असे महाराज होने ही काळाची गरज आहे. फारच अप्रतिम किर्तन आणि मधून व स्पष्ट आवाज आहे. यांना उदंड व ऊत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी.
@janardhanjadhav34264 ай бұрын
जय हरी माऊली🙏 या कीर्तनातून आपण जगाला चांगला संदेश दिला आशा कीर्तनाची समाजाला अत्यंत गरज आहे, कारण या कीर्तनातून समाजाला एक चांगला संदेश मिळाला🙏 आपणास उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना🙏🙏
@sachinkute7413 ай бұрын
ह भ प वाबळे महाराज यांचे अत्यंत सुंदर असे कीर्तन ऐकण्यास खूप आनंद झाला असे महाराज होणे ही काळाची गरज आहे...जय हरी माऊली...🙏
@shamwable3675 ай бұрын
मनाला आनंद देणारं किर्तण.खुपच छान गायन . उत्तम सादरीकरण.एकदा गीतरामायण तुमच्या आवाजात ऐकण्याची ईच्छा आहे.
@AshruGaikwad-b5f4 ай бұрын
ह, भ, प, ज्ञानेश्वर वाबळे महाराजांच्या चरनी साष्टांग दंडवत🙏
@dineshsable95979 ай бұрын
कीर्तन ऐकुन जन्माचे सार्थक झाले आहे राम कृष्ण हरी महाराज
@बाळासाहेबलवांडे5 ай бұрын
प
@vitthalpatil290111 ай бұрын
वा यालाच म्हणतात किर्तन अतिशय सुंदर महाराज यांना उदंड आयुष्य लाभो हीच गजानन बाबांना नम्र प्रार्थना
@ashwinipatare132110 ай бұрын
महाराजांचे किर्तन हाच महाप्रसाद आहे
@baluharad423Ай бұрын
आत्ता पर्यंत भरपूर कीर्तन ऐकली पण ह्या वयात असा सुमधुर आवाज आणी तळ. पहिला नाही. धन्य आहेत वाभाले महाराज
@BalirajaFarmer5 ай бұрын
महाराज प्रेषक खेळवुन ठेवून त्यावर आपले वचैसव ठेवून कितैन करताधनवाद 🎉
@babarashinkar155611 ай бұрын
आपली संस्कृती आपला अभिमान जय हरी माऊली एकच नंबर वाणी महाराज आपल्या वाणीला त्रिवार मानाचा मुजरा करतो 🎉🎉
@mohankarke18910 ай бұрын
खूप छान कीर्तन सांगितला महाराज आवाज बी खूप सुंदर आहे राम कृष्ण हरी
@ashokshinge88664 ай бұрын
Jay bhim namo bhudhay ❤
@somnathnakulwad66082 ай бұрын
Kay awaz ahai mahrajancha
@santoshghayatadake935810 ай бұрын
काळाची गरज आहे महाराजांच्या किर्तानाची आता सध्याच्या काळात नाही खरोखरच खूप गरजेचं आहे महाराजांच्या किर्तानाची कारण बरेच किर्तन ठराविक समुहाचे आहेत महाराज विश्वव्यापी विचार करतात आणि जाती धर्माच्या चौकटीत राहून किर्तन करत नाहीत
@SiddharthLokhande-l9b4 ай бұрын
खूप खूप खूप छान महाराज कोटी कोटी शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या विचाराला खूप महान आहात तुम्ही जय भीम. जय शिवराय
खुप छान क्रितन गजर कोटी कोटी प्रनाम🚩👣🌹🙏🙏🙏🙏 महाराज =
@SKFILMS-bi8yj9 ай бұрын
मन भरून आलं कीर्तन ऐकुन आजोबा अतिशय सुंदर...आणि अंगावर काटा आला...🙏🙏
@SakharariKorde-yx8rm3 ай бұрын
ह भ प वाबळे महाराज यांचे कीर्तन पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते राम कृष्ण हरी
@praneshwable13335 ай бұрын
ज्ञानेश्वर माऊलींचे किर्तन म्हणजे आईच्या सावली सारख विचार आणि प्रेम
@vijaykamble98344 ай бұрын
महाराष्ट्रातील स र्व कीर्तनकार पेक्षा अतिउत्तम कीर्तन महाराज 🙏🙏
@allraunder63127 ай бұрын
खूपच विश्वव्यापक विचार महाराज आपले कीर्तन ऐकून खरोखर जीवनाचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही धन्य आपली वाणी आणि धन्य आपला सुमधुर आवाज.... राम कृष्ण हरी 👏👏 अंबादास खोटरे हरसुल तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक
@rajendrapagare43272 ай бұрын
🎉
@lavubudar47098 ай бұрын
जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ जय हरी विठ्ठल
@VIJAYJADHAV-qi7bk11 ай бұрын
महाराजांचा आवाज खूप छान आहे,एखादा अभंग किंव्हा गाणं recording करायला हवे होते, अजून वेळ गेली नाही कोणीतरी musicians नी ह्यांना संधी द्यायला हवी