Ashish Shelar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना धडा शिकवणार, जनतेशी दगा केला नाही : शेलार

  Рет қаралды 65,013

ABP MAJHA

ABP MAJHA

4 ай бұрын

#abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #manojjarange #cmeknathshinde #ajitpawar #maharashtrabudget2024 #sscboardexam2024 #baramati #sharadpawar #bjp #vinodtawde #loksabhaelection2024
Marathi News Today LIVE | Manoj Jarange | Sharad Pawar Sabha | CM Shinde | BJP Lok Sabha Candidates
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Manoj Jarange Patil vs Devendra Fadnavis Live Updates | Ajay Baraskar Alleges on Jarange Patil | Headlines Today | CM Eknath Shinde | Ajit Pawar On Jarange Patil | Top Headlines | Marathi News Today LIVE Updates | Maharashtra News Today | Latest Marathi News | Marathi Batmya | PM Narendra Modi | BJP मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | टॉप हेडलाईन्स | उद्धव ठाकरे | महाराष्ट्र ताज्या घडामोडी | मनोज जरांगे पाटील यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप | BJP Lok Sabha Candidates List Declare by Vinod Tawde

Пікірлер: 384
@prakashnalawade7428
@prakashnalawade7428 3 ай бұрын
फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 👍
@amrutachavan5623
@amrutachavan5623 29 күн бұрын
शेलार यांचे अजून जिरली नाही वाटत उद्धव ठाकरे च्या नादाला लागू नका
@user-iy7gn1kf8l
@user-iy7gn1kf8l Ай бұрын
जय महाराष्ट्र आमच्या साहेबांना धडा शिकवण्यासाठी दुसरा जन्म घ्यावा लागेल
@sharadsalvi5301
@sharadsalvi5301 13 күн бұрын
उद्धवजींना धडा शिकवण्यापेक्षा भाजपालाच धडा मिळाला !
@sureshsalekar4214
@sureshsalekar4214 3 ай бұрын
हा मोठ्या वलग्ना करीत आहे परंतु हा स्वतः शिवसेनेच्या मदतीने निवडून आला आहे हे प्रथमतः याने लक्षात ठेवले पाहिजे.
@ganeshparab-cd8ui
@ganeshparab-cd8ui 3 ай бұрын
आशिष शेलार साहेब हे विसरून जावा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत पूर्ण जनता आहे किती बोलला तरी काही फरक पडणार नाही आज ना उद्या तुम्हाला ठाकरे ची गरज लागणार आहे आशिष सर बोलताना पूर्ण विचार करून बोला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी एकविरा आईचा ईश्वराचा देव आहे
@shivanichavan1757
@shivanichavan1757 28 күн бұрын
अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं आई एकविरा देवीचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे आणि तो सदैव राहणार आहे संपूर्ण जनता ही त्यांच्या पाठीशी आहे आणि जनतेचे प्रेम त्यांना भरभरून मिळत आहे
@ksjhwbakako
@ksjhwbakako 25 күн бұрын
तुझ बाप मोदी तडीपार चोर मोदी चोर मोदी चोर मोदी चोर मोदी चोर मोदी
@deepakdhalwalkar6952
@deepakdhalwalkar6952 23 күн бұрын
Mulat aashish sheylar saheyb hey kay boltayt tyachch tyana klt nsel Aamhi rastravadi congress uddav thakrey yachybrobr janar nahi mg aata satteyt konachya partitlya neymandlina geyun bslayt Aamhi swablavar ladu hach tumcha nara hota na mg tho geyla kutey sheylar saheyb
@magankadam3248
@magankadam3248 4 ай бұрын
अब कि बार भाजप हद्दपार
@santoshsirsat8132
@santoshsirsat8132 4 ай бұрын
नाही अबकी बार फिर मोदी सरकार
@user-nt8wy7wr7i
@user-nt8wy7wr7i 4 ай бұрын
100%
@SaiRam-tl4pd
@SaiRam-tl4pd 4 ай бұрын
Feku modi tadipar zalach pahije
@samadhangaikar6123
@samadhangaikar6123 Ай бұрын
BJP gaddarano tumacha supada saf honar 💯
@sameershinde6470
@sameershinde6470 29 күн бұрын
दुसऱ्यांच्या जीवावर
@pundlikakhadye2253
@pundlikakhadye2253 3 ай бұрын
शिवसेना पक्षप्रमुख क्षीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो
@ps7433
@ps7433 4 ай бұрын
तुम्ही पण धोका केला अर्धे अर्धे मुख्यमंत्री द्यायचे म्हणून 2019 ला
@sureshjagdale5251
@sureshjagdale5251 29 күн бұрын
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥
@anitachavan8972
@anitachavan8972 21 күн бұрын
आमच्या साहेबाना धडा कोणी शिकवुशकत नाही दमानिया यांनी चांगलं पशण विचारला आहे
@user-lq7gr1vs6y
@user-lq7gr1vs6y 19 күн бұрын
ये शेलार मामा तुझी अख्खी भाजप न सगळे प्रयत्न करून बघितलेत तूच राहिला होतास बोलायचं आरशात जाऊन तोंड बघ♥️ शिव सेना♥️ तूच काय तुझी खानदान आलीतरी ठाकरेंना कोणी सम्पवू शकत नाही. 🙏समजलंसका 🙏
@ARP1820
@ARP1820 4 ай бұрын
Fakt Uddhav Thackeray saheb 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯✌🏻💯💯💯✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻
@user-el3dg3ph7w
@user-el3dg3ph7w 18 күн бұрын
शेलार तुमचा पण कार्यक्रम होणार आहे थांबा थोडे दिवस
@prashantpanchal3481
@prashantpanchal3481 4 ай бұрын
अरे उद्धवं साहेबांशी पंगा घेतलाय थांबा जरा
@user-vo1ny3de7e
@user-vo1ny3de7e Ай бұрын
विधानसभेत तुझी बंडी उलाल होणार
@ganeshasrondkar3769
@ganeshasrondkar3769 19 күн бұрын
शेलार धडा शिकवला पण लोकं सभेला जनतेने तुम्हाला माती चारली लक्षात असू द्या
@shivanichavan1757
@shivanichavan1757 Ай бұрын
आशिष शेलार अंजली दमानियांनी जो प्रश्न विचारला त्याला उत्तर न देता भलतच काहीतरी बडबड करत आहे
@jagannathsardesai4595
@jagannathsardesai4595 29 күн бұрын
यांनि तोंड बंद ठेवणे नाही तर हा जिंकताना पण कठीण आहे
@nalinigaikwad1867
@nalinigaikwad1867 29 күн бұрын
Only uddvaje thakare saheb 🙏 🚩
@matoshree4772
@matoshree4772 4 ай бұрын
बिजेपी चि ताकद सध्या 25 % आहे आणि 2014 ते 2019 बिजेपी नी शिवसेनेवर अन्याय केला
@nilesh2677
@nilesh2677 Ай бұрын
यांना म्हणावं तुम्ही दिवस - रात्र स्वप्नच बघत रहा !
@sandiprathod6421
@sandiprathod6421 4 ай бұрын
वा ताई लय भारी
@ramdasrajpure5030
@ramdasrajpure5030 Ай бұрын
शेलार हा खोटेच बोलत आहेत याचा मी महाबळेश्वर कर म्हणून धिक्कार करीत आहेत जय महाराष्ट्र जय शिवराय कट्टर समर्थक सातारकर
@ganeshparab-cd8ui
@ganeshparab-cd8ui Ай бұрын
शेलार साहेब आमदारकीला तुम्हाला सह कळेल उद्धवला धडा शिकवायचा असेल तर पूर्ण जन्म घ्यावा लागेल तुला
@mmdmmd6723
@mmdmmd6723 Ай бұрын
Ubt chya bapacha photo ka vapor ta
@ravindradafale6340
@ravindradafale6340 4 ай бұрын
अंजली दमनिया तु स्वता निवडनुक लढव तुम्हाला समजेल .भ्रष्टाचारी लोकांना जनता त्यांनाच निवडून देतात
@user-zl9zg7mg1p
@user-zl9zg7mg1p Ай бұрын
विश्वासघात घात कोणी केला, पहिल्यांदा शपथ विधी कोणी घेतला. फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब.. याचा विसर पडला का तुम्हाला...
@shiddheswarduralkar869
@shiddheswarduralkar869 Ай бұрын
संन्यास कधी घेऊन राहील ते सांगा
@totalinformation9476
@totalinformation9476 4 ай бұрын
शेलार दोन नंबर मानुस
@mmdmmd6723
@mmdmmd6723 Ай бұрын
3
@bhagavanmargale4276
@bhagavanmargale4276 4 ай бұрын
ऊदव बाळासाहेब ठाकरें जे, केले ते, खरे आहे👉
@sanjayphad4745
@sanjayphad4745 4 ай бұрын
महाराष्ट्र राज्यातील जनता तुम्हाला धडा शिकविण्यासाठी तयार आहे साहेब,,
@ARP1820
@ARP1820 4 ай бұрын
Mumbai madhe fakt Shivsena 💯💯💯💯💯💯👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻💯💯💯💯💯💯💯💯💯💯🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻💯💯💯💯💯💯
@Mh46panvelkar
@Mh46panvelkar 4 ай бұрын
कोर्ट म्हणे अरे पक्षात प्रवेश केल्या केल्या चौकश्या बंद करता , बिनलाज असलेला भाजप आणि नेते , सकाळ शप्पथ अगोदर तुम्ही घेतलेली ती रणनीती व्हा म्हणजे आपला तो बाब्या
@anilmhatre1105
@anilmhatre1105 4 ай бұрын
ED, CBI बाजूला ठेवा मग समजेल ठाकरे काय चीज आहे ते
@arrcyt
@arrcyt 4 ай бұрын
तुमचे मालक मातोश्री मध्ये जाऊन ठाकरेंचे पाय धरायचे तेव्हा तुम्ही मातोश्री च्या पायरी वर उभे असायचे याच भान ठेवा अणि मग ठाकरेंवर बोला 😅
@pg4707
@pg4707 4 ай бұрын
उद्धव ला आता कोणी किंमत देत नाही😂😂😂
@arrcyt
@arrcyt 4 ай бұрын
@@pg4707 हो कदाचित म्हणुनच सगळ्यात मोठ्या पक्षातील वरिष्ठ नेत्यां पासून ते खालच्या नेत्या पर्यन्त सगळे सतत ठाकरे नावाचा जप करत असतात.....😅
@dashrathpawar8316
@dashrathpawar8316 4 ай бұрын
​​@@pg4707फडण२० ला मोदी ला कोण्ही किंमत देत नाही
@vikaskadam4820
@vikaskadam4820 4 ай бұрын
@@pg4707अंधभक्त का मतिमंद पण?
@RavindraYadav-nv6xq
@RavindraYadav-nv6xq Ай бұрын
तेव्हा बाळासाहेब ठाकरे होते
@manohardattatreya9673
@manohardattatreya9673 15 күн бұрын
शेलार ची आजुन जिरलेली दीसत नाही
@vishnumastud3821
@vishnumastud3821 3 ай бұрын
जनतेला कळतय कोणी कोणाला धडा शिकवला ते शेलार तू नको सांगू पण तुम्हाला अम्ही धडा शिकवणार.
@nagnathaaglave6792
@nagnathaaglave6792 13 күн бұрын
भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवार विधानसभेचे सर्व जनतेने मतदान करू नये
@user-jw7is9je6e
@user-jw7is9je6e 17 күн бұрын
बरोबर
@GaneshJadhav-fp7yy
@GaneshJadhav-fp7yy 4 күн бұрын
चांगला प्रश्न
@user-dl4jl5bv9q
@user-dl4jl5bv9q 4 ай бұрын
खरे आहे साहेब!
@vikassurve4426
@vikassurve4426 4 ай бұрын
शिवसेना. या. चार अक्षररमुळे. BJP. हा. पक्ष. महाराष्ट्रात. वाडला आणि. आणि. तोच. शिवसेना. पक्ष. BJP. हा संपवायला. निघाला,, त्यामुळें. BJP. या पक्षाला. महाराष्ट्रातून. हद्द पार का करू नये
@vilaskirve1427
@vilaskirve1427 3 ай бұрын
उध्दव ठाकरे काय करणार आहे सर्व एकच आहेत जनतेची काम झाली पाहिजेत बस
@user-bu7uc3ke2s
@user-bu7uc3ke2s 4 ай бұрын
भ्रष्टाचाऱ्यांना हद्दपार करण्याच्या ऐवजी तुम्ही मित्र पक्षांना हद्दपार करायला निघाले जनता तुम्हाला माफ करणार नाही उद्धव ठाकरे शिवसेना महाराष्ट्राची शान आहे
@amolsanas838
@amolsanas838 3 ай бұрын
सेलार साहेब कायदा कुट दिसत च नाही तुम्ही काय सांगता..
@smashboy4628
@smashboy4628 4 ай бұрын
अदानी च्या दलाला नो धारावी अदानी ला दिली आत्ता आख्खी मुंबई अदानी ला देणार.
@pappunale5492
@pappunale5492 3 ай бұрын
साहेब तुम्ही बोलता, हे कोर्टासमोर उभे आहेत, म्हणजे ते आरोपी, मग या लोकांना सरकार पक्ष्यात घेता, तिकीट देता, हे काय
@tarangpatil9893
@tarangpatil9893 Ай бұрын
अजूनही माज उतरला नाही.
@parmeshwarbirajdar8713
@parmeshwarbirajdar8713 17 күн бұрын
आशिष शेलार संन्यास कधी देणार आहे ते सांग आशिष शेलार तुम्ही संन्यास कधी येणार आहे ते सांगा तुमच्यासाठी भगवे कपडे पाठवून देतो
@somnathkalate4378
@somnathkalate4378 15 күн бұрын
पत्रकार ताईला 100% सलाम
@SagarKurhe-rn8jz
@SagarKurhe-rn8jz 4 ай бұрын
ज्या प्रकारे आशिष शेलार यांना प्रश्न विचारन्यात आले तसें आदित्य ठाकरे यांना नाही विचारले
@manojsurve1523
@manojsurve1523 4 ай бұрын
दगाबाजं ते दगाबाजं च या वेळेसं मतपेटीतून बाहेर येईलं.जय श्रीराम.
@tanajidalbhagat8721
@tanajidalbhagat8721 22 күн бұрын
सन्यस घे चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार दोघे जण हिमालयात कधी जाणार
@user-tf3jt3if7l
@user-tf3jt3if7l 16 күн бұрын
शेलार यांची जिरली नाही वाटतं, विधान सभा आहे पुढे 😂
@amolsanas838
@amolsanas838 3 ай бұрын
सेलार साहेब आत्ता या निवडणुकीत बघुया ना.....
@amolvaradkar2724
@amolvaradkar2724 22 күн бұрын
बरोबर आहे मॅडम 👌👌👍
@sambhajibarve8550
@sambhajibarve8550 20 күн бұрын
जागा दाखवून दिली आजून काय पाहिजे
@generalknowledgehut4381
@generalknowledgehut4381 4 ай бұрын
उद्धव साहेबांना अभ्यासात काही रस नाही त्यांना धडा शिकवू नका
@amitkhambe3178
@amitkhambe3178 4 ай бұрын
उद्धव ठाकरे साहेब 🚩🚩🚩
@hemantmhatre6107
@hemantmhatre6107 3 ай бұрын
Chan questions vicharlat madam
@abhaydesai5761
@abhaydesai5761 3 ай бұрын
आणि बाकीच्या राज्यामध्ये तेव्हा काँग्रेसला मत दिली असता जनतेने तेव्हा तुम्ही काय दिवे लावता
@bhikumalusare1984
@bhikumalusare1984 19 күн бұрын
सन्यास कधी घेनार साहेब
@ramchandramishra3842
@ramchandramishra3842 18 күн бұрын
साहब महगाइ बड़ा कर महाराष्ट्र का उद्धोग को गुजरात में जाने देने वालों का जनता किया करेगी यह वक्त बतायेगी बिधान सभा चुनाव में। तिन माह के बाद महगाइ की वजह से तर्सत है जनता।
@amolsanas838
@amolsanas838 3 ай бұрын
100 टक्के आम्ही मराठा माणूस फकत आणि फकत जरांगे आणि उद्धव साहेबाना साथ देणार...हे नक्की...
@user-bk7vz7kk5e
@user-bk7vz7kk5e 18 күн бұрын
याची मस्ती अजून जिरली नाही वाटत पण येणाऱ्या विधासभेला भाजपाचा सुपडा साफ होणार आहे हे लक्षात ठेवा
@DilipBelokar-rz9sq
@DilipBelokar-rz9sq 3 ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
@dashrathghavali-wn5jc
@dashrathghavali-wn5jc 26 күн бұрын
दगा कुणी कोणाला दिला हे उभ्या महाराष्ट्राला परिचित आहे शेलार साहेब
@vilassagvekar7614
@vilassagvekar7614 26 күн бұрын
मँडम अतीशय सुंदर प्रश्न वीच्यारलात धन्यवाद,
@vms737
@vms737 10 күн бұрын
मी कोणालाही काही बोलणार नाही कारण माझ्या आयुष्याचा लढा हा फक्त मलाच लढ्याचा आहे... हे दोघेही या लध्यात काहीच कामाचे नाही
@rushikeshdewar9052
@rushikeshdewar9052 3 ай бұрын
Only uddhav thackeray
@pramodlawand5163
@pramodlawand5163 Ай бұрын
आशिष शेलार तू संन्यास घे आता
@manmathrajure4886
@manmathrajure4886 3 ай бұрын
आता बीजेपी पक्ष राहिला नाही बीजेपी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना मिक्स पार्टी आहे
@kalpeshshinde3299
@kalpeshshinde3299 4 ай бұрын
1 नंबर कुरेशी भाईजान.... 🤣🤣🤣🚩.. पहिल स्वतःच्या भावाला नगरसेवक म्हणून निवडून आण मग धंडा शिकवं....😂😂😂😂😂😂🚩
@shankarpatil814
@shankarpatil814 Ай бұрын
लोकांनी तुम्हाला लकांनी धडा शिकवला त्याचं काय?
@sunilbh7074
@sunilbh7074 4 ай бұрын
तुम्ही काय केलं
@workcation8098
@workcation8098 4 ай бұрын
Only uddhav thackrey ❤
@user-vw4qf7os5u
@user-vw4qf7os5u 17 күн бұрын
Correct question anjali damaniyaji
@nagnathaaglave6792
@nagnathaaglave6792 13 күн бұрын
आमच्या उद्धव साहेबांबद्दल काही बोलू नका शेलार साहेब मी कट्टर शिवसैनिक जाहीर निषेध करतो
@krishnadhuri4309
@krishnadhuri4309 3 ай бұрын
Right
@vilaschandrakantpatil7832
@vilaschandrakantpatil7832 22 күн бұрын
फक्त मा.उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना
@abhaydesai5761
@abhaydesai5761 3 ай бұрын
काय दीड शहाण्या माणसाची मुलाखत घेताय
@santoshwagh4627
@santoshwagh4627 23 сағат бұрын
शैलार यांना मुंबईची जनता धडा शिकवणार हे नक्कीच लवकरच घरी पाठवणार हे नक्कीच
@vijaypatil509
@vijaypatil509 4 ай бұрын
शेलार आपण किती पात्र आणि लायक आहात हे ठाकरेंना चांगलंच माहित आहे, त्यामुळे आपण त्यांच्यासमोर बोलूच शकत नाही. फक्त आता तिकिटासाठी फडणवीसची लाचारी करता आपण, आतून फार मोठं दुःख आहे भाऊ... आणि धडा थांबा जरा, जनता वाट बघत आहे तुमची वाट निवडणुकीत लावण्यासाठी, धडा शिकवण्यासाठी.....
@SD-kq3fn
@SD-kq3fn 24 күн бұрын
Only Uddavji Thakre is Shivsena zindabad
@luckyjadhav4363
@luckyjadhav4363 4 ай бұрын
Only udhav saheb balasaheb thakre shivsena
@preetikharvi4275
@preetikharvi4275 19 күн бұрын
याला सोपा प्रश्न विचारला आणि उत्तर काय देतोय ...
@deepaphatak4609
@deepaphatak4609 3 ай бұрын
हीच हिम्मत उद्धव ठाकरे आणि शरद पवार समोर प्रश्न विचारू शकाल का चाय बिस्किटे
@tanajidalbhagat8721
@tanajidalbhagat8721 22 күн бұрын
याची उद्धव साहेब ठाकरे यांच्यावर बोलायची लायकी नाही
@neetabadkar2541
@neetabadkar2541 4 ай бұрын
Only Uddhav ji Thakre
@viivek6686
@viivek6686 3 ай бұрын
Very good question madam
@navinchandrabaokar6957
@navinchandrabaokar6957 26 күн бұрын
जनयोने मत दिली नाहीत तर प्रृष्ठ भागावर हाणून तुमची जागा दाखवली.
@chandrakantbadgujar3500
@chandrakantbadgujar3500 10 күн бұрын
शेपटी वाकडी तर वाकडीच 😅😅😅😅
@priyankalokhande4470
@priyankalokhande4470 17 күн бұрын
साहेब भषटाचारी घेवून महाराष्ट्र हातातून गेला.
@alladinjahazi3831
@alladinjahazi3831 16 күн бұрын
😂😂😂... Shelar should keep his mouth shut & quit Politics... He should stand by his words if he is real 'MARD'.. He challenged UBT but fell flat on his face
@mahendraparab9126
@mahendraparab9126 18 күн бұрын
शेलारची.आजुनही.मस्ती.जीरलेली.नाहीआहे.शेलारची.राहीलेली.थोडीमस्ती.उध्धव.साहेब.वीधान.सभेला.जीरवतील.थोडीवाट.बघशेलार.वीधान.सभेची.
@dattamore4722
@dattamore4722 16 күн бұрын
फक्त उद्धव साहेब ठाकरे
@user-yr7tj5ir6v
@user-yr7tj5ir6v Ай бұрын
जतेन भाजपाला धडा शिकवला
@sanjaytilekar1100
@sanjaytilekar1100 17 күн бұрын
हा काय बोलतो त्याला कळतं का तो राजीनामा कवा देणार आहे पहिलं सांग
@udaymohite5636
@udaymohite5636 4 ай бұрын
ABPमाझा रणरागिनी की ठाकरे पवारांच्या मांजरी
@pandurangdubal7129
@pandurangdubal7129 5 күн бұрын
आता कळाले का जनतेने थोबाड कोनाचे फोडले, नुसते वाचाळगिरी चालु आसते.
@shivprsadkamble5996
@shivprsadkamble5996 29 күн бұрын
हमारा अटल बिहारी वाजपेयी बीजेपी पाहिजे होती नसल्यामुळे हमी बीजेपी सोबत नाही
@sadanandbhosale8539
@sadanandbhosale8539 17 күн бұрын
आरे प्रश्नाला उत्तर दे विचारलेला प्रश्न सोडून काय बरळतोस
@user-py6sf4gl6e
@user-py6sf4gl6e 3 ай бұрын
हा करनार सेलार
Survival skills: A great idea with duct tape #survival #lifehacks #camping
00:27
Самое Романтичное Видео ❤️
00:16
Глеб Рандалайнен
Рет қаралды 5 МЛН