वरील उपाय करताना कोणताही स्वार्थ भाव मनात येऊ देऊ नका, वरील उपाय केल्याने चमत्कार घडुन माझे १००% कल्याण होईलच, हि भावना मनातून काढून टाका, सर्वात महत्वाचे म्हणजे काहीही करून वेळेवरच खा, झोपा, उठा, मेंदुला ताजेतवाने करून कामाला लागा, आळस झटकून योजनाबद्ध पद्धतीने मेहनत करण्यासाठी स्वतःहा ला जिद्दीने झोकून द्या, हे करत असताना सतत श्री स्वामी समर्थांचे पवित्र नामस्मरण करत रहा, तुमच्या मेहनतीचं फळ श्री स्वामींवर सोपवा, जय जय स्वामी समर्थ. 🙏🏻🙏🏻
@dipalishende39136 ай бұрын
Right 👍
@GauriGhubade-fc4sw4 ай бұрын
👍👍👍👍
@roshaninagar45484 ай бұрын
Right
@HanmantThorat-wo5pz3 ай бұрын
ओम् जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@hanumantkheratkar65613 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@VijayRawale-s3c29 күн бұрын
श्री गणेशा नमः श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ
@shivanandkamat40752 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अश्यक ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@sujataruikar87508 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🌺 मी तुमचे सर्व व्हिडिओ नेहमी पाहते आणि follow पण करते... तुम्ही नेहमी सुंदर आणि योग्य मार्गदर्शन करता माहिती देता... महाराजांच्या कृपेने तुम्हांला खुप खुप शुभेच्छा
@lalitapatil59367 ай бұрын
Shree swami samarth
@shilpawagh28463 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@mahendrabhekare4172Ай бұрын
Shree swami samarth
@sangeetakhalkar346216 сағат бұрын
❤श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤
@rupalidhumal10328 ай бұрын
॥ श्री स्वामी समर्थ ॥
@hanumantkheratkar65618 ай бұрын
जय स्वामी समर्थ
@sujatakarmarkar75668 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@sohamparithi15827 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@vrajmani17 ай бұрын
Sree swami samath
@jyoti_salaskar_mestry7 ай бұрын
Shree swami samarth🙏🙏🙏🙏🙏
@pradnyabarve47177 ай бұрын
श्री स्वमी समर्थ. 🙏 🙏
@JanardanNagre2 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉 श्री स्वामी समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🙏
@prititathe82478 ай бұрын
Shree Swami samarth 💐
@shraddhapatwardhan60294 ай бұрын
गुरुजी नमस्कार असो. छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@shrikrishnagadgil28292 ай бұрын
बरोबर आहे ..छान आहे...
@ganeshgurav39247 күн бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🚩🚩🚩
@ShobhaBhoye-tu9wf3 ай бұрын
Shiee Swami samrth❤❤❤❤❤❤❤
@akashshinde4862Ай бұрын
❤❤ पैशाच्या मोठ्या संकटात फसलो मी ❤❤स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी ज्यांना ज्यांना मदत केली सर्वांनी मला दगा केला माझ्याशी लांब पळून गेले माझे पैसे बुडवले स्वामी मला या संकटातून लवकर बाहेर पडलो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@madhuridudwadkar15506 ай бұрын
श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤
@OOHH663 ай бұрын
Shree Swami Samarth Maharaj ki Jai 😊❤😊❤
@sujatapatil48018 ай бұрын
श्री स्वामी समर्थ खूप छान माहिती !
@milindwaghmare41558 ай бұрын
अप्रतिम सर खूप छान समजावून सांगता तुम्ही स्वामींची कृपा तुमच्यावर अखंड राहो ! 🙏🙏
@astrovishaltarte8 ай бұрын
🪷श्री स्वामी समर्थ ! 🪷 आपले सर्व वीडियो पाहा आणि आवडले तर नक्की लाईक आणि शेयर करा . श्री स्वामी समर्थ कमेंट नक्की करा ! ☺️🙏
@prachikanade56708 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@sushamahajare49667 ай бұрын
Tumhi sangat asatana.khup halat aahe ase ka vatate
@nileshkhairnar45478 ай бұрын
🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@1612.-_4 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 9
@HanmantThorat-wo5pz3 ай бұрын
ओम् जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@बाप्पा.प्रेमी8 ай бұрын
श्री.स्वामी.समर्थ सर. अतिशय सुंदर समजावुन सांगता..तुम्ही सर.खरच सर.पहिले.दिवस.खुपच छान होते.शेती.भाती.करायाचे..आम्ही.सर्व एकत्र जेवण करायचे.त्या वेळी.पैसे.नव्हते पण वेगळाच आनंद असायचा.पण आता.कोणी.कोणाचा.कोणीच नाही.सर.....तेव्हा शेती.होती.सर.चिमण्या पाखराचे..शेतात अतिशय आनंद .घेयाचे.आता.रानाला.शेती.नाही..काही.लोकांनी.सर्व गाय.बैल विकुन मुंबईत आले..त्याचा काहीच उपयोग नाही...कारण आपण त्या मुक्या जनावरांवर अत्याचार का.करता.रे.जेव्हा डोळ्यानी पाहताना.डोळयात आश्रु.येतात. खरच. पैसे.लक्ष्मी आहे.ती.प्रत्येका.च्या घरी.जाते.मग गर्व कशाला.हवा.पक्षु.पक्षी.बघाणा.किती.आनंदात असतात..कोणत्याच गोष्टींचा मोह.नाही.खरच धन्य मुकी.प्राणी.व.पक्षी...सर.तुम्च्या विडिओ माध्यमातून. अनेकांच्या आयुष्यात प्रगती.झाली.एकादा.माणूस भडकले ला.तर.तो.सुध्दा 💯सुधरेल.सर.तुमचे.निवेद.अतिशय सुंदर. श्री.स्वामी समर्थ 🙏💐🙏
@astrovishaltarte8 ай бұрын
तुम्ही जे लिहिल आहे ते १००% सत्य आहे हे अनुभवलेल आहे . खूप छान सांगितले तुम्ही . आणि धन्यवाद शुभेच्या ! श्री स्वामी समर्थ !
@arunakulkarni8358 ай бұрын
|| श्री स्वामी समर्थ ||
@rupalisalvi47538 ай бұрын
Shree swami samarth 🙏🌹🌹🌹🙏
@pratimag23118 ай бұрын
sri swami samrth 🙏🙏🌹
@shripaddegvekar8695 ай бұрын
तुमचं लिखाण योग्य आहे पण तुम्ही प्रत्येक शब्दानंतर पुर्णविराम लिहीता का? 😂😂😂😂😂
@seemapawar7288 ай бұрын
सदैव पाठीशी माझी स्वामी माऊली ❤
@umeshlanjekar969112 күн бұрын
Shree. Swami Samarth
@shivanandkamat4075Ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@AjetBondra3 ай бұрын
अनंत कोटी ब्रम्हांडनायक नायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय 🙏🙏
@V124-i9o11 күн бұрын
Ha upay kelyane...मन शांती...tr नक्की ch milnar ....khup chhan सांगितले....thank you so much sir❤
@priyamahapadi82542 ай бұрын
Khup chaan sir Shree Swami Samarth
@rajendramore948512 күн бұрын
श्रीस्वामी समर्थ म्हणे हा जन्म नाही पुन्हा कोटी कोटी प्रणाम शंभो जी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏♥️🌹💐