Рет қаралды 5,592,860
V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी' सादर करत आहे ' गणपती वर्गणी 2023' नमस्कार मंडळी या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की विशाल आणि वैभव वर्गणी मागायसाठी घरोघरी फिरत असतात गणपतीची वर्गणी मागायला गेल्यानंतर काय धमाल होते ते बघायला मिळणार आहे, विशल्या आणि वैब्या चेपके अण्णाच्या घरी वर्गणी मागायला जातात तेव्हा चेपके अण्णा त्यांना फक्त 10 रुपये वर्गणी देतो आणि म्हणतो की तुम्हाला जास्त वर्गणी मिळणार नाही तेव्हा ते त्याच्या गाडीचे चाक काढतात मग तो त्यांना पाचशे रुपये वर्गणी देतो,त्यानंतर ते लुगडे काका यांच्या घरी वर्गणी मागायला जातात लुगडे काका त्यांना वर्गणी देतात, पण ढेरी आबाच्या घरी गणपतीची वर्गणी मागायला गेल्यानंतर ढेरी आबाला वर्गणीचा आकडा ऐकून कळायचं बंद होतं, तर पूर्ण व्हिडिओ बघा एकदम भन्नाट कॉमेडी आहे 😂😜👍
------------------------------------------------------------------------------
कथा, पटकथा, आणि संवाद लेखन-
वैभव वसंत ठोंबरे
विशाल वसंत ठोंबरे
कलाकार
वैभव ठोंबरे
विशाल ठोंबरे
मनीष खामकर
प्रसाद राजमाने
ऋषिकेश कचरे
श्रेयस शिंदे
बबलू गोडसे
तेजस्विनी डिके
इरफान मुलाणी
शिवप्रसाद मालुगडे
करण शिंदे
श्रेयस सोनवणे
शुभम खोत
सुमित खोत
शुभम गडाळे
------------------------------------------------------------------------------
#vadivarchistory #वाडीवरचीस्टोरी #marathicomedy #funnyvideo #vadivarchistory2023 #vadivarchistorynewepisode #marathichitrapat #comedyvideo #comedy #marathicomedyvideo #funny #comedymovies #comedyscenes #newcomdyvideo #vishalthombare #vaibhavthombare #navrabaykofunny #comedyvideo2023 #viralvideos #trend #vadivarchistorynewvideo #bhandan #fun #newcomedy #viralcomedy #vargani #Ganpatibappa #ganeshjayanti #ganpati #varganicomedy #ganeshchanda #chanda #ganpatibappamorya #ganeshvideo #ganpativodeos #vargani2023 #vadivarchi_vargani #vadivarchivarganicomedy #वर्गणी #वाडीवरचीवर्गणी #वर्गणी2023 #kolhapurivargani