Khup Chan gayl tine gaan 😍😍😍mhanun me etkya ratri he gaan aikayla ale 😔😔
@atishanantrewale20733 жыл бұрын
हे गाणं मी आता Little Champs वर ऐकलं... डोळ्यात जुन्या आठवणी समोर आल्या 💕💞
@rupalidhumal44043 жыл бұрын
Me pan
@gauribodkewilankar3 жыл бұрын
Mi pan
@narendrakulkarni47503 жыл бұрын
हे अप्रतिम गाणं कितीदाही ऐकलं तरी मन भरत नाही खूपच सुंदर
@kavitajain49423 жыл бұрын
Me sudha
@parasnalavade77153 жыл бұрын
Me pan
@umeshkakde8763Ай бұрын
जीवन जगण्याचा आधार हे गीत,दुःखात ही हसत जगण्याचे धाडस हुळुवारपणे मिळणारी ताकत म्हणजे हे गीत...आयुष्याच्या वाटेत स्पर्शीलेले,व अनुभवलेले हे हृदयस्पर्शी गीत....
@thakarepankaj53778 ай бұрын
हे गीत मि तर हजार वेळा ऐकले पण मनच भरत नाही अप्रतिम आवाज ,संगीत ,ज्या सरांनी हे गाणं लिहिलं त्यांना मनापासून धन्यवाद अप्रतिम
@pawandeshmukh48329 күн бұрын
कवी शांताराम नांदगावकर
@shilpanigudkar77685 жыл бұрын
नि:शब्द स्वर, गीत, संगीत या सगळ्यांसाठीच ....!! डोळ्यातून अश्रू कधी वाहायला लागतात तेच समजत नाही ....!! अवीट जुन्या गाण्यांच्या तोडीस तोड असलेलं हे अप्रतिम गीत ...माझ्या अतिशय आवडीचं !! चित्रपटात प्रसंगानुसार तुकड्या तुकड्यांनी येणारं हे गीत इथे सलग ऐकायला मिळालं यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद ....💐😊
@ananda31663 жыл бұрын
Asa ek divas nahi Gela jevha hi aikto dolyat ashru yetat.
@madhuram9052 жыл бұрын
खरंच.....अप्रतिम आणि अर्थपूर्ण गीत आहे.
@dutampukale296 ай бұрын
😢😢😢
@SunilB-852 ай бұрын
Jivnachya shevtchya time madhe suddha manala hurhur karun sodnare ase he marathi shabda... Kharch nishabdaa zhalo mi.... Dolyat ashru😢 aani tya junya aathvani... Kiti sundar hote te divas...🙏🥺
@neelakshinabar83178 жыл бұрын
हे गाण तर अप्रतिम आहेतच पण वाद्य वादकांनीही हया गाण्यातील शब्दाला एक वजन प्राप्त करूंन दिल आहे एकदम सेंसिबल सॉन्ग दिवस बनून जाईल
@amolsw8 жыл бұрын
Neelakshi Nabar ekdam barobar!!!
@rudra2296 жыл бұрын
अगदी खरं.... अशी अर्थप्रवाहिता अलिकडच्या गीतांत हरवली आहे... पूर्णत: प्रसंगनिष्ठ तरीही परिपूर्ण भावनिक अभिव्यक्ती
@PranalisKitchen5 жыл бұрын
Neelakshi Nabar khup chhan aahe he gane
@saritamane69115 жыл бұрын
सुख दुःख हा मानवी जीवनातील पाठशिवणीचा खेळ आहे.हा खेळायला जो तयार आहे त्यालाच जीवनाचा अर्थ आणि गोडी कळते.असं सार या गाण्यात आहे. अत्यंत भावस्पर्शी आणि प्रेरक शब्द रचना आहे. त्यात आशाताई आणि सुरेश वाडकर यांचा स्वरसाज म्हणजे तर निःशब्दच !
@shitalkarande23025 жыл бұрын
Really....ur.. Right...
@chandrashekharjadhav55045 жыл бұрын
अशोक पत्की सरांच्या संगिताची हिच तर खरी जादू आहे
@nishamanjrekar33033 жыл бұрын
अगदी बरोबर
@nanasahebmhetre49583 жыл бұрын
मनाला भिडले
@nitin.nikam13033 жыл бұрын
अगदी खर
@Universe29293 жыл бұрын
Agdi Barobbar Mitra
@ramchandramore25872 жыл бұрын
आसी गाणी पुन्हा होने नाही आजरा अमर गीत आहे🙏❤️
@sangitabhujbal62583 жыл бұрын
Little Champs मधे छोट्याश्या श्रुती ने खूपच सुंदर गायले आहे. God bless you beta 👍👍
@kirankadam83053 жыл бұрын
खरचं
@shrutibhande11363 жыл бұрын
Khup aabhar tai🙏
@ARUNKULKARNIconsultant3 жыл бұрын
Kharech sundar gayali shruti
@AvamGurudev19343 жыл бұрын
👏
@dr.madhav3 жыл бұрын
अगदी खरं आहे.मी हे गाणं प्रथमच ऐकले आहे.एव्हढया छोट्याशा वयात तिने या गाण्याला अप्रतिम न्याय दिला आहे.. 👍👍👍
@tejaskirdat5633 Жыл бұрын
अशोक पत्की सर.... तुमच्या हया आणि हया सारख्या कितेक गाण्यांनी माझ्या सारख्या कांनसेनाचे आयुष्य समृद्ध केले आहे.....thank you so much sir 🙏🙏🙏
@shivanikumbhavdekar31543 жыл бұрын
अशी अर्थपूर्ण गाणी आशा भोसले यांनीच गावीत, त्यांच्या आवाजात किती दर्द आणि आर्जव आहे
@sanasyed722610 ай бұрын
होय ❤❤❤
@Inspiring_Sneha9 ай бұрын
Beautiful lyrics 😢😊 Hats off to our Indian music composer singers
@sagar19262 жыл бұрын
सूर उदास असताना देखील किती सुंदर असू शकतात यासाठी या गण्याइतक मोठ्ठ उदाहरण नाही........
@Lily-n9c4r7 ай бұрын
खरंच आयुष्यात सुख खूप उशिरा येते आणि आल्यानंतर दुःखाला एवढी घाई hote परत आपल्या आयुष्यात यायची ase का होते
@श्री-ङ1झ3 жыл бұрын
माझ्या हृदयाला भेदून गेलेले स्वर ,मी अचानक स्तब्ध झालो ,धन्यवाद या गोड स्वरानां जागृत करणाऱ्या प्रत्येक निर्मात्याला
@chitrasapkale64711 ай бұрын
खर
@palashveer61983 жыл бұрын
Little Champ's baghun kon kon alay ithe? Hit Like!!!
@shrutibhande11363 жыл бұрын
Sarvanche khup aabhar..🙏🥰☺️
@footballskillart41603 жыл бұрын
Little Shruti bhande sang very beautifully really I heard it for the first time it is full of imotions Shruti God bless you and thank you.
@shrutibhande11363 жыл бұрын
@@footballskillart4160 ☺️☺️🥰
@shraddhalatti15163 жыл бұрын
@@footballskillart4160 lllll
@ravishnandanwar88863 жыл бұрын
@@shrutibhande1136 shruti..god bless u beta..
@seemamulye338 Жыл бұрын
किती गोड, शांत गाणे ऐकायला मिळाले, मन भरून आले, पुन्हा पुन्हा ऐकत रहावे असे
@prathameshpatil7173 жыл бұрын
Thank you little champ shruti. तुझ्यामुळे मला हे सुंदर गाणे ऐकायला मिळाले.
@shrutibhande11363 ай бұрын
🙏🏻
@nahajadhav13333 жыл бұрын
मी सुदधा हे गाणं लिटल चॅम्प्स वर ऐकले होते . पुन्हा पुन्हा ऐकत राहावे वाटते आणि डोळ्यात जुन्या आठवणींनी पाणी येते
@shrikantshinde80802 жыл бұрын
मराठी आसल्याचा आभिमान आप्रतिम गाणं... 👌👌👌 जुन्या आठवणी जाग्या झाल्या... मन प्रसन्न झालं...🙏
@minalshinde3782 Жыл бұрын
❤❤❤
@shrikantshinde8080 Жыл бұрын
@@minalshinde3782 🙏
@revatishivlinge-vq1pp Жыл бұрын
Mala he खूप गान आवडते या गण्यात्तून मी माझा संसार पहाते ❤❤❤❤❤❤
@suhasghinmine35559 ай бұрын
खूप खूप सुंदर व अर्थपूर्ण तसेच भावपूर्ण गीत आहे हे...... 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻मधुर स्वर........... 🌹🌹🌹
@yogeshkondhalkar31366 жыл бұрын
नात्यांमधील ऋणानुबंध स्पष्ट करणारी रचना आहे ही, अद्वितीय आणि अप्रतिम
@smitakokitkar4159Ай бұрын
हजार वेळा ऐकून देखील समाधान होत नाही.खूप सुंदर
@vijayadhamdhere79443 жыл бұрын
खरच , ह्या छोट्यांची गाणी ऐकुन खुप आनंद होतोय.हे गाणं खुप दिवसांनी ऐकायला मिळाल.धन्यवाद गोडुली.
@chiragchavan68808 жыл бұрын
न कळता असे ऊन मागून येते सुखाची पुन्हा दु:ख चाहूल घेते कितीदा हसूनी नव्याने जगावे ? कितीदा रंग या जीवनाचे पहावे ? जुई-मोगर्याला जसा गंध येतो नवा गार वारा वनी वाहताना मनासारखी मी तुझी होत जाते तुला सांजवेळी पुन्हा पाहताना पुन्हा एकमेकांस आधार होता तुला मी, मला तू, अता पांघरावे तुझ्यावाचुनी मी इथे राहताना तुझ्या आठवांचा मनी जोगवा रे घरासारखे वाटणारे तरीही नसे या घराला जुना गोडवा रे घरी लोक माझेच सारे तरीही असे एकटेपण कसे मी सहावे ? जरी आपुले रक्त गोठून गेले जरी भोवती सुन्न अंधार आहे तुझा हात हातात आहे अजुनी तुझी ज्योत जगण्यास आधार आहे सुखालाच नाकारताना कशाला उगा आज डोळ्यांतुनी पाझरावे ? कितीदा हसूनि नव्याने जगावे कितीदा रंग या जीवनाचे पहावे नदी जीवनाची तरी वाहते रे कधी ऊन वा सावली लागते रे नवे गाव, वाटा नव्या शोधुनीया दिशा तांबडी रोजची सांगते रे पुन्हा एकदा तू जगावे जगावे नवे रंग या जीवनाचे पहावे.
@supriyanatuskar82916 жыл бұрын
I like this song very much .
@sudhirgawade54516 жыл бұрын
99
@sudhirgawade54516 жыл бұрын
9
@sudhirgawade54516 жыл бұрын
O
@sudhirgawade54516 жыл бұрын
j
@nitasminigardenideas10 ай бұрын
मी कितीही वेळा हे गाणं ऐकलं तरी कंटाळा येणार नाही.
@shubhangiwakade26369 ай бұрын
💯👌👌😢😭
@dewanandpimpalkar7272 Жыл бұрын
श्रुति मुळे एक चांगले गीत ऐकता समजता आले.
@MarathiChanderiTv10 ай бұрын
❤❤❤ अप्रतिम 👌👌👌👌👌 न कळता असे ऊन मागुन येते ❤😊👍
@chandujagtap93976 жыл бұрын
अप्रतिम च....सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांच्या आवाजाने तर आर्त साद दिल्याचा भास होतो....simply Grtch
@jagdishborade74123 жыл бұрын
शुक्रतारा मंद वारा.. या भावागीता इतकीच भावनिक लोकप्रियता या भावागीतांला लाभेल. मी पुरता विरघळलो. अनावर भाव डोळ्यातून निथळले. 👏
@rajshreeshinde855 жыл бұрын
संकटात नव्याने जगायला सागते
@vaikunthabhogte96655 жыл бұрын
Kharay
@priydarshinionlineclasses4054Ай бұрын
मला हे गाणं खूप आवडत... खूप खूप मन शांत होतं... जीवनाचा नवा आधार... हे गीत आहे. सुर आणि संगीत विलोभनीय आहे...
@karunatabhane46733 жыл бұрын
मी पण Little champ बघूनच. आले.. अप्रतीम गीत.. हृदयाला स्पर्श करून जात.🙏
@मृणू Жыл бұрын
मी लहानपणी हा पिक्चर पहिला होता..सह्याद्रीवर केबल नव्हती म्हणून.. तेव्हापासून हे गाणं आवडलं..लहान होती म्हणून अर्थ नीट नाही कळला तरी आवडलं. पण आता अर्थ कळल्यावर डोळ्यात पाणी येतं.. एवढं अर्थ खोल आहे.❤
@surekhagogate86453 жыл бұрын
हे गाणे सारेगमप मधे धिटूकली श्रुती भांडे हीने गाईले.खूपच छान वाटले.तिला कोटी कोटी शुभेच्छा व आशिर्वाद.she is too cute small girl among all participants.
@shekharparkar4 жыл бұрын
जीवनाचे सार सांगणारी अप्रतिम नव्हे अलौकिक शब्द-सूर रचना... जगण्याची नवी उमेद जागवणारे तसेच जीवनाचा शेवट सुद्धा समाधानी असावा हे नकळत सुचवणारे तेजस्वी गीत ..🙏🙏🌄🌌🤗🤗
@nitinkulkarni39713 жыл бұрын
हे गाणे मी पहील्यांदाच ४वर्षापुर्वी ऐंकले व गाण्याच्या प्रेमात पडलो.शब्द,अर्थ,संगीत व गायक अप्रतिम.हे गाणे माझ्या खुप जवळचे आहे..
@akhilesh21393 жыл бұрын
"अप्रतिम_गीत" आशाताईंनी आणि सुरेशजींनी भाव ओतून गाईलं आहे.... मस्तच
@swami...21185 жыл бұрын
खूप सुंदर गाणं, ऐकता ऐकताच डोळे पाझरतात...😢
@prajaktalahamge65774 жыл бұрын
Hooo
@neetarele38373 жыл бұрын
Agdi khare dole pazartat
@pritamrajgadkar1322 жыл бұрын
Ho mazya dolyat pn aahru aale..
@gajanannimkarde83803 жыл бұрын
खुप सुंदर. भावपुर्ण अन कर्णमधुर. अप्रतिम संगीत अन गायन.
@vaishalibansode65363 жыл бұрын
अनमोल लोकांचा अनमोल ठेवा आहे हा..जो की आपल्याला माहीतच नसतो.काय सुंदर गीत आहे .माहित सुद्धा नव्हते..lil champ मध्ये श्रुती भांडे 7 yr. च्या मुलीने अप्रतिम गायल होत..मग हे गीत ऐकल.काय सुंदर, अप्रतिम,ऐकतच राहावं. अतिशय अप्रतिम गीत आहेत.. आशा ताईची
@sampradachatap9868 Жыл бұрын
अप्रतिम शब्द आणि अमृत्मयी सुर एकत्र आले की या अशा सुंदर रचना जन्माला येतात. ❤
@dr.t.a.madankar31753 жыл бұрын
स्वप्निल दादां नी little champ ला गायचा आग्रह केला नी ती गोड little champ सुंदर नी निरागस गायली आशा दीदी सारखीच आणि मी या गाण्याचा आज खरा fan झालो. Thanks to little champ.
@arvindvispute73283 жыл бұрын
नकळता असे कोन मागून येते.. सुखाची पुन्हा दुख चाहुल घेते ...सोबती सहवास असतांना एकटेपण घेऊन येते ...नकळता तुझ्या आठवनी डोळ्यात अश्रू देऊन जाते... नकळता 😢😞...
@sarikasarode48853 жыл бұрын
Little Champs madhe aaikale chan👌👌
@latahumane18384 жыл бұрын
मनाला स्पर्श करणारे गीत, अप्रतिम heart touching
@prakashbhatkar5053 Жыл бұрын
आशाताई, सुरेशजी, अशोकजी आपणास सलाम.
@ganeshsalgaonkar18235 жыл бұрын
अप्रतिम सोबत आशाताई आणि सुरेश वाडकर यांचा आवाज कितीही वेळा एैकले तरीही पुन्हा पुन्हा एका वेसे वाटते
@ABC-vo2ub11 жыл бұрын
Song is picturized on Reema lagu and Ashok Saraf. i was in 10 standard when i had watched this song in "Chitrageet". I liked it that time itself. i was searching this song for long long time. Thanks a lot.
@dnyandevborude18575 сағат бұрын
खूप खूप छान अप्रतिम सुंदर
@gamerofhindustan59403 жыл бұрын
हो लिटिल चेम्स मधे ऐकले डोळे भरून आले💕💕
@jyotibhande98083 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/qGHZoYiJetqdmrc
@pranalijadhav5424 Жыл бұрын
Kharach khup chhan song aahe ❤ mastach
@ashwinibhagat308110 жыл бұрын
apratim ..dusara shabdch asu shakat nahi...aaj tv var aatmkatha ganyachi pahila aani Surch kela gana..speech less...owsome
@girishmajgonkar57473 жыл бұрын
श्रुती 😘 सारेगमप 👌🌹
@santoshhullalecreation93763 жыл бұрын
मी अनेकदा हे गाणे ऐकले,अनेकदा ऐकेल,गायक, संगीतकार ,गीतकार यांना hats off
@maheshdaphal26462 жыл бұрын
One like for lyricist... Kishore kadam👍🙏
@sulbhasutar95893 жыл бұрын
Kharach he gan aikl .. little champ madhe ani punha punha aikavas vatu lagl..avdh chhan gan ahe ..kharch apratim
@jyotibhande98083 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/qGHZoYiJetqdmrc
@rajupalaskar8841 Жыл бұрын
अप्रतिम स्वर आशा दीदी चे जुनी आठवन 👌👌👌👏👏👆👆
@summaiyaali79457 жыл бұрын
I am searching for this song .nic song sung by asha ji n suresh ji wadkar.Thanks for uploading this song. very heart touching song.👍
@bhimraosaragade73722 жыл бұрын
ही तर सर्वांची,,आशाताई ''तत्वज्ञान गाणारी व ते जाणीव करून देणारी.
@rups52393 жыл бұрын
Kunacha aadhar nastana fakt premacha support ani takat kiti strong bnvt aste... Khup Chan lihilay song. 💝.punha ekda tu jagave jagave.. Nave rang ya jivanache palace ♥
@priyankaghadge90133 жыл бұрын
अगदि सुंदर...एकमेकांची सुख दुःखात साथ कशी द्यायची या गाण्यामधुन नक्कीच समजते, पतिपत्नीचं नातं किती गोड असतं...
@prashant-mq9sd2 жыл бұрын
Kaay te geet, kaay te Sangeet , kaay te Sur, kaay to vadya melava sagake ekdam zakkas!!!
खर तर हे गाणे पाहिले कधी ऐकले नव्हते पण श्रृती मुळे या गाण्याची खरच गोडी लागली
@rohinikulkarni5571 Жыл бұрын
❤ ❤ ❤kiti sunder full song aikle ni chan vatle
@gandharmohite73283 жыл бұрын
This song is great song of aashaji , this song 1st time i heard on little champ from the little cute girl i stunned the way she sing speechless and search for this song.
@jyotibhande98083 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/qGHZoYiJetqdmrc
@PramilaLanjulkar-nf5tr4 ай бұрын
अशोक पत्की चे संगीता ल सुरेश जिं चे गायन लाभले...खूप छान
@ajaydandawate8309 Жыл бұрын
संगीत प्रेमींना सारेगम मुळे ..हे सुंदर गाणे माहिती झालंय.. धन्यवाद
@manasikadam5807 Жыл бұрын
Apratim sundar song ahe he❤❤
@mangeshbagwe778Ай бұрын
Kishore kadam a.k.a Soumitra tumache खूप खुप आभार असे सुंदर गाणे आमच्या साठी दिल्या बद्दल आणि अशोक पत्की सर यांचे ही फार महत्त्वाचे संगीत आणि या सर्वांना पूर्ण करण्यासाठी आशा भोसले यांचा आवाज स्तब्ध करून सोडावे असे गीत.....
@pragatipathak19932 жыл бұрын
सुरेख गांण आहे खुप काही आठवणी सांगु जाते ❤😘😘👌👌
@advaydunawane767510 ай бұрын
Kon kon 2024 madhe aaikt aahe hey song❤❤
@shubhangiwakade26369 ай бұрын
Mi
@SHASHIKALAKoli-nx5qf8 ай бұрын
मी
@VidyaChavaan8 ай бұрын
April 2024
@VidyaChavaanАй бұрын
10/11/2024 ...ratri 11:28 vajle aahet. 🥺🥺🥺🥺
@sharvareetambe7133 Жыл бұрын
अप्रतिम गाणे, हृदयाला भेदून जाणारे स्वर, डोळ्यात जुन्या आठवणी जाग्या झाल्या, अप्रतिम आणि अप्रतिम.
@kalyanichidam21433 жыл бұрын
Little Champs la kal pahilyanda he song yekal... Khup sundar aahe...
@jyotibhande98083 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/eKrHpKaafLl0naM
@dr.madhav3 жыл бұрын
खूप छान गाणं आहे.जिवनाचा खरा अर्थ वा रूप दर्शवणारे हे गीत आहे ...आशाताईंनी खूपच सुंदर गायले आहे. 👍👍👍
@anjalimangela9860 Жыл бұрын
Khup chhan Aawaz sangit and all manala chedun janare Ashi gaani Aasha didi ch gau shaktat Dole panyane bharun yetat he gane aikun mi daily ekda tari he gaane aikte
@MP-dh5fe3 жыл бұрын
प्रत्येक शब्दाचा अर्थ, सूर जबरदस्त आहे.
@sanasyed722610 ай бұрын
मर्म स्पर्शी गीत.... ह❤❤❤
@MandarThakare074 жыл бұрын
Chala hawa yevu dya madhe aikun kon kon alay ethe?!❤️❤️
@remingtonzechariah66873 жыл бұрын
pro tip: watch movies on Flixzone. Been using them for watching a lot of movies during the lockdown.
@rickyfernando88643 жыл бұрын
@Remington Zechariah yup, have been using Flixzone for months myself :)
@romanterrell95193 жыл бұрын
@Remington Zechariah yup, been using Flixzone for months myself :)
@seemavaidya-y3d Жыл бұрын
अशोक सराफ यांची ह्रदयस्पर्शी भूमिका अविस्मरणीय आहे तेव्हापासून हे गाणे माझे आवडते आहे
@amitpawar-k3r Жыл бұрын
शब्द अपुरे आहेत.हे गाणे नाही तर अंतर्मनात दाटून आलेल्या नेणीवा आहेत.केवळ अप्रतिम!
@gaurikhanolkar57832 жыл бұрын
Ghari lok saare maze tri hi ase ekte pan kse me sahave lines that gives goosebumps Nadi jivnachi tari vahte re line that gives motto to live a life...❤
@swatikadam50723 жыл бұрын
Superb song .. refreshing the old memories...In Sa Re Ga Ma. Zee. 🙏👍
@jyotibhande98083 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/qGHZoYiJetqdmrc
@artlovershruti12313 жыл бұрын
खूपच सुंदर ऐकल्यावर जुन्या आठवणी येतात,👌🙏
@deepamohare405 Жыл бұрын
😊 रात्रीची निरवं शांतता आणी कानात हेडफोन लावून जर गाण ऐकलं ना खर सांगू .....ते प्रत्य्यक्ष अनुभवलेले बर मनाव लागेल...😊just fill this song...!!!❤️
@sangitabhosale23333 жыл бұрын
खूप छान गाणे.ऐकत ऐकत कधी डोळ्याहा धारा लागल्या कळलेच नाही.
@manishaphadtare83423 жыл бұрын
Khupcha Sundar aahe he song kitidhahi aaikl tri punapunaha asikav vatat 👌🏻♥️💕
@anitachandorkar39903 жыл бұрын
गाणं मी अताच ऐकलं .खूप छान श्रुतीने पण छान म्हटलं
@manishamulay29823 жыл бұрын
Tnx shruti for singing this song. Hats of composer, Ashaji and Sureshji
@ananda31664 жыл бұрын
Ek ek shabd sundar aahe. Khup radavte he gana. Atishay sundar..
@shrutijadhav78454 жыл бұрын
खुप सुंदर गाणं आहे , अंगावर शहारे येतात, i love sang
@shrikantmane986510 ай бұрын
मस्तच गाणं !
@swapnilbamhane93872 жыл бұрын
अहाहा काय गीत आहे... अफाट अफाट शब्द
@taerrabit49953 жыл бұрын
Apratim ..this is a life. Life is about to going on .
@smitanaik8443 Жыл бұрын
अतिशय सुंदर गाणे
@priyankaonkar435911 жыл бұрын
Khupach chan aahe he Gaan ......very nice song....!
@aneshwardharmadhikari58413 жыл бұрын
अप्रतिम काव्य, अप्रतिम गायन, अप्रतिम संगीत निःशब्द