असा आमदार होणे नाही Nilesh Lanke Parner | Nilesh Lanke Viral Video | Nilesh Lanke Latest Video

  Рет қаралды 263,253

Marathi Mandali

Marathi Mandali

Күн бұрын

Пікірлер: 424
@MarathiMandali
@MarathiMandali 3 жыл бұрын
आ. निलेश लंकेना समर्थन देण्यासाठी व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा
@भोलेशंकर-च3ध
@भोलेशंकर-च3ध 3 жыл бұрын
Parner talykycaha purn samarthan ahe
@sanjaylasure6958
@sanjaylasure6958 3 жыл бұрын
आज च्या जनतेचे देवदुत आहात तुम्ही माझ्या श्री कृष्णाची कृपा सदयव तुमच्या पाठीशी आहे जय श्री कृष्ण 🙏 धन्यवाद संजूभाऊ लासुरे
@strongman4320
@strongman4320 3 жыл бұрын
लंके चांगले काम करत आहेत.. पण bjp च्या बंब यानी केलेले काम पण दाखवा. फडणवीस आण गडकरीनी उभे केलेली covid centres , oxygen कसे आणले त्याचे विडिओ ही बनवा ... mva सरकार वाले बिस्किट टाकतात त्यावर जगत असाल तर नका करू.
@suhasgangawane2016
@suhasgangawane2016 3 жыл бұрын
Nilesh lanke om sai ram best desh seva aahe aachi kamachi style Teva God bless you
@djkhandesh5682
@djkhandesh5682 3 жыл бұрын
Saheb 1 rikavest ahe tummala please mask cha vapar kara tummi
@chandrakantkanase2971
@chandrakantkanase2971 3 жыл бұрын
कृपया , मास्क शिवाय कुठेही फिरू नये आदरणीय लंके सर हात जोडून विनंती डॉ कणसे
@bhimrajkhamkar7843
@bhimrajkhamkar7843 3 жыл бұрын
अहो आमदार साहेब तुम्ही पण काळजी घ्या तुमची आता फारच गरज आहे जनतेला तुमच्यासारखे आमदार जगात भेटणार नाही धन्य आहात तुम्ही लंके साहेब
@chasingdreamer2190
@chasingdreamer2190 3 жыл бұрын
Tyana mahit ahe covidla gjabraychi garajj nahi tyana satya mahit ahe
@namusavant3423
@namusavant3423 3 жыл бұрын
साहेब मास्क लावा तुमची जनतेला गरज आहे साहेब🙏🙏🙏🙏🙏🙏
@sujujambekar8459
@sujujambekar8459 3 жыл бұрын
lanke saheb kharch tumche kawtuk karave tewde kamich aahe parmshwar saddew aaplyaf'pathi ubhe rahtil aaple swami pathi aahet c n palkar thane kalwa
@pramilawalunj5062
@pramilawalunj5062 3 жыл бұрын
Mask lava Sir
@jagdishthange4391
@jagdishthange4391 3 жыл бұрын
तुमचं Covid सेंटर आणि तुमचं काम बघून पूर्ण महाराष्ट्र तुमचा फॅन झालाय 💐💐 आमदार असावा तर तुमच्यासारखा ... पुढील काही महिन्यात तुमची भेट नक्की घेणार 👍
@hanumantjagdale5258
@hanumantjagdale5258 3 жыл бұрын
साहेब मी आर्मी जवान आहे साहेब मला जर कोणी विचारले की तुम्ही देव पहिला का तर मोठ्या अभी मनाने सांगेल की जो देव आहे तो मझ्या महाराष्ट्रात आहे .अणि मझ्या देवाचे नाव आहे.लंके साहेब.जय जवान जय किसान🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 हे 🙏
@yogeshpawar1677
@yogeshpawar1677 3 жыл бұрын
हो बरोबर सर.. मा. निलेश लंके साहेब देवच आहेत.. ते म्हणता ना देव हा दगडात नाही तर माणसात असतो, आणि सर तुम्ही पण आमच्यासाठी देवच आहात..❤I Salute Both Of You❤
@dramaqueenshravani4679
@dramaqueenshravani4679 3 жыл бұрын
Right 😊
@kkparab
@kkparab 3 жыл бұрын
आपल्याकडे असा नेता असता तर आयुष्यभर मतदान केलं असतं
@jadhavvaibhav996
@jadhavvaibhav996 3 жыл бұрын
💯✌
@vaishnavianbhule4956
@vaishnavianbhule4956 3 жыл бұрын
साहेब तुम्ही खरंच देव आहेत.तुमच्यासारखा आमदार कुधाच नाही.तुमची देशाला गरज आहे
@dattatrayjadhav6070
@dattatrayjadhav6070 3 жыл бұрын
आमदार निलेश लंके साहेब, खरा देवमाणूस, साहेब तूम्ही खुपच पुण्याचं काम करत आहात, पण कळकळीची विनंती आहे की,साहेब तुम्ही मास्क लावा कारण हा करोना खुप जवळून अनुभवला आहे मी, आय सी यु मध्ये गेल्यावर मी विचार केला की आपण एव्हढी काळजी घेऊन असं कसं झालं ,मग लक्षात आलं की दुसऱ्याचा हलगर्जी पणा मला भोवला, दैव बलवत्तर म्हणून वाचलो तेव्हा साहेब काळजी घ्या स्वतःची 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@changdevkakade8675
@changdevkakade8675 3 жыл бұрын
अफलातून काम सुरू...सर्व आमदारांनी यांचा आदर्श घेतला तर महाराष्ट्र नंबर एक असेल👍👍👍
@vrs8173
@vrs8173 3 жыл бұрын
असे बाकीच्यांना करायला काय झाले. अहो तुमचे voters आहेत काळजी घ्यायला पाहिजे. Great. लोक आपोआप vote देतील. पैशाने vote vikat घ्यायची कोणावर पाळी येणार नाही. लोकांचे लाडके नेते म्हणून गौरविले जाईल. जय हिंद. अशीच कामे करत रहा.
@ravikumarnawghare2888
@ravikumarnawghare2888 3 жыл бұрын
Good. Sir.
@marutiwaghmare3391
@marutiwaghmare3391 3 жыл бұрын
Babobar
@harshadachavan7388
@harshadachavan7388 3 жыл бұрын
इथून पुढे लोकांची सेवा करणार्यांना मत द्याचे हे ठरवायला पाहीजे...लोकप्रतिनिधी। branding करून मत मागणाऱ्यांना नको. आपल्या मतावर स्वता मोठे होतात ,लोकांच्या अडचणींच्या काळी पण साथ देत नाहीत
@ashvnibunage4742
@ashvnibunage4742 3 жыл бұрын
सर तुम्ही या आधुनिक काळातील खरंच देव आहात धन्य ती माता जीने तूम्हाला जन्म दिला 🙏🙏🙏सर तुमची काळजी घ्यावी आज तुमची गरज आहे आमच्या सामान्य माणसाला
@RajRaj-cy1oh
@RajRaj-cy1oh 3 жыл бұрын
पारनेर कर अडचणीत माणुस उभा राहीला मतदान करताना पैसे साठी‌ माणुस विसरु नका सांगली कराच्या वतीनं आभार आमदार साहेब
@sambhajishalke2796
@sambhajishalke2796 3 жыл бұрын
मनापासून सलाम त्या लोकनेत्याला
@manoharpawar1022
@manoharpawar1022 3 жыл бұрын
खरच आमदार साहेब आभार मानावे तितके कमीत पडतील. धन्यवाद साहेब..
@vaibhavrupnar9624
@vaibhavrupnar9624 3 жыл бұрын
महाराष्ट्रातील दूसरे सगळे आमदार मेले वाटत
@anilpagar1237
@anilpagar1237 3 жыл бұрын
धन्यवाद, साहेब परमेश्वर रूपाने फिरता.🌹🌹🌹
@makbulmulla5637
@makbulmulla5637 3 жыл бұрын
You.great,sir,,,,ple,,take,care
@sunilshirkeshivlic
@sunilshirkeshivlic 3 жыл бұрын
Tumche mask kute ahe
@dadasahebphadtare7552
@dadasahebphadtare7552 3 жыл бұрын
२८८ आमदार हे तुमच्या सारखे असावेत महाराष्ट्र् सावरायला वेळ लागणार नाही, धन्यवाद 🙏🙏🙏
@rajumore7753
@rajumore7753 3 жыл бұрын
भाडखाउ मिडीयावाले हे न्यूजला दाखवत नाहीत हे न्यूज ला दाखवलं तर बाकीच्या आमदारांना पण जाग येईल पण हे गोदी मीडिया कधीच दाखवणार नाही यांना फक्त टीआरपी पाहिजे अशा देवासारखा आमदाराला माझा आयुष्य लागू दे माझा प्रणाम स्वीकारावा आमदार साहेबांनी
@devendra-2095
@devendra-2095 3 жыл бұрын
मोदींबद्दल नीट बोल..लंके चांगलं काम करत आहेत. . .मिडीयावाले भाडखाऊ आज नाहीयेत...काँग्रेस च्या काळापासून आहेत..
@ramchavhamparadh1416
@ramchavhamparadh1416 3 жыл бұрын
@@devendra-2095 Kay neet bolayche tyachya baddal sagalya shetakarina marun takal .
@bhikajikumbhar7029
@bhikajikumbhar7029 3 жыл бұрын
@@ramchavhamparadh1416 ho barobr
@jalindardhokane7400
@jalindardhokane7400 3 жыл бұрын
माननीय आमदार लगे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर
@munafsarguru5543
@munafsarguru5543 3 жыл бұрын
Grt job sir
@manoharpawar1022
@manoharpawar1022 3 жыл бұрын
झाले पाहिजे. असे मला वाटते.
@tushar7712
@tushar7712 3 жыл бұрын
मास्क लावा आमदार साहेब. चागलं लोक खूप कमी आहे या जगात
@vijaychavhan4310
@vijaychavhan4310 3 жыл бұрын
श्री निलेश लंके साहेबनं सारखे प्रत्येक नेत्यांनी जर काम केले तर आपला महाराष्ट्रत कितीही मोठा संकट आला तरी आपलं काही कोणी करू शकत नाही 🚩 जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩
@shivajitakwale4509
@shivajitakwale4509 3 жыл бұрын
Thanks kanke saheb
@parmeshwarfalake4437
@parmeshwarfalake4437 3 жыл бұрын
बाळासाहेब ठाकरेंच्या ढाण्या वाघाला शिवसैनिकांचा सलाम.
@navnathudmale6729
@navnathudmale6729 3 жыл бұрын
असे प्रत्येक आमदार खासदाराने जातींन लक्ष द्यायला हवं । लोकांकडे मत मागण्याची गरज येणार नाही
@Sarkar-n9y
@Sarkar-n9y 3 жыл бұрын
दादा तुम्ही आमदार नाही खरे भारत मातेचे पुत्र आहेत दादा जीवनात एकदा तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे
@aniketgaikwad2903
@aniketgaikwad2903 3 жыл бұрын
दादा तुम्ही पण काळजी घ्या तुमच्या या कामगिरीला सलाम❤
@shivajiyadav3409
@shivajiyadav3409 3 жыл бұрын
Very nice Sir असा नेता नुसता पारनेर मध्येच नको तर संपूर्ण सातारा, संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण भारतात झाले तर.... तुमच्या मेहनतीला सलाम!
@abhijitshah518
@abhijitshah518 3 жыл бұрын
Great saheb ....
@आधुनिकडाळिंबशेतीसांगोला
@आधुनिकडाळिंबशेतीसांगोला 3 жыл бұрын
Great work. ...🌺🌺🌺
@ingledeepakbuldana590
@ingledeepakbuldana590 3 жыл бұрын
*🌹🌹निलेश लंके साहेब 🌹🌹यांना मंत्री करावे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने.*✅✅✅✅✅✅✅✅✅🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@kpentertainment5650
@kpentertainment5650 3 жыл бұрын
साहेब मास्क लावा तुम्ही पण🙏 असा आमदार आम्हाला नाही भेटला😭
@digambarpawar1926
@digambarpawar1926 3 жыл бұрын
अशी सेवा सर्व आमदारांनी आयोजित केली पाहिजे.
@hemlatashedge7753
@hemlatashedge7753 3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद आणि तुमच्या कार्याला सलाम
@chayaauti8842
@chayaauti8842 3 жыл бұрын
लंके साहेबा सारखे जर प्रत्येक पक्षाचा आमदारांनी जर लक्ष दिले तर महाराष्ट्राची परिस्थिती वेगळीच असेल
@baburaolomte7174
@baburaolomte7174 3 жыл бұрын
अतिशय छान साहेब धन्यवाद
@mayurpedgavkar5460
@mayurpedgavkar5460 3 жыл бұрын
आदरणीय लंके साहेब आपल्या सारखे आपणच, आपण पण काळजी घ्यावी, कारण समाजाला आपली गरज आहे 👍🏻👍🏻
@vinayakdhotare4728
@vinayakdhotare4728 3 жыл бұрын
लंके साहेबांचाआदर्श सर्व आमदारांनी घेतला पाहिजे
@shirishmahankal8700
@shirishmahankal8700 3 жыл бұрын
मतदारांचे पालकत्व व विधीमंडळनेता याची नैतीक जबाबदारी यांचे जिवंत उदाहरण म्हणजे आ निलेश लंके
@dilipjadhav9855
@dilipjadhav9855 3 жыл бұрын
सलाम अशा आमदारांना साहेब आपण मास्क लावून काम करत रहा
@bhairvnathlandge1924
@bhairvnathlandge1924 3 жыл бұрын
साहेब मी तुमचा मतदार नाही हो. पण आफली एवढी सगळी जनता माझ्यासहित आपला प्रत्येक व्हिडिओ पाहून आपल्याला मास्क लावण्याची विनंती करीत आहे तरी अजूनपर्यंत आमची ही विनंती आपण मान्य केली नाही, असे नका करु साहेब आपण कोविड सेंटरमध्ये वावरत आहात. आपल्यासरख्या नेत्याची जनतेला खूप गरज आहे साहेब. येणाऱ्या व्हिडिओत आपल्या चेहऱ्यावर मास्क असेल अशी आशा करतो. कृपया मास्क जरूर लावा साहेब ही विनंती. धन्यवाद.
@hemlatashedge7753
@hemlatashedge7753 3 жыл бұрын
अहो आमदार साहेब तुम्ही किती काळजी घेत आहात पण स्वतः कडे पण लक्ष द्यावे तुमच्या सारखे देव आज तुमची गरज आहे आम्हाला
@babugandhakte3735
@babugandhakte3735 3 жыл бұрын
Kharay tujh
@shubhampurohit2034
@shubhampurohit2034 3 жыл бұрын
Kai rao mansala Deva chi padvi deta
@shubhampurohit2034
@shubhampurohit2034 3 жыл бұрын
Dev dev aahe ani manushya manushya
@लहुबोरूडे
@लहुबोरूडे 3 жыл бұрын
आमदार लंके साहेब भविष्यात मुख्यमंत्री होणार देवाला प्रथाणा करतो
@Infinite4697
@Infinite4697 3 жыл бұрын
Great sir
@pradipshinde9179
@pradipshinde9179 3 жыл бұрын
Very nice sirji
@rajeshsawai4324
@rajeshsawai4324 3 жыл бұрын
असा आमदार असावा प्रत्येक मतदार संघात
@amolaher2834
@amolaher2834 3 жыл бұрын
Ekdam chan kam krta...salute saheb tumhala....
@riyazahemad9267
@riyazahemad9267 3 жыл бұрын
Hum duwa karenge,Allah is nek insaan ko aur is bande ki family ko khush rakhe....insaniyat ki khidmat me busy h Bhai. Bhai ko salaam h
@firozshaikh1719
@firozshaikh1719 3 жыл бұрын
Nice..sir
@dipeshpatilvlogs3265
@dipeshpatilvlogs3265 3 жыл бұрын
Khup chhan saheb 👍
@vitthalgunjal1342
@vitthalgunjal1342 3 жыл бұрын
धन्यवाद साहेब only N C P
@teju2978
@teju2978 3 жыл бұрын
Sir तूम्ही खरच खूप ग्रेट आहेत 🙏🏻
@sbmotivation1571
@sbmotivation1571 3 жыл бұрын
Nice
@bapugawade8578
@bapugawade8578 3 жыл бұрын
आश्या नेत्यांची खुप गरज आहे आपल्याला देशाला मलातर लंके साहेब आमदार म्हणून नवे तर पंतप्रधान म्हणून पाहीजेत मंग तर आपला देश किती पुढं जाईल
@savitagavhane8890
@savitagavhane8890 3 жыл бұрын
Great nete
@rajabhaulanke6291
@rajabhaulanke6291 3 жыл бұрын
Great work saheb
@rohidaskalekar6054
@rohidaskalekar6054 3 жыл бұрын
सर्वे आमदारानी यांचा आदर्श घ्यावा व हया महामारीपासुन सर्वना वाचावावे 🙏🙏
@savitashinde570
@savitashinde570 3 жыл бұрын
Good work nice person 🌹🌹🌹
@sandeepsawant3443
@sandeepsawant3443 3 жыл бұрын
असे नेते असतील तर गरीब जनता सुखाने झोपपी जातील...Good लंकेसाहेब... पाटण विधान सभा-सातारा..
@AshokJadhav-fl7yc
@AshokJadhav-fl7yc 3 жыл бұрын
Great work saheb👍🙏
@mahadeothorat4310
@mahadeothorat4310 3 жыл бұрын
लंके साहेब धन्यतुमची माता धन्य तुमचे पिता तुम्हाला कमितकमि १०० वर्षाच आयुष लाभो हि प्रार्थना
@nilkantdhumal6148
@nilkantdhumal6148 3 жыл бұрын
पारनेरची जनता भाग्यशाली आहे असा सेवक यांना लाभला आमदार साहेब आपल्यासारखे नेते या देशाला लाभले तर महासत्ता होयला वेळ लागणार नाही आभारी आहोत साहेब आपले
@ingledeepakbuldana590
@ingledeepakbuldana590 3 жыл бұрын
लंके साहेब यांना मंत्री करावे राष्ट्रवादीने. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏
@harshadanavase7862
@harshadanavase7862 3 жыл бұрын
Nice dada
@shivajiathare4638
@shivajiathare4638 3 жыл бұрын
Very nice keepup
@varshasanap9397
@varshasanap9397 3 жыл бұрын
1 Ch number kam karatay saheb salam tumachya vicharana
@sadhanatiwari2836
@sadhanatiwari2836 3 жыл бұрын
अभिनंदन सर۔۔💐👏👍😊
@haushabappupatole5189
@haushabappupatole5189 3 жыл бұрын
Very good
@marathamh328
@marathamh328 3 жыл бұрын
मस्त ❤️❤️❤️
@dr.sagargavali2938
@dr.sagargavali2938 3 жыл бұрын
Super
@ankushthakare1433
@ankushthakare1433 3 жыл бұрын
काळजी घ्या साहेब आज तुमची महाराष्ट्राला गरज आहे आम्हला पण तुमच्या सारखा आमदार मिळू दे
@vaibhavaiwale0034
@vaibhavaiwale0034 3 жыл бұрын
लंके साहेब खरच तुम्ही देवमाणुस आहात साहेब तुम्ही पण काळजी घ्या तुमच्या सारख्या नेत्याची जनतेला गरज आहे ❤️❤️
@kamlakarbandbe4096
@kamlakarbandbe4096 3 жыл бұрын
लंके साहेब खरच देव बगितला मी आज तुम्ही आमदार नाही या देशाचे पंप्रधान आहात🙏🙏🙏👍👍👍
@vinantalagade8053
@vinantalagade8053 3 жыл бұрын
लंके सर तुम्ही pn तुमची काळजी घ्या असले आमदार भेटायला खरंच भाग्य पाहिजे tumchya sahkaryla आम्ही सलाम करतो सर काळजी घ्या
@mychoice924
@mychoice924 3 жыл бұрын
आमदार साहेब तुम्ही ग्रेट आहात.... सलाम तुमच्या कार्याला....खरं तुमच्यासारख्याच आमदारांची गरज आहे सध्या.....इतर ही आमदारांनी दखल घ्यावी
@surajshaikh3961
@surajshaikh3961 3 жыл бұрын
खरंच देव माणूस आहेत साहेब😊
@dattatraypatil6273
@dattatraypatil6273 3 жыл бұрын
Nice social work hats off
@riteshpatil1501
@riteshpatil1501 3 жыл бұрын
सर्वात प्रामाणिक आमदार निलेश साहेब लंके
@kkumar1988
@kkumar1988 3 жыл бұрын
एक आदर्श आणि कर्त्यव्यादक्ष आमदार साहेब तुमचा अतुलनीय कमसाठी तुम्हाला मानाचा मुजरा 🙏
@Skumar-qj9di
@Skumar-qj9di 3 жыл бұрын
आमदार असावा तर तुमच्या सारखा एक नंबर sir
@umajijadhav4004
@umajijadhav4004 3 жыл бұрын
साहेब तुमची कामगीरी फारच सुंदर आहे मनापासुन सलाम आहे तुम्हाला
@ravindrarote3588
@ravindrarote3588 3 жыл бұрын
Gr8 job 👍
@santoshnanavare1278
@santoshnanavare1278 3 жыл бұрын
लंके साहेब म्हणजे वेगळंच रसायन आहे काय राव माणूस आहे दुसरे लोकप्रतिनिधींच्या डोळ्यात झणझणीत अंजन घाला म्हणजे जनतेकडे लक्ष देतील
@rohitsawant4434
@rohitsawant4434 3 жыл бұрын
Pudhchi term fix ahe...❤️❤️❤️❤️❤️sir tumchi
@maleshnilankar4947
@maleshnilankar4947 3 жыл бұрын
👍👍👍👍
@rupeshlahane779
@rupeshlahane779 3 жыл бұрын
🙏
@KhaledShaikh.
@KhaledShaikh. 3 жыл бұрын
मानुस्की जपनारी लोका जेव्हा पर्यंत आहेत तेव्हा पर्यंत अपला महाराष्ट्र कोरोना सरख्या रोगाला हरवू शकतो... अभिमान वाट्टो अश्या देव - मनासाचा...जय महाराष्ट्र 🚩🧡💚🤍
@PrakashPatil-qm7te
@PrakashPatil-qm7te 3 жыл бұрын
पारनेरची जनता भाग्यवान, भाग्यवान तो आमदार राष्ट्रवादीचा
@sagarkale9708
@sagarkale9708 3 жыл бұрын
आमदार साहेब तुम्ही पण स्वतःची काळजी घ्या मास्क वापरा
@narendradive573
@narendradive573 3 жыл бұрын
🙏🙏🙏
@pnk5230
@pnk5230 3 жыл бұрын
🙏 हे देवमाणसाचे कार्य, पण सर्वानी मास्क लावणे ही सर्वांची जबाबदारी आहे... त्यामुळेच तर लोकं आजारी पडलेत...व ही वेळ आलीय😎
@kapilnikambe1190
@kapilnikambe1190 3 жыл бұрын
आमदार खूप छान काम करताय, फार आवडले, जय - शिवराय, जय- भीम....!
@fitnesshubpooja900
@fitnesshubpooja900 3 жыл бұрын
Good job sir ji 🙏🙏💐
@T.powerman07
@T.powerman07 3 жыл бұрын
असा आमदार होने नाही.लंके साहेबांचे मनापासून खूप खूप अभिनंदन.🙏
@नादविहार
@नादविहार 3 жыл бұрын
लंके साहेबांचा आदर्श आता सर्व च आमदार घेत आहे
@dharmrajgade2082
@dharmrajgade2082 3 жыл бұрын
लंके साहेब तुमचे काम बघून अस वाटतंय असा जनतेचा प्रतिनिधी लाखात एक जन्माला येतो तुमचे काम बघून दुसऱ्या प्रतिनिधीला पण जनते विषयी थोडी आपुलकी वाटली तर नवल
@mansiambekar6380
@mansiambekar6380 3 жыл бұрын
🙏🙏👌
@meenamaraskole199
@meenamaraskole199 3 жыл бұрын
Great sir but please wear mask sir we really need this type of leadership.🙏
@farahpathan9069
@farahpathan9069 3 жыл бұрын
लंके साहेब खरोखर तुम्ही पवित्र आणि पुण्याच काम करताय तुम्ही हि स्वतःची काळजी घ्या कारण तुमच्यासारख्या आमदारांची गरज आहे महाराष्ट्राला
@adv.rahulbhosale6710
@adv.rahulbhosale6710 3 жыл бұрын
अहो साहेब तुम्ही स्वताची पण् काळजी घ्या..... तुमची संपूर्ण महराष्ट्राला गरज आहे...... तुम्हाला कळकळिची विण्ंती आहे..... तुम्ही स्वताची पण काळजी घ्या......
@nitinwaghamare4118
@nitinwaghamare4118 3 жыл бұрын
Nilesh Lanke Saheb dada 1number 🙏🙏🙏🙏
@vikaschanne2193
@vikaschanne2193 3 жыл бұрын
छान 👏👏👏👏
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
火影忍者一家
Рет қаралды 132 МЛН
兔子姐姐最终逃走了吗?#小丑#兔子警官#家庭
00:58
小蚂蚁和小宇宙
Рет қаралды 11 МЛН
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 3,8 МЛН
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
火影忍者一家
Рет қаралды 132 МЛН