डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती च्या निमित्याने आम्ही "ह भ प ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांचे किर्तन आयोजित केले होते .अश्या पुरोगामी कीर्तनाची खरी गरज राज्याला ,,देशाला आहे .
@pravinjagtap-r1o21 күн бұрын
खुप छान हे परिवर्तन झालंच पाहिजे🙏 जय भिम जय शिवराय 🙏
@kisanbamble1889 Жыл бұрын
अतिशय सुंदर व गोड किर्तन मनापासून धन्यवाद महाराज आम्ही संगमनेर कर राम कृष्ण हरी माउली
@arunbhagawat92302 күн бұрын
❤ Super Bowl Maharaj
@JaySriram-ye3sfАй бұрын
वाबळे महाराज जय हरी तुमच्या सारख्या महाराजांचे पाय धुऊन पिउन घ्यावे तरी कमीच पडेल तुमच्या सारखे समाज सुधारक हवेत राम कृष्ण हरी महाराज
@sureshkarpe24921 күн бұрын
खूपच छान महाराज असेच कीर्तनकार आपल्या महाराष्ट्राला लाभले पाहिजेत खरंच महाराष्ट्राचा उद्धार होईल
@gajananpatil475210 күн бұрын
खुप छान जय हरी महाराज ॥
@babhankale8234 Жыл бұрын
खुप छान महाराज आईच गुणगान खुप छान डोळ्यात पाणी आल महाराज
@jayshreemandhare621 Жыл бұрын
हेच खरे संत, जे समाजाला, खरे सांगतात, वास्तविक, विवेक शिल अभ्यासपूर्ण मांडणी, समाज जागृती करण्यासाठी, गरज आहे जय जिजाऊ,
@prawasisanchar5362 ай бұрын
अश्या महाराजांना महाराष्ट्र भुषण पुरस्कार जाहीर होण्यासाठी प्रयत्न करा.
@RamnathMatade10 күн бұрын
जय हरी महाराज ह भ प ज्ञानेश्वर महाराज वाबळे आशा कीर्तनाची समाज प्रबोधनाची आणि सर्व मानवाला घेऊन चालणारे पशुपक्ष्यांची सृष्टीची निसर्गाचे आणि सुखदुःखाची आठवण करून देणारी महाराज मातृ देवो भव पितृ देवो भव आचार्य देव भव या विचाराची आज काळाची गरज आहे आपण म्हणतो विज्ञान युगामध्ये आपण प्रगत झालो आहे पण दुसऱ्या बाजूने आपण खूप मागास आणि पतित होत आहे माणूस घडवायचा असेल तर मुलांना बालसंस्कार द्यावे लागणार आहे हर हर महादेव
@sambhajipawar755525 күн бұрын
खूपच छान उदबोधन आहे महाराजांचं समाज परिवर्तनासाठी आशा कीर्तनकार बाबांची महाराज यांची खरच आज गरज आहे महाराजांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना.
@SanjayJadhav-dz2qb Жыл бұрын
पुरोगामी विचारांचे आद्य संत तुकाराम जय हरी माऊली खुप छान विचार आहेत आपले...अभिनंदन
@RajendraBansode-i5u2 ай бұрын
तुमच्या सारखे महाराज लाखांत एक तुमच्या किरतनातुन प्रवचन दमदार आहे सध्या माहाराज बाबा लोक जनतेला जमवणे कायतरी एकाच दोन करून सांगणं हासवण खिशे भरून जाणें आसे आहेत
@jayashrisakat1063Ай бұрын
😊😊😊😊
@gautamvinkar452011 күн бұрын
असे जागृत किर्तन कार पाहेजे महाराष्ट्र व भारताला . जागृत करणारे जागृत किर्तन
@tejraosalve7764 Жыл бұрын
हभप वाबळे महाराज तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा 🙏🌹🌷☀🎇🎆
@rambhaugingine-w1c17 күн бұрын
खुपचछानमहाराज
@bansilalpadwal10947 ай бұрын
वाबळे महाराज हे माझे मावसभावू आहेत वडगाव साहाणी हे गाव वाबळे महाराज व जें एल वाबळे साहेब ह्या भुमी पुत्रानी ऊंच शिखरावर नेवून ठेवले आहे हे गाव माझे आजुळ आहे याचा मला सार्थ अभिमान आहे
माऊली च्या गावी जाण्याची संधी मिळाली ,महाराज आम्हाला घेऊन गेले होते .महाराजाचे घर मात्र सापडलेच नाही .रात्री 3वाजता एका शिष्याच्या घरी घेऊन गेले आणि तेव्हड्याच रात्री त्यां घरातील माऊली नी आम्हाला चहा बिस्किट दिले .
@tejraosalve7764 Жыл бұрын
अशा किर्तननाची समाजाला खूप आवश्यकता आहे जय माऊली 🌷☀🌹🙏🍀
@laxmankavle18 күн бұрын
खरे वास्तव या किर्तन भजन ओवी मध्ये समाजाला प्रबोधन केले महाराज धन्यवाद ❤❤❤❤❤
@RavindraAglave Жыл бұрын
आधुनिक संत परमपूज्य माऊली वाबळे महाराज.... शतश: वंदन...
@indrarajbokade1613 ай бұрын
राम कृष्ण हरी 🎉🎉🎉
@indrarajbokade1613 ай бұрын
असे महाराज होणे काळा ची गरज आहे
@sandipjadhav875719 күн бұрын
मला माझ्या आईची खूप आठवण आली. माझी आई पण याच प्रकारचे भजन म्हणायची.
@yashwantnaiknaware70908 ай бұрын
धन्यवाद वाबळे महाराज आई समजुन सांगतली अक्षर्शा खरोखर माझ्या डोळ्यात पाणी आले कोणताही विषय असो सोप्या भाशेत सांगतात मानसाच्या ह्रदयात स्थान निर्मान करतात ह्रदय जिंकतात
@pushpachaskar47035 ай бұрын
शतशः नमन आपल्या चरणी महाराज
@balasahebaglave37765 ай бұрын
❤❤🎉🎉🎉 .. महाराज आपण खरे कीर्तनकार समाजाला खरा आपल्या कीर्तनाची अत्यावश्यक गरज आहे
@bhagwatkade33165 ай бұрын
नव ओझ😊 ने हेए
@heeragadge18612 ай бұрын
खुप छान, अक्षरक्षः डोळे भरून येत होते त्रिवार वंदन ज्या च्या नशिबात आसेल त्यांनी आवश्यक शांत पणे ऐकने🙏🙏💐💐💯
@shamraonagare5065 Жыл бұрын
आम्ही आमच्या लहानपणी आईच्या मांडीवर डोके ठेवून झोपून आणि आई जात्यावर दळण करता ओव्या ऐकण्याचे भाग्य लाभले आहे 🙏🙏🙏🙏🙏
@kaushlyagaikwad79347 ай бұрын
He fakt Bhagyaraj nahi mhsnayacha te tar swarg sukha Hote je Nakshatra night gale. Jai hary .
@padmabaigande68336 ай бұрын
Km
@mahadevhinge29866 ай бұрын
महाराज आजच्या पिढीला आपल्या ज्ञानाची आणि आपल्या कीर्तनाची या समाजाला तुमची गरज आहे या कीर्तनाला कीर्तन म्हणतात महाराज तुम्ही आशे च तुम्ही तुमचे कार्य चालू ठेवा हिच तुमच्या पाई प्राथना तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हि च इच्छा
@namdevwalave48105 ай бұрын
सर्व लहानपणीच्याआठवणी जाग्या केल्या महाराज तुम्ही खुप सुंदर विचार
@ganeshraodeshmukh405910 ай бұрын
आधुनिक संत श्री.ज्ञानेश्वर वाबळे महाराज यांना शतशः वंदन
@ramdasvarhadi43737 ай бұрын
Really Mauli Wabale is the best Kirtankar, I m follower of him, Salute ❤
@pushpachaskar47035 ай бұрын
काळजाला भिडणारा आवाज महाराज
@pandharinathkhalkar-s4t7 ай бұрын
Mala bhetlele khare aadhytmik Guru. Dhyany ti mauli . Jai Hari Mauli.
धन्यवाद महाराज आईची किमत सांगितली ति किती वेदना सहन मुलाच्या साठी खुप छान किरतन
@SubhashChavan-z8z4 ай бұрын
Khupch chan mauli
@ShankargovindBharati11 күн бұрын
तुका म्हणे तोची संत सोची जगाचे अंगात स्त्री भारती बाबा समाधी मंदिर चिकणी संगमनेर अहमदनगर
@sampatdeokar374019 күн бұрын
महाराज आईची खूप आठवण झाली
@rajendrapansare7718 Жыл бұрын
जय हरी माऊली
@Jitendrasaste39-b5z24 күн бұрын
जुन्नर ची शान
@ShivajiLandge-k3c2 ай бұрын
आमच्या गावच कीर्तन वडगाव लांडगा❤❤❤
@रत्नाकरकांबळे-म4ग7 ай бұрын
आईसारखे दैवत या धरतीवर नाही महाराज तुमी मोरफळी ता.धारुर येथे आले होते
@devramlohakare4194Ай бұрын
एक नंबर महाराज कीर्तन😂😂
@indrarajbokade1613 ай бұрын
एकदम बरोबर आहे असेकिर्तन करणारे कोणी होणार नाही
@bajirjadhav87618 ай бұрын
मनापासून धन्यवाद
@jyotibagaikwad983420 күн бұрын
Asha kirtnachi samajala khup garaj aahe
@TukaramDhasal Жыл бұрын
Ram Krishna hari
@letssing9990 Жыл бұрын
खरं च खुप रडलो आज 😢😢😢 जिवाची घालमेल झाली रडु आवरेणा. जिव बैचेन झाला.
@ParshuramBhargude7 ай бұрын
Khupach marmik kirtan mauli hat jodun vandan
@bhagwatraut8104Ай бұрын
❤ खूपच छान महाराज
@vijaypawar87776 ай бұрын
खूपच छान! आनंद वाटला.
@vivekbade56167 ай бұрын
रामकृष्ण हरि माऊली खुप छान
@pradeepshinde85667 ай бұрын
अप्रतिम,महाराज.
@mayurraskar1628 Жыл бұрын
एक शोकांतिका आहे की किर्तनाला तरुण वर्ग नाही . ज्यांचे कर्म शिल्लक आहे जीवन जगताना सत्कर्म करायला पाहिजे तोच वर्ग हे अमृत घ्यायला नाही 😢 किर्तन छान आहे