*१० दिवस झाले तरी संतोष देशमुख प्रकरणी* *वाल्मिक कराड ला अटक का होत नाही ?* *काय कारण वाटते .. जबाबदार कोण ?*
@GajananBPawar6 сағат бұрын
@@VIRALININDIA1 valmik Karad Dm
@PolS-xs5qf6 сағат бұрын
याला जबाबदार फडणवीसच
@saurabhpatil72386 сағат бұрын
धनंजय मुंडे वाचवत आहे फडणवीसांना सांगुन
@somnathwani3796 сағат бұрын
Marathyano tumhi thode late jage zalet
@anishamundhe49885 сағат бұрын
मि गुन्हे गाराच समर्थ करत नाही सुरेश धस हेव राजकारण करत आहे
@SanjayPatil-q3q6 сағат бұрын
ईतिहासात नाव लिहीले जावे अशा पध्दतीने सविस्तरपणे माहिती सभागृहात पोहचवली.सलाम धस साहेबांच्या धाडसाला.
@सत्यUR5 сағат бұрын
बाकी आमदार मेले वाटतं 😢
@vaibhavgiri93305 сағат бұрын
आजू बाजूचे आमदार लाज नसल्या सारखं हसतात
@borntostruggle85573 сағат бұрын
अगदी बरोंबर.....
@madhuritapure81726 сағат бұрын
आज पहिल्यांदाच वाटलं जात पात सोडून एका तरी नेत्या कडे माणुसकी आहे सलाम तुम्हाला 🙏🙏 माणूस म्हणून बाहेर पडा या सरपंच साहेब यासाठी
@VIDEOS_COLLECTION2 сағат бұрын
🚨 **सर्व मीडिया हाऊसेसना आवाहन!** 🚨 संतोष देशमुख हे एक प्रामाणिक, निःस्वार्थ आणि लोकांसाठी लढणारे चांगले माणूस होते. 🙏 ते एका दलित मुलाला वाचवण्यासाठी गेले, पण त्यांना राजकीय शक्तींच्या दबावाखाली क्रूरपणे मारलं गेलं! 😡 **असा चांगला माणूस गमावणं म्हणजे लोकशाहीचा पराभव आहे.** 🥺 मीडिया हाऊसेसनी आवाज उठवला नाही, तर आणखी किती संतोष देशमुख बळी जातील? 📢 **दोषींना शिक्षा होईपर्यंत प्रकरण शांत होऊ देऊ नका!** 🙌 ****#JusticeForSantoshDeshmukh**** ****#StopPoliticalMurders**** ****#SaveDemocracy**** ****#ProtectDalitRights**** ****#RaiseYourVoice****
@shamautade30276 сағат бұрын
सुरेश आणा धस.. आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत..
@maheshjagdale20205 сағат бұрын
मी मतदान केल ते वायाला नाही गेल याचा आज अभिमान वाटतोय... ओन्ली अण्णा बॉस...💪🔥
@amolnimse25573 сағат бұрын
Mi pn
@VIDEOS_COLLECTION2 сағат бұрын
🚨 **सर्व मीडिया हाऊसेसना आवाहन!** 🚨 संतोष देशमुख हे एक प्रामाणिक, निःस्वार्थ आणि लोकांसाठी लढणारे चांगले माणूस होते. 🙏 ते एका दलित मुलाला वाचवण्यासाठी गेले, पण त्यांना राजकीय शक्तींच्या दबावाखाली क्रूरपणे मारलं गेलं! 😡 **असा चांगला माणूस गमावणं म्हणजे लोकशाहीचा पराभव आहे.** 🥺 मीडिया हाऊसेसनी आवाज उठवला नाही, तर आणखी किती संतोष देशमुख बळी जातील? 📢 **दोषींना शिक्षा होईपर्यंत प्रकरण शांत होऊ देऊ नका!** 🙌 ****#JusticeForSantoshDeshmukh**** ****#StopPoliticalMurders**** ****#SaveDemocracy**** ****#ProtectDalitRights**** ****#RaiseYourVoice****
@sachinkawade57686 сағат бұрын
बाकीच्या आमदारानी पण अण्णाकडून शिकाव पष्ट वक्ता ग्रेट अण्णा👌👍
@VIDEOS_COLLECTION2 сағат бұрын
🚨 **सर्व मीडिया हाऊसेसना आवाहन!** 🚨 संतोष देशमुख हे एक प्रामाणिक, निःस्वार्थ आणि लोकांसाठी लढणारे चांगले माणूस होते. 🙏 ते एका दलित मुलाला वाचवण्यासाठी गेले, पण त्यांना राजकीय शक्तींच्या दबावाखाली क्रूरपणे मारलं गेलं! 😡 **असा चांगला माणूस गमावणं म्हणजे लोकशाहीचा पराभव आहे.** 🥺 मीडिया हाऊसेसनी आवाज उठवला नाही, तर आणखी किती संतोष देशमुख बळी जातील? 📢 **दोषींना शिक्षा होईपर्यंत प्रकरण शांत होऊ देऊ नका!** 🙌 ****#JusticeForSantoshDeshmukh**** ****#StopPoliticalMurders**** ****#SaveDemocracy**** ****#ProtectDalitRights**** ****#RaiseYourVoice****
@shivrajzagade33816 сағат бұрын
जात पात या पलीकडे जाऊन वाटते की,,, आजचे राज्यकर्ते पाहता संतोष देशमुख या गरीबाच्या लेकराला न्याय मिळेल का?? असा प्रश्न पडतो धससाहेब , ज्यांच्यासमोर तुम्ही कैफियत मांडत आहात त्यांच्या समवेत आरोपीना संरक्षण देणारे बसलेत अवघड आहे ------ आम्ही ,घटनेचा निषेध करतो आणि संतोष देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो 😢😢😢👏👏👏👏
@suhas1717 сағат бұрын
वाईल्डफायर सुरेशआण्णा ! 🔥❤️
@Prabhaspimpare6 сағат бұрын
😂😂😂
@gopalkpatil49456 сағат бұрын
✌️✌️✌️
@Omkarpatil4575 сағат бұрын
@@Prabhaspimpareतुझ्या तोंडात गेल का 🍌🍌🍌🍌
@kedarirrigation995 сағат бұрын
ग्रेट आमदार श्री सुरेश धस साहेब खूप खूप आभारी आहोत आपण सडेतोड मांडणी केली आहे.
@sagarlokhande86626 сағат бұрын
खरच असला आमदार असावा किती पोट तिडकिने सागंत आहेत खरोखर तुम्ही निवडून आलेलाचा अभिमान आहे
@VitthalLadane-n9c5 сағат бұрын
सुरेश धस मी तुला नतमस्तक होऊन नमस्कार करतो तुमचं बोलणं चालू असताना माझेच डोळ्यात कधी पाणी अल कळाल शुद्धा नाही आरोपी चा व त्यांना साथ देणाराचा भगवान बाबा स्वर्गातून नक्किच सत्यनास करतील जे पृथ्वीवर कोणाला आवरत नाही त्या ना देव नक्किच आवरतो...पुन्हा एकदा सुरेश धस साहेब तुमच्या धाडशी जीदिला साष्टांग नमन ❤❤
@digamberargade35227 сағат бұрын
असे डेरींग बाज आमदार पहिजे अभिनंदन
@maheshjagdale20206 сағат бұрын
@@digamberargade3522 आमचे अण्णा आहेतच ,निडर,निर्भिड ,हुशार,अन्याया विरोधात ठामपणे उभे राहणारे...🔥💪
@yadavjadhav45796 сағат бұрын
अधिवेशनात आज पर्यंतच सर्वात उत्तम न्याय मागण्याची ही पार्थना बघून धस साहेबाना मनाचा मुजरा
@machindrashelke27596 сағат бұрын
ग्रेट आण्णा.खरच गोरगरीबांचा कैवारी जाण आसणारा नेता.जनतेच्या मनातील राजा माणूस
@aniladsul54505 сағат бұрын
माननीय सुरेश भाऊ धस खरोखरच अति तळमळते आणि सांगत आहेत अशी घटना होता कामा नये लाख लाख शुभेच्छा तुमच्या आमदारकीला खरोखरच मानव तेवढे आभार कमी आहे तुमचे
@BhagwanShinde-vs8wg6 сағат бұрын
वाघच काळीज दाखवलं आहे धन्यवाद साहेब
@user-fqie4jn95 сағат бұрын
सुरेश आण्णा धस संपूर्ण महाराष्ट्रातील जनता तुमची आभारी आहे. मुख्य सुत्रधार असणाऱ्या नेत्याचे दिवस सरले आता. महाराष्ट्रातील जनतेन उठाव करा भावांनो
@Lalasahebadsul-or6bw6 сағат бұрын
खूप खूप छान आपले मनःपूर्वक आभार
@satishtakalkar75785 сағат бұрын
मी आजपर्यंत धस साहेबांच्या विरोधात होतो,पण खरंच गोर गरीब लोकांसाठी न्याय हक्कासाठी सत्तेच्या विरोधात भूमिका घेऊन स्वताच्या सत्तेला धारेवर धरून न्यायासाठी धडपड करत आहे..
@manojkhedkar8987 сағат бұрын
अण्णा खूप छान वाटत असेच समाज्याच्या मागे रहा
@ajinathkamble40076 сағат бұрын
अण्णा सारखी समाजासाठी लढणारे लीडर पाहिजे
@v.r.gaming99595 сағат бұрын
समाजासाठी नाही तर लोकशाही टिकविण्यासाठी अशे आमदार पाहीजेत
@shivabhutekar02035 сағат бұрын
न्यायासाठी अशा प्रकारे भिक मागावी लागत असेल तर... आपण खरचं लोकशाही मध्ये राहतो का..😢😢😢
अरे त्यांनी नवीन तरुणांना पोरांना नासवलंय तिथल्या सगळ्या पोरांची गुन्हेगारी कडे वाटचाल
@MaheshRajeshirke556 сағат бұрын
काही जातीयवादी मानसिकतेचे लोक आरोपींना वाचण्यासाठी प्रयत्न करत आहेत 😢😢
@Song300903 сағат бұрын
ते जातीच्या आणि वर्चस्वाच्या विलाख्यात अडकले आहेत बिचारे देव त्यांना सद्बुद्धी देवो.
@अरूणघोडसेपाटील5 сағат бұрын
आ. धस साहेब आपले खुप खुप धन्यवाद.. सलाम तुमच्या धाडसाला... तुमच्यासारख्या निर्भिड नेत्याची राज्याला नितांत गरज आहे.
@kundandeshmukh-zl5ul6 сағат бұрын
आण्णा खूप खूप धन्यवाद आमच्या संतोष आण्णा ला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहात त्या बदल धन्यवाद
@dnyaneshwaryadav82195 сағат бұрын
धस साहेब! बेडरपणे आपण या अमानूष कृत्याबद्दल सडेतोडपणे बोललात त्यबद्दल आपले आभार! आपल्यासारख्या नेत्याची राज्यालाआणी देशाला सध्या गरज आहे. धन्यवाद :
@DattajiKale7 сағат бұрын
अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपल्या हार्दिक अभिनंदन
@vikasfulsundar5885 сағат бұрын
साहेब अगदी मनापासून तुमचा आभार तुम्ही संतोष देशमुख यांच्या खुणाला वाचा फोडली. खरा गुन्हेगार आणि खरा सूत्रधार मला तरी वाटतंय धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराडचा असावेत. संप संतोष देशमुख यांना मारून यांना काय मिळालं. भगवान शंकर सुधाय नमक नाही करणार जरी न्यायालयाने माफ केलं तरी
@KiranSasane-g9z4 сағат бұрын
तुला काय माहित आहे हि शरद पवार आणि जरांगे यांनी मारले आहे आणि नाव घेताय धनंजय मुंडे आणि वाल्मीक आण्णा यांचं लाज वाटली पाहिजे आरे जातिवाद कूनी केला हे जरागें ह्याने आणि शरद पवार
@adityasawant7383 сағат бұрын
खुनाचा मुख्य सुत्रधार धनंजय मुंडे च आहे
@adityasawant7383 сағат бұрын
खरा सूत्र धार च तुम्ही पकडलात भाऊ
@NarayanDevkate-c7v6 сағат бұрын
सुरेश आण्णा धस अभिनंदन अन्याया विरुद्ध लढताय 👍
@shivrajzagade33815 сағат бұрын
धस साहेब , फार फार पोट तिडकीने बोललात हो,,,, पण ,न्याय देणाऱ्यांची संवेदना जागी आहे काय ???😢😢😢😢😢😢😢👏👏👏👏👏
@samadhanbagav40876 сағат бұрын
नाद खुळा आमदार . एक नो साहेब मानलं तुम्हाला राव
@parmeshwargarad11595 сағат бұрын
आतीशय मनापासून धन्यवाद व अभिनंदन. आन्ना आपल्या पोटतिडीक ने जे आपण सभागृहात सांगून एका आन्याय वीरोधात बोलल्या बद्दल खूप खूप धन्यवाद वआभार
@DatirSanjay6 сағат бұрын
अण्णा पुर्न पुरावा घेऊन सभाग्रहात बोलत आहेत अभिमान वाटतो.
@v.r.gaming99595 сағат бұрын
सुरेश धस आण्णा आजच्या राजकारणात तुमच्या सारखा देवमाणूस आहे.याचा सर्व महाराष्ट्राला गर्व आहे.
@vijaypatil70406 сағат бұрын
Sureshji Dhas Sir You're Grate Leader
@kiranyadav92056 сағат бұрын
सुरेश धस सलाम तुमच्या नेतृत्वाला..😢😢
@bhaskarahire5314 сағат бұрын
@@kiranyadav9205 सुरेश धस साहेब सलाम आपले तलमलीची.
@aniketjadhav52845 сағат бұрын
बीड जिल्ह्याचा ढान्या वाघ, सत्याचा वाली सुरेश अण्णा धस..🙏🔥
@sagarpilane29165 сағат бұрын
धस साहेब सलां आहे तुम्हाला ेकाय माहीती काढली काय बाजु माडत आहे एक नबंर काम केलय तुम्ही मनापासुन सलाम आहे
@keshavshirse35806 сағат бұрын
सर्व मराठा आमदार नंदीबैल आहेत फक्त इशारा केला की मान डोलवत असतात
@sunilkale790746 минут бұрын
मराठे लाचार झाले एका ब्राम्हणपुढे 😢
@umeshgidde81475 сағат бұрын
खरी सत्य परिस्थिती मांडली साहेब आपण आपले मनापासून धन्यवाद
@pravinkajale38905 сағат бұрын
अतिशय सुरेख माहित दिली धस साहेब.तुमच्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला समजले या हत्याकाडांबाबत. तो धन्या मुंडे काय करतोय आमदार तिथला.
@Rhskisbsbskjsveheh6 сағат бұрын
बीडचे मराठे शेपूट घालून बसलेत का ? रस्त्यावर उतरा तेव्हा आपल्या संतोष ला न्याय मिळेल
@Fakt96kuli5 сағат бұрын
ते आता नाही उतरणार कारण ते bjp च्या दावणीला बांधलेली बैल आहेत 🙏टीप =मी स्वतः मराठा आहे 🙏🙏🙏
@karamativlog4 сағат бұрын
लाज वाटत आहे मला स्वतःला मराठा म्हणुन घ्यायची मराठा समाज षंड झाला आहे का
@स्वरसह्याद्री3 сағат бұрын
मराठा समाजाची लाज वाटते आज😢😢😢
@स्वरसह्याद्री3 сағат бұрын
@@karamativlog😢😢😢😢😢
@abhi-jeet_G2 сағат бұрын
@@Rhskisbsbskjsveheh बटेंगे तो कटेंगे चे गुलाम असलेल्या समाजाकडून काय अपेक्षा करणार
@ashokshingare78596 сағат бұрын
धस साहेब तुमच्या सारखे असे आमदार पाहिजे तुम्ही जनतेचे सेवक सलाम
@ravipatil15386 сағат бұрын
ग्रेट अण्णा
@vaishalibansode92915 сағат бұрын
सुरेश धस अण्णा तळमळीने सरपंच संतोष देशमुख यांची जीव घेणे कहानी जीवाच्या आकांताने आणि तळमळीने सांगत आहेत तर पाठीमागे बसलेल्या महिला महोदया गालातल्या गालात हसत आहेत किती अशोभनीय बाब आहे 👏
@mahi-163 сағат бұрын
Barobar bolale tumhi ..kiti nirdayi Bai .. kaskay nivdun d'etat lok yana
@NileshMore-bv6mg3 сағат бұрын
@@vaishalibansode9291 बरोबर ताई..तिच्या घरातला कोणी गेला असता तरी हसली असती का अशी नालायक बाई
@kirandhakne17683 сағат бұрын
Arey kiti comedy kartoy Suresh dhas 😂😂😂😂
@learning_marathi2 сағат бұрын
Karad ch nav yty mhnje hyach support asel mhnunch tr nav yty Chate ghule karad uchalle pahije adhi.
@sunilkale790743 минут бұрын
खरच इथे हसायचा विषय चालू आहे का नेते मंडळी ला काही घेणं नाही फक्त त्यांचे घोटाळे दाबले पाहिजे टरबूज ने
@shivajipisal25355 сағат бұрын
धन्यवाद सुरेश धस साहेब आज कै.आर आर आबांची आठवण झाली खरंच तुमच्या सारख्या प्रामाणिक नेत्यांची महाराष्ट्रातील जनतेला खूप खूप गरज आहे
@balasahebshinde80346 сағат бұрын
हे हसण्या सारखं नाही पाठीमागे मॅडम हसतात 🙏
@NileshMore-bv6mg3 сағат бұрын
निर्दयी बाई आहे ती...कोणी केल आमदार तिला
@ashokugale93696 сағат бұрын
न्याय इथं नाही भेटीला तरी देवापाशी जरूर मिळेल
@prakashkawade47914 сағат бұрын
न्याय मिळवाव लागल देव असत तर . संतोष भ ऊ आ ज . जिवंत असता
@आपलामाणूस-त6ख5 сағат бұрын
दहशतवाद स्मपवावाच लागेल कोण्ही ही असो, कायद्याचं राज्य आहे हे दाखवून द्यावं लागेल. धस साहेबांचे आभार.🙏
@laxmanpawar89676 сағат бұрын
मा. धस साहेब 👌
@VijayPawar-v5y5 сағат бұрын
सरकार न्याय देईल वाटत नाही. धस साहेब आपल्या प्रयत्नाला यश मिळो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
@bibhishanchalak87445 сағат бұрын
@@VijayPawar-v5y kaye nav aahe tich
@MauliKadam-pe8me5 сағат бұрын
सुरेश आण्णा धस आम्हाला आपला अभिमान आहे , सत्य विचार मांडले आपण
@ratnakarpatil4066 сағат бұрын
हृदय पिळवटून टाकणारी घटना
@GaneshHatmode-n6m6 сағат бұрын
अण्णा ग्रेट स्पीच .
@balasahebpawar33925 сағат бұрын
अध्याक्षांच पण आभार आमच्या आमदारांना संतोष देशमुख सरपंचाच्या घटनेच पुर्ण कथन करू दिलं.असे आमदार आणि अध्यक्ष आणि यांच्या सारखे संवेदनशील मुख्यमंत्री झाले तर एकही गुन्हेगार वाचनावर नाही.महाराष्ट्रात पुन्हा असा गुन्हा करायची कुनाची हींमत होनार नाही.
@SalimPatel-x1x6 сағат бұрын
एक नंबर धस साहेब
@kamalkishorjetewad33465 сағат бұрын
सलाम आपल्या कार्याला आमदार साहेब .....खूप महत्वाचा विषय मांडलात
@vrashiketsakhare675 сағат бұрын
धससाहेब आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करत आहात त्यांच्या सडक्या डोक्यात न्यायाची भूमिका असेल अस वाटत नाही.येणारा काळात हे स्पष्ट होईल. धससाहेब आपणास प्रणाम.
@sanjaychavan85595 сағат бұрын
अतिशय अण्णा सविस्तर व पोट त्याबद्दल तुम्हाला मनापासून तिडकीने विषय मांडला खूप खूप अभिनंदन असेच आमदार असायला हवेत गोरगरिबांची भ्रष्ट मानणारे परंतु त्यांना सजा ठेवायला चवी गुन्हेगारांना
@kakasahebugale83495 сағат бұрын
आण्णाचे ऐकून डोळ्यात पाणी आले😢😢😢😢😢
@eknathmane31255 сағат бұрын
वांजाऱ्यांना मस्ती आली मराठा समाजाने लक्षात ठेवावे
@ravishep7684 сағат бұрын
भाऊ अक्कल विकली का तू. कुठे पण जातीवाद. म्हणजे उद्या एकड्या माणसाने गुन्हा केला की त्याची पूर्ण जात माजली म्हणायचे का. तुमचा तुतारी जातीवाद स्वतः जवळ ठेवा
@kirandhakne17683 сағат бұрын
Tuzya aaila aavadtoy aamcha bulla
@anandbudhwant200446 минут бұрын
@@kirandhakne1768दादा अस नका बोलू. मीही वंजारी आहे. आपल्याला अशी शिकवण नहीं भाऊ भगवान बाबा व मुंढे साहेब यांची
@sunilkale790741 минут бұрын
@@kirandhakne1768तुझा dna चेक कर इंग्रजचा निघेल तू काय नाकाने कांदे सोलतो
@BhanudasDhore-u2h6 сағат бұрын
आम्ही तुमचे खुप खुप आभारी आहोत धस साहेब
@bhagwantrangole3935 сағат бұрын
धस साहेब आम्हाला अभिमान वाटतो तुमचा भले आम्ही दुसऱ्या पक्षाचे आहोत तरी सुद्धा.
@hanmantpawar77506 сағат бұрын
सुरेश आण्णा धस आपले खूप खूप धन्यवाद
@amarsingpawar19795 сағат бұрын
अगदी सत्य परिस्थिती सभागृहात मांडली धस साहेब.. खरंच आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे
@raigad16746 сағат бұрын
बात निकली है तो दूर तक जायेगी.......
@umeshlavate31115 сағат бұрын
सुरेश आण्णा धस आपल्या या कार्याला सलाम परखडपणे आज विधान भवनात आज तुम्ही सरपंच देशमुख यांची बाजू मांडली मी एवढच सांगतो आमदार साहेब फक्त तुम्हीच या देशमुख यांना न्याय देऊ शकता
@shivajipanhalkar62956 сағат бұрын
Great Aanna
@adpatil23833 сағат бұрын
आज खरंच कुणा नेत्या बद्दल अभिमान वाटला तो सुरेश अण्णा तुमच्याबद्दल. धन्या आणि वाल्मिक कराड खरे मास्टर माईंड आहेत. उचला त्यांना
खूप खुप आभार आपले आपण संतोष देशमुख साठी एवढ्या आपुलकीने बोलला
@Devil_x46 сағат бұрын
माफ करा राजं हा महाराष्ट्र आता महाराष्ट्र राहीला नाही😢🚩🥺
@AkshayShinde-mi5ly5 сағат бұрын
खरोखरच सामान्य जनतेच्या मनातील आमदार धस साहेब.
@baburaopandharkar86556 сағат бұрын
आण णा आपण खूप कर्तव्य दक्ष आहात आपला आवाज अन्या या ला वाचा फोडण्याचे काम करत आहे त्या बद्दल धन्यवाद
@balasahebgaikwad2465 сағат бұрын
संतोष देशमुख मर्डर प्रकरण.... आता कुठे गेले जरांगे पाटील... जरा उठाव करा... परत तुम्ही झोपलेल कायमच दिसल.... कुठे गेले उद्धव ठाकरे राज ठाकरे.... कुठे गेले पवार साहेब.. राहुल गांधी.... राजकारणापुरतं फक्त कालवा करता.... शिका जरा दस साहेबाकडून... क्षीरसागर साहेबांकडून...
@bharatsingrajput75216 сағат бұрын
याला म्हणतात खरी हिम्मत
@akshaytawale24945 сағат бұрын
खरंच अभिमान आहे धस साहेब आमचे लोकप्रतिनिधी आहेत याचा...👑🔥🔥✌
@Prashantyadv7226 сағат бұрын
Maratha cha wagh das🔥🔥🔥🔥
@Ashokshelke19806 сағат бұрын
आण्णा किती गुण गावा तुमचे कमीच आहे कीती सत्य समोर आणले आहे
@sandipshepal70966 сағат бұрын
डबल टीबल सरपंच होन खरच अवघड असते
@socialhuman75566 сағат бұрын
आमदार बाई कोण आहे ओ ? खुशाल हसते याना ह्रदय आहे का।? डोळ्याला पाणी का नाही आले ? हे असले आमदार कसले देश प्रेमी
@Smartcartoon-f7cСағат бұрын
@@socialhuman7556 ratr bhar has na ti ka comedy chalu ahe ka ...khi pn Rao
@adh13706 сағат бұрын
खूप धन्यवाद कायम समाज तुमचा ऋनी राहील
@rajeshkothawale82605 сағат бұрын
धस साहेब असेच रहा 🙏समाजाला गरज आहे तुमच्या सारख्या देवमाणसाची
@vikramdeshmukh98106 сағат бұрын
निर्भीड आमदार 👍
@abhishekp28895 сағат бұрын
आमचा मराठी माणुस त्या मागासवरगीय मुलासाठी उभा राहिला आणि त्याला जीव दयावा लागला न्याय होणार नककी
@Kallukaliyaa997 сағат бұрын
Suresh Anna Bolte Sabko Khol ke Kolte🎉
@dattapote57856 сағат бұрын
आमदार साहेब जनता तुमची आभारी आहे
@gameplays55363 сағат бұрын
खूप वाईट वाटले खूप वेदनादायक अस किती वेदना झाले असतील डोळ्यात पाणी आले आमदार साहेब मानाचा जय महाराष्ट्र
@hemalatathorve98272 сағат бұрын
साहेब तुमचं बोलणं एकुण खुपचं वाईट वाटलं . अवघड आहे सगळं 😢
@hd3ux5 сағат бұрын
महाराष्ट्र आणि देश सोडन्याची वेळ आता आली आहे, या देशावर अभिमान करने बंद करा....सरपंच सुरक्षित नसेल तर सामान्य माणूस सोडूनच दया. पोलीस आणि राज्याकर्त्यांची लायकी नाही देश सांभाळण्याची..
@sambhajiauti87965 сағат бұрын
धन्याला शिक्षा झाली पाहिजे .
@narayanavhale45146 сағат бұрын
धस साहेबांनी मुद्देसूद मांडणी केली व विषद केली. धन्यवाद. पण गाढवाची कातडी पांघरलेल्या लोकांना काही फरक पडेल का?
@adeshborude92343 сағат бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली संतोष भाऊ देशमुख 😢❤ मराठा समाजासाठी लढणारा एकमेव आमदार सुरेश अण्णा धस 🚩🚩
@MrYTNitinVLOGs6 сағат бұрын
असा आमदार पाहिजे💪
@शार्दूल-ग9स4 сағат бұрын
साहेब तुमच्या कार्याला मनःपूर्वक आभार....
@nakulgadhave5966 сағат бұрын
बिचाऱ्या संतोष देशमुख यांना त्या दिवशी सोमवारचा उपवास होता ,पाणी-पाणी म्हणत असावा संतोष 😢 पण कुठेच दया न दाखवता तडफडून तडफडून मारले निर्दोषाला 😢😢