वाहहहहह..... क्या बात.... हा पोवाडा नसून...समाजाचा आरसा आहे.... लेखक व सादरकर्ते बापू... तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन व आभार... अस सादरीकरण आणखी झालं पाहिजे... खूपच मार्मिक ....❤
@dr.yogeshkarhale8587 Жыл бұрын
सत्य परिस्थिती. कलेला सलाम 🎉
@sureshchavan3885 Жыл бұрын
खूपच छान,, शाहिर सलाम ।।।।
@SandeepRokadeOfficial Жыл бұрын
ज्वलंत विषय , सुंदर सादरीकरण👌👌 बापू पोवाडा म्हणजे तुमचं Home ground👍
@sohakhadseofficial Жыл бұрын
वाहहह काका मस्त🎉🎉👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻खुप छान
@sandipsaundarpahilvan4552 Жыл бұрын
एक नंबर पोवाडा
@KailasBhise-k4g Жыл бұрын
जबरदस्त शरीराच्या वाणीला त्रिवार मुजरा जय भीम जय
@RajuHeraj Жыл бұрын
खुप छान👏
@n5music768 Жыл бұрын
सत्य परिस्थितिवर आधारित❤
@babaraobansode7062 Жыл бұрын
जय लहुजी शाहीर बापू 🙏👌👍
@rajendrakamble663 Жыл бұрын
मी 35 वर्षांपासून शाहिरी गातोय शाहीर बापू साहेब पवार यांचे काहीच आज पर्यंत गायले नाही पण त्यांच लिखाण जे आतून आलेलं असत मी कायम त्याना माझे गुरुवर्य म्हणत असतो हो मला सार्थ आभिमान आहे मी बापू पवार यांचा शिष्य आहे
@rajendrakamble663 Жыл бұрын
अश्या शाहिरा चे कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र मधें रोज झाले पाहिजेत गरज आहे 🙏🙏🌹😄🌹