मा आदरनिय भगत साहेब नमस्कार फार छान यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये गायलं जलसा जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय फुले शाहु आंबेडकर जय संविधान जय भीम नमो बुध्दाय जय भीम धन्यवाद
@kishanbhalerao45124 ай бұрын
हा कार्येक्रम मी लाइवं बघितला पाहिलंय फार छान वाटला आमच्या गावच्या नगरींचे मा.शिवाजी गावंडे सरांनी हा कार्येक्रम घडुऊन आणला त्यांचे अगदी मनापासून आभार मानतो जय भीम
@suvarnabansode5666Ай бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मते एक शाहीरी जलसा माझ्या दहा भाषणां बरोबर आहे!!! धन्य धन्य माझे बाबा
@rameshwarjawade2970Ай бұрын
सर सप्रेम जय भीम नमोबुद्धाय
@mahadevsurvase43609 күн бұрын
सविनय जय भीम दादा खूप सुंदर जलसा
@bodhisatvaahire25143 ай бұрын
छान सुंदर कार्यक्रम मला संभाजी भगत साहेबांचे कार्यक्रम खुप आवडतात
@SubhashKamble-bk9hp4 ай бұрын
अप्रतिम "गणं" आवाज सुरेख आणि स्पष्ट.. युगकरत्या युगंधरा आणि मानवाला नमन . एकदम भारी च मला संधी मिळाली तर निश्चितच गाईन मी . हा गण.,❤
@smurtichannel3001Ай бұрын
छान प्रस्तुतीकरण!!!
@santoshudare73783 ай бұрын
सर्वच गायक आणि संगीतकार वादक खरंच हिरे आहेत. विशाल सर यांचा आवाज तर खूपच भारी आहे.
@gmnarwade123n916 күн бұрын
जय भिम सर नमे बुधय
@machindrakamble5383 ай бұрын
बुद्ध,फुले, शाहू आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या विचारांना समर्पित लोकशाहीर संभाजी भगत यांचा सांगितिक जलसा निद्रीस्त समाजाला दिशा आणि ऊर्जा देण्याचं महत्वपूर्ण कार्य करीत आहे, त्यांच्या सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. जयभीम, जय शिवराय.
@PramodJamdhade-f6x14 күн бұрын
भारताला सध्या च्या काळाची परीस्थिती पाहता भगत सर सारख्या क्रांतिकारी विचारी लोकांची नितांत गरज आहे लोकहो .. जागृती झाली पाहिजे..
@gautammultipurpose34573 ай бұрын
I had very happy when I had heard this jalasa
@namdevmuntode20063 ай бұрын
अ प्रतिम सर ड्रा बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रबोधन करतात आपणास मानाचा जय भिम 👌🌹
@subhashjadhav7043Ай бұрын
खुप खुप छान कार्यक्रम आहे असेच प्रबोधन झाले पाहिजे जय जिजाऊ जय शिवराय
@BhagwanBelkhede3 ай бұрын
Good afternoon Bharat sir your statement is very very nice Ambedkar life style and Scalia working thanks Jay Bhim Jay Bharat .
@wamangaikwad4183 ай бұрын
आदरणीय,लोक शाहीर भगत सर व जलशातील सर्वांना जयभीम..!💙
@shrikantshinde897513 күн бұрын
आण्णा खरेच प़बोधनात्मक जलसा धन्यवाद जयभीम
@balasahebbhalerao23644 ай бұрын
कार्यक्रम अप्रतिम झाला,या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले.
@suryakantkamble67533 ай бұрын
कडक जयभिम सर्वाना, खूप छान, जयभिम नामोबुध्दाय जय संविधान,
@keshavpagarejaibhim829721 күн бұрын
नमो बुदधाय जयभीम जय संविधान जय भारत सत्यमेव जयते
@darshanbotekar3 ай бұрын
मी दर्शन बोटेकर मी जलसा मध्ये वंदू चला संविधान हे गीत गायलं आहे . सर्वांनी खूप प्रेम दिल छान प्रतिसाद दिला त्या साठी सर्वांचे आभार .
@bodhisatvaahire25143 ай бұрын
Khup Sundar ek nomber bhau
@darshanbotekar3 ай бұрын
Thank you so much@@bodhisatvaahire2514
@rrmovieslivenanded3 ай бұрын
अप्रतिम
@pratiksathe15553 ай бұрын
Khup chhan darshan ❤
@darshanbotekar3 ай бұрын
@@pratiksathe1555 thank you so much love you dear
@aabasuryawanshi72143 ай бұрын
भगत सरांनी सर्व कलाकारांना मजबूत मुळ तयार करण्यात आलेल्या सर्वांना मानाचा प्रेमाचा जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र
@BALAJI_MASURE_HALLIKAR15 күн бұрын
अप्रतिम असा हा कार्यक्रम आहे ❤❤❤
@rajkumarb.meshram40603 ай бұрын
जय भीम सरजी, जय संविधान जय महाराष्ट्र जय भारत.भंडारा जिल्हा.
@ashoksangavkar2 ай бұрын
जय भीम सर ❤❤
@ashokbaviskar22633 ай бұрын
खुप खुप छान आवाज आणि सादरीकरण. भगत साहेब जयभीम, जय संविधान.
@trivenipotbhare25894 ай бұрын
खरा आंबेडकर अनुयायी व गाण्यातून प्रोबोधन व प्रत्येकाला त्याची जागा दा खावणार गायक. आपणास प्रमाणिक जयभीम नमोबुध्दाय
@rrmovieslivenanded4 ай бұрын
सहमत.. जयभीम
@balirammore687118 күн бұрын
Aadarniy Lokshahier Bhagat Sir Jay Bhim Nmo Budhay Dhanyvad .
@MarutiKamble-h2f3 ай бұрын
♥️♥️♥️खूप छान साहेब अप्रतिम असं प्रबोधन 🙏मना पासून 🙏जय भीम
@balirammore687121 күн бұрын
Dhanyvad Sir Nmo Budhay Jay Bhim Ya Bhumiwar Sadha Bhimrayache nav Garjat Rahho .
@prakashkale94363 ай бұрын
Jaybhim sirji very nice ❤❤❤❤❤❤❤
@dharmrajsonwane4016Ай бұрын
Jaybhim sir🌹🌹🌹🙏
@pandurangshinde44123 ай бұрын
खूप छान वाटले हे विद्रोही सांस्कृतिक कार्यक्रम झाला आहे जय भीम नमो बुद्धाय जयसंविधान 🌹🌹🌹🌹🌹
@kalidassuryawanshi94003 ай бұрын
खूप छान साहेब क्रांतिकारी जय भिम नमो बुध्दाय जय संविधान
@rajaratandhole2143 ай бұрын
लोक शाहीर संभाजी भगत आंबेडकरी विद्रोही शाहीरी जलशातील सर्व संचास सप्रेम जय भीम .
@dadaraoshejwal81244 ай бұрын
अतिशय अप्रतिम कार्यक्रम जयभीम सर
@mr.yuvraajdhanvijay65664 ай бұрын
Jay bhim bhaiya yawaatmall you are great
@dalvipraladh310922 күн бұрын
🎉🎉जय भीम
@sanjayjagtap84383 ай бұрын
Jay Bhim
@Prabhakarkamble-v1x11 күн бұрын
असेच कार्य करत रहावे जय भीम नमो बुद्धाय प्रभाकर मधाळे चिखलीकर यांचा आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मधाळे परिवार चिखली पंचशील नगर तालुका कागल जिल्हा कोल्हापूर असेच कार्य करत रहावे हीच आपणा सर्वांना विनंती जय भीम जय महाराष्ट्र गुड मॉर्निंग
@Bharatkhadse-i7v3 ай бұрын
Bhagat sir tumhala krantikari Jay Bhim Jay savidhan
@siddharthaubale20323 ай бұрын
संभाजी भगत सर तुम्ही ग्रेट आहात , आंबेडकरी चळवळ , क्रांती ही सध्याच्या काळात तुमच्या सारख्यांच्या योगदाना मुळेच जिवंत आहे ,, 🎉 बुध्दा पासुन सुरु झालेली चळवळ बाबासाहेबांनी नवजीवन दिले , ती चळवळ आपण आपल्या कलाकारीच्या योगदानातुन जिवंत ठेवत आहात ,. त्या बद्दल मानवाची मानवते करिता चालु असलेली ही बहुजन हितायची ही चळवळ आपण चालवीत आहात त्यातुन या साठी तुम्ही तरुण पिढी घडवित आहात , हे फ्र मोठ मोलाच क्म आपण करित आहात . हि क्रांती प्रतिक्रांतीची चळवळ आपले योगदान कधीही विसरणार नाही , धन्यव्द पुन्हा एकदा , जयभिम 🎉
@rameshsonkamble66743 ай бұрын
Salute to sambhaji Bhagat and your team. Your and our jalsa best people's motivation Dr. Ambedkar saheb thought you truly spread our people's and bahujan people's .Go ahead jaibhim jaishivaray jaisavidhan .🙏🙏👍🌹🌹💐💐
@DhanrajTembhurne-f6j2 сағат бұрын
❤khubch chan Jaybhim Namo bhudday
@sanajyghodge22514 ай бұрын
Best team work no1
@jagankakde24993 ай бұрын
खूपच सुंदर साहेब.असेच प्रबोधन आपल्याकडून समाजाला होत राहो असीच अपेक्षा.आपल्याला खूप खूप शुभेच्छा.जयभीम साहेब. 🙏🙏🙏
@divakarmore87274 ай бұрын
अप्रतिम सर आपणास मानाचा जय भीम
@HiramanSangare-dr9ki15 күн бұрын
भगत शाहीरीला सलाम धन्यवाद 🙏🌹
@fitnesswithsushilingle70074 ай бұрын
भगत साहेब महाराष्ट्रातील राजकीय घराणेशाही च्या विरोधात सुरुंग लावणारी गाणी सुद्धा प्रस्थूत झाली पाहिजे
@MahendraSurwade-q4d4 ай бұрын
Jai bhim sir
@balajikamble74563 ай бұрын
साहेब जयभिम, आपण गाण्याच्या मध्यमातून बाबासाहेबाचे विचार अतिशय प्रखर मांडतात. अपणास मानाचा सलाम 🎉
@SanjayNagdeve4 ай бұрын
Jay bhim
@prakashmore97194 ай бұрын
सर खूप छान विश्लेषण केल्या बटल आभार
@minakshikurane31972 ай бұрын
कडक जयभीम 🙏 खूप-खूप धन्यवाद ऐकत असता एक वेगळीच प्रेरणा अंगात संचारते आज या ची गरज आहे बहुजन समाज विसकटला आहे त्याकरीता दादाच्या कार्याची मेठी गरज आहे
@dattajadhav473 ай бұрын
जयभीम सर खरोखरच अशीच चळवळ पुढे जाऊद्या
@ashokwaghmare12313 ай бұрын
हा कार्यक्रम कुसूम सभागृहामध्ये मी पाहिला आहे. खुप छान होता.
@rahulkamble55944 ай бұрын
खुप खुप छान ❤
@Mr.Gaikwad094 ай бұрын
जय भीम जय भारत🇮🇳💙 खूप छान प्रबोधन कार्यक्रम दादा अति उत्तम अजून असेच यशस्वी कार्यक्रम देत राहा💐😊
@PradeepkambleKambleАй бұрын
Thanks sir well come to all the best savidhan songs best ji jay bhim jay Bharat jay savidhan ji
@sanjaydandge2106Ай бұрын
भगत सर आपणास मानाचा जय भीम विद्रोही सलाम
@ashokmehere949017 күн бұрын
Jai bhim Namobudhay.
@shobhanagrare47823 ай бұрын
Jai Bhim Sir best performance
@anilnikalje75993 ай бұрын
Great artist Jai bhim
@narayanbansode2033 ай бұрын
खूप वैचारिक मंथन,जय भीम जय संविधान.
@fulchandmaske2553 ай бұрын
very very excellent sir Jaibhim
@ndbhautik72883 ай бұрын
खूप छान. Jay Bhim Jay Savidhan.
@manishganvir56563 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण
@PramodMeshram-v5n3 ай бұрын
वा छान वंदन गीत❤❤❤
@JagannathSalve-w2k4 ай бұрын
La jwab bhagat sir tod nahi tumhala
@vishwagyanvipashyana59194 ай бұрын
❤जय भिम ❤साहेब ❤
@SureshSontake-w9y3 ай бұрын
जय भिम सर 💐💐🙏🙏
@atulthorat91253 ай бұрын
जय भीम सर धन्यवाद
@SunilNarwade-i3t4 ай бұрын
जय भीम सर अप्रतिम 💐💐💐💐🙏🏻
@tryambakmore7268Ай бұрын
Jaibhim
@ashokkamble4512Ай бұрын
आयु.भगत सर, आपल्यासह आपल्या संपूर्ण टीमला मानाचा सस्नेह कडक जय भीम.🙏 ❤❤❤❤❤ प्रबोधनाच्या स्वच्छ हेतूने तयार झालेला हा जलसा कार्यक्रम खूपच छान. समाज परिवर्तनाच्या हेतूने सुरू केलेल्या या कार्यक्रमातून गतीने परिवर्तन घडावे हीच अपेक्षा.
@jayantlavhale55603 ай бұрын
संभाजी भगत सर सर्व टीम चे खूप खूप धन्यवाद
@dharmshreemahabale63114 ай бұрын
आपण प्रबोधनाच्या माध्यमातून समाजालाजागृत करत आहात दादा जयभीम जयबुध्द जयशिवराय जयजिजाऊ जयशंभूराजे जयमहाराष्ट्र जयहिंद 👏🏻🙏🏻
@shubhangichandanshive98068 күн бұрын
भगत सर तुमची खुप जरुरी आहे
@KirtirajDinde4 ай бұрын
Viry great sir
@sunilahiwale86033 ай бұрын
दादा एकच नंबर जय भिम
@sankarkhandare66434 ай бұрын
जय भिम दादा फारचं छान परंतु यांच्या लक्षात येत नाही ना
@user-ri5dg7t3 ай бұрын
जय भीम सर आपली चळवळ अशिच सुरू राहो❤
@bhagwanlathkar51434 ай бұрын
जय भीम दादा खुप खुप जलसा
@KIDSTV-qf9rlАй бұрын
असे जलसे प्रत्येक गावोगाव झाले पाहिजे,काळाची गरज आहे
मा.लोकशाहीर संभाजी भगत जय भीम आपला समाज, वंचित, शोषित पुन्हा एक करा इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये,हे मनुवादी राज्यकर्ते टपलेले आहेत लोक पुन्हा कर्मकांडाकडे आकर्षित होत आहेत !!संविधान बदलून मनुस्मृती आणण्याचा घाट घातला जात आहे!!! आता तुंम्हीच माझ्या बाबांचे लाल आहात एकी करा जय फुले शाहू आंबेडकर ❤❤
@nilimachimankar86533 ай бұрын
Superb ❤❤❤
@uttamlondhe78373 ай бұрын
Jay bhim jay savidhan 💐💐💐💐💐
@vinayaklokhande90983 ай бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वेळेस जलश्याने जनजागृती होत होती ती आज होत नाही
@maheshmahile55353 ай бұрын
Jay bhim sair ji aprtim. ❤
@RekhaTayade-gh8ju3 ай бұрын
सर मला असं वाटतं की ती बाबासाहेब आंबेडकरांचे गिते गायचे लाख नव्हती सर्व कलाकारांना मानाचा आदर पुर्व क जयभिम नमो बुद्धाय