बीज अंकुर हे गोट्याचे गाणे हे गाणे म्हणजे त्या काळात घेऊन जाते, जुने BW tv, गावातील संध्याकाळ, आर्थिक परिस्थिती बेताची असलेली मध्यमवर्गीय कुटुंबे एकाच वाड्यात राहणारी कुटुंबे, मात्र तणाव मुक्त,
@shubhangitikude99967 ай бұрын
खर आहे
@shwetawankhade36224 ай бұрын
Agado khar bolalat dada
@prateekjoshi94825 күн бұрын
🙏
@titangaming922122 күн бұрын
Nkalat maz balpan athwan yety dole panawale
@praviin_ingavalay Жыл бұрын
🥹🥹 पुन्हा ते दिवस येतील का ? एक सुवर्णकाळ जो पुन्हा कुणी अनुभवू शकणार नाही....लहानपणी फक्त ऐकत होतो आता त्याचा अर्थ कळतोय...पुन्हा तेच दिवस जगावेसे वाटतय...तेच लहानपण आणि तोच डब्बा टीव्ही...
@maheshwaychal9511 Жыл бұрын
खरंच मनातलं लिहीलं तुम्ही, डोळे पाणावले😢😢
@kaushalkhairmode895211 ай бұрын
Golden Day.. never came back ❤
@aartibhave161110 ай бұрын
Nostalgia 😟😟
@aditienterprises261010 ай бұрын
💯 आता अर्थ कळतेय
@shubhaphadke70969 ай бұрын
Julu❤qa
@shrikantsonone90752 жыл бұрын
Ashok पत्की म्हणजे मराठी संगीताला पडलेले एक दिव्य स्वप्नं...खूप सुंदर.. 🙏🙏
@adpatil23832 жыл бұрын
👌👌👌👌
@rohanpatil37932 жыл бұрын
The hvvyuj
@sapanavagyani5590 Жыл бұрын
@@adpatil2383😊😊😊
@bharatibhange36775 ай бұрын
Kharach
@hemendamasukar768 Жыл бұрын
मनापासून रडलो.खूप दिवसांनी. Thank you. अशोक पत्की सहेबांसाठी.....
@Smita166 ай бұрын
😢
@dwarkanathkulkarni39143 ай бұрын
आसवे आवरत नाहीये. ह्रदय पिळवटले आहे
@kirant96Ай бұрын
😭😭
@dilipmestry57202 жыл бұрын
हल्ली च्या जमान्यात सूर पण नाही ताल पण नाही मनाला येईल तसा रंग चाली चालल्या आहेत पहिल्या चाली अर्थ खुप छान आहेत अशाच चालू रहूदे हीच ईश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद व देशाला धन्यवाद
@akshaymore38135 ай бұрын
Back to school days. Golden era of 90’s . ब्लैक and व्हाइट टीवी वरिल दर्जेदार कार्यक्रम असलेला तो काळ. दुपारी शाळेतून घरी आल्यानंतर लागणारी मानसी, संध्याकाळी वादळवाट. Golden era of Marathi Serials. ❤
@kaustubhdabadge2 жыл бұрын
आभाळमाया, वादळवाट आणि अवघाचा हा संसार ही टाईटल सॉंग्स अजरामर आहेत
@ronnykhabra71742 жыл бұрын
Exactly Right
@rajkumarachrekar2879 Жыл бұрын
पण ' या सुखांनो या ' on the top of all titles.
@chinmay37593 жыл бұрын
00:01 आभाळमाया 01:01 अवघाचि हा संसार 08:38 या सुखांनो या 09:40 वादळवाट
@shrutambadge25992 жыл бұрын
Mitra hech baght hoto thanks 😅
@profiresafesystems11372 жыл бұрын
Same here
@dhanubendre6632 Жыл бұрын
Mitra ❤️
@omkarbhandare1488 Жыл бұрын
मोगरा फुलला हे गाणं आवडतं मला..
@निखिलकापडणे4 ай бұрын
01:01
@snehadhumal65042 жыл бұрын
पुन्हा ते दिवस आठवले.... गहिवरून आले.. नकळत डोळे ओले झाले...
@siddheshdurgavali.64387 ай бұрын
बीज अंकुरे अंकुरे हे गाणं, हृदयाच्या❤ जवळ च गाणं.
@kanchanpandagale95192 жыл бұрын
जुन्या मालिकेचं हे गाणी ऐकले तर, tension free झाल्या सारखं वाटतं .....
@sonofasoil10 ай бұрын
आईची आठवण येते हि गाणी ऐकल्यावर. ती ह्या सर्व मालिका बघायची.
@TheSiddkulkarni5 ай бұрын
आणि नन्तर चर्चा चालायच्या.
@imback4uok4 ай бұрын
Same here 🥹🥺😥
@yogeshsalunkhe6592 ай бұрын
Barobar ❤😢
@VG_1982 ай бұрын
Same here
@ShubhangiThombre-m8p2 ай бұрын
H0 majhi aai pan roj ya serials pahat hoti😢
@prachikrsna3 жыл бұрын
मन मानसी मानसी...ऐकताना वेगळ्याच विश्वात नेतं हेगाणं.खरोखर ते दिवस आठवतात.किती आवडीने पहायचो ही मालिका
@aratiganesh18442 жыл бұрын
खरय!
@bhaktishinde4221 Жыл бұрын
अगदी खरंय... ह्याच भावना होत्या माझ्या पण
@kirtivardhankulkarni99333 ай бұрын
दुपारी 1.30 वाजता
@ssshinde10002 ай бұрын
Same feeling
@lalitadeo7020 Жыл бұрын
अशोक पत्की यांचे संगीत आणि त्याला देवकी ताईंच्या सुरेल आवाजाची जोड मिळाल्यावर अशी छान छान गाणी वर्षानुवर्ष आपल्याला मंत्रमुग्ध करणारच. या serials संपून कित्येक वर्षं झाली तरी ही title songs अजूनही आपल्या मनावर अधिराज्य गाजवतात ❤❤❤❤
@mangalaparadkar78872 жыл бұрын
जुन्या आठवणींना उजाळा दिला हे आभाळ माया हे गाणं ऐकण्या साठी मी घरी शाळेत तुन रिक्षा करुन येत असे
@KillerGaming-11093 жыл бұрын
किती खरंच डोळ्यात पाणी येतं हे गीत ऐकल्यानंतर खूप छान संगीत दिलं आहे अशोक पत्कींनी सगळ्या सिरियल्स ना आणि त्यात देवकी जीन चा आवाज ऐकल्यानंतर मनच भारावून जातं खूप छान काळ होता त्यावेळी चा
@anilbaillu26902 ай бұрын
मन शांत झाले ,असे वाटते पुन्हा ते दिवस यावे
@mohinikulkarni476713 күн бұрын
Kiti goad aikatch rahavese vatate sukh fakt sukh aahe manapasun salaam patki ji
@sachinpandit238511 ай бұрын
मन भूतकाळात रमुन जातं कथा पण खूप सुंदर असायच्या
@000samsung2 жыл бұрын
कीती कीती सुंदर आठवणी डोळ्या समोरून गेल्या. अगदी लहान झालो, खुप खुप धन्यवाद पतकी काका 🙏
@rageshreeshastri138Ай бұрын
अशोक पत्की आपल्यासारखे अन्य कोणी असा विचार करुन शकत नाही. अप्रतिम सुंदर उत्तम महत्वपूर्ण संगीत जगतातील जादूगार. आपली जादुई रसिकवर्गांसाठी लाजवाब मानसिक समाधान व आनंद देवून जाणार अशीच. ❤❤❤
@manasikhabale5664 Жыл бұрын
एक सुंदर काळ चांगल्या सिरीयल होत्या अजून मनात आहेत खूप छान
@shivajidangade75732 жыл бұрын
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी मधील सुवणै क्षण
@vilaspadave4472 Жыл бұрын
अशोक पत्की साहेबांची गाणी ऐकल्यावर डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहात नाही
@aryanaik3160 Жыл бұрын
खूप सुंदर...किती छान दिवस होते ते....डोळ्यातून अश्रू आपोआप वाहू लागले....love u..Ashok Patki Sir
@deepakl.bawaskar4727 ай бұрын
इतका मोठा संगीतकार आणि सात्त्यता नी शेवटल्या ५० वर्षा पासून इतके कर्ण प्रिय टायटल गाणे,१०,००० तुन जास्त Ad films चे लोकप्रिय Sound track देणारा महान संगीतकार - अशोक पत्कीजी ला आज पर्यंत " पद्मश्री " चा बहुमान का नाही दिला गेला ? का कोणी त्यांचा पुढावा घेऊन शासनाला सिफारिष नाही केली?
@swati86dАй бұрын
आमचं लहानपण परत येवू शकतं का?त्या वेळचे दिवस कधीच विसरता येणार नाही..सोन्याचे दिवस होते ते.
@rupalideshpande59428 ай бұрын
ह्या सगळ्या मालिका मी लहानपणी आजि सोबत पाहत होतो...खूप आठवणी आल्या बालपणीच्या 😢😢❤❤
@vikrampatil51292 жыл бұрын
अशोक कांकांच अप्रतिम कंपोझिषण तितकेच मधुर आणि अप्रतिम स्वर झंकार, कानावर पडताच ऐकल्याशिवाय राहावत नाही ❤️👌👌👌
@smarty06092 жыл бұрын
Had tears in my eyes....nostalgic....miss those days.
@praneitkhot13412 жыл бұрын
True.... 💖
@jaidevakkalkote8107 Жыл бұрын
संगीतकार अशोक पत्की व विदुषी देवकी पंडित निव्वळ अप्रतिम 🙏
@shekharsonawane96352 жыл бұрын
काही स्वर काळजात घर करत असतात असे म्हणतात पण पत्की सरांचे संगीत ऐकून असे वाटते की काळजात स्वरांची नव्हे तर सप्तस्वरांची इमारत तयार केली...
@AnuraMahendraDhamne29 күн бұрын
Khup Sundar lihile ahe
@ramkrishnaawhale6632 ай бұрын
शीर्षक गीतांचा सुवर्णकाळ मनापासून नमस्कार अशोक काका पत्की❤
@piyamahi600310 ай бұрын
वादळवाट साठी 1like
@SouravPatil_Youtube2 жыл бұрын
गोट्या मालिका पण खूप भारी होती😢
@abhishekdixit63272 ай бұрын
आभाळमाया खरच आभाळायेवढेच प्रेम केले आम्ही सर्व कलाकारावर❤ जमल्यास परत एकदा आभाळमाया ही सिरियल दाखवावी ही विनंती करते आपल्या लाडक्या झी मराठीला अजुनही आम्ही उत्सुक आहोत
@SomnathLondheАй бұрын
Tata sky var available aahe
@peacelover8819 Жыл бұрын
divas kashe nighun gele samajlach nahi aai baba i ll miss you thankyou majha childhood mdhe khup happy thevlat mla tyasathi
@pujamore317719 күн бұрын
याहुन सुंदर ते काय ! अशोक पत्की साहेब ❤️❤️❤️
@shivajidangade75732 жыл бұрын
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी मधील सुवणै क्षण गाणं
@aartimapuskar94532 жыл бұрын
काका अप्रतिम...जुन्या आठवणी...ताज्या झाल्या...
@pl98772 жыл бұрын
पत्की सरांच्या चाली ऐकल्यानंतर मन मंत्रमुग्ध होते. काळजाला थंडावा मिळतो , खूप खूप धन्यवाद पत्की सर 🙏
@adpatil23832 жыл бұрын
👌👌👌👌
@mayurramakantadhatrao5103 Жыл бұрын
Mala khup aavd tat title song
@jyotichinchalikar408Ай бұрын
अती सुंदर, अप्रतिम, शब्द च नाहित, केवळ अप्रतिम हा शब्द अपुरा आहे, आम्हाला अशी गीते ऐकायला मिळाली, आम्ही धन्य झालो
@VIJAYSHINDE-zo7qu2 жыл бұрын
काय तो आवाज काय ती गाण्याची रचना काय त्या आठवणी खरच खूप सुंदर असे अशोक पत्की यांनी मराठी गाणी लीहले खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा
@pranitapakhare3250 Жыл бұрын
Aai chi khup athavan ali he gaani aaikun.. kharach kahi goshti kiti athavni jadun thevtat.. same goes to these songs.. thank you so much for such a wonderful composition ❤
@narendrabhurke6105Ай бұрын
आदरणीय श्रीमान अशोक पत्की साहेब आपण आमचे जीवन समृद्ध केले. आपल्याला मनापासून खूप खूप धन्यवाद!!🙏🙏🙏🙏🙏🙏
@satyajeetkadam6495Ай бұрын
ते दिवस सर्कन डोळ्यापुढे येतात. घरातील ते सर्व एकमेकांची काळजीने आपुलकीने विचारपूस करायचे. आणि आता कोणाचा कोणाला मेळ नाही. हे गाणी ऐकताना डोळ्यात पाणी आणि ओठावर स्मित आल्याशिवाय रहात नाही. 🥺😌 🫡🫡🫡
@atishmagar2575Ай бұрын
सुवर्णकाळ होता हा कधी च परत येणार नाही ....
@nlshshnd Жыл бұрын
आठवणीच घरं सजवणारी गाणी..... 😍
@surajmugade25412 жыл бұрын
जुन्या आठवणींना उजाळा मिळाला...डोळ्या समोर सगळ उभ राहील..परत त्या आयुष्यात जावं असं वाटतं...
@umapatil5942 Жыл бұрын
त्या काळच्या सिरियल ,गाणी मनाला स्पर्श करून गेल्याशिवाय राहणार नाहीत अशाच आहेत.thanks . आठवणींना उजाळा मिळाला.गेले दीन गेले.असच म्हणावं लागतं.🎉🙏👍
@YashrajPatil-q2i27 күн бұрын
जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे . खूपच छान आहेत गाणी
अशोक पत्की काकांनी जितके कार्यक्रमाचे Title गीत लिहीले तितके अर्थबोध ही आहेत..आणि ते अर्थबोध अश्या असंख्य लहानपणीचे आठवण सामावून एकवटत आहेत..देवकी ताईने तर असे गीत आपल्या मधुर गोडव्या गळ्याने गायले त्या आठवणी लहानपणाची ओढ खेचुन घेत आहेत आणि आपोआपच आनंदी अश्रु येत आहेत...अशोक काकांना व देवकी ताईला ह्या आठवणीच्या मनापासुन शुभेच्छा🙏🏻🙏🏻✨🎤🎼🎶
@narendrakulkarni47502 жыл бұрын
आता फक्त सुंदर आठवणी आहेत त्या दिवसांच्या,असं वाटते खरचं पुन्हा यावेत ते दिवस.
@padmajainamdar68052 ай бұрын
परत ह्या सेरियल्स चालू व्हाव्यात....मनापासूनची इच्छा
@दैवत4607 ай бұрын
डोळ्यात पाणी आले काय दिवस होते ते दिवस पुन्हा येतील का 😢
@ashishkakade5962 жыл бұрын
जुन्या आठवणींनी हृदय भरून आले
@mangeshparicharak11103 ай бұрын
जुने ते सोने,टायटल साँग एवढी भारी.मालिका तर भारीच होत्या.
@amolwaghmare344Ай бұрын
मोगऱ्या फुलांचा सुगंध दरवळत राहतो हे गाणी ऐकल्यावर
@prachichavan6348 Жыл бұрын
किती अर्थपुर्ण रचना.👌 ठाव घेणारं संगीत
@prasannadeshpande84972 жыл бұрын
सुवर्ण युगातील मधुर गीते
@sumitrasamant7492 жыл бұрын
ही गाणी त्या काळात जायचा रस्ता आहे
@mandark8545 Жыл бұрын
Time travel.....🏃♂
@prachichaudhari358 Жыл бұрын
🥺🥺🥺
@indianindian4617 Жыл бұрын
🥺🥺🥺🥺🥺
@HomoeoNaturalsHealthClinic Жыл бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊lllll
@HomoeoNaturalsHealthClinic Жыл бұрын
😅
@Secureb4u3 ай бұрын
खरंच सोन्यासारखे दिवस होते ते घरातले सगळे एकत्र बसून झी मराठी च्या सीरियल आवडीने बघायचे आताचया मोबाईल च्या जगात कुठे तो जिवंत पणा
@Smita166 ай бұрын
ऐकून पाणी लगेच आले कारण ती नुसती गाणी नाही त्यात असलेल्या आठवणी आणि त्या काळातली माणसे😢😢
@shashimaghade56242 ай бұрын
काळजात रुतलेली गाणी! अशोकजी माणूस म्हणून खूप मोठे आहेत म्हसनुन या स्वररचना निर्माण झाल्या
@prashantpanchal3481Ай бұрын
अशी गाणी आणि चाली पुन्हा होणे नाही❤❤
@Yogitachavan-i9c4 ай бұрын
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 😢😢
@ketanpatil12039 ай бұрын
खूप आठवण येते त्या दिवसांची 😢😭असे दिवस परत येणे नाही 🥹
@sanjaythorat25952 ай бұрын
त्या काळच्या मालिका पण अर्थपूर्ण असायच्या.... Title song लागलं कि घरातील सगळे एकत्र बसायची मालिका पाहण्यासाठी....खूप समाधान वाटायचं तेंव्हा.... प्रत्येक गल्लीतून ह्या मालिकांचे tital song ऐकू यायचे
@KedaarJadhav8 ай бұрын
भाऊक होतो ही गाणी चालू झाल्यावर डोळ्यात पाणी येते काय जादू आहे 😢😢😢😢
@jayeshmore17853 жыл бұрын
Legend Ashok patki kaka sir outstanding music
@manojichake12825 ай бұрын
जुन्या मालिका खरंच खुप भारी होत्या... जुन्या आठवणी डोळ्यात पाणी आणतात...
@saurabhkshirsagar73023 жыл бұрын
खुपच सुंदर रचना गाण्यांची 👌
@thekcraft2 жыл бұрын
'वादळवाट' ही मराठी दूरचित्रवाणी विश्वातील अशी एक 'क्लासिक' मालिका जिच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनातून कधीही पुसल्या जाणार नाहीत. मालिकेला २० वर्ष पूर्ण होत आलेली असताना आम्ही या मालिकेतील मोजक्या कलाकार आणि तंत्रज्ञांसोबत नुकत्याच धमाल गप्पा मारल्या. या गप्पांच्या दरम्यान कधी हास्याचे फवारे उडाले तर कधी डोळ्याच्या कडा अलगद पाणावल्या. रसिक प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहोत याच विशेष भागाचा टिझर ! टिझर पाहून आपल्या प्रतिक्रीया आमच्यापर्यंत नक्की पोचवा. धमाल गप्पांचा संपूर्ण भाग लवकरच घेऊन येतो आहोत.... Teaser Reprise version पार्श्वगायिका : नेहा सिन्हा kzbin.info/www/bejne/e6Kpl3t6ZtmWf9E
@dr.devidasmahadik4322 жыл бұрын
Old days were really good... I miss those days....
@roopa1111 Жыл бұрын
All gyas Miss those days 😢😢😢
@sudhirdharmadhikari2552 Жыл бұрын
अशोकजी दंडवत
@bharatipatil85978 ай бұрын
असेच काही सुंदर ..... सुंदर.... कधी न व्हावे जे शब्दांकित....
@annapralhadjadhav39049 ай бұрын
हृदयाच्या गाभाऱ्यात रुजणारी अनेक गाणी आहेत मनापासून धन्यवाद
@rohitnagvekar74822 ай бұрын
Mazya junya ghratlya lahnapanichya aathvani....gele te divas aani rahilya tya fkt aathvani❤
हे ऐकणारी शेवटची पिढी धन्यवाद देवा जीवन सार्थक झाले 👌🙏
@snehaljoshi7635Ай бұрын
खूप सुंदर गाणी आहेत. लहान पणा पासून ऐकली ते दिवस परत येतील का.
@ruchitapandhare65692 ай бұрын
बालपणी च्या आठवणींना उजाळा देतात ही गीते 😊 मंत्रमुग्ध करणारे मधुर आवाज आणि बोल ❤
@KaviKRamesh Жыл бұрын
सुरातला मधूर गोडवा म्हणजे अशोक पत्की साहेब पत्कीसाहेबांचा गळा गोड नसला तरी त्यांनी प्रत्येक गाण्यास गोड चाली लावल्या.खूपच मस्त🎉🎉🎉🎉
@ZeusSharpie2 жыл бұрын
Abhalmaya chi entry music tula pahte re la match hote
@pravinunawane62898 ай бұрын
Vadalvat .....khup khup sundar ,..sarv June athavte ,...
@sunandavaidya3794 Жыл бұрын
सर्वच गाणी अप्रतिम, एका पेक्षा एक. अगदी पहिल्यापासून पासून आत्ता पर्यंत.
@useryo20204 ай бұрын
अशे संगीत पुन्हा होणे नाही, आपण खरच भाग्यवान आहोत, ❤❤ धन्यवाद झी मराठी आणि अशोक पत्की सर.
@sachinshinde4576 Жыл бұрын
अशोक पत्की सर तुम्ही केलेली सर्व गाणी एकाताना मन भरून येते
@rekhakhandagale9974 Жыл бұрын
Khup sundar. Man bharun ale. Mazi sarvat avadt geet gotya che title song. 😘 kharch pahili lok kiti premal hoti. Aj he sagli gaani ailtana ase vatate mayecha haat dokyvarun firat ahe.
@archanakamble38739 ай бұрын
आभाळमाया मालिके एक एपिसोड चुकला तरी जीव कासावीस व्हायचा. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी😢😢😢