आता जरांगे पाटील ह्यांना BJP चा माणूस म्हणार का ?? 😂😂 जरांगे पाटील हे मराठा समाजाचा माणूस आहे, हे सत्य आहे...ना की शरद पवार ना BJP ना शिवसेना कुणाचे नाही.... एक मराठा लाख मराठा ❤
@sakharamugale883910 ай бұрын
अशोक चव्हाण मतलबी आहे
@ganeshshejul556310 ай бұрын
अशोक चव्हाण यांना आत्ता कोणी किंमत देत नाही फक्त जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भीम 💙❤️
@bandumule924310 ай бұрын
स्वतःच्या फायद्यासाठी अशोक चव्हाण हे जरांगे पाटलाची भेट घेतली आहे ही भेट समाजाची राजकारणाची होती
@satyavijayhasnale407510 ай бұрын
अशोक चव्हाण आतापर्यंत मराठा समाजा साठी काहीच नाही केल.कांग्रेस पक्षावर मोठ होऊन भाजपची चाटूगीरी करत आहेत त्यांना आरक्षणाच देणघेण नाही.मागच्या काही महिन्याखाली मराठा विरोधी भूमिकाकेतून मराठा बांधवांच्या अंगावर जीप ता.धर्माबाद जि.नांदेड येथे घातली होती
@RamdasGaikwad-br7ih10 ай бұрын
जनतेची दिशाभूल करणे हा एकमेव हेतू दुसरं काही नाही
@jadhavmanali10 ай бұрын
त्याना कुनी पाठवल एस आई टी लावा.
@vittalkharade40510 ай бұрын
फक्त मनोज दादा एक मराठा लाख मराठा जय शिवराय
@skadam12410 ай бұрын
बरोबर आपमान केला आशोकचा
@L.RBhise10 ай бұрын
आपला ना कयास ना अंदाज मात्र संपूर्ण व्हिडिओ बरोबर आहे. त्यात अचूकपणा आहे. 4:19
@Sonali52010 ай бұрын
पदमश्री शामरावजी कदम साहेब मराठायचे कैवारी होते चव्हाण कुटूंबीयां चा दूर दूर मराठा समंध नव्हत
@parmeshwarsalunke517910 ай бұрын
भाजप ला पराभव दिसत आहे , म्हणुन असे डाव टाकला आहे पण यशस्वी होणार नाही 😮😮
@dnyneshwerkubde417710 ай бұрын
आम्ही जरागे पाटला सोबत आहे
@VitthalNaner10 ай бұрын
जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
@kailaskumkar230110 ай бұрын
आगदी बरोबार आहे
@MahadevKande-y8x10 ай бұрын
जरंगे कोणाला विचारून चव्हाण ला भेटला. काय बोलण झालं आमच्या समोर मांडा
@sitaramshinde766910 ай бұрын
काँग्रेस मध्ये निष्क्रिय असलेला आता सक्रिय झाला आदर्श नीय नेता
@JayshreeKadam-bp8lg10 ай бұрын
अशोक चव्हाण आता अशोक सवान झाले आहे
@sunilkagade916610 ай бұрын
आता नवीन प्यादे पुढे केले आहे तरी अशा चालीला कोणी बळी पडु नये
@sakharamzungure10 ай бұрын
आम्ही जरांगे पाटला सोबत आहोत
@pradipdaulatdar458410 ай бұрын
अशोक चव्हाण 57 जलांगी पाटलाकडे गेले नव्हते तर भाजपने त्यांना पाठवलं होतं
@anilgaikwad491510 ай бұрын
स्वार्थासाठी भेट
@prabhakarchavan79910 ай бұрын
अजून पर्यंत हे होते कुठे?
@देवरामपर्वे10 ай бұрын
पाटील आशा लोकानपासुन सावधान
@pratapraokadam841510 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय जरांगे. चव्हाण साहेब काहीच सांगू शकत नसतील तर भेटायला येण्याच कारण च नाही.
@vheejaymalviyaa239310 ай бұрын
अशोक चव्हाण मराठा आंदोलनात अग्रेसर होते, जरांग्या ला आंदोलन संपवायचेच नाही त्याला या सर्वाची चटक लागली आहे.
@dilipbagal744010 ай бұрын
हो त्यांना आपल्या मनात आले गोष्ट बरोबर आहे
@shesharaomangnale245610 ай бұрын
जनतेच्या हिताचे कमी स्वतः चे हित जास्त करणारे मराठा जातीला पूर्णपणे विसरलेले स्वतः चा बचाव करणारे नेते.
@BalajiiLokhande10 ай бұрын
👍
@balajijadhav758010 ай бұрын
भाजप यांची चाल आहे
@sureshsolat310410 ай бұрын
महोदय, अशोक चव्हाण हे सुरूवातीपासून जंरागे पाटील यांचे आंदोलन चालढकल करून चालणार नाही असे जाहीर पणे बोलत आलेले आहेत. विषेश अधिवेशनात त्यांनी मांडलेली भुमिका पाहा.
@dilippatil608610 ай бұрын
मतदान कोणालाही करा पण पहिल्यांदा देश महत्वाचा कायदयत बसेल असे आरक्षण केव्हाही पदरी पाडता येईल मतदान करा पण देश सुरक्षीत कसा राहील असे करा । जय महाराष्ट्र । जय भारत । जय श्री राम
@BalajiIngole-rp7hz10 ай бұрын
अशोक .चव्हाण.मराठा.समाजा.सोबत.नाहीत.
@navinpatil858910 ай бұрын
जरांगे पाटील मनतील तेच करणार
@dinkarwadhekar161010 ай бұрын
हम न्या अस नाही ते काही बी सांगतो जरांगे पाटलाचे मनातले ब्रम्ह देव सुद्था सांगु शकत नाही
@bharatgavate392610 ай бұрын
चव्हाण पाटील यांच्या अगोदर का नाही भेटले याच्यामागे काहीतरी उद्देश असू शकतो चव्हाण
@babasahebkakde54810 ай бұрын
S I t लावा
@bharatraosawant36710 ай бұрын
रजकिय निती आहे
@Pavanmore140810 ай бұрын
4:09 4:12 4:13 4:13
@dnyaneshwarganjre342310 ай бұрын
😂😅 Asusakakate❤hoyalacha Pahane Te Apalecha Bhau Aahet
@sunilgavhane721810 ай бұрын
चव्हाण यांची पत्नी पंजाबी आहे याला मराठा समाजाची गरज नाही
@shriniwasmadrewar224910 ай бұрын
डील झालेली आहे
@chandrakantgodage344710 ай бұрын
आता कशाला आलात
@satyashodhak12310 ай бұрын
😂😂😂😂
@subhashshedge277110 ай бұрын
Only for election
@SanjayPatil-zr9rf10 ай бұрын
Nahi
@rajendrasuryawanshi648310 ай бұрын
वेळ वाया गेला माहिती घेऊन बोला
@santoshmalakapure530810 ай бұрын
भाजप महाराष्ट्रातून हद्दपार होणार
@rameshwartambe626310 ай бұрын
अशोकराव बी.जे.पी चा एक प्यादा म्हणुनच काम करत आहेत.
@navanathpatil15610 ай бұрын
Bheti mage chavan स्वतः च्या swartha साठी bhetale asnar tyanna samaja च काहीही den ghn नाही
@kishorubale635910 ай бұрын
झासे मे मत आणा
@aashwininivrutti553510 ай бұрын
पपोळीवर..तुपटाका.मणतो.नारे.हा
@VikramNavale-f2t10 ай бұрын
Ashok Chavan he delar aahet bjp che Aadarsh ghotalebaj
@nileshpawar34610 ай бұрын
Ek maratha lak maratha sage soyre aamal bajwani kara
@pandurangpawar360810 ай бұрын
Samajache Ashokrao kadhi hote. Te Political partyche Agent mhanun JARANGE PATLANA bhetayala gelele asanar he nakki.
@ramraoingale38710 ай бұрын
Ashok Chavan Dal Badly Ahe.Jarange Patil Sawadhan Rahave
@harishinde94610 ай бұрын
ती चाल आहे
@murlidhargangane806410 ай бұрын
Samajache konte Kam Ashok chavanani kele samajache manatun utrlele nete swata padlele nahit postmanche Kam krt ahet
@BabanKute-j2b10 ай бұрын
Jarange patil he sattadhari yana matdanatun dhada shikvtil ashi maratha janchechi apeksha aahe
@MarutiMore-oe8so10 ай бұрын
Martha samajala sarsakt arkshan Ashok Chavan Tumi modi chya kanat saga Tumi Martha yana arkshan deun taka manje martha samaj tumala sapot deta pahile arkshan nater vilkshan