Рет қаралды 147,815
चटपटीत आवळा लोणचे ,स्वादिष्ट आणि पौष्टिक आवळा लोणचे, थंडीत वाढवा आपली रोगप्रतिकारक शक्ती
आवळ्याचे पदार्थ
आयुर्वेदात सांगितलंय कि रोज एक आवळा खा म्हणजे आरोग्य चांगले राहते .यापूर्वी मी तुम्हाला आवळा कँडी कशी बनवायची ते दाखवले आहे.आज आपण आवळ्याची आणखी एक रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे आवळ्याचे चटपटीत लोणचे .बहुगुणी आवळ्याच्या रेसिपी तुम्ही नक्की करून पहा .हे लोणचे अतिशय स्वादिष्ट चटपटीत होते .
माझ्या इतरही थंडीच्या दिवसात केल्या जाणाऱ्या रेसिपीची लिंक खाली देत आहे :
आवळा कँडी recipe
• परफेक्ट आवळा कँडी -व्ह...
रक्तातील हिमोग्लोबिन वाढविणारे आळिवाचे लाडू
• अतिशय पौष्टिक रक्तातील...
आता घरीच बनवा प्रोटीन पावडर
• प्रोटीन पावडर मराठी,Ho...
डिंकाचे लाडू
• डिंकाचे लाडू ,राेग प्र...