ताई सर्व मराठी संस्कृती सांभाळून अतिशय छान भाषण केले. धन्यवाद.
@avi37278 ай бұрын
सरळ साधे आणि सोप्या भाषेत उत्कृष्ट भाषण. जय महाराष्ट्र
@shashikantchapke8 ай бұрын
Verygood
@bhagwanpatil24688 ай бұрын
ताई साहेब तुम्ही एकदम कडक & सत्य बोलत आहे .
@panduchahale49437 ай бұрын
😅😅 A
@avi37278 ай бұрын
ताई तुमच्या स्पष्ट आणि रोखठोक विचारांना मानाचा मुजरा.
@shashikantchapke8 ай бұрын
Verygood
@mansingshitole69828 ай бұрын
विखे पिता- पुत्रांना पैशाचा माज हाय.
@somanathrahanr56968 ай бұрын
खूप छान बोलल्या ताई फक्त निलेश लंके
@s.l.g........38802 ай бұрын
प्रतिभाताई घोगरे तुम्ही कितीही घसा तानवला तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही सर्व जनता आता शहाणी झालेली आहे सर्व महायुती सरकारलाच मतदान करणार कारण महायुती सरकारने जे केले ते महाविकास आघाडी सरकारला कधीच जमणार नाही तुमचा लंके असो नाहीतर शरद पवार असो कोणालाही शक्य नाही
@sureshdevadhepatil71368 ай бұрын
प्रतिभा ताईंनी अगदी बरोबर सांगितलं. धन्यवाद.
@RamdasGaikwad-br7ih8 ай бұрын
छान भाषण साध्या सोप्या सरळ भाषेत जनतेला समजेल अशा शब्दांत केले अतिशय उत्तम
@dhirajingole45008 ай бұрын
तुमच्यासारख्या महिला पाहिजे ताई बोलायला एकदम कडक ताई सत्य सांगायला हिम्मत पाहिजे
आदरणीय ताई अगदी गावरान भाषेमध्ये सगळ्यांना समजल अशा पद्धतीचा आपण निर्भीड वक्तव्य केलं मनाला खरंच समाधान झालं, तुमच्यासारख्यांचीच पुढे येऊन बोलण्याची जी हिम्मत दाखवलेली आहे ती वाकण्याजोगी आहे आणि तुम्हीच महाराष्ट्र आपला वाचू शकता देश वाचवू शकता ताई तुम्हाला मनापासून सॅल्यूट
@hemantdeshpande71858 ай бұрын
वा बाई खूप छान बोललात . एकदम परिणामकारक.
@shaileshyelmame31108 ай бұрын
ह्या विख्यानां शिवसेना प्रमुखांनी सर्वात आधी मंत्री केले तरी हे त्यांच्यावर उलटले
@shaikhibrahim58948 ай бұрын
ताईचं सत्यवादी भन्नाट अप्रतिम भाषण ❤
@manoharlaxmanraogaikawad36968 ай бұрын
आपण खूप हुशार आहात. ज्ञानी आहात. वकृत्व चांगले आहे. नक्कीच आपण कुठूनही निवडून येवू शकता. शुभेच्छा आपणास. पण लै भारी चोपल.
@devidastekale84488 ай бұрын
अस्ल गावरानी, ठसकेबाज प्रतिभाताई घोगरे यांचे वैचारिक भाषण.
@yashshrinagulkar59548 ай бұрын
Lanke
@jagdishdeshmukh16668 ай бұрын
वा, ताई आपण राधाकृष्ण विखेंना विधानसभेत पराभूत करू शकता
@vilasgeete47388 ай бұрын
ताई भाषण अगदी बरोबर जबरदस्त निलेश लंके साहेब हेच विजयी होनार
@ramdasbhokare748 ай бұрын
एकदम सत्य विचार मांडले ताई साहेब.
@nageshgore-vy9pn8 ай бұрын
लंके साहेब विजय भव.. शेवगाव
@sukhadeowaghole60448 ай бұрын
खुपच छान असल मराठी मोळी वाघीन भाषण जनते समोर सत्य वस्तुस्थितीवर विचार करायला लावणारे भाषण 'मालमत्त किमविण्यास जमाखोर सत्तेवर राहण्यास येण्यास स्वार्थी माणूस विखे राणे सारखे असंख्य आमदार खासदार नगरसेवक याना जनते ने कायमच राजकारण मधुन घरी पाठवावेत व सामान्य माणूस जनतेचे विचार करणारै लंके सारखेच उमेदवार निवडुन पाठवावेत 'जुमलेबाज खोटी जाहिरात मोदीशाह फडणवीस भाजप गद्दार याना तडीपार हद्दपार कराच व लोकशाही वाचवा
@mushisaila688 ай бұрын
BJP हटाओ देश समज वाचाओ....बेटी बचाओ
@shashikantchapke8 ай бұрын
Hatao,hatao..........
@santoshnaik-iz4ue8 ай бұрын
विखे पाटील यांना मतदारांनी मतदार संघातून फोडून काढा.
@govindshinde70858 ай бұрын
शाब्बास ताई लाखात ल बोललात.
@vishnuwanjale188 ай бұрын
अगदी खरंच बोलतात ताई तुम्ही... लंके साहेबांचा विजय असो
@SantoshGarad-r2t8 ай бұрын
ताई तुम्हाला कोटी कोटी प्रणाम आस बोलन सुदा तुमच्या सारकी वाघीणच बोलू शकते
@surendraindulkar73348 ай бұрын
बीजेपी हटाव
@ravindrashelke61848 ай бұрын
ताई आजिबात काळजी करू नका 04 जून ला तुमचा पाहुणा तुंम्हाला सही सलामत मिळेल याची जबाबदारी दक्षिण नगरच्या जनतेने घेतली आहे 100%.
@anilwakhare57748 ай бұрын
😂😂
@ArunMore-mv8kc7 ай бұрын
❤❤❤❤❤ nu fr@@anilwakhare5774
@ArunMore-mv8kc7 ай бұрын
❤❤❤❤❤ nu fr@@anilwakhare5774
@ArunMore-mv8kc7 ай бұрын
❤❤❤❤❤ nu fr@@anilwakhare5774
@ArunMore-mv8kc7 ай бұрын
❤❤❤❤❤ nu fr@@anilwakhare5774
@KantChendkale-ob5sr8 ай бұрын
ताई जबरदस्त विचार मांडले विखे विरोध जे सागितले ते अतिशय उत्तम लोकांना पटवून दिले आहे.
@SandipBhujadi8 ай бұрын
एकच नंबर ताई , नगर जिल्ह्यातील नव्हे तर पुर्ण महाराष्ट्रतील तुम्ही पहिलेच महीला आहे की ईतकं रोखठोक आणि खरं बोलता खूप खूप अभिनंदन काकी🎉🎉🎉
@lavudevalekar8698 ай бұрын
भारतीय संस्कृतीचा वारसा जपत गावरान ठसकेबाज भाषण शैली ताई तुम्हाला मानाचा मुजरा
@rahulwaghmare89457 ай бұрын
ताई 1 no. सत्य हे पचत नाही.... लंके यांनी कोरोना काळात केलेलं काम जनतेने लक्षात ठेवले पाहिजे... माणसाला संसदेत पाठवा.... 🇮🇳🇮🇳💐💐💐💐
@vinoddhawale33648 ай бұрын
निलेश लंके महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा व्यक्ती आणि उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून आणायलाच पाहिजे, सरळ साधे व्यक्तीमत्व आहे आणि तेवढेच लोकांचेच हित व मतदार सघांचे विकास साध्य करू शकतात.
@funsukwangdu93638 ай бұрын
सलाम ताई तुम्हा ला
@arunagorde69428 ай бұрын
ताई सलाम ताई आपल शिक्षण किती खुप सुंदर भाषण 🎉
@avinashmali50288 ай бұрын
ताईंना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरुद्ध आमदारकीला तिकीट देऊन निवडून आणु
@GoasMujawar8 ай бұрын
100%
@adityaaher2103Ай бұрын
Gap re kelya😂
@samadhangalitkar23198 ай бұрын
अतिशय उद्बोधक आणि विचार करायला लावणारे हे विचार. चौफेर अभ्यास आहे हा या ताईचा. साष्टांग दंडवत. असेच अभ्यासू कार्यकर्ते आम्हाला आज हवे आहेत.
अप्रतिम भाषण सत्य परिस्थिती वरती बोलत आहात ताई तुम्ही salute तुम्हाला
@dattashirgire92238 ай бұрын
जय महाराष्ट्र ताई
@anispatel46306 ай бұрын
ताई खरोखर बोलतात सुंदर भाषण
@shyamdhait77338 ай бұрын
अतिशय सुंदर भाषन मनाला भुरळ घातली आहे.
@kisanpise16328 ай бұрын
आदरणीय सौ. ताईसाहेब यांनी सडेतोड शब्दात मनोगत व्यक्त केले आहे.💐💐
@sunilmahajan87258 ай бұрын
फारच सुंदर भाषण आणि सडेतोड मुद्दे केले आहे त्या ताईंनी!!!
@नामदेवमिरगुले5 ай бұрын
घोगरे ताई १ नंबर आता विखे विरोधात उभे रहा आणि राधाकृष्ण विखे यांचा दारून पराभव करा ताई १ नंबर
@akashmali64908 ай бұрын
घोगऱ्याची वाघीण, सॅल्यूट माझा तुला,
@udaykulkarni75778 ай бұрын
निलेश लंकेस मतदान म्हणजे पुण्य प्राप्त करणे आहे . दान सत्पात्री करा .🎉
@TEMBHINAKA8 ай бұрын
Punye nahi, papache bhagidar mhana
@ratangosavi54007 ай бұрын
वा ताई, मान गये! आपला सल्ला मतदारांनी 100 टक्के मानला आणि घराणेशाहीला नेस्तनाबूत केले आहे! आपल्या सारख्या अभ्यासू महिला प्रचाराला असतिल तर उमेदवार निवडून येणारच! धन्यवाद ताई!
@prakashpatil60728 ай бұрын
प्रतिभाताई, आमच्याकडील गावाकडच्या स्त्रीया आपले विचार किती प्रभावीपणे मांडतात याचे तुम्ही उत्तम उदाहरण आहात. अभिमान वाटतो तुमचा.
@shravanlindayat93178 ай бұрын
प्रतिभाताई जेव्हा भाषण करते तेव्हा विखे घराणे निवडणूक हरते
@charusheelatale82528 ай бұрын
खूप छान ताई.. रोखठोपणे साध्या बोलीभाषेत सत्य परिस्थिती मांडली 👍
@balasahebgaikawad31277 ай бұрын
वास्तविक भाषण आहे,ताईचं.
@hanamantmane99838 ай бұрын
Pratibha Tai namaste 🙏 Truth you are putting. Jai Ho.
@BankarBahu8 ай бұрын
ताईअगदि खरच बोललात मनापासुन 🙏🙏🙏🙏
@babasahebunde5757 ай бұрын
यावेळेस तुम्हीच आमदार ताई फिक्स 100%
@TanajiPhadol8 ай бұрын
वा, ताई निबार धुलाई केली, अगदी खरंच बोलला
@sagarshinde77958 ай бұрын
अप्रतिम स्पीच 🫡
@P.mChandwade8 ай бұрын
एकदम सत्य ,बदल आवश्यक.
@nivasnaik75558 ай бұрын
ताई तुम्हाला सलाम आहे...... महा विकास आघाडी विजयी होणारं.... निलेश लंके निवडून येणार आहे
@ramdasgangurde24888 ай бұрын
लंकेश साहेब तुमचा विजय आजच निश्चित झाला आहे तुम्ही खासदार झाले आहे असे समजा कारण ताई सारखे धडाडीचे निर्भीड कार्यकर्ते वक्ते आणि सुज्ञ मतदार आज तुमच्या मतदारसंघात आहे आपणास लंके साहेब मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा
@satishandhare19847 ай бұрын
जबरदस्त भाषण
@vijaypatil6272-8 ай бұрын
भाषण खुप छान केले बद्दल अभिनंदन
@shamraonagare50658 ай бұрын
अगोदर कांग्रेस मधून शिवसेना तिथे मंत्री पद भोगून कांग्रेस मध्ये पद भोगून भाजप विखे यांनी पक्ष बदलून टिका शरद पवारांवर, घोगरे ताई यांनी सरळसरळ विखे वरती बोलत आहे
@iwilllive76418 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉😢🎉 l Ki
@swatikolate79388 ай бұрын
@@iwilllive7641i
@mahadevathargan52208 ай бұрын
@mahadevathargan52208 ай бұрын
@rajkanyathorat41308 ай бұрын
दल बदलू 😂मराठा विरोधी 😂 भ्र्स्टचारी 😂खोटं बोलणारा 😂
@narharideshmukh74118 ай бұрын
खुप छान भाषण, निर्भीड पणे बोलणे ह्याला पण हिंमत पाहिजे
@surajangre73377 ай бұрын
खुप छान बोलल्या ताई ❤
@ansarirashid30038 ай бұрын
Zabardast Speech Salute Tayei
@gajanankadam45973 ай бұрын
ताई तुमच्या रोक ठोक विचारांना मनाचा मुजरा
@shashikantkamble68666 ай бұрын
No.1 भाषण 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@jitendrabhangare17748 ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण भाषणं ताई हुशार हाये
@darshantavhare82468 ай бұрын
एक नंबर भाषण ताई
@prakashsarkate7988 ай бұрын
खरोखर ताई फार पोटतिडकीने बोलतात ,संपूंर्न भारतात भाज़पाच्या बाबतीत असीच परीस्तीथी आहे ्
@BhagwatShinde-zj2vs7 ай бұрын
मा.निलेश लंके खासदार विजयी.❤ विधानसभा जिंकणार 200 पार❤ ह
@kamalgahandule31908 ай бұрын
Ekdam kadakkk........Tai
@nitinvatte48928 ай бұрын
अहो सोयाबीन तुम्ही सांगा नगर मध्ये तुम्हाला किती वेळेस सत्ता द्यावी जनता पण कंटाळून गेले तुमच्यासारख्या राजकीय पक्षाला
ताई खुप खुप शुभेच्छा भाषण एकदम जबरदस्त जय महाराष्ट्र 🎉🥇🎉🎉🎉🥇
@sandeepshinde88138 ай бұрын
प्रतिभाताई खरी वाघीण आहे
@TanajiBhosale-dl2jc8 ай бұрын
Very good speech
@JankiramPawar-li4gx7 ай бұрын
वा ताई तुम्ही केला ही सत्याची बाजू मांडणारे व्यक्तिमत्व तुम्हाला मानाचा मुजरा
@raviautade23538 ай бұрын
बाई आपला मुलगा वारला आहे आपल्याला खूप दुःख आहे आपण 2 महिन्यात बाहेर पडल्या
@rahulsalvi79108 ай бұрын
या मावशीनें किती छान इतिहास सांगितला विखे पाटलांचा. या विखे पाटलांच्या पार्सलाला परत घरी पाठवा आणी लंके सारख्या 24 तास उपलब्ब्द असणाऱ्या कार्यकर्त्याला निवडून द्या तुतारी जरात वाजवा जयभिम जयशिवराय
@shivajikurumkar27098 ай бұрын
लंके येणे काळाची गरज आहे. !! लिंपणगाव तालुका श्रीगोंदा
@statuskingsj1488 ай бұрын
हुकुमशाही घालवण्यासाठी एक नंबर वकतुव
@शिवा-त8ज2 ай бұрын
जनसामान्यांचे नेतृत्व नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब ❤❤❤❤❤