एक नं बर episode आहे हा ज्यानला आवडला त्यांनी विशाल आणी वैभव साठि एक like नकी करा ❤❤
@changdevnimbalkar9689 Жыл бұрын
10मिनिटा पु्रवी विशालन विडीओ अपलोड केला विडीओ 19 मिनिटाचा 5 मिनिटा कस कळल प्रुना विडी ओ चागला आहे
@sanketwakhareo Жыл бұрын
प्रत्येक मुली ची व बापाची मुलगा बघताना एकच चुक होते की मुलगा हा property ने मोठा पाहिजे व देखणा पाहिजे पण तो विचाराने व इमानदाराने मोठा पाहिजे कारण लाखोची property असणारा मुलगा धुळीस मिळावु शकतो पण एखादा साधा मुलगा कमवुन शकतो कारण जर कर्तुत्ववाने मोठा असला तर तो देखण्याला मागं टाकेल 😊
@ManojGayagawale5 ай бұрын
तू करून दाखव तस
@ManojGayagawale5 ай бұрын
तू आहेस काय साधा
@ramesh31761 Жыл бұрын
वैभव विशाल खुप छान संदेश दिला
@raghukavadik27804 ай бұрын
़ठधव
@raghukavadik27804 ай бұрын
❤❤❤❤❤🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@raghukavadik27804 ай бұрын
❤❤❤❤❤🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@umeshus45 Жыл бұрын
एक नंबर भाग घेतला आहे
@Pravinvasekar Жыл бұрын
❤big fan
@adityanath120 Жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@jotibapedanekar-ff9vc Жыл бұрын
Vishal aani vabhav dadache fan like kara
@aditiyadav5931 Жыл бұрын
विशाल व वैभव दादा तूमच्या दोघां मुळे वाडीवरची शाळाहिट झाली आहे 😊
@KK77creaters Жыл бұрын
खूपच भारी विषय अगदी विनोदी पद्धतीने आपण मांडला आहे👌👌👌👌
@AmolShinge-kp1hcАй бұрын
खुप च्छान व्हिडिओ बनवला विशाल वैभव आणी सर्व मिञमंडळी 👌👌👌
@dnyaneshwarrathod6921 Жыл бұрын
Khup chan Hota video 😂😢😅
@MayaJadhav-ed2sz8 ай бұрын
खूपच छान😂😂😂
@ushamote9525 Жыл бұрын
व्हिडिओच्या माध्यमातून समाजासाठी खूप छान संदेश मिळाला आहे❤
@aishwaryaghadage2997Ай бұрын
Vedio 1 no. होता भावानो तुम्ही जुळे भाऊ अहात असे वाटते😊
@balkrishnasalunkhe9429 Жыл бұрын
Darna nhi bhai 🎁❤️🚩🚩👍
@urmilapansare7562 Жыл бұрын
खरं आहे सत्य परिस्थिती विनोदात मांडली😂😂😂😅
@sakshi9811Ай бұрын
सासुबाई लावली शेंडी माझ्या गळ्यात पडली 😅भेंडी 😂😂😂😂
मस्त व्हिडिओ बनवलाय.... प्रत्येक व्हिडिओ मधून काहीं ना काही घेण्यासारखे असते...मी रोज सकाळी तुमचे व्हिडिओ बगतो...फ्रेश वाटतं...... पण एक गोष्ट की शिव्या जरा जास्त होतात... बाकी मस्त असते कॉमेडी...आणि तुमचा ग्रुप मध्ये सगळे अगदी मनापासून काम करतात....आणि विशाल दादा आणि वैभव दादा तुम्ही कधी लग्न करणार.... Best of luck..... Vishal Patil.. Kolhapur....
@mohanchaugale4400 Жыл бұрын
खुप छान video aahe.. समाजाला खुप छान संदेश दिलाय.. 😊😊😂😂
@sandhyabhosale7484 Жыл бұрын
खूप छान
@sambhajipatil4966 Жыл бұрын
खूप छान भाग होता प्रत्येक आठवड्याला नवीन असे काही घेऊन येता की आम्हाला रविवार कधी येतोय याची वाट पहावी लागते आज खूप मोठा संदेश समाजासाठी दिला आहे वैभव दादा व विशाल दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असेच पुढे जात रहा आणि अजुन मोठे व्हा 👍👍👍
@nssstudentindia Жыл бұрын
वैभव ठोंबरे Car Dealer 👍❤
@amolpawar1315 Жыл бұрын
भावांनो एक नंबर व्हिडिओ बनवलाय. आजची खरी परिस्थिती, समाजातील वास्तव काय आहे हे आज तुम्ही तुमच्या व्हिडिओ च्या माध्यमातून मांडली.तुमचा व्हिडिओ महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहचून दे, अशी माझी आई महालक्ष्मीला प्रार्थना आहे. कारण तुमच्या व्हिडिओ मुळे थोड्या का होईना पण मुली आणि पालकांना वास्तवाचं भान होईल.मुलींच्या आणि त्यांच्या पालकांच्या अमर्यादित अपेक्षामुळे फार भयानक परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे. तुमचा व्हिडिओ मनोरंजनासाठी जरी असला तरी वास्तवावर भाष्य करणारा आहे.