бұрын
जबरदस्त अरविंद साहेब असंच त्यांना आरसा दाखवा
@rameshpawar4400
@rameshpawar4400 5 күн бұрын
Please give justice to senior citizen who getting minimum pension from E.P.F.1995 up to 1000 to 1200. Thanku about your speach sir.
@narendrakharapkar7830
@narendrakharapkar7830 5 күн бұрын
Really true
@ramdasshedge5716
@ramdasshedge5716 21 сағат бұрын
जय महाराष्ट्र
@sunilpasare4477
@sunilpasare4477 5 күн бұрын
Good english
@ganeshbudhale8142
@ganeshbudhale8142 5 күн бұрын
Bhai Arvind Sawant Jabardast
人是不能做到吗?#火影忍者 #家人  #佐助
00:20
火影忍者一家
Рет қаралды 20 МЛН
“Don’t stop the chances.”
00:44
ISSEI / いっせい
Рет қаралды 62 МЛН
人是不能做到吗?#火影忍者 #家人  #佐助
00:20
火影忍者一家
Рет қаралды 20 МЛН