प्राणिसंग्रहालय हे ......नाम आहे. १. समुदायवाचक सामान्य नाम. २. भाव वाचक नाम. ३. विशेष नाम. ४. फक्त सामान्य नाम
@habibullahkhan5547 Жыл бұрын
ऊंच हा विशेषण आहे ना?
@mehrajshaikh9265Ай бұрын
मैडम तुम्ही येवद्या सोप्या पद्दद्धि ने शिकवतात ना लगेच डoक्यात बसओ thank you thank u very very mauch
@saurabhpatil8430 Жыл бұрын
Madam जमदग्नि याची पण आकृती काढता येत नाही मग ते भाववाचक नाम का होत नाही. तसेच हुशार हा शब्द पण आपण उपमा म्हणुन वापरु शकतो मग तो सामान्य नाम म्हणुन का ओळखत नाही???