असा जाळा कापूर... तुमचे अडकलेले पैसे , उधार दिलेले पैसे. लवकर परत मिळतील..100%रिझल्ट्स.

  Рет қаралды 204,963

Indian mom Sunetra

Indian mom Sunetra

Күн бұрын

Created by InShot:inshotapp.page...

Пікірлер: 535
@suhasshirke7414
@suhasshirke7414 11 ай бұрын
भोजपत्रावर बोटाने किंवा कशाने नांव लिहायचे आहे.कृ.क्ळविणे.
@suvarnapatil8223
@suvarnapatil8223 2 жыл бұрын
🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏हे अगदी खरे आहे माझ्याबाबतीत हे खूप वेळा घडले आहे पैसे घेताना खूप गोड बोलतात आणि परत मागितले तर तोंड दडवतात 🙏🙏
@umeshkhadake8743
@umeshkhadake8743 2 жыл бұрын
🙏🙏
@umeshkhadake8743
@umeshkhadake8743 2 жыл бұрын
tai🙏🙏
@kamdhenu449
@kamdhenu449 2 жыл бұрын
पैसे देणे टाळा
@mangeshk6584
@mangeshk6584 2 жыл бұрын
Same mazhe pan
@archanasasane2269
@archanasasane2269 2 жыл бұрын
खरं आहे ताई माझे ‌पण पैसे देत नाही
@malanchaudhary2837
@malanchaudhary2837 2 жыл бұрын
ताई स्वामींच्या कृपेने माझे पैसे मिळूदे धन्यवाद ताई क्षी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@Maheshinamdar007
@Maheshinamdar007 2 жыл бұрын
*शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय* *श्री अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज, योगीराज, भक्तवत्सल, भक्ताभिमानीअक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय* *ब्रम्हचैतन्य श्रीगोंदवलेकर महाराज की जय* *अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त*
@bhagyashreechavhan5572
@bhagyashreechavhan5572 2 жыл бұрын
त्या काजलचे काय करायचे व नाव कोणत्या पेनाने लिहावे ते सांगा ताई 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@savitrikhandagale1630
@savitrikhandagale1630 2 жыл бұрын
आपण आपल्या साठी उपाय केला पाहिजे ज्याची नियेत पैसे वापस देण्याची नसेल तर त्याच्या साठी उपाय का करावा आपण आपल्या साठी उपाय करावा ना त्याच्या ते दिलेले पैसे सोडुन द्यावे परत आशा माणसाला मदत करु नये
@suvarnasable6728
@suvarnasable6728 2 жыл бұрын
खूप छान उपाय सांगितला ताई.... ताई आम्ही लोकांना मदत म्हणून पैसे दिले आहेत तरी लोक पैसे परत दिले नाही. उपाय छान वाटला खूप खूप धन्यवाद 🙏🙏💓👌👌👍आम्ही..... मस्तच ताई तुम्ही कशा आहात 🌹💗
@indumatikathale1685
@indumatikathale1685 2 жыл бұрын
My problem is same
@sunitachitragar3061
@sunitachitragar3061 2 жыл бұрын
ताई तुम्ही सांगितलेले उपायांचा मला गुण आला .धन्यवाद।
@anuvloging3940
@anuvloging3940 2 жыл бұрын
नमस्कार ताई मराठी लाल कपड़े मुझे दोन टुकडे चाहिए करूं पैसे के पैसे आए थे माला समझ में नहीं है
@chandkalakadam3925
@chandkalakadam3925 6 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताईमाझाअडलेलालोनमजुहोयना श्री स्वामी आईकृपेनेपुनृहोऊदया
@sourabhthakur5989
@sourabhthakur5989 8 ай бұрын
आम्ही चांगले आहेत तुम्ही कसे आहे ते आम्हाला सांगा
@rupaliparab8799
@rupaliparab8799 2 жыл бұрын
माझे पण पैसे अडकले आहेत ताई तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे लोक गोड बोलून पैसे घेऊन जातात आणि मागायला गेले की आमचेच भागत नाही तर तुमचे कुठून द्यायचे अस बोलतात
@kavitasutar2130
@kavitasutar2130 2 жыл бұрын
ताई माझ्या पतीचे पैसे पण खुप अडकले आहेत बाहेर कोणाला दिलेले पैसे लोकं देत नाही ,तर कामं कलेली त्याचे पैसे सुध्दा ताई मिळत नाही आम्हाला ,अशा सर्व गोष्टींनमुळे आम्ही कर्ज बाजारी झालो आहोत ,माझे पती खुप कष्ट करतात ,तरी सुद्धा कशाला यशच येत नाही ,आणि संकटं पण काहीना काही चालु असतात ,मी स्वामी समर्थांचे जप करते गुरुवार करते ,येणारे सर्व संकट स्वामी समर्थांनी असेच दुर करावे ,हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना आणि आमचे स्वाताचे हक्काचे घराचे स्वप्नं पुर्ण होवू दे ,श्री स्वामी समर्थ🙏
@manishagamre6137
@manishagamre6137 6 ай бұрын
❤❤ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद ❤❤ताई खूप छान उपाय आहे धन्यवाद ❤❤
@mangalwaghmare7625
@mangalwaghmare7625 14 күн бұрын
आम्ही स्वामी कृपेने मस्त आहे ताई आमच्याकडून गोड बोलून पैसे घेतात नंतर माघारी येत नाही त्याच्यासाठी काय करावे
@laxmigaikwad3422
@laxmigaikwad3422 2 жыл бұрын
हो ताई बरोबर आहे पैसे घेताना खुप गोड बोलतात माणसं पण देताना नाही उद्या देतो परवा देतो आहे बोलतात पण देत नाही खुप छान माहिती दिली ताई धन्यवाद
@vaishalisrecipes9538
@vaishalisrecipes9538 6 ай бұрын
म्हणून अश्यांना व्याज लावले तर वठणीवर येतात
@vastvikta821
@vastvikta821 4 ай бұрын
बकवास,पैसे देताना समोरच्या व्यक्तीची नीतिमत्ता,संस्कार,आर्थिक स्थिती बघूनच द्या.पैसे कधी बुडणार नाही.
@darshanapawar1090
@darshanapawar1090 2 жыл бұрын
भोजपत्र म्हणजे काय
@kavitadivtiwad3036
@kavitadivtiwad3036 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏽🙏🏽
@poonamdesai4355
@poonamdesai4355 Жыл бұрын
स्वामी समर्थ
@SonarShrikant-my9rm
@SonarShrikant-my9rm Жыл бұрын
प्राथमिक शिक्षक पैसे घेऊन पळून गेला मुलांचे शालेय उपयोगी साहित्य आणतो म्हणून पोलीस केस चालू आहे पण पोलिसांना पण सापडला नाही काय करावे
@shilamukeshmore4073
@shilamukeshmore4073 Жыл бұрын
ताई आमचे पेशे बिल्डर देते नही आहे आठ दिवस पधारा दिवानी दिल असा mhanat आहे पन देत नही आहे खूप बिकत परिस्थिति तूं चलो आहे आम्हीचाय वर कर्ज झाल आहे कोनतया पन कामत अपयश हो त आहे प्रगति तर कूठे नहीच आहे
@ramdaswakchaure461
@ramdaswakchaure461 2 ай бұрын
ताई माझेपनं पैसे अडकलेले आहेत ते लवकरात लवकर मिळावं यासाठी सोपा सुटसुटीत असा उपाय सांगा हि विनंती.
@सरिताकुबडे
@सरिताकुबडे 2 жыл бұрын
हॅलो मॅडम मला माझा नवरा घर खर्चासाठी पैसे देत नाही सुरुवातीला माझं दुकान होतं ते सगळं माझं बंद करून मला घरात ठेवल्याने त्यांनी त्रास द्यायला काय करू उपाय सांगा त्यांचा दिलेत लग्न झालेला आहे ती पण बायको आहे मी खूप दुःखी आहे मला राहायला घर नाही माझ्या तिन्ही मुली लग्न पण केले मला खूप त्रास होतोय का वाटते मला घरी तू मला भाड्याच्या घरात एक तास वाटतय घर खायला उठते मी सतत वाटकर डोळे करून बघत बसलेली असते वाट बघत बसते मी काय करू मला काहीच सुचत नाहीये प्लीज मॅडम मला मदत करा मी स्वामींची तुमचं जसे व्हिडिओ बघतो तसे मी स्वामींची मंत्र म्हणते खूप श्रद्धा आहे आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मला तीन वाजता बरोबर जागेतील मी देवापाशी रोज बसून सांगत असते देवाला तुमचा व्हिडिओ मला खूप आवडतो मी कळकळीनं विनंती करतो प्लीज मला मार्गदर्शन कराल लिहिण्यात काय चुकलं असेल तर क्षमा
@santoshmhatre1624
@santoshmhatre1624 2 жыл бұрын
व्याजाने देणे किव्हा नाही देणे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.तुम्ही फक्त उपाय सांगा.संपूर्ण जग त्याच्यावर चाल्लंय
@sumanpatil4044
@sumanpatil4044 5 ай бұрын
ताई आमचे एका प्लस कंपनीत अडकले आहेत त्यासाठी केले तर केलेतरी चालेल का.वएका बँकेचा निकाल आमच्या सारखा निकाल लवकर लागावा यासाठी ही सांगा
@rupalijaypurkar6302
@rupalijaypurkar6302 Жыл бұрын
मी करून बघितल ताई पण रिझल्ट्स मिळाला नाही आहे...प्लिज ताई सांगा न काय करू मी आता खूप टेन्शन येतं आहे मला पैसे देत नाही आहे माझे
@sanskritidhavan2903
@sanskritidhavan2903 6 ай бұрын
माझी ऑनलाइन फसवणूक झाली आहे , मी हे दोन्ही उपाय केलेत माझे पैसे परत मिळतील का
@prashantrssonawane3924
@prashantrssonawane3924 2 жыл бұрын
SHRI SWAMI SAMARTH JAI JAI SWAMI SAMARTH OM NAMAHA SHIVAY 🙏🙏🙏🙏
@ranjanapatil1895
@ranjanapatil1895 6 ай бұрын
मी गरज म्हणून शिक्षणासाठी दिले मला परत मिळत नाहीत
@ashwinichinchwade5950
@ashwinichinchwade5950 Жыл бұрын
ताई त्यांच्याकडे पैसे नसतील तर येवुदे म्हणून पण असतील आणि देत नसेल तर काय करणार असून पण देत नाहीत
@ranisawant2130
@ranisawant2130 2 жыл бұрын
Tai mothe bhojpatri anun chote chote kapu shikto ka
@rajashrichavan9031
@rajashrichavan9031 2 жыл бұрын
ताई माझे सरकार दरबारी पैसे अडकून पडले आहेत त्या करिता काय करता येईल.नक्की सांगा
@narendrarajput2766
@narendrarajput2766 2 жыл бұрын
ताई आपण जर मैत्रीणी करवे तीच्या मैत्रीणीला पैसे दिले असले तरी हा उपाय करू शकतो का.
@minakshideshmukh4439
@minakshideshmukh4439 4 ай бұрын
भोजपत्र म्हणजे आपन दसर्याला वापरतो ते का
@mangeshdawande786
@mangeshdawande786 Ай бұрын
Tai mala tumcha no milala tar bare hoiel Konakade asel tar share kara please.. 🙏🙏
@devidasshirude5373
@devidasshirude5373 2 жыл бұрын
माझे पैसे अडकले आहेत पण तो ओळखं पणं दाखवत नाही अशा ठिकाणी कसे काय मिळतील पैसे स्वामी समर्थ यांच्यावर विश्वास आणि श्रद्धा आहे असो दैव जाणिले कुणी.
@somnathmiskar986
@somnathmiskar986 2 жыл бұрын
ताई मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद तुमच्या आशीर्वादाने अडकलेले पैसे मिळवून स्वामींचा तुमच्यावर कृपा असून श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@vaishalisrecipes9538
@vaishalisrecipes9538 6 ай бұрын
हो पण मग पैसे फुकट च कुणालाही वापरायला द्यायचे का त्याचे उपकार कुणी ठेवते का
@pranalikulye5223
@pranalikulye5223 Ай бұрын
,, श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤❤❤❤
@swatijadhav4526
@swatijadhav4526 2 жыл бұрын
Tai kiti shanivar ha upay karaycha
@ramchandrapawar8540
@ramchandrapawar8540 2 жыл бұрын
PMC bank ne lakho public (Customer) che paise budvile aahet ter Kai upai aahe.
@vaishlidhok1168
@vaishlidhok1168 5 ай бұрын
Majha saasu show Akar Mahotsav kaisa hai Dharmendra Chaitra Navratri Mandu Shakti ka
@pallavigokhale1598
@pallavigokhale1598 2 жыл бұрын
काजळी जी धरलेली आहे त्याचं काय करायचं ते तुम्ही सांगितलं नाही
@rupalijaypurkar6302
@rupalijaypurkar6302 Жыл бұрын
ते लिहायचं kshani plz plz सांगा ना
@balkrishnakshirsagar6832
@balkrishnakshirsagar6832 Жыл бұрын
ॐ रक्तांग रक्तवर्णम सुहास्य वदनम कंथा टोपिंच माला कमंडलूम कंटयाकारक त्रैगुण्य रहीत त्रैलोक्य पालक श्री स्वामी समर्थ
@shailajachougule6861
@shailajachougule6861 2 жыл бұрын
Tai bharpur lokanchakade ahet mg bhoj patraver kite lokanche nav lihave
@balasahebwaghule7159
@balasahebwaghule7159 Жыл бұрын
Pl.give replay to comments
@sneharajwankhede9057
@sneharajwankhede9057 2 жыл бұрын
Bhojptr mhanje prtawali ka...Palsachya panachi aste ti ka
@vaishaliabhimane6343
@vaishaliabhimane6343 2 жыл бұрын
ताई मला सुद्धा स्वामींचे नवीन मूर्ती घ्यायची आहे त्याच्या विषयी माहिती सांगाल का लवकर प्लीज
@komalbhagure2705
@komalbhagure2705 2 жыл бұрын
Mazya mistarani pn Mitrala paise dilet usne 4 te 5 Varsh zhalet pn te part nhi roz phone kartat pn call uchalt nhi.
@NathuramVibhute
@NathuramVibhute 9 күн бұрын
He,kiti,shanivari,karayacha,tai
@jokermr3763
@jokermr3763 2 жыл бұрын
३/ टक्के ने देणे योग्य आहे का हे विडिओ बनवा प्लीज
@nilamkadam7450
@nilamkadam7450 2 жыл бұрын
Shree swami samarth.. 🙏 thank u Tai..
@balkrishnakshirsagar6832
@balkrishnakshirsagar6832 Жыл бұрын
ॐ रक्तांग रक्तवर्णम सुहास्य वदनम कंथा टोपिंच माला कमंडलूम सुहास्य वदनम श्री स्वामी समर्थ
@chandrashekhardeshpande8886
@chandrashekhardeshpande8886 3 ай бұрын
Bhoj patra mhanje kay he kay he sangavr
@SunitaKhandalkar-q8k
@SunitaKhandalkar-q8k Ай бұрын
खुप छान आहे ताई तुम्ही कशा आहेत ताई
@truptisontakke946
@truptisontakke946 Жыл бұрын
खूप ऊपाचारकेलेपणपेसैमीळालेनाही
@sushilakore1530
@sushilakore1530 2 жыл бұрын
मिआजपासुनसाराआबुतवाचनचलूकलेआहे
@sushamadoiphode6616
@sushamadoiphode6616 Жыл бұрын
He khare ahe. Manuskich urli nahi. Kay karave samjat nahi
@sonaldaple1713
@sonaldaple1713 2 жыл бұрын
Zadu shanivari anlitercahlte ka
@anjumnaikwadi8065
@anjumnaikwadi8065 3 ай бұрын
Mala ghar nahi me bhadotri ahe mee garib hai prarthana kara
@dhanashrikatare4701
@dhanashrikatare4701 2 жыл бұрын
पैसे मिळाले की भोजपत्रा चे काय करायचे?
@nashikchigodawarivlogs
@nashikchigodawarivlogs 2 жыл бұрын
Te lihayche kshane agrbattichi kadi ghetli tr chalel ka
@indumatikathale1685
@indumatikathale1685 2 жыл бұрын
Purna praise milatil ka Maze godhankade aahet
@mayapatil8948
@mayapatil8948 11 ай бұрын
bhojpatra kashya mhantat kontya jhadache pan asate te saangane
@avinashmane1029
@avinashmane1029 2 жыл бұрын
💐💐¡¡ श्री स्वामी मल्हारी श्री स्वामी मल्हारी ¡¡💐💐
@JankiMokashi
@JankiMokashi Жыл бұрын
गेम मध्ये मेडल मिळण्यासाठी उपाय सांगा
@latadhanorkar6606
@latadhanorkar6606 2 жыл бұрын
जय जय श्री स्वामी समर्थ 🙏 जय जय श्री स्वामी समर्थ 🙏 जय जय श्री स्वामी समर्थ 🙏 जय जय श्री स्वामी समर्थ 🙏 जय जय श्री स्वामी समर्थ 🙏 जय जय श्री स्वामी समर्थ 🙏 जय जय श्री स्वामी समर्थ 🙏 जय जय श्री स्वामी समर्थ 🙏 जय जय श्री स्वामी समर्थ 🙏 जय जय श्री स्वामी समर्थ 🙏 जय जय श्री स्वामी समर्थ 🙏 जय जय श्री स्वामी समर्थ 🙏 जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@ashokchavan4079
@ashokchavan4079 3 ай бұрын
Shree Swami Samarth...💥🙏💥😔
@siddharthagawade954
@siddharthagawade954 Жыл бұрын
mazay khahi adklay lay paise Milt nahi kahi strong upau sang a
@shailajachougule6861
@shailajachougule6861 2 жыл бұрын
Tai amhi been vaje paise dillely ahe tare pan kup Paise adklly aht
@prashantnimbulkar8908
@prashantnimbulkar8908 2 жыл бұрын
स्वामीचे नाव घेऊन काही ही उपाय सांगता
@vinayakjadhav1216
@vinayakjadhav1216 4 күн бұрын
श्री स्वामी समर्थ
@shubhangi.shivajimohite5611
@shubhangi.shivajimohite5611 2 жыл бұрын
He mazhya babtit pan zhale kothla hi interest na ghetle
@Nitinpatil-bm2so
@Nitinpatil-bm2so 2 жыл бұрын
भोजपत्र मनजे काय tai
@pallavbondre4056
@pallavbondre4056 2 жыл бұрын
भोजपत्र कुठे मिळणार
@vithalsawant8938
@vithalsawant8938 6 ай бұрын
काहि लोक पैसे असले तरी देत नाहीत
@shubhangipatil1025
@shubhangipatil1025 2 жыл бұрын
Shree Swami samarth 🌹🙏
@prabhakarsakpal5433
@prabhakarsakpal5433 6 ай бұрын
Shree.swami.samarth
@shiddharthbhalerao-ny4ne
@shiddharthbhalerao-ny4ne Жыл бұрын
Payment sadak le liya upay suceava.
@prabhakarsakpal5433
@prabhakarsakpal5433 7 ай бұрын
Shree.swami.samarth
@abhitapowar5638
@abhitapowar5638 2 жыл бұрын
💐💐Shri swami samarth 💐💐
@rupaligurav8739
@rupaligurav8739 2 жыл бұрын
Tai maze hi paise adkalet pun nahi भेटत
@leenawadk3754
@leenawadk3754 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💐💐💐💐💐💐👏👏👏👏👏👏
@jayajadhav4501
@jayajadhav4501 2 жыл бұрын
15 August chya hardik sudecha
@vishaliahire5951
@vishaliahire5951 Жыл бұрын
ताई तुम्हाला लाख लाख शुभेच्छा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@poonamsuryavanshi7222
@poonamsuryavanshi7222 2 жыл бұрын
ताई आम्ही व्याजाने पैसे घेतलेले आहे ते कसे फेडावे ते आम्हाला समजत नाही
@sumatidashrath8049
@sumatidashrath8049 2 жыл бұрын
किती दिवस करायचे किती वेळा करायचे
@vimalbhabad5575
@vimalbhabad5575 Жыл бұрын
क्षीरी गुरू दंत आभिरी‌दीदी नक्की उपाय खरु
@shrikanttele4602
@shrikanttele4602 5 ай бұрын
पूर्ण नाव लिहायचे का
@bhaggeshrawal4364
@bhaggeshrawal4364 4 ай бұрын
Shree Swami Samarth
@madhavimisal8611
@madhavimisal8611 2 жыл бұрын
मी मुलीसाठी काय करावे बाळ घरात हव आहे
@UshaPawar-ic8iv
@UshaPawar-ic8iv 8 ай бұрын
Bapa .samor masurc. Dal kay. Karu
@samikshaprashant7567
@samikshaprashant7567 2 жыл бұрын
।।श्री स्वामी समर्थ।। अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏🙏🙏
@susmitapatil929
@susmitapatil929 2 жыл бұрын
Tai tya kajlane tya vyakticha naav lihaycha ka
@rohinikamble8370
@rohinikamble8370 2 жыл бұрын
फार. पाल्हाळ. लावत. . बसुनका.
@Tipsipie
@Tipsipie 2 жыл бұрын
Shree swami samarth jay jay swami samarth 🙏 lwang ,kapur cha upay prteki ek kraychy ki sgdi kdun adklele paise midnyasathi ekda ch kraychy ?plz sanga !
@anjalidhavale6476
@anjalidhavale6476 2 жыл бұрын
जास्त लोक पैसे देणार असतील तर ते पण देतिल का
@shitalmaske7539
@shitalmaske7539 Жыл бұрын
Tai गिऱ्हाईक पैसे det nasel tr kay karave यावर काय उपाय आहे का
@swapnaligaikwad7789
@swapnaligaikwad7789 3 ай бұрын
😊श्री स्वामी समर्थ😊
@sujach872
@sujach872 Жыл бұрын
चौकात शक्य आहे का? लोक ये जा करतात असे करणार
@archanaraskar1453
@archanaraskar1453 2 жыл бұрын
📿💐 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ💐📿
Man Mocks Wife's Exercise Routine, Faces Embarrassment at Work #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 6 МЛН
An Unknown Ending💪
00:49
ISSEI / いっせい
Рет қаралды 56 МЛН
LIFEHACK😳 Rate our backpacks 1-10 😜🔥🎒
00:13
Diana Belitskay
Рет қаралды 3,9 МЛН
Man Mocks Wife's Exercise Routine, Faces Embarrassment at Work #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 6 МЛН