Sujay Vikhe Patil Full Speech | दहशत दाखवली तर येथेचं गाडणार, सुजय विखेचं थोरातांना थेट आव्हान

  Рет қаралды 109,943

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 312
@sandipdhalpe6859
@sandipdhalpe6859 Ай бұрын
सुजय दादा
@Shubham_korde
@Shubham_korde Ай бұрын
अनुभवी व्यक्तिमत्व सुजय दादा विखे पाटील❤
@prashantanap5926
@prashantanap5926 Ай бұрын
Sujay dada ❤
@UttamChechare
@UttamChechare Ай бұрын
विखे पाटील हेच विजयी होणार
@rohitdhumal-j7x
@rohitdhumal-j7x Ай бұрын
जाणतेचे नेते विखे पाटील
@vikidon-c9t
@vikidon-c9t Ай бұрын
सुजय दादा विखे पाटील ❤
@navnathraykar216
@navnathraykar216 Ай бұрын
Only vikhe ❤
@Royalsatyl-o7x
@Royalsatyl-o7x Ай бұрын
. कहो दीलसे विखे पाटील फिरसे❤
@rutiksathe-f1f
@rutiksathe-f1f Ай бұрын
फक्त दादा
@ashoktangdkar6943
@ashoktangdkar6943 Ай бұрын
Only Sujay Vikhe 🚩🚩🚩
@kidsentertainment5878
@kidsentertainment5878 Ай бұрын
संगमनेर बदलणार. विकास होणार.कमाल खीलनार
@sachinkhemnar8211
@sachinkhemnar8211 Ай бұрын
Sujay Dada
@SagarKanawade
@SagarKanawade Ай бұрын
ओन्ली सुजय दादा विखे पाटील 🚩
@vikhepatilfc
@vikhepatilfc Ай бұрын
Sujay dada fix aamdar
@ManishChangle-qv1mp
@ManishChangle-qv1mp Ай бұрын
सुजय दादा शेतकरी व गरीबांसाठी व युवकांसाठी नौकरी विकास कामे शिक्षण यासाठी फक्त विखे पाटील निवडून येणार आहेत ❤
@kadeershaikh1284
@kadeershaikh1284 Ай бұрын
संगमनेर चे आमदार डॉ.सुजय दादा विखे पाटील च होणार❤
@nitingame369
@nitingame369 Ай бұрын
Only sujay dada
@sunilshinde580
@sunilshinde580 Ай бұрын
सुजय विखे❤
@sudhakardukre9300
@sudhakardukre9300 Ай бұрын
गणेश बंद पाडून गेले.... चालू विखे परिवाराने चालू केला..... सभासद वाढविले नाहीं..... राजकारण करण्यासाठी चालू नव्हता केला.... ते करायचं असते तर तो विकत घेता आला असता. 57 वर्ष निळंवंडेला न्याय मिळाला नाहीं... तो 2.5 वर्षात मिळाला...
@sudhakardukre9300
@sudhakardukre9300 Ай бұрын
नगरचे तापर्यंत नगरचे खासदार आतापर्यंत किती झाले? देवासमोर बसा.... स्व आत्म्याला विचारा.... सुजय दादांनी केलेली काम... आणि इतर खासदारांनी केली काम.... तुलना करा.... विरोधातील लोक सुद्धा म्हणतात, " काम करावी तर सुजय दादांनीच.... एवढं करूनही काम करणारा खासदार पडत असेल तर देश आणि सामान्य माणसाचं काय? राष्ट्र देशोधडीला लागलं समजून चला मानव्य संपलं..... लोकांना वेड करून आणि मूर्ख समजून सत्ता हस्तगत करणे सोपे आहे.... परंतु आता महाराष्ट्र पूर्वीचा नाहीं राहिला.... लोक प्रकाशात आले आहेत..... मोदीजी म्हणून पंतप्रधान आहेत..... महायुती परत सत्तेवर येईल... की काळाची चाहूल आहे.
@123zgs
@123zgs Ай бұрын
नगरचा विकास केला असता तर जनतेने घरी बसवले नसते, सुजय च्या बोलण्यावरून असे वाटते, लोकसभा पराभवातून बाहेर आलेला दिसत नाही
@chhayakanawade1035
@chhayakanawade1035 Ай бұрын
याच्या बापानी 3 बाप(काँग्रेस,शिवसेना, काँग्रेस, भाजप) बदले आहे... आत्ता पर्यंत जिकडे सत्ता जाईल त्याचे पाय धुवून पाणी प्यायच.
@ketankhorepatil
@ketankhorepatil Ай бұрын
@@123zgsफेक अकाऊंटवर बोलायची वेळ आली यातच सगळे आले
@kishorgore5795
@kishorgore5795 Ай бұрын
Nagar -shirdi - manmad road vr bolav......
@Er.Sudarshan1998
@Er.Sudarshan1998 Ай бұрын
४० वर्ष या तळेगाव निमोन भागाला थोरतांनी जाणूनबुजून पाण्यापासून वंचित ठेवले.
@santoshvarade3307
@santoshvarade3307 Ай бұрын
Sujay Dada vikhe Patil ❤️
@jadhavBjp
@jadhavBjp Ай бұрын
आदरणीया सुजय दादा वीखे पाटिल 🕉️🪷🚩
@mahakalkebhakt946
@mahakalkebhakt946 Ай бұрын
बदल होणार सुजय दादा येणार 🎉🎉
@satabhaushelke3128
@satabhaushelke3128 Ай бұрын
सुजयभाऊ आगेबढो हम तुम्हारे साथ है
@sg2831
@sg2831 Ай бұрын
अहिल्यानगर 🚩
@pramodshelke5213
@pramodshelke5213 Ай бұрын
एकदम कडक सुजय दादा 🎉🎉🎉🎉
@ShardaShete-u1i
@ShardaShete-u1i Ай бұрын
थोरात साहेब यांची उंची यांचं संयमी स्वभाव निष्ठा आणि हे विखे रंग बदलू सरडा,पक्ष बदलू, यांचा गर्व हे कुठ पण पडणार, नगरदक्षिन ने जागा दाखवली. आता संगमनेर दाखवेल.
@jaypalgirase7640
@jaypalgirase7640 Ай бұрын
संगमनेर ला कोंग्रेस म्हणजे पाकिस्तान नाही करायचे ओन्ली विखे पाटील सुजय दादा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@Rahul-xy5zp
@Rahul-xy5zp Ай бұрын
नगरच्या लोकांनी दिलेला कौल मान्य करून संगमनेर मधे सुद्धा आपण हे पार्सल माघारी पाठवा
@somnathgordeanna7870
@somnathgordeanna7870 Ай бұрын
श्री सुजय दादा विखे पाटील 🚩
@annasahebkanade6975
@annasahebkanade6975 Ай бұрын
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही आजची जनतेची स्थिती ही फार गरीबीची आहे..,
@indianness2128
@indianness2128 Ай бұрын
विखे नको आणि थोरात पन नको ।। दोघे एकाच माळेचे मनी आहेत. आता फ़क्त OBC ST SC चा नांगर फ़िरनार. 💛💛💛💛
@anilbhand2931
@anilbhand2931 Ай бұрын
दोघे सारखेच आहेत मात्र परिवर्तन करणे अत्यावश्यक आहे
@rajendranavgire8526
@rajendranavgire8526 Ай бұрын
सुजय दादा उभेच राहणार नाही. फक्त भीती दाखवतात. 100% उभे राहिली तर 100000 मतांनी पडणार. राहता सुद्धा जाईल.
@kanawadej
@kanawadej Ай бұрын
राजकारणातील राजहंस,❤❤❤❤❤, नगरजिल्हयाचे सर्वसमावेशक नेतृत्व म्हटले की मा,श्री, बाळासाहेब थोरात, 1985 पासून मा, बाळासाहेब थोरात हे राजकीय क्षेत्रातील चारीत्र संपन्न आणि एक निष्ठ कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप नसलेले नेतृत्व आहे संयमी पणाचे हे गुण त्यांची राजकारणातील जमेची बाजू आहे जिल्ह्यातील इतर राजकारण्यासारखी जिरवा जिरवी हा त्यांचा पिंड नाही पण अंगावरती आल्यावर शिंगावर घेण्याची किमया फार मोठी आहे कारण माझा त्यांना जवळून बघण्याचा इतिहास गेली पांच दशकांचा आहे त्यांनी कधिच आपल्या राजकीय क्षेत्रात विरोधक निर्माण केले नाही कारण कामकरण्याच्या त्यांच्या या कतृत्वामुळे कोणासही निराश किंवा गट बाजी करण्याची त्यांनी संधीच दिली नाही आलेला माणूस त्याची अडचण दूर करणे हेच त्याचे मुळ कारण पण जिल्ह्यातील अनेक राजकिय नेते मंडळी याची त्याची जिरवा जिरवी आणि गटबाजी यात माहीर आहेत आपल्या मतदारसंघात अनेक सहकारी संस्था उभ्याकरुन नावा रुपाला आणल्या आहेत व रोजगाराचे साधन निर्माण केले आहे भविष्यात हे नेतृत्व म्हणजेच मा, बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्रातील निश्र्चित मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार म्हणून माणले जातील आज विधिमंडळात सर्वात ज्येष्ठ आणि अभ्यासू संयमी व सर्वसमावेशक नेतृत्व म्हणूनच त्यांच्या कडे संपूर्ण महाराष्ट्राची जनता बघत आहे थोरात साहेब हे. तळागाळातील लोकांपर्यंत आहेत. आणि. एकनिष्ठ. , एकनिष्ठ. , एकनिष्ठ. 1000/वेळा. एकनिष्ठ. तेचं आमचे नेते. बाकी चे म्हणजे. ह्या बोटाचा थुंका त्या बोटावर... जो नाही राहिला एका पक्षाचा, तो काय राहणार गोर गरीब जनतेचा. ई डी च्या धाका पायी पक्ष बदलणारे विखे पाटील.
@amarchavan8962
@amarchavan8962 Ай бұрын
40 वर्ष म्हणजे 8 टर्म आमदार not a joke 💯
@sureshkalhapure1260
@sureshkalhapure1260 Ай бұрын
सुजय दादा तुमचे P A तुमच्यापर्यंत समस्या घेऊन पोहचु देत नाही त्यामुळे तुम्ही निवडणुक जिंकुन शकत नाही
@maheshkhande8025
@maheshkhande8025 Ай бұрын
राहता मध्ये तुमची खूप दहशत आहे साहेब, आता कशाला उगाच दुसऱ्याला नाव ठेवता, दहशत , दडपशाही, तुमचे कामे आहेत दादा
@JavedShaikh-ff4jr
@JavedShaikh-ff4jr Ай бұрын
दहशदिवर विखे नी बोलणे म्हणजे याच्या सारखा मोठा जोक नाहि. ज्या परिसरातील जनता कायम दहशती खाली राहते त्यानी दहशत खपून घेणार नाही म्हणणे म्हणजे जोक
@amolaaher7783
@amolaaher7783 Ай бұрын
पराभव खूपच जिव्हारी लागलाय
@satishnaik4260
@satishnaik4260 Ай бұрын
हिन्दू मतदाता सुजय दादा यांना मतदान करतील .कारण आता खूप गरज आहे.
@akshaypatil1055
@akshaypatil1055 Ай бұрын
Only Sujay Dada❤
@AnilBarde-ys3dk
@AnilBarde-ys3dk Ай бұрын
तेवढ मनमाड कोपरगाव अहिल्यानगर रस्ता बनवा लय उपकार होतील कोल्हार मध्ये तेवढा प्रवरा नदीवर पूल चांगला बांधा खुप ट्राफीक होते तेवढ बघा साहेब
@shreeganeshafoodspunebobad6466
@shreeganeshafoodspunebobad6466 Ай бұрын
लयच पेटलाय भाऊ लंकेणी लंका जळल्या पासून
@ketankhorepatil
@ketankhorepatil Ай бұрын
निवडून आलेल्याचे काम बघा, काय दिवे लावत आहेत सांगा
@shreeganeshafoodspunebobad6466
@shreeganeshafoodspunebobad6466 Ай бұрын
@@ketankhorepatil चार पिढ्या आणि 4 महिने फरक आहे का नाही 🙄🙄 लंके अजून झाकीर नाईक कडून वर्गणी गोळा करण्याऐवढा पावरफुल नाय झालाय 🤣🤣
@kishorgore5795
@kishorgore5795 Ай бұрын
​@@ketankhorepatilBhauni 5 varshyat Nagar-Shirdi Road vr changle Kam kelet....ajunhi Nagar -manmad hot nasl tr garich basav.
@HemantKulkarni-t6t
@HemantKulkarni-t6t Ай бұрын
जयश्री जैन पाहिजे का सुजय विखे पाहिजे... थोरतांनी नी शेतकऱ्यांची डेअरी एका जावयाला दिली दुसरे जावई जैन यांना साखर कारखाना देतील.. हिच वेळ आहे हे थांबवण्याची अभी नाही तो कभी नहीं
@pramodshelke5213
@pramodshelke5213 Ай бұрын
आणि एक जावई,,,, *अकबर बागवान* आहे बाजार समिती त्याच्या ताब्यात आहे
@ramdasmurtadak393
@ramdasmurtadak393 Ай бұрын
Nice ekach Vada Sujay Dada
@VishalSaudagar-kk8ox
@VishalSaudagar-kk8ox Ай бұрын
Only sujay dada❤
@machhindraantre2468
@machhindraantre2468 Ай бұрын
विखे पाटील
@pramodshelke5213
@pramodshelke5213 Ай бұрын
100%सुजय दादाचं आमदार होओ श्री साई बाबा चरणी इच्छा
@RAMCHANDRAJAGADALE-f5h
@RAMCHANDRAJAGADALE-f5h Ай бұрын
संगमनेर तालुक्याचे आमदार सुजय दादा विखे निश्चित होणार
@ChetanKadam-n1g
@ChetanKadam-n1g Ай бұрын
Only 👑सुजय दादा_संगमनेर तालुका विजय होणारसुजय दादा विखे पाटील
@ZaneshwarDighe
@ZaneshwarDighe Ай бұрын
सुजय विखे पाटील कशाला थोरात साहेबांचं नादी लागत्या तुमचा संगमनेर मध्ये नाहीच येणार पण साधे लोणी ग्रामपंचायत मध्ये निवडुन येणार नाही सुजय विखे पाटील तुमची दशहत इकडे आमच्या थोरात साहेबांना नाव ठेवीत्या
@Rahul-xy5zp
@Rahul-xy5zp Ай бұрын
नगर ला हाउस झालेली नाही...त्यामुळे पुन्हा एकदा संगमनेर मधे आपले स्वागत आहे.....
@mayuryangdal6170
@mayuryangdal6170 Ай бұрын
बाळासाहेब थोरात साहेब निष्कलंक,एक निष्ठ व संगमनेरशहराचे कुटुंबप्रमुख आहेत यांना संगमनेर मधे आमदार होण्यास कोणतीही ताकद(शक्ती) रोखु शकत नाही साहेबांना महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्राी म्हणून बघती आहे महाराष्ट्राची जनता
@vaibhavbhoyar7878
@vaibhavbhoyar7878 Ай бұрын
😂😂😂
@hruday_raut77
@hruday_raut77 Ай бұрын
नगर मध्ये पण खूप विकास केला...आणि आता संगमनेर मध्ये विकास करणार.....
@shubhamrokade4480
@shubhamrokade4480 Ай бұрын
@@hruday_raut77 विकास केल्यामुळे पडला का 🤣🤣
@123zgs
@123zgs Ай бұрын
😂😂😂
@MachindraAvhad-wt3xo
@MachindraAvhad-wt3xo Ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
@kiranjagtap3239
@kiranjagtap3239 Ай бұрын
पाच वर्ष खासदार होता तेव्हा किती शट्ट उपटली माहिती आहे लोकांनी जमीनिवर आणल म्हणून लायकी कळाली😢
@ketankhorepatil
@ketankhorepatil Ай бұрын
भाषा जपून वापर भावा, तुमचा खासदार काय उपटतो आहे बघा जरा
@ravindrahase3129
@ravindrahase3129 Ай бұрын
दहशत तर तुमची कशी आहे हे सर्व जिल्ह्याला माहिती आहे संगमनेर मध्ये उभा रहा नाही नावाप्रमाणे सुजून पाठवला तर संगमनेरकर काय चीज आहे हे कळेल
@yogeshwaykar7131
@yogeshwaykar7131 Ай бұрын
कडक मारली
@123zgs
@123zgs Ай бұрын
आता सुजवून ग्यायची सवय झ्हाली आहे त्याला 😂
@RohidasThombare-t6x
@RohidasThombare-t6x Ай бұрын
😂😂😂😂😅
@ketankhorepatil
@ketankhorepatil Ай бұрын
रागाचा लईच तिळपापड होतोय भाऊ तुमचा, भीती नाही तर इतकी चिडचिड करणारी कमेंट का करताय ?
@poojavaje7916
@poojavaje7916 Ай бұрын
संगमनेर तालुक्यातील लोकांनी आमदार बदलायला पाहिजेच प्रत्येकाला संधी भेटलीच पाहिजे कसले रोड आहे संगमनेर मध्ये? राहिला विषय सुजय विखेचा राजा का बेटा राजा नाही झाला पाहिजे पण सुजय विखे पण राजा चा बेटा राजा आहेच हे विसलेत वाटत.
@prabhakargumate6119
@prabhakargumate6119 Ай бұрын
विखे पाटील ❤ फिक्स
@akashgunjal123
@akashgunjal123 Ай бұрын
माणसांनी कायम आपल्या लायकी मध्ये च बोलावं 😂
@vikramdongare.9734
@vikramdongare.9734 Ай бұрын
अरे भाऊ राहता बघ... तिकडे ग्रामपंचायत बघ भाऊ एखादी 😂
@raosahebkhatode9584
@raosahebkhatode9584 Ай бұрын
संगमनेर आणि रहाता यांचा चांगला अभ्यास मतदारांनी करावा
@ravindrakamble3663
@ravindrakamble3663 Ай бұрын
जय हो दादा ❤
@Abcd-d6y
@Abcd-d6y Ай бұрын
हा सुजनार नक्की 😂😂
@sandipkatore5454
@sandipkatore5454 Ай бұрын
आता पडल्यावर थेट ग्रामपंचायत लढवावी लागेल साहेब कशाला थोरातांचा नाद करता 😂😂
@standwithtruth2004
@standwithtruth2004 Ай бұрын
😂😂😂
@mengalbaban7724
@mengalbaban7724 Ай бұрын
😜😜😜😜😜
@RohidasThombare-t6x
@RohidasThombare-t6x Ай бұрын
😂😂😂😂😂
@ketankhorepatil
@ketankhorepatil Ай бұрын
तुम्ही लढता का निवडणूक की दात काढता फक्त…😂
@macchindragite4153
@macchindragite4153 Ай бұрын
😂
@mns999mns6
@mns999mns6 7 күн бұрын
शाब्बास Sujay Dada 😊🎉
@nitinkhatode261
@nitinkhatode261 Ай бұрын
बोलाचा भात बोलाची कडी खासदार होते तेव्हा कुठे होता तळेगांव म्हणजे संगमनेर नाहीं
@ketankhorepatil
@ketankhorepatil Ай бұрын
खासदार दक्षिणेत होते, इकडे आले की विकास जोरात होईल, दक्षिणेत कामे करणारे एकमेव खासदार सुजय दादा आहे, आताचे काय करतात हे तपासा
@AdinathKajbe
@AdinathKajbe Ай бұрын
बेताल वक्तव्ये करायची फक्त.... आणि हे स्वतःला सुशिक्षित आणि सुसंस्कृत समजतात . बालिश आहे
@ajitkhemnar2563
@ajitkhemnar2563 Ай бұрын
सुजय दादा आमदार होणार संगमनेर चे ❤🎉
@RohidasThombare-t6x
@RohidasThombare-t6x Ай бұрын
😂😂😂😂😂😂
@RAMCHANDRAJAGADALE-f5h
@RAMCHANDRAJAGADALE-f5h Ай бұрын
सुजय विखे दादा थोरात साहेबांनी आतापर्यंत संगमनेर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य असा पुतळा उभा नाही केला पण तुम्हाला करावाच लागेल सुजय दादा विखे पाटील
@annasahebkanade6975
@annasahebkanade6975 Ай бұрын
आजच्या राजकीय लोकांच्या लढाईत प्रत्येक माणूस हा, आपल्या स्वतः च्या जिवावर जगतो आहे..,
@harshal3842
@harshal3842 Ай бұрын
SUJAY DADA💯🚩
@M.s.b263
@M.s.b263 Ай бұрын
लंके साहेब लक्षात आहे ना 😂
@Hemantvadak
@Hemantvadak Ай бұрын
Dada❤💯
@kailasbabar353
@kailasbabar353 Ай бұрын
Sujay dada❤❤❤🎉🎉
@ganeshbodke3285
@ganeshbodke3285 Ай бұрын
बाळासाहेब थोरात दहशत उकडुन टाका
@rushilonkar6624
@rushilonkar6624 Ай бұрын
बाळासाहेब थोरात 👑🔝✌️
@PanjabraoDeshmukh-te5wb
@PanjabraoDeshmukh-te5wb Ай бұрын
भावी मुख्यमंत्री एकनिष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातच
@haribhau1011
@haribhau1011 Ай бұрын
मुळा प्रवरा संस्था कधी चालु होणार तेरा वर्ष झाले मुळा संस्था चालु झाली आजीत पवार या नी मुळा प्रवरा घालवती तरी तुम्ही च्या बरोबर आहे तिन तालुक्यात जनतेला आपण न्याय दिला नाही कधी चालु होणार मुळा संस्था मला सांगा हरीभाऊ तुवर मुळा प्रवरा कर्मचारी मी १४४ वेळेस उपोषण केले मुळा प्रवरा बाबद तरी पण आपण मला न्याय दिला नाही कधी न्याय देणार मला सांगा आता आपण
@chandrakantshelke7132
@chandrakantshelke7132 Ай бұрын
सेवानिवृत्त साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांना दबावाखाली त्रास कोणी दिला.हे पण सांगावं
@sandippansare8225
@sandippansare8225 Ай бұрын
तुमचे साहेब महसूल मंत्री झाल्यानंतर सगळ्यात जास्त त्रास तुम्ही संगमनेरला दिला संगमनेरची जनता कधीच विसरू शकत नाही
@amitthorat4600
@amitthorat4600 Ай бұрын
बरोबर आहे
@nileshlad5331
@nileshlad5331 Ай бұрын
बदल अटळ आहे❤
@patil3198
@patil3198 Ай бұрын
दादा आपल्यात क्षमता आहे.आपल्यात स्व.माजी खा.बाळासाहेब विखे पाटलांची छाप दिसते.वैयक्तिक मतभेद असणे स्वाभाविक आहे.निवडून लढवावा परंतु ethical मुद्यांवर लढा.समोरच्या उमेदवाराच्या वयाचा मान ठेवून statement करा विजय आपलाच आहे.शुभेच्छा
@RavirajPatil-vr1uw
@RavirajPatil-vr1uw Ай бұрын
हाच तो आवाज आहे जो थोरात साहेबाची झोप उडवणार नगर मध्ये जाऊन राहता मध्ये जाऊन लय बोट लावली आनंद घेतला आता वेळ तुमची सुजय विखे काय चीज आहे समजेल 😂😂😂
@mishetkari2977
@mishetkari2977 Ай бұрын
हा राजकारणातील जोकर आहे 😂😂😂😂
@AdinathKajbe
@AdinathKajbe Ай бұрын
बरोबर आहे...
@ketankhorepatil
@ketankhorepatil Ай бұрын
तू फेक अकाउंटचा जोकर
@vikhepatilfc
@vikhepatilfc Ай бұрын
Fix aamdar dada
@suhasdalvi4414
@suhasdalvi4414 Ай бұрын
विखे पाटील हाच आमचा पक्ष
@bhagvatkanawade1778
@bhagvatkanawade1778 Ай бұрын
संगमनेर तालुका बाळासाहेब थोरात एका नंतर आहे
@rajendrashinde9784
@rajendrashinde9784 Ай бұрын
जय हो दादा
@Shruti_Patil7
@Shruti_Patil7 Ай бұрын
साहेब आपलं राहता बघा, गणेश कारखाना मध्ये आपला पराभव झाला आहे , त्यांनी सत्यजीत तांबेना एकडे प्रचाराला पाठवलं ना आपलं काही खरं नाही..
@kadeershaikh1284
@kadeershaikh1284 Ай бұрын
😂अरे पहिले सत्यजित दादाला त्यांच्या आईचा हिस्सा द्या अमृत्वाहिनी कारखाना द्या म्हणव मग ते इकडे राहात्याला येतील😂 आणि हो थोरात साहेब ज्या कारखान्याच्या माध्यमातून अनेक वर्ष सत्ता भोगली ती विखे पाटील परिवाराची देणं आहे हे विसरू नये. अमृत्वाहिणी कारखान्याचे पहिले चेरमन हे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील होते.
@nikhilkandalkar5
@nikhilkandalkar5 Ай бұрын
Satyjit la sujay dadani nivdun anal 😂
@haribhuudawant7197
@haribhuudawant7197 Ай бұрын
डॉ साहेब जर जनतेची सेवाच करायचीच आसेल तर कशाला आमदार होता स्व:ता दवाखाना टाका सेवा करा यातुन पण आनंद मिळेल
@tusharkarle3184
@tusharkarle3184 Ай бұрын
पाण्याचं राजकारण महाग पडणारे तुम्हाला साहेब. २.५ महिने पा टा ला पाणी चाल ले तळेगाव ला किती येऊ दिले सत्तेत तुमचा च साहेब आहे....
@pravinbidgar1413
@pravinbidgar1413 Ай бұрын
दादा आमदार होणार फिक्स✌🏻
@onkarkavitake6831
@onkarkavitake6831 Ай бұрын
44 koti dile pn , khali जनतेपर्यंत किती आले? हे महत्त्वाचं आहे..
@Euuuuuu-i9n
@Euuuuuu-i9n Ай бұрын
यांच्या कार्यक्रमाला ओरडणारे कार्यकर्तेच थोरात साहेबांना मत देतात....त्यामुळे राहुद्या😅🎉
@mangeshgunjal8672
@mangeshgunjal8672 Ай бұрын
Sujay dada nivdun yenar ...fix Andar❤
@akshaypatil1055
@akshaypatil1055 Ай бұрын
Kadaak dada
@bhausahebshinde8249
@bhausahebshinde8249 Ай бұрын
Fakt थोरात saheb
@AmbadasDoke-k8g
@AmbadasDoke-k8g Ай бұрын
खुप छान
@SravanDhone
@SravanDhone 21 күн бұрын
आपल मत हे सुजय विखे येना होणार
@omkarzine1503
@omkarzine1503 Ай бұрын
सुजय दादा लय भारी ❤ अभ्यासु वेक्ती
Мама у нас строгая
00:20
VAVAN
Рет қаралды 12 МЛН
From Small To Giant 0%🍫 VS 100%🍫 #katebrush #shorts #gummy
00:19
А я думаю что за звук такой знакомый? 😂😂😂
00:15
Денис Кукояка
Рет қаралды 6 МЛН
Мама у нас строгая
00:20
VAVAN
Рет қаралды 12 МЛН