सरिता ....हर्षभरे आणि सुहास्य वदनाने साधर केलेला ," गुजराथी पारंपारिक उंदियो"ला तूं योग्य न्याय दिला आहे . मुळात तुझ्या करकमलात साक्षात अन्नपूर्णा वास करते आहे , त्यामुळे तुला हे सहज साध्य आहे. खूप खूप खूप सुंदर पद्धतीने ,पायरी पायरीने केलेला उंदियो माझ्यापेक्षा कणभर सरसच केला आहेस . त्रिवार अभिनंदन ! नवीन वर्षात असेच " स्पेशल " पदार्थ तुझ्या कडून आम्हाला चाखायला मिळतील ह्याच आभाळभर शुभेच्छा !! अनेक अनेक शुभाशीष !!!
@saritaskitchen Жыл бұрын
मावशी, तुम्ही एवढी सोपी पद्धत सांगितली केवळ आणि केवळ म्हणुनच हे शक्य झाले.. आणि आपल्या संपूर्ण सरिताज किचन च्या सर्व कुटुंबाला हे सांगता शिकवता आले. तुमचे अगदी मनःपूर्वक आभार.. अजून भरपूर शिकायचे आहे तुमच्याकडून. खरच, अगदी मनःपूर्वक आभार. तुम्हालाही नवीन वर्षाच्या शुभेच्छा 💐💐
@shardulshirkande8518 Жыл бұрын
Hi both of you
@milindgolatkar6974 Жыл бұрын
मस्तच पहिल्यांदाच बघितले उंधियो बनवताना...धन्यवाद..आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा..
@seemachordekar6771 Жыл бұрын
श्री
@supriyabagwe2219 Жыл бұрын
सरिता तुझ्या रेसिपी छान असतात. उधियो मध्ये जो कंद आहे, त्याला कोनफळ म्हटले जाते. धन्यवाद.
@saritapadman Жыл бұрын
ही पाककृती, अगदी सोप्या पद्धतीने अश्विनी गांधी यांनी सांगितली. आणि मी प्रयत्न करून तुमच्यासोबत शेअर करतेय. अश्विनी मावशी तुमचे मनःपूर्वक आभार 🙏 एक like अश्विनी मावशी साठी..
@shitalthakur8085 Жыл бұрын
मला ही रेसिपी खूप दिवसांपासून बघायची होती धन्यवाद ताई मला फायनली, रेसिपी मिळाली
@sudhirtalegaonkar662711 ай бұрын
Wooooow nice recipe मला वाटतं हा सुरती उंधियु आहे गुजराती उंधियु थोडा ओलसर असतो . ग्रेट सिझनल फुड... ग्रेट रेसिपी धन्यवाद
@anjalisharangpani9139 Жыл бұрын
Superb! जांभळ्या रंगाचा कंद आहे त्याचं नांव गोराडू.खूप टेस्टी असतो.त्याचे काप छान होतात.
@revatibhosale1261 Жыл бұрын
Amchya ikde konefaal boltat tya Kanda la
@meghnavyas7343 Жыл бұрын
तू दाखवलेला गुजराती पदार्थ अगदी अप्रतिम आहे आणि तू ज्या प्रकारे ते समजून आम्हाला सांगितले ते खूपच छान पण मला असं वाटते त्याच्यात मसाला थोडा कमी पडला थोडासा जास्त जर घातला तर मला वाटतं अजून छान लागेल बाकी खूपच छान
@saritaskitchen Жыл бұрын
मसाला भरपूर झाला होता... सांगितले प्रमाण घेतले होते. Serving ला आणि दम दिल्यावर दिसला नाही.. पण, तुम्ही हव तर मसाला थोडा जास्त करु शकता.. 😊
@amrutadharangaonkar4571 Жыл бұрын
खूपच छान रेसिपी।मी पण दरवर्षी करते।पण ही पद्धत सोपी आहे।मी आज अश्या प्रकारे करून पाहते।त्यात काजू आणि किसमिस पण मिसळते।
@prakashketkar651410 күн бұрын
फारच सुंदर उंदीयो. सोप्या पध्दतीने सांगितल्याबद्दल धन्यवाद.
@namratanavalkar379611 ай бұрын
नेहमीप्रमाणे क्रुती खूप छान आणि सोप्या पद्धतीने सांगितली आहे
@ushadoorkar5743 Жыл бұрын
अतिशय क्लिष्ट रेसिपी पण किती सोपी करून सांगितली ताई. अप्रतिम 👌👌
@siddhisalvi1097 Жыл бұрын
सरिता,,,, तुम्ही दाखविलेला गुजराथी पारंपारिक पद्धतीचा उंधीयो फारच छान आणि सोप्पा आहे,,मी नक्की करून बघेन 👌👍
@neetakarmarkar4387 Жыл бұрын
धन्यवाद ..अतिशय सोप्या शब्दात अवघड रेसिपी सांगितलीत .
@neetadalvi701 Жыл бұрын
खुप छान करून बघणारच ताई तुम्ही अन्नपूर्णा आहात
@rajashreenaik6276 Жыл бұрын
तुझ्या सर्व रेसिपी छान, सोप्या, सूटसुटीत असतात, धन्यवाद
@swarabaikar7454 Жыл бұрын
ताई मी आज तुम्ही दाखवलात तसाच उंदीवो बनवला आणि to खूप छान झालाय so ty sm 🙏मला आवडेल तुमच्या किचन मदे येऊन रेसिपी करायला 🙏🙏
@bdhanashree Жыл бұрын
खूपच छान तयार झाला मी करुन पाहिला . सोप्पी आणि सुटसुटीत रेसिपी आहे. Thank you
@kanchanrahane1613 Жыл бұрын
thanks सरिता मला खूप इच्छा होती बनवण्याची तू अगदी सोपं करून सांगितलस
@deepalijadhav7116 Жыл бұрын
Navin varshachya khup khup shubhechha Khup Chan undiyo shikvlat Karan mi Aaj paryant guju udiyo receipe you tube la pahili pan mal ti samjalich nahi.Pan Aaj tu jo undiyo shikvlas mala khup avdala Ani samjla
@anupakharkar1190 Жыл бұрын
माझ्या मनातले ओळखून कृती पाठवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@sheelasawant6836 Жыл бұрын
वाह!! सरिता मला तुला सुचवायचेच होते,नक्की करून बघेन धन्यवाद!! आणी नविन वर्ष्याच्या शुभेच्छा!!
@jayshribarge4702 Жыл бұрын
नवीन वर्षाच्या हादिऀक शुभेच्छा तुम्हाला व तुमच्या परिवारातील सर्वाना नवीन रेसिपी खूपच छान आहे मावशीचे व तुमचे धन्यवाद ताई
@rajeshribhabal1138 Жыл бұрын
Waw मला ही रेसिपी हवी होती खूप खूप धन्यवाद सरिता 🙏🙏
@kalpanakapre9402 Жыл бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुजराथी उधियो खूप छान बनवला सुदंर रेसिपी सोप्पी पद्धतीने दाखवली
@sla2888 Жыл бұрын
1 no.zhala ahe undhiyu.ani tumhi atishay uttamritya samjavli ahe.tumche khup khup abhar.jyani tumhala shikavli tyanche pan tumhi abhar manat ahat.ani tyancha ullekh karat ahat he khup avadle.mi ya recipe chi vatach pahat hote.khup khup Dhanyvad🙏🙏
@sunitanannavare8699 Жыл бұрын
सरिता ताई छान बनवले आहे गुजराती उंधियो मस्त
@deepaabhyankar5684 Жыл бұрын
धन्यवाद ह्या रेसिपी बद्दल. मला हवीच होती हिची कृती. 👌🙏
Mi tuzi recipe step by step follow karun Undiyo kela khup chan zala thanks 🙏
@anjalimhatre8377 Жыл бұрын
उंधियो ची इतकी साधी,सोपी,आणि सरळ रेसिपी ,फक्त इथेच मिळाली👍, कमी साहित्यात ,कमी प्रमाणात कसे उंधियु बनवायचे ते समजले, thank you 😊
@saritaskitchen Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
@chinmayeechari4593 Жыл бұрын
Ashwini mavshi ni sangitali recipe khup easy way ne karun dakhavli great sarita
@dattatraytodkar8397 Жыл бұрын
खुप छान सोप्या भाषेत रेसिपी सांगितली आहे
@smitat2444 Жыл бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मस्त रेसिपी
@savitaprabhu508011 ай бұрын
वा खुप छान मस्त प्रकारे तुम्ही उंधियो करून दाखवले खुप सुंदर सुरेख असे सादरीकरण केले प्रथमच बघितला खुप आवडले एक नंबर विडिओ देव बरे करो❤❤❤
@saritaskitchen11 ай бұрын
धन्यवाद
@swatidesai2246 Жыл бұрын
धन्यवाद सरीता खुप छान दाखवल नक्की करून बघण्याचा प्रयत्न करु
@jayashreeraut385 Жыл бұрын
सरिता ताई नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@neetanaik683110 ай бұрын
काल मी केली छान झाली🎉
@chhayapalkar9059 Жыл бұрын
Thank you tai मी ह्या रिसेपीची वाट बघत होते.तुम्ही मला तर सुखद धक्का दिला.मी आता नक्की करून बघेन.मी तुमच्या सगळ्या रेसिपी ट्राय करते .मी आता तुमच्या सारखी मटण बिर्याणी करते तेही हॉटेल पेक्षा छान होते ते फक्त तुमच्यामुळे thank you tai मी काल दडपे पोहे केले होते अप्रतिम झाले होते🙏🙏🙏
@ReshmaPadrath28 күн бұрын
Hii mam mi Aaj banavl evdh chan zal na thanks.......
@sampadakulkarni4741 Жыл бұрын
Khup easy paddhatine shikavala Khup thanks
@poojasutar8932 Жыл бұрын
नमस्कार ताई नविन वर्षाच्या खुप शुभेच्छा तुमच्या रेसीपी मला खुप आवडतात 👌👌👌👌
@Siyaram95758 ай бұрын
Special.undhiya garam masala.bhi aata hai...beingan desi.gulabi hota hai....alag se kaju kismis poppy seeds bhi dal sakte ho...but trying best best best ❤❤❤❤
@madhaviwagle7951 Жыл бұрын
Recipe khup Chan... tyach barobar apan khup Chan explain kele ahe. He avarjun sangavese vatate.
@saritaskitchen Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद 😊
@ashwinipatil9231 Жыл бұрын
खुप छान रेशीपी आहे ताई
@sunitawasnik4097 Жыл бұрын
Sarita aaj mi methi muthiya karun thevale ,sarv tu sangitlya pramane ,pan Ola lasun nahi milala ,undhiya madhye takin ,pan mi besan + thodishi kanik+ ani gatt hoiel yevadha barik rava jara mixture madhun firvun add kela . Ekdum mast zalya muthiya, kurkurit,pani ajjibat nahi
Happy New Year Sarita…🎉🎉🍫🍫 Khuup Chan Aani Soppi karun sangitalis Recipe…👌🏻👌🏻👏🏻👏🏻😋😋
@srusanunagavekar1632 Жыл бұрын
अतिशय छान आणि सुटसुटीत recipe... नेहमी प्रमाणे... काही महिन्यांपूर्वी आपण automberg mixer cha demo दाखवला होतात... इतके महिने वापर केल्यावर आपला काय अनुभव आहे त्यावर एक व्हिडिओ नक्की बनवा.. तसेच Geek aircook oven आपण घेतला आहे का, असेल तर review दाखवावा...
@saritaskitchen Жыл бұрын
Automberge mixer grinder खूप छान आहे.. छान बारिक होते.. आणि slow mode असल्याने जाडसर अगदी पटकन होते.. Vegetables chopper असल्याने chopping सोपे जाते..
@srusanunagavekar1632 Жыл бұрын
@@saritaskitchen खूप खूप धन्यवाद 🙏... Geek aircook oven बद्दल माहिती मिळाली तर छान होईल... आपण जर हिरवा कंदील दाखवलात तर मनात शंका राहणार नाही...
@neelimapatil9176 Жыл бұрын
खूपच छान
@minalkhedekar796 Жыл бұрын
Khupchan tai THANKS for exploring traditional food recipe nice YUMMY mouth watering favorite thanks NICE 🙏👌🌹