अस्टर लागवड कधी करावी ? संपूर्ण माहिती व्हिडिओ नक्की पहा...

  Рет қаралды 24,068

मेमाणे कृषीदीप

मेमाणे कृषीदीप

Күн бұрын

Пікірлер: 81
@ramgujar119
@ramgujar119 Жыл бұрын
चांगली माहिती दिली अविनाश सर आणि शेतकरी धन्यवाद
@ankitbhojane3833
@ankitbhojane3833 8 ай бұрын
Ahe ka बी
@KisanShingare-jv8ox
@KisanShingare-jv8ox 11 ай бұрын
आगदी योग्य मूलाखत
@sandeepgaikwad4909
@sandeepgaikwad4909 20 күн бұрын
Aster chi rop milatil kai konakade
@Jfhfhm
@Jfhfhm 4 ай бұрын
हे अस्टर कुरेनाई प्रजातीचे बियाणे आहे. यात निळा रंग आणि लाल/गुलाबी रंग येतात १००० बियान्याच पाकीट किंवा किलो नी बियान मिळेल. १०००बियांच पाकीट १००० च्या आसपास थोड कमी जास्त होईल ऑनलाईन पण मिळेल बियान नंतर तुम्ही फुलांपासून बी तयार करू शकता
@pramodambale6696
@pramodambale6696 27 күн бұрын
मला आस्टर चे बियाणे पाहिजे तुमचा contact no दया
@RakeshPannase-un8wj
@RakeshPannase-un8wj 17 күн бұрын
1/2 kg biyane kitiche hiol
@PradnyaChinchkar
@PradnyaChinchkar 3 ай бұрын
Aster chi biyane kivha rope kuthe ani kase milvaiche
@DevidasThombare
@DevidasThombare Жыл бұрын
एस्टर रोपे मिळतील का
@shirishlale8391
@shirishlale8391 2 ай бұрын
Rop nursery mdhe milel ka
@AvinashBadade-bj7yi
@AvinashBadade-bj7yi Жыл бұрын
वर एक जण मणला दहा तोड,तर होतात खर आहे पण लोड नसतो जास्त कारण आगास मागास चालु होतात रोपे, आणि खत नाही जास्त चालत या जातीला
@navanathlad8027
@navanathlad8027 Жыл бұрын
अंतरावर पेकी चालेल काय
@pravindhokare332
@pravindhokare332 Жыл бұрын
अस्टर तुकडा बी आहे का कोणाकडे
@BajaliBorade
@BajaliBorade 5 ай бұрын
२० गुंट्यासाठी किती बी लागते
@worldreacts8325
@worldreacts8325 Жыл бұрын
Tumhi marketing kasi karta dada
@atoz959
@atoz959 Жыл бұрын
तुम्ही ज्या ज्या वेळेस असे व्हिडिओ बनवून ही लागवड करा असं करत राहिलात तर नक्कीच बाजार भाव राहणार नाही, कारण अतिरिक्त लागवड होण्याची दाट शक्यता आहे.
@मेमाणेकृषीदीप
@मेमाणेकृषीदीप Жыл бұрын
आम्ही शेतकऱ्यांना सांगत नाही की अस्टर ची लागवड करा . शेतकरी त्या पिकामध्ये काय चुका करतात लागवड करत असताना रोपांची संख्या किती ठेवली पाहिजे. रोग, किडी व्यवस्थापन कसे केले पाहिजे . हाच उद्देश हा व्हिडिओ बनवण्याचा आहे तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघितला तर समजून जाईल
@atoz959
@atoz959 Жыл бұрын
मेमाणे सर आम्ही तुमचा खुप आदर करतो व तुमचे सर्व व्हिडिओ बघतो परंतु तुम्हाला एक गोष्ट नक्की लक्ष्यात आणून देतो की फुल पीक हे इतर पिका पेक्ष्या जास्त लागवड नकोच. सद्या झेंडू व शेवंतीची हाल झाली आहे, त्याची कारणे काय?
@anilmule2055
@anilmule2055 Жыл бұрын
Mala bee pahije
@Laxmanofficialवणी
@Laxmanofficialवणी Жыл бұрын
बियाण कुठे मिलल
@amargore9110
@amargore9110 Жыл бұрын
बी किती लागले ४० हजार कलमाला आणि या शेतकरी राजा च कॉन्टॅक्ट द्या जेने करून बियाणे उपलब्ध होईल
@मेमाणेकृषीदीप
@मेमाणेकृषीदीप Жыл бұрын
99217 40751
@ganeshgaikwad3551
@ganeshgaikwad3551 Жыл бұрын
फुल आल्यानंतर किडी साठी आणी बुरशीसाठी कोणती औषध घेतली पाहिजे कारण काही बुरशी नाशक आणी कीटक नाशक हे फुलासाठी चालत नाही फुलगळ होती किंवा क्रोरचिंग येते त्यामुळे औषध कोणती मारावा याची डिटेल माहिती द्या.
@मेमाणेकृषीदीप
@मेमाणेकृषीदीप Жыл бұрын
सगळ्या औषधाने scrotching येत नाही मार्केटमध्ये भरपूर कॉम्बिनेशन आहेत कीटकनाशक प्लस बुरशीनाशक अधिक माहितीसाठी संपर्क 8830391011
@ChetanVora-kr2xy
@ChetanVora-kr2xy 4 ай бұрын
Ashter che Rop miltil kaa.... Rate Kai asel... Contact number Dya...
@atulkhandagale911
@atulkhandagale911 Жыл бұрын
Aster January mahinyat lavli tar chalate ka
@मेमाणेकृषीदीप
@मेमाणेकृषीदीप Жыл бұрын
Ho चालेल पण उत्पादन कमी मिळेल
@sunilsupal9642
@sunilsupal9642 Жыл бұрын
Sir मला झेंडू late lagan झाली लवकर् वाढ व जास्त फ़ुले येने साठी काय करू सांगा
@मेमाणेकृषीदीप
@मेमाणेकृषीदीप Жыл бұрын
चॅनेल वर खत व्यवस्थापन वर व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहू शकता
@pawankhalase9614
@pawankhalase9614 Жыл бұрын
आता लागवड केळी तर चालेल का
@मेमाणेकृषीदीप
@मेमाणेकृषीदीप Жыл бұрын
Ho
@krishnabunge900
@krishnabunge900 10 ай бұрын
खूप खूप चांगली माहिती घेतली मला बी पाईजेत contact नंबर द्या
@मेमाणेकृषीदीप
@मेमाणेकृषीदीप 10 ай бұрын
9921740751
@kisanbamble1889
@kisanbamble1889 10 ай бұрын
आम्हाला बियाणे पाहिजे आहे कुठे भेटेल आम्ही संगमनेर कर
@anilwalunj5744
@anilwalunj5744 Жыл бұрын
10तोडे.केले.असी.कोनती.होरायटी.आहे
@मेमाणेकृषीदीप
@मेमाणेकृषीदीप Жыл бұрын
8830391011 var sms kara शेतकऱ्याचा नंबर पाठवतो
@bansipatil3284
@bansipatil3284 11 ай бұрын
Mala sanga
@pravinsawate8461
@pravinsawate8461 4 ай бұрын
Mala Aster Che biyane pahije milel ka,mob,no,pathva
@ganeshgaikwad3551
@ganeshgaikwad3551 Жыл бұрын
40 हजार रोपासाठी किती किलो बियाणे पाहिजे
@मेमाणेकृषीदीप
@मेमाणेकृषीदीप Жыл бұрын
8830391011 वर sms kara तुम्हाला शेतकऱ्याचा नंबर देतो
@pravinsawate8461
@pravinsawate8461 4 ай бұрын
अस्टर चे बियाने milel का, कोनाकड़े असेल तर मो,no,pathva
@BadrinathKarale
@BadrinathKarale 4 ай бұрын
​@@मेमाणेकृषीदीपhi
@pandurangkamthe4132
@pandurangkamthe4132 Жыл бұрын
माझ्याकडे आश्टर चे बियाणे आहे, कोणाला पाहजे असेल तर कळवा,
@मेमाणेकृषीदीप
@मेमाणेकृषीदीप Жыл бұрын
तुमचा मोबाईल नंबर द्या
@balushinde4760
@balushinde4760 Жыл бұрын
गाव कोनते
@pandurangkamthe4132
@pandurangkamthe4132 Жыл бұрын
@@balushinde4760 सासवड,चांबळी
@AjitBubne
@AjitBubne Жыл бұрын
तुमचा मोबाईल नं,व सपूर्ण पत्ता पाठवा
@pandurangkamthe4132
@pandurangkamthe4132 Жыл бұрын
@@AjitBubne पांडुरंग कामठे,ता. पुरंधर, जि. पुणे,राहनार.चांबळी,(श्रीनाथवाडी)
@swapnilrajshelavane5268
@swapnilrajshelavane5268 Жыл бұрын
Number milel ka
@ramshejao8235
@ramshejao8235 4 ай бұрын
आपला कॉन्टॅक्ट no pathwal
@umeshchaudhari6562
@umeshchaudhari6562 Жыл бұрын
Biyane Kay bhav milel
@मेमाणेकृषीदीप
@मेमाणेकृषीदीप Жыл бұрын
8830391011 sms kra
@pawankhalase9614
@pawankhalase9614 Жыл бұрын
​@@मेमाणेकृषीदीप बियाणे काय भाव मिळेल
@pravinbari237
@pravinbari237 Жыл бұрын
या शेतकऱ्याचा मोबाईल नंबर मला पाठव
@samarthatkale6647
@samarthatkale6647 Жыл бұрын
Numbar
@army.com1947
@army.com1947 Жыл бұрын
आता चालू बाग कुणाकुणाची आहे Reply द्या
@tusharshende4782
@tusharshende4782 6 ай бұрын
मेमाणे कृषीदिप मोबाईल नंबर सांगा
Жездуха 42-серия
29:26
Million Show
Рет қаралды 2,6 МЛН
Every team from the Bracket Buster! Who ya got? 😏
0:53
FailArmy Shorts
Рет қаралды 13 МЛН