फारच सुंदर मेघाताईंनी नियोजन बद्ध चालू ठेवले आहे. मुलाखत घेणारे पण छान बोलत आहेत. सब कुछ बढीया मिठा ही मिठा.
@SudhirS4779 ай бұрын
Feel to visit this place, to taste these traditional food.
@supekarsumit23 ай бұрын
Satwik food, pure puneri people. ❤
@rameshraut6465 Жыл бұрын
👌
@satya51978 ай бұрын
जेवण छान असतं मुख्य म्हणजे तिखट जळजळीत नसतं त्यामुळे पोट बिघडत नाही
@lekhakadekar2107 Жыл бұрын
Itke divas ka mahiti navte pune ase veg gavran thali kamich milte 😋😋😋😋😋😋😋
@RamdasJagtap-wp7ix3 ай бұрын
Lay bhari
@SanjeevanZwade1758 ай бұрын
फार सुंदर
@ravindrayelgaonkar85407 ай бұрын
१९६० रोजी माझा जन्म झाला. त्यांनंतर मिसळ व दहीवडे व बटाटावडा खात खात मोठा झालो. बादशाहीमधील सर्व पदार्थ अप्रतिम
@kantilaloswal64084 ай бұрын
I was staying.near maharashtra.mandal Tilak. Rd. At that time in1952 badshhi represent was.workng 1952 before it was there
@chandrashekharmahajani37972 ай бұрын
1977 ते 1983 दर शनिवारी आणि रविवारी सकाळी नाष्टा आणि दुपारी जेवायला जात होतो
@subhashkale81313 ай бұрын
Whether only veg?
@DnyaneshwarKachi5 ай бұрын
पुर्वी नेहमीच यायचो पण बरीच वर्षे झाली येथे आलो नाही.आत्ता येथे विविध प्रकारच्या थाळी पद्धत सुरू केली आहे हे आज कळाले. याची चव घेण्यासाठी लवकरच भेटीला येत आहे. पुर्वी येथे बटाटा टोस्ट/ पॅटीस मिळायचा तो आज दिसला नाही. व्हिडिओ छान आहे सर्वार्थाने.
@khadadbandya5 ай бұрын
धन्यवाद सर, नक्की पुन्हा एकदा भेट द्या, त्यांना ही तुमच्या आठवणी सांगा, आणि आमचे व्हिडिओ बघत रहावे
@rashmiadgaonkar72162 ай бұрын
Please Address पण सांगा
@vasantkakade5422 Жыл бұрын
👌😊🙏🚩
@aparnamehendale75584 ай бұрын
याला म्हणतात "वार लावुन जेवणे"😇
@hemantbhalerao83745 ай бұрын
उपवास पदार्थ काय आहेत
@rajeshpatil68724 ай бұрын
Badshahi boarding aani snacks center vegle aahe ka?
@khadadbandya4 ай бұрын
Ho
@rohidasmarne54215 ай бұрын
व्हिडिओ छोटा हवाय
@sunandapandit3250 Жыл бұрын
नतंरहेकायकरणारखाणारकीकाय
@rajeshshaligram8 ай бұрын
1990 ते 1995 या काळात मित्रांसोबत बादशाहीच्या मिसळ वर अनेक वेळा आमचं ब्रंच (त्यावेळी हा शब्द नव्हता) झालंय... या vdo मुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या.. आता परत मित्रांसोबत जायलाच पाहिजे..
@khadadbandya8 ай бұрын
तेथे गेल्यावर मालकांना आपला व्हिडिओ पाहुण आल्याचे आठवणीने सांगा
@rajeshshaligram8 ай бұрын
Nkki
@rajeshshaligram8 ай бұрын
@@khadadbandya हो जरूर
@meerajoglekar95546 ай бұрын
Evadhe je gheta te sagale khata ki fekun deta,mala far prashna ahe ha.
@batmidotin3 ай бұрын
नक्की एकदा भेट द्या
@vilasjagtap5043 Жыл бұрын
Perfect address kay aahe, please, share.
@khadadbandya Жыл бұрын
Tilak road, (alka talkies to s.p. college road) near tilak smark mandir, sadashiv peth, Pune
@brahmeshhardikar7973 ай бұрын
पोहा काय म्हणतात. पोहे म्हणा.
@shrikantmungase16075 ай бұрын
एवढे सगळे पैसे देऊन खाल्ले का?
@khadadbandya5 ай бұрын
श्रीकांत सर मी पैसे दिले की नाही, एवढे सगळे खाल्ले का, हा विषय नाही. विषय आहे, यातील तुम्हाला काय आवडले,
@mandarkajarekar86184 ай бұрын
लोकं काहीही आचरटा सारखे प्रश्न विचारतात !! @@khadadbandya