.... राम कृष्ण हरी.. खूप छान भारूड आई भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन
@JayshriKulkarni3 ай бұрын
राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏
@balajimekhale11732 ай бұрын
लि हे.चागंले आहै आकं❤
@latahire23239 күн бұрын
छान
@JayshriKulkarni9 күн бұрын
🙏🙏🙏🙏
@rekhagaikwad5981Ай бұрын
मलाच आवडत नाही त्यांचे हातचं माझी मी धुते म्हणता भारुड एवढं गाता उद्या म्हातारी झाल्यावर ऊठनं बसणं होईना झाल्यावर सु शी करायला लागल्यावर तेव्हा त्यांनी कसं धुवायचे साडी पुन्हा त्यांना आवडत नाही आपलं आता आवडत नाही म्हणल्यावर पुन्हा त्यांना आवडत नाही तेव्हा लय बेकार परिस्थिती होते मग काय करायचं त्याच्यासाठी त्यांनी कशी का धुवनात काय बोलायचं नाही त्यांना पुन्हा त्यांच्या पाया पडले तर सुद्धा त्यांनी करत नाहीत कारण असंच दिवस म्हातारपणापर्यंत स्वतः करायचे राहत नाहीत