श्री कराळे सर तुमचे विश्लेषण फार चांगले असतात 💐💐🙏🙏.
@anilgaikar38304 ай бұрын
एकदम 💯 बरोबर विश्लेषण केले आहे कराळे सर. जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🐅👌👍✌️💐
@sanjaynannware87535 ай бұрын
कराळे सर एकदम सत्य विश्लेषण केलेतं,आपण भावी आमदार आहात अण् हमखास निवडुन येणार.निवडुन आल्यावर आपण असाच स्पष्ट, बेधडकपणे धाडसपणे बोलंल पाहिजे.
@zamashaikh26105 ай бұрын
कराले सर अल्लाह आपको हमेशा खुश और सेहतमंद रक्खे
@AshaDolse5 ай бұрын
कराळे सर यांना सॅल्यूट खूप छान विश्लेषण करता. धन्यवाद सर
@bt-yx9tv4 ай бұрын
आगदीबरोबरबोललेवाटत
@hasrajkale31102 ай бұрын
वर्धा येथे आता विधानसभेवर निवडून यावे हि विनंती🙏😊🙏😊
@ashokbhagat16905 ай бұрын
अगदी बरोबर सर,🌹🙏 यांना संविधान वाचवणे महत्वाचे नाही तर संविधान विरोधी शक्तींना वाचवणे महत्वाचे वाटते.आंबेडकरी समाज हे दोन्ही नेते संविधान विरोधी विचारसरणीच्या दावनीला बांधले गेले हे पुर्णपणे ओळखून आहे जयभिम जय शिवराय 🙏 💐
@shakilinamdar48155 ай бұрын
कराळे सर खुप छान आभ्यास आहे तुमचा ग्रेट तुमच्या सारखे च लोक आपल्या भारताला पुढे नेहू शकते
@pradipgaurkar42655 ай бұрын
सुंदर मार्गदर्शन सरजी.
@krishnakumarwarkade87555 ай бұрын
कराने सर छान विश्लेषण दिले।
@ShahajiShinde-l1x5 ай бұрын
श्री सर आपण सर्व. मुद्दे खूपच. छान माडणी आहे असे मत व्यक्त केले
@abdulghalibabdulsattar5 ай бұрын
Karale Sir Aap ki zahanat ko Dil ki ameeque gahraiyon se mubarak baad. Sir aap ne sahi tajziya kiye Aap ki siyasi baseerat ko salaam.
@uttampawar63475 ай бұрын
कराळे सर मस्त विश्र्लशन वंचित चे नक्की 4/5 व स्वतः बाळासाहेब खासदार झाले असते अशी माझी प्रामाणिक इच्छा होती.....
@bt-yx9tv4 ай бұрын
आतितीथमातीझालीनवनीतराणातीलाकसवागवकळतनवतवटत
@AnnaJawanjal-il9mg3 ай бұрын
दादा इतिहास डोकाऊन बघा
@kishorkulkarni20575 ай бұрын
सर तुम्हीं आमदार होनार आहे एकदम पक्की ख़बर देत आहे वर्धा येथुन
@ghanshyamkshirsagar50895 ай бұрын
कराळे सर तुम्ही एकदा तरी आमदार किव्हा खासदार बनार वर्धा मध्ये राहातो
@dyneshwartekawade49084 ай бұрын
अतिशय चांगले विश्लेषण केले कराळे मास्तर
@nandapurmaruti72985 ай бұрын
एक नंबर विश्लेषण सर
@meenadhumale74844 ай бұрын
कराळे सर तुम्ही खूप चांगले विश्लेषण करून अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे धन्यवाद सर
@madhukarwasnik38295 ай бұрын
आपले मनोगत अगदी बरोबर आहे.
@hanumantbhapkar35965 ай бұрын
हॅलो अमरावती येथे श्री राहुल गांधी यांची फार मोठी सभा झाली त्या सभेला लोकांनी अत्यंत गर्दी केली त्या ठिकाणीच नवनीत राणा यांचा पराभव निश्चित झाला
@MajidKhan-gw2xu5 ай бұрын
कराळे सरजी कटाक्ष विश्लेषण - खूप छान🇮🇳💐💐💐🤝
@anilkamble51075 ай бұрын
Very good analysis
@dreamsneverdiehappy5 ай бұрын
आमी एकच साहेब मानतो, फक्त नी फक्त महामानव - डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाकी जे असतील ते 1000 कोटी वाले. जय भीम जय हिंद ❤
@surajmude20475 ай бұрын
आम्ही पण फुले, शाहू, आंबेडकर, यांना मानतो जय शिवराय 🙏🇮🇳
@Adkmkp5 ай бұрын
काय आहे विचार बाबासाहेबांचे आहे का माहीत तुला .
@krishmanohare90645 ай бұрын
Jay bhim
@Aishualane5 ай бұрын
@RajivPawar-sf7ydAbe Bhadwya, Tujha address de aani number de Hijdya, Tula Ambedkar wadi lok kse koltil smjnar nhi tula
@babie23285 ай бұрын
@RajivPawar-sf7yd तुझ्या आई ला विचार बाप कोण आहे
@jalalshaikh45904 ай бұрын
100℅ correct sir, You are great, real speaking Real, clear, speaking.
@PradnyavantUmak5 ай бұрын
सर तुमचे विडियो खुप पाहतो चांगले बनवता
@satishkamble57075 ай бұрын
छान विश्लेषण
@asifharun47385 ай бұрын
ठीक हाय हा शब्द तुमचा खूप वेळा येतो बोलण्यात. ते खूप इरिटेट करत ओ सर 🙏🙏🙏🙏🙏🙏माफी असावी पण जे खरं आहे ते खरं आहे
@RajeshIngle-j1f5 ай бұрын
Karade sir jindabad live long sir.
@pradipgaurkar42655 ай бұрын
मा.कराळे सर जबरदस्त
@nitinborkar95202 ай бұрын
सर मि तुम्हचे वीडियो नेहमी बगतो फार छान माहिती देता I Love May इंडिया
@surendrachaware5 ай бұрын
Kale सरांनी सर्व मतदारअना जागृत करण्याचे महान कार्य केले आहे भाऊ🎉🎉🎉🎉🎉🎉 अभिनंदन सर 🎉🎉🎉🎉
@AZAMKHAN-u9s5 ай бұрын
Great 👍 sir thank you ❤
@kawalkar.harshal5 ай бұрын
हुशार आहात आपण...great 👍
@satishdhurve37805 ай бұрын
स्वतःच्या स्वार्थासाठी पूर्ण महाराष्ट्र राज्यच वाटोळ करणारा एकच व्यक्ती तो देवेंद्र फडणवीस
@PramodKhollam5 ай бұрын
U r right ब्रो😮
@amarkanteshowar51534 ай бұрын
Sir tummi great aahat
@amit09235 ай бұрын
You are great Sir Best Explain !!!
@ashokbaiskar7105 ай бұрын
१००% सत्य आहे गुरुजी 🙏
@ramannikumbh14245 ай бұрын
Agdi barobar mhanta sir tumhi.aambedkar wadinni jar India aaghadila pathimba dila asta,tar sattapariwartan zale aste.aata aatmchintan achi garaj aahe.
@n.m.k.p33015 ай бұрын
कराळे सर. 🙏. तुम्ही सम्परण bjp चे कपडे काळून टाकले. सत्ते वर आहे. धन्यवाद. 🙏✅. मी मालेगावकर.
युती ची भाषा करणारे जे आहेत त्यांनी अगोदर पाठिंबा . देणे शिकावे .मग दुसऱ्यांना शिकवावे .आंबेडकरांचे पाठिंबा घ्यायचा पण आंबेडकरांना पाठिंबा द्यायचं नाही असे कसे चालेल सर
@narharideshmukh74115 ай бұрын
कराळे सर आंबेडकरांचे बाबतीत केलेले विश्लेषण योग्यच आहे
@ajaypatilstarmaker59005 ай бұрын
Sir tumhe video khup chan astat .khup chagl shikayla bhetat
@swatisatdive34065 ай бұрын
Khup chhn vishleshn karta apan
@sachingunjal36045 ай бұрын
Bhavi aamdaar karale gurji
@BaburavDhage-d9q5 ай бұрын
विधानसभेला दाखवून देऊ विधानसभेला भाजप मुक्त महाराष्ट्र करू
@vijaynagare11595 ай бұрын
प्रकाश आंबेडकर यांचा निर्णय चुकला, आज लोकसभेच्या पाच पैकी चार सिटा लागल्या असता, सरकार मध्ये एक मंत्री भेटल असत. विधान सभेच्या दहा ते पंधरा आमदार झाले असते. आज समाज पुढे गेला असता. ओठ बँक वाढली असती.
@Adkmkp5 ай бұрын
कोणत्या जागा देत होते जरा सांग .मीटिंग साठी पाठवलेल्या लोकांना अपमान केल्यासारखे बाहेर बसवत होते ते दिसत नव्हते का तुला
@aadeekale5 ай бұрын
बोच्या अकोला त आली असती येडझव्या, अजून काय लायकी आहे त्याची एक सीट बस झाली त्याला
@vishwaspatil39325 ай бұрын
मविआ कडून कसं काय मंत्रिपद मिळालं असतं आणि bjp ची ढुंकून पण विचारात नव्हती
@RamdasGaikwad-br7ih4 ай бұрын
बरोबर आहे आणखी मतांचा टक्का सुद्धा वाढत गेला असता आणि विधानसभा मधे मोठा फायदा झाला असता
@SalgudeBhaiya4 ай бұрын
0
@sanjaymakode91475 ай бұрын
सर तुम्ही खर बोलता.
@daksh_news5 ай бұрын
वास्तव विश्लेषण कराळे सर
@navnathwagh12375 ай бұрын
खरं बोलतात सर पंकजा मुंडे बद्दल
@sarangdharghyar5 ай бұрын
Stymevjyte krale sr 37:15
@RashidShaikh-h6o5 ай бұрын
ख़तरनाक हुशार आहात सर तुम्हि
@anandwadje33175 ай бұрын
आम्ही सदैव उध्दव ठाकरे साहेब यांच्या सोबत आहोत
@DhananjayHemane5 ай бұрын
❤❤❤हुशार मानुष ,सर
@Vijaykubde-sn8cc4 ай бұрын
Sar Tumhen Chennai aahe aahe aahe❤❤❤❤
@RadheshyamParteti-cp6wx5 ай бұрын
Great sir
@RajendraParihar-sn8cx5 ай бұрын
I am so nerves after this result but I will be with VBA.
@mahindrajadhav51004 ай бұрын
सर एकच नंबर
@MahadevSonwane-eo1qc5 ай бұрын
कराळे सर हिंदू म्हणजे काय? हे मला सरळ तुम्ही एक व्हिडिओ बनवून सांगा. तर मी म्हणल शिवरायांचे माणसं .हिंदवी स्वराज्याचे स्वप्न शिवाजी महाराजांनी बघितले होते . एकाच महापुरुषाचे नाही.जेवढे काही महापुरुष होऊन गेले त्यांचे स्वप्न फक्त बाबासाहेबांनी पूर्ण केले. नमो बुद्धाय जय भीम जय भारत
@vaibhavsawant71795 ай бұрын
श्री ची इच्छा होती 🚩🚩🚩🧡
@surajmude20475 ай бұрын
पण अंधभक्तांना वाटते की मोदीनं पूर्ण केले
@irfanhashmi83885 ай бұрын
Best
@balugore55514 ай бұрын
खरोखर बोलत आहात
@shantaramrathod80225 ай бұрын
एक्झीट पोल सारखाच बोलंला कराळे सर 👌
@priyankapote72395 ай бұрын
only कराळे सर 👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@hasrajkale31102 ай бұрын
🎉कराळे सर आता विधानसभेच्या वेळेस महा विकास आघाडीला सतेत बसवण्या साठी प्रयत्न करा जय जवान जय किसान
@RamnathKale-tm9vt5 ай бұрын
ठीक आहे शब्द सारखा येतो,तो टाळावा
@imranpathan96405 ай бұрын
Mast
@DhanarajLende4 ай бұрын
बेगाने शादी मे अब्दुल्ला दीवाना 🎉 जय किसान 🎉🎉
@BabanLinghate5 ай бұрын
Jay Bhim ✌️
@SonaliNikam-zu7lu5 ай бұрын
कराळे,मसतर,लयभारी
@sachinwalde19865 ай бұрын
सर evm reselt barobar aahe ka
@DhanarajLende4 ай бұрын
वर्धा म तदार संघा तील तुये तीन लाख मत कुठ गेले 🎉 जय किसान 🎉🎉
Yes you are right about election commission and their effects,And I think some people are so irresponsible behaviour about INDIA Gathbandhan This May be responsible for some seats 😊
@vishwanathchavan34185 ай бұрын
कराळे भाऊ तुझं विश्लेषण खुप छान असतं,, फक्त,, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा उल्लेख तु उद्धव गट असा करतो ना,,,,ते मात्र पटत नाही,,
@vinodrakhade-rd7ms5 ай бұрын
Super Expensive
@Divyapatil-yx2ey5 ай бұрын
Tumhcha peksha khan sir bre rajkaran sodun samajkar tr kartat
@sureshjadhav70295 ай бұрын
सर शेयर मार्केट वरती व्हिडिओ घ्या कि नितेश सर
@diwakarbobade54015 ай бұрын
Right100%
@SHAHIDKHAN-jb9oz5 ай бұрын
Good
@subhamdamodar93255 ай бұрын
Sir request aahe balasahebanla nka aanu tumcha sahanpna Sharad Pawar Uddhav Thackeray tayanle shikva balasahebala nko madhe gheu
@bhaktinaad7014 ай бұрын
😮. माझे पूर्ण विचार असच होता पण माया वाती प्रकाश आंबेडकर अंचं फार चुकले
@rakeshdurge81405 ай бұрын
EVM बंद होऊ द्या नंतर माहीत होईल आंबेडकर चळवळ काय आहे बहुजन समाज जागृत होत आहे
@BhartiSuraj-pw4rt5 ай бұрын
Sir Akola buldhana seat var video banva
@tanaji61005 ай бұрын
मराठवाडा तुन मोठ मोठे दिग्गज पडले अन तिकडे कंगना मॅडम निवडून आली.... काय म्हणावं या जनतेला....
@vishaltharewal96094 ай бұрын
अंधभक्त आणि सुज्ञ, बुध्दीजिवी मतदारांमध्ये हाच तो खरा फरक आहे.
@rameshbansode95764 ай бұрын
इलेकशन हे बॅलत पेपर वरच झाले पाहीजे. EVM हटाओ देश बचाओ .
@RamdasGaikwad-br7ih4 ай бұрын
24:13 महाराष्ट्रात शरदचंद्र पवार यांनी इलेक्शन कमीटीवर बारीक लक्ष ठेवून होते म्हणून एकतीस सीट आले.बाहेरचे राज्यात हलगर्जीपणा नडला नाही तर मोदी सरकार सत्तेवर येऊच शकत नव्हते.कराळे सर बरोबर विश्लेषण करीत आहेत आंबेडकर आघाडी सोबत असते तर38 सीट नक्कीच आले असते महाराष्ट्रात यात आघाडी आणि वंचित दोघांचाही फायदा झाला असता . आणी वातावरण असे होते वंचित कोठूनही निवडून आले असते. मराठा मतदार सोबत होते
@bilolitimesnews29885 ай бұрын
सर EVM मशिन मध्ये गडबड झाली का ? या वर एक video बनवा
@SonaliNikam-zu7lu5 ай бұрын
असली,हीच,हींदु मीनकली,हींदु
@darshannikam74753 ай бұрын
माझे राजे माझे साहेबानच राज्य लोकसभा शुरवात विधानसभा बाकी