अस्सल महाराष्ट्रीयन कढी - खिचडी,खास बॅचलर्ससाठी साधी सोपी कढी-खिचडी रेसिपी,पारंपरिक कढी-खिचडी मराठी

  Рет қаралды 3,635

MadhuPraveen's Kitchen

MadhuPraveen's Kitchen

Күн бұрын

नमस्कार सर्वांना ,
आज आपण आपली पारंपरिक अस्सल महाराष्ट्रीयन रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे कढी -खिचडी .खिचडी हि वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते .पण आपल्या मराठमोळ्या या कढी खिचडीची चवच अगदी न्यारी आहे .आपल्यामध्ये ताकाची कढी केली जाते.खिचडी करताना मुगडाळ वापरली जाते कधी सालासकट मुगडाळ तर कधी अशीच .या खिचडीसोबत उडीद पापड आणि लिंबाचं गोड लोणच म्हणजे अगदी मेजवानीच.हॉटेलमधले कितीही पदार्थ तुम्ही खाल्लेत तरी घरच्या कढी खिचडीची गम्मत आणि मजा कशातच नाही.
या कढीसाठी लागणारा गोडा मसाला कसा बनवायचा हि माझ्या पूर्वीच पोस्ट केलेल्या रेसिपीची लिंक खाली देते
तसेच लिंबाचं गोड लोणचं कस बनवायचा याचीही रेसिपी लिंक खाली देते .जरूर करून बघा.आपली खाद्य परंपरा आपणच जपूया.
अस्सल महाराष्ट्रीयन पारंपरिक साधे सोपे पदार्थ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा,लाईक करा आणि घंटेचं बटन दाबI म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिल्यांदा मिळेल
महाराष्ट्रीयन गोडा मसाला :
• महाराष्ट्रीयन गोडा मसा...
लिंबाचं गोड लोणचं :
• वर्षभर टिकणारे लिंबू स...
चैत्र स्पेशल कैरीची डाळ:
• कैरीची डाळ, चैत्रमासात...
मैंगो फ्रुटी
• मॅंगो फ्रुटी ,घरीच बनव...
पारंपरिक साटोरी/सांजोरी ;
• साटोरी: खुसखुशीत गूळ घ...

Пікірлер: 5
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 93 МЛН
The FASTEST way to PASS SNACKS! #shorts #mingweirocks
00:36
mingweirocks
Рет қаралды 13 МЛН
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 93 МЛН