अस्सल पुणेरी थाळी व महाराष्ट्रीयन पदार्थांसाठी प्रसिद्ध पुना गेस्ट हाऊस

  Рет қаралды 45,638

khadad bandya

khadad bandya

11 ай бұрын

अस्सल पुणेरी थाळी व महाराष्ट्रीयन पदार्थांसाठी प्रसिद्ध पुना गेस्ट हाऊस #punagesthouse, #pune, #pureveg, #purevegthali,

Пікірлер: 64
@deshpande19
@deshpande19 2 күн бұрын
Poona Guest House Apratim….
@gajanantakawane1019
@gajanantakawane1019 7 ай бұрын
कीशोरसर, लई भारी 👉👌🏾🤝🙏
@prashantpurohit7353
@prashantpurohit7353 23 күн бұрын
माने साहेब , काहींना आपण स्वतः रिप्लाय देताय . खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा ❤❤
@khadadbandya
@khadadbandya 18 күн бұрын
सर्वांना रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो
@n.g.nadkarni5170
@n.g.nadkarni5170 23 күн бұрын
मुंबईला आलात तर नक्कीच आवडेल.वाट बघतोय.
@potnisanant
@potnisanant 3 күн бұрын
जेवताना मच मच आवाज करीत आहेत.
@smitabarve9379
@smitabarve9379 22 күн бұрын
एवढी मोठी माणसं आहेत पण त्याचा जराही गर्व नाही. आणि चेहऱ्यावर एक प्रकारची शांती आणि लोकांना जेवू घालण्याचे समाधान जाणवले. 👌👌👍👍🙏🙏
@khadadbandya
@khadadbandya 18 күн бұрын
म्हणून इतके वर्ष सेवा देत आहेत
@bharatiiyer9743
@bharatiiyer9743 8 ай бұрын
The pithala in gavran thali was stale and smelling. They topped it with grated coconut and kothimbir and served. When brought to notice they simply apologized.
@dilipkharat57
@dilipkharat57 9 ай бұрын
A grade chya hotel madhye pohe 20/_ rupees ithye 100/_ rs/_ aloo wadee 100/_ he samanya janata khau shakel ka?
@sanjaysalvi9062
@sanjaysalvi9062 4 ай бұрын
ही परंपरा टिकावी ही सदिच्छा
@dilipmavlankar3566
@dilipmavlankar3566 11 ай бұрын
एवढे पदार्थ मागवता ते संपवता का,तीन थाळ्या, शिवाय वेगवेगळे पदार्थ
@dattam3251
@dattam3251 24 күн бұрын
पूना गेस्ट हाऊस ची चव चांगली असेलहि. पण मला वाटतय कीं तुम्ही एकदा न्यू पुणा बोर्डिंग ची रु170 ची अमर्याद थाळी खाऊन पहा. अगदी घरगुती चव. रोज खाल्लीत तरी त्रास होणार नाही. रोज जेवणारे अनेक आहेत. शुक्रवारी बंद असते. रविवारी दर 220 असतो. खासियत म्हणजे आमटीची चव गोंदवलेकर महाराजाच्या आश्रमातील प्रसादातील आमटी सारखी असून मालक स्वत: महाराजांचे भक्त आहेत. या बोर्डिंग ला 1925 मधे शंभर वर्ष पुरी होत आहेत.
@dhanrajupadhye1999
@dhanrajupadhye1999 19 күн бұрын
लूट आहे माफक दर ची चेष्टा करत आहात
@khadadbandya
@khadadbandya 18 күн бұрын
नक्की प्रयत्न करतो, पण सर प्रत्येक ठिकाणची टेस्ट अखेर वेगळी असते
@vibhasarang3138
@vibhasarang3138 3 күн бұрын
Start a branch at deccan gymkhana area with normal rates.
@dattam3251
@dattam3251 10 күн бұрын
न्यू पुना बोर्डिंग हाऊस पेरूगेट पोलिस चौकी समोर इथली थाळी खाऊन पहा. तिथे अत्यंत घरगुती पद्धतीतील जेवण मिळत आहे. रोज जेवणारे इथे अनेक आहेत.
@vivekkale4931
@vivekkale4931 26 күн бұрын
प्रचंड महागडे हॉटेल
@vaishalimahajan3354
@vaishalimahajan3354 3 күн бұрын
Compare other eatouts..Not costly at all
@siddharthmohankamblekamble9362
@siddharthmohankamblekamble9362 7 ай бұрын
पूना गेस्ट हाऊस मध्ये जे अन्नधान्य जी येत आहे ते चंद्रावरून येत आहेत का दडपे पोहे 25 रुपये प्लेट बाहेर आहेत येथे पहा ₹100 नावाखाली लुटायचे धंदे चालू केले
@ushadeshpande277
@ushadeshpande277 28 күн бұрын
घरी 10 रुपयात पोहे होतात
@suhasgaiki5582
@suhasgaiki5582 8 ай бұрын
जेवण साध असाव. मोदक नको शंभर रुपयापर्यंत दाखवा.
@nathukambale2048
@nathukambale2048 17 күн бұрын
चव चांगली आहे, पण दर जरा जास्तच आहेत, त्यामुळे तुलना तर होणारच
@trimbakangal634
@trimbakangal634 2 ай бұрын
किमती. फार.अशा.
@pratimabadwelkar2686
@pratimabadwelkar2686 Ай бұрын
Items chya swad che 26:19 detail madhe sangat nahi tumhi,n itar detailing khoop dakhavli tumhi,aamras nahi milat ka unhyalat
@samuraidreams1880
@samuraidreams1880 11 ай бұрын
दडपे पोहे शंभर रुपये? पोहे काय मंगळावर पिकवतात का?
@neelmore1690
@neelmore1690 11 ай бұрын
😂😂😂
@user-si8lt6iv1i
@user-si8lt6iv1i 5 ай бұрын
Rate. Jast. Ashet.
@satishnahar2847
@satishnahar2847 Ай бұрын
Is this thali unlimited . If not it's costly
@user-tb4bc8mm8m
@user-tb4bc8mm8m 7 ай бұрын
Add sanga
@premanandsagar
@premanandsagar 10 ай бұрын
दडपे पोहे हत्ती गणपती चौकात 25 रुपयात मिळतात
@meerajoglekar9554
@meerajoglekar9554 9 ай бұрын
Apan far ashuddha bolata
@dilipkharat57
@dilipkharat57 9 ай бұрын
Par gawahun alyawar gadbad asate, mala ekada jewnasathi number milala nahi me 15. 20 minute thamblo aani nighun aalo,sorry, parat wai sataryahun alyawar kahi tari milawe hi apeksha,
@satishsupekar2439
@satishsupekar2439 10 ай бұрын
नाव मोठे महाग जादा.
@user-en2zk4hv3f
@user-en2zk4hv3f 8 ай бұрын
😅
@rajendra505
@rajendra505 26 күн бұрын
माफक दर 🤔😢
@aple_ajoba
@aple_ajoba 22 күн бұрын
न्यू पूना गेस्ट हाऊस कुठे आहे
@khadadbandya
@khadadbandya 18 күн бұрын
पत्ता डिस्क्रिप्शन बाॅक्स मध्ये दिला आहे
@sanky9999
@sanky9999 10 ай бұрын
पदार्थांचे दर खूप महाग आहेत..आणि मानेसाहेब वाईट वाटून घेऊ नका पण आपले शब्दोच्चार खूप अशुद्ध आहेत.. तसेच वरण भात तूप यावर मीठ आणि लिंबू पिळून खायचं असतं हो...
@SulemanShaikh-vx6wf
@SulemanShaikh-vx6wf 28 күн бұрын
इतना महंगा भी नही हाय
@vivekkale4931
@vivekkale4931 26 күн бұрын
तुझ्या आयाची डांग तुझ्या , मग ऐकतो कशाला ? भट दिसत आहेस तू
@vaishalimahajan3354
@vaishalimahajan3354 3 күн бұрын
मी आणि कुटुंबीय कधी एकेकटे कधी एकत्र इथं गेलेलो आहेत. आम्हाला इथले पदार्थ बिलकुल महाग वाटले नाहीत. .
@MBIndi
@MBIndi 3 ай бұрын
फुकटचे कौतुक नका करू. इतके पैसे घेतल्यावर.....द्यावाच लागतो.
@khadadbandya
@khadadbandya 3 ай бұрын
मित्रा पैसे देणारे देतात, गर्दी करणारे करतात, ज्यांना जेवण आवडते ते वारंवार जातात, पसंत आपली आपली
@MrBhuskute
@MrBhuskute 2 ай бұрын
माने साहेब, नमस्कार,एक मराठी माणूस. यू ट्यूब वर मराठी ब्लॉग करतो आहे त्याबद्दल विशेष कौतुक. माने साहेब आपण मराठी आहात आणि पुण्याचे...तेव्हा आपली मराठी भाषा आणि भाशेचे सौंदर्य टिकवणे है आपले कर्तव्य आहे.... आपले उच्चार अतिशय खराब आहेत.... आमच्या सारख्या रसिक आणि मराठी माणसं आपल्याला शिखरावर पोहोचेल... नम्र विनंती उच्चार यावर अभ्यास करा
@khadadbandya
@khadadbandya 2 ай бұрын
आपण दिलेल्या सल्ल्यानुसार काम करत आहे. थोडा वेळ लागेल पण नक्कीच सुधारणा होईल. धन्यवाद
@user-wn8it9nt2r
@user-wn8it9nt2r 29 күн бұрын
Test nahi
@jayashreedoiphode12
@jayashreedoiphode12 7 ай бұрын
Rate jast ahet😮😢
@supriyatendulkar1556
@supriyatendulkar1556 11 ай бұрын
Aho pohe 100 rs .he kya Mafak aahe ....faltupana
@samuraidreams1880
@samuraidreams1880 11 ай бұрын
दडपे पोहे शंभर रुपये? पोहे काय मंगळावर पिकवतात का ?
@rekhashetty5567
@rekhashetty5567 11 ай бұрын
दडपे पोहे शंभर rs kay he पोहे धरा पन्नास rs kilo naral पंचवीस rs msg at timr he lok kio ardha kilo kiti pohe detat 😂😂
@n.g.nadkarni5170
@n.g.nadkarni5170 23 күн бұрын
तिखट नका करू जास्त.
@satishnahar2847
@satishnahar2847 9 күн бұрын
Loota ru
@dattam3251
@dattam3251 24 күн бұрын
साॅरी चूक झाली. 1925 मधे सुरूवात झाली होती. 2025 मधे शंभर पुरी होत आहेत.
@MB-pj8yy
@MB-pj8yy 12 күн бұрын
भ्रम निरास 😢
@aniruddhasahasrabudhe4890
@aniruddhasahasrabudhe4890 4 ай бұрын
Poona Guest House is well known for its Excellent Quality of food to Pune citizens & outside Pune & across India but your Anchor’s Marathi pronunciation is very poor & bad & Pune citizens will make a fun of him Pl. replace this anchor with someone who knows & can speak fluent Marathi or enrol this anchor in a Marathi language learning school or class for improving his Marathi pronunciation It will benefit ur channel in the long run
@khadadbandya
@khadadbandya 4 ай бұрын
सहस्रबुद्धे साहेब आम्ही महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेतलेले विद्यार्थी, आपल्या सारखे पुण्यातील नामवंत शाळेत शिक्षण घेतले असते तर आमची भाषा सुद्धा तुमच्या सारखी सुसंस्कृत आणि फ्लुअंट झाली असती, तरी आम्ही नक्की प्रयत्न करुन भाषा फ्लुअंट करण्याचा प्रयत्न करू. सुचने बद्दल धन्यवाद
@santoshpandit6025
@santoshpandit6025 25 күн бұрын
Maafak😂😂
HAPPY BIRTHDAY @mozabrick 🎉 #cat #funny
00:36
SOFIADELMONSTRO
Рет қаралды 18 МЛН
Now THIS is entertainment! 🤣
00:59
America's Got Talent
Рет қаралды 39 МЛН
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 20 МЛН
Best Food In Pune | Sabudana Wada | Old Restaurant
11:31
Sukirtg
Рет қаралды 412 М.
HAPPY BIRTHDAY @mozabrick 🎉 #cat #funny
00:36
SOFIADELMONSTRO
Рет қаралды 18 МЛН