Ashok Saraf on Sharad Pawar : अशोक सराफांनी सांगितला शरद पवारांसोबतचा 'तो' किस्सा

  Рет қаралды 110,777

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Ай бұрын

नाटककार गो. ब. देवल स्मृती दिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात अशोक सराफ यांनी बोलत होते.
.
.
#Marathinews #SharadPawar #Favorite #LetsUppMarathi #Leader #AshokSaraf #MarathiNatyaParishadAwards #LetsUppEntertainment #Entertainment #Politics
.
बातम्या, मनोरंजन, Job Alerts आणि बरंच काही, फक्त LetsUpp App वर!
आपल्या भारताचे आपले App - LetsUpp App
Download now 👇🏻
letsupapp.page.link/apps
-
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/profile/letsupp...

Пікірлер: 92
@narayanpatil1998
@narayanpatil1998 Ай бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार ❤
@user-pw7ef9tg8r
@user-pw7ef9tg8r Ай бұрын
पवार साहेब महाराष्ट्राला कळालेच नाहीत अजून त्यांना लोकांनी बदनाम केलं खूप
@avinashambre6830
@avinashambre6830 Ай бұрын
अगदी खरंय
@sanketmalve7264
@sanketmalve7264 Ай бұрын
महाराष्ट्राचे दुर्दैव आहे ते. जर साहेब महाराष्ट्राला कळाले असते खंबीर पणे साहेबांच्या मागे उभे राहिले असते तर देशाचे नेतृत्व साहेबांनी केले असते तर आज चित्र अजूनही वेगळे असते.
@VidzMG
@VidzMG Ай бұрын
Fadan20 ani gobarbhakt पिलावळ
@prachipawar9211
@prachipawar9211 Ай бұрын
100% खरं आहे
@akshaymali6701
@akshaymali6701 Ай бұрын
आरएसएस आणि ब्राम्हणांना त्यांचं बोलण झोंबत...म्हणून त्यांनी महारष्ट्र मद्ये विलेन करून टाकलं...आणि स्वतःची पोळी भाजून घेतली...हा माणूस सर्वसमावेशक विकास पुरुष आहे...कोणत्याही नेत्याला एवढ्या सगळ्या क्षेत्रात प्रतिनिधित्व आणि ज्ञान असणं सोपी गोष्ट नाही ❤
@vilaschopade3138
@vilaschopade3138 Ай бұрын
आधुनिक महाराष्ट्राचा आधारस्तंभ ....श्री शरदचंद्र पवार साहेब.....🙏🌿💐
@vaishalibhatkhande3559
@vaishalibhatkhande3559 Ай бұрын
तुमच्या कडून पवार साहेबांचे मराठमोळं कौतुक ऐकताना खूप आनंद होतोय अशोकमामा👍👍दोघेही उत्कृष्ट ...आमचे अत्यंत आवडते ...एक नेते आणि एक अभिनेते...👍👍 तुम्हा दोघांना भरभरून आयुष्य,सुख,समाधान,आरोग्य लाभो हीच इच्छा.. दोघांचे अभिनंदन💐💐 वेगवेगळ्या वाटेवर "उत्तम विचारांची उंची " गाठल्याबद्दल आणि महाराष्ट्र नाव जगभरात अभिमानाने पोहोचवलेत त्यासाठी..महाराष्ट्र आजन्म तुम्हा दोघांचा ऋणी राहील..👍👍
@r.a.bankar4903
@r.a.bankar4903 Ай бұрын
दोन्हीही मराठी माणसांच्या गळ्यातील ताईत❤❤❤
@avinashambre6830
@avinashambre6830 Ай бұрын
ज्यांना हा महाराष्ट्र इत्यंभूत माहित आहे अगदी कोणत्याही क्षेत्रातील विषय असो, समस्या असो अथवा विकास असो!! पण ह्या माणसाला महाराष्ट्राने मात्र ओळखले नाही हे दुर्दैव आहे असेच म्हणावे लागेल... महाराष्ट्राचा जाणता राजा... शरदचंद्र पवार साहेब ❤❤
@Ghadge
@Ghadge Ай бұрын
You are right..👌👌👌👍👍👍
@shankargaikwad7059
@shankargaikwad7059 Ай бұрын
आमच्या साहेबांनी कधी जाहिरात केली नाही 🎉की मी हे केल मी ते केल 🎉🎉🎉🎉
@shankargaikwad7059
@shankargaikwad7059 Ай бұрын
साहेब हे आदरणीय आहेत आणि आदरणीयच राहणार 🎉🎉🎉🎉🎉🎉
@akashdeepsawant618
@akashdeepsawant618 Ай бұрын
फक्त पवार साहेब
@Peaceful_life28
@Peaceful_life28 Ай бұрын
शरद पवार कळणं म्हणजे अशक्य आहे
@mahebubshekh6339
@mahebubshekh6339 Ай бұрын
खर् च पवार साहेब म्हाराष्ट्रा ला माहिती नाहीत.
@bhikanborase8684
@bhikanborase8684 Ай бұрын
आदरणीय श्री शरद पवार साहेब खरोखरच उत्तुंग व महान व्यक्तिमत्व आहे.
@filmykatta4233
@filmykatta4233 Ай бұрын
पवार साहेब यांची तारीफ केली म्हणून फडणवीस तुमचा पुरस्कार वापस घेईन 😂😂
@vaibhavwadyalkar160
@vaibhavwadyalkar160 Ай бұрын
🤣😂🤣😂🤣😂👌👌👌
@mayurpawar3523
@mayurpawar3523 Ай бұрын
नरेंद्र मोदी नावाच्या झाडावर बसलेला बांडगुळ म्हणजे देवेंद्र फडणवीस
@mohanyenpure8016
@mohanyenpure8016 Ай бұрын
Nahi ghenar te pan mothe nete bhavishyat honar
@shashikantkapure291
@shashikantkapure291 Ай бұрын
दादा का 😂😂😂😂😂 only देवेंद्र
@iamominsir7988
@iamominsir7988 Ай бұрын
@@filmykatta4233 फडणवीस घाणेरड्या विचारांचा माणूस
@dhananjayalate1347
@dhananjayalate1347 Ай бұрын
King of politics 🙏
@arunpadghan8788
@arunpadghan8788 Ай бұрын
माझं दैवत शरदचंद्रजी पवार साहेब.🎉🎉
@arunmore3094
@arunmore3094 Ай бұрын
खरोखर महाराष्ट्राला शरद पवार साहेब कळालेच नाहीत, महाराष्ट्राने सदैव त्यांना वादात अडकवले.
@manojdeshmukh4365
@manojdeshmukh4365 Ай бұрын
पवार साहेब खरंच ग्रेट आहेत❤❤
@suryabhansatpute9715
@suryabhansatpute9715 Ай бұрын
खरच आहे , शरद पवारांना महाराष्ट्रातील बरेच लोकांनी आणखी चांगल्या बाजूंनी ओळखलेलच नाही. आहो खरच महाराष्ट्राचा विकास तयांचयामुळेच झालेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे ते कधीच असं म्हणत नाहितकी, मी हे केलं ! मी ते केलं!
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 Ай бұрын
शरद पवार समजायला अनेक वर्षे जावी लागतात .. तेव्हा कुठे ते थोडेफार समजतात . त्यांच्याशी राजकीय मतभेद जरूर असतील , वैचारिक मतभेद जरूर असतील .. त्याचे स्वागतच आहे .. परंतु माणूस फारच ग्रेट आहे .. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय नेतृत्वाची ( सर्वपक्षीय ) कुवत आणि ऊंची बघितली तर शरद रावांचे महत्व आपल्याला समजून येईल .. whatsapp यूनिवर्सिटी मधून क्रॅश कोर्स करून ताबडतोब शरद पवारांना शिव्या द्यायला सुरू करणाऱ्या लोकांना हे कधी समजणार नाही
@makrandsomwanshi4043
@makrandsomwanshi4043 Ай бұрын
उगाच नाव शरद पवार नाय पुन्हा कोणी नाद करायचा नाय सह्याद्री आहे आमचा
@Never___Settle___7
@Never___Settle___7 Ай бұрын
शरद पवार आणखी ही महाराष्ट्राला कळेलच नाही.....
@iamominsir7988
@iamominsir7988 Ай бұрын
दादा काका भाऊ साहेब भैय्या राव अशी कोणतीही राजकीय उपाधी न लावता राजकारण आणि समाजकारण करणारे महाराष्ट्रातील एकमेवाद्वितीय नेतृत्व म्हणजे शरद पवार!!!
@AnjaliVaidya-te1zi
@AnjaliVaidya-te1zi Ай бұрын
Ashok Saraf saheb barobar boltat ONLY SHARAD PAWAR SAHEB
@sudhakarshendage9864
@sudhakarshendage9864 Ай бұрын
देणारा नेहमी चांगलाच असतो हा निसर्ग नियम सर्व जग हीच अपेक्षा करतंय
@ncp1010
@ncp1010 Ай бұрын
दैवत❤
@arjungarad7269
@arjungarad7269 Ай бұрын
जाणता राजा शरद पवार साहेब
@kishorewalke3524
@kishorewalke3524 Ай бұрын
साहेब 👍👍
@grpdfcgh
@grpdfcgh Ай бұрын
Mama tumhachya sarkhya manasani sahebanchi ,stuti karawi he khup mothi gost ahe ❤❤🎉Pawarsaheb ❤❤
@akashk8185
@akashk8185 Ай бұрын
हे ऐकून सो कॉल्ड ॲक्टर ग्रुपची चांगली जळेल
@BhimraoIngale-kw4ci
@BhimraoIngale-kw4ci Ай бұрын
काई ची सपेदी झाली राजकारनात एकच साहेब पवार साहेब जय सविधान जय महाराष्ट्र जय भीम
@vijaykumartekawade3374
@vijaykumartekawade3374 Ай бұрын
💐💐अभिनंदन 🙏🙏
@chintamanipatil5223
@chintamanipatil5223 Ай бұрын
छान बोलले मस्तच
@sunilbhise2949
@sunilbhise2949 Ай бұрын
I salute sir ji 🎉
@sadanandsakte2008
@sadanandsakte2008 Ай бұрын
Saheb is king
@rajeshtated6273
@rajeshtated6273 Ай бұрын
पैसे वाल्याचा मोठ्याचं काम कोणीही करते सामान्य माणसाचे काम नाही होत तुम्ही सेलिब्रिटी आहात 😊😊😊😊😊
@sandybhoiwar
@sandybhoiwar Ай бұрын
आधार स्तंभ ❤❤
@chintansuryawanshi5636
@chintansuryawanshi5636 Ай бұрын
फार मोठा माणूस हे वाक्य आवडले अशोक मामा....
@shashikantkapure291
@shashikantkapure291 Ай бұрын
पण तुमच्या कडून काय घेतले असेल हे तुम्हाला पण कळले नसेल मामा साहेब कारण ते चंद्र आहे त 😂😂😂😂
@vijaykamble8690
@vijaykamble8690 Ай бұрын
Tumachya kadun kat ghetal hot?
@ChandrakantKatkar-kq4ym
@ChandrakantKatkar-kq4ym Ай бұрын
सामान्य माणसालाही नावानं ओळखतात.याचा मला अनुभव आहे.
@ankitpatil4788
@ankitpatil4788 Ай бұрын
❤❤❤❤❤❤❤
@pramodk5929
@pramodk5929 Ай бұрын
Only Saheb 💪🏻💪🏻💪🏻💪🏻
@apisachinkandge-patil4181
@apisachinkandge-patil4181 Ай бұрын
❤❤❤
@ravindrapansambal6326
@ravindrapansambal6326 Ай бұрын
तुम्ही अम्हाला लहान पना पासून हसवता,म्हतोरो झालो तरी पन हसवता,बिचारा लक्शा गेला 😢❤
@darshanamanjrekar7833
@darshanamanjrekar7833 Ай бұрын
Shree Sharadji Pawarsaaheb dayawaan aahet lokanchya samasya Tye jewadya shakyatene sodawita yetil tewadya Tye sodawatat lokabhimukhaneta asa asatoh yacha Ashokji Sarafji yaana tasa anubhav aalela aahe ashya kitekana yacha anubhav aalela aahe jay Maharastra
@omsaisawal2075
@omsaisawal2075 Ай бұрын
Only Sharad Pawar Saheb
@prashantg.7160
@prashantg.7160 Ай бұрын
Great SP
@shivajimahadik8471
@shivajimahadik8471 Ай бұрын
Saheb he saheb ch ahet
@mohammadadankhan8053
@mohammadadankhan8053 Ай бұрын
Daimond of maharshtra
@pandurangpatil5401
@pandurangpatil5401 Ай бұрын
सर्व विषयांवर अभ्यास असणारा संयमी नेता .
@PratapPawar-ei5zy
@PratapPawar-ei5zy Ай бұрын
साहेबांनी मराठ्यांच वाटुळ पण तसंच केलंय
@gajananghuge884
@gajananghuge884 Ай бұрын
बाप बाप रहता है
@prashantg.7160
@prashantg.7160 Ай бұрын
Only saheb SP
@arunstephan302
@arunstephan302 Ай бұрын
हे असच काहीसं राज ठाकरेंबाबतही कोणत्यातरी समारंभात हे महाशय बोलले होते जे आता पवारांच्या बद्दल बोलले ते.
@daulatdeshmukh6493
@daulatdeshmukh6493 Ай бұрын
ONLY PAWAR SAHEB
@umeshkamble9094
@umeshkamble9094 Ай бұрын
अशोक सराफांचा घसा बसलाय का ?
@vinayakbhatawdekar1751
@vinayakbhatawdekar1751 Ай бұрын
तू एक अभिनेता आहेस म्हणून प्रसिद्धी मिळेल म्हणून तीन मिनिटात काम केले. सर्वसामान्य जनतेचे करतात काय हा प्रश्न आहे.
@sudhakarwasnik2010
@sudhakarwasnik2010 Ай бұрын
Can aanybody explain his wealth and his known sources of legal/ethical and moral income ? people generally behave like slaves most of the time...
@vishalgaikwad5056
@vishalgaikwad5056 Ай бұрын
Vidya pratishthan, SP public school, investment in Panchshil etc
@sudhakarwasnik2010
@sudhakarwasnik2010 Ай бұрын
@@vishalgaikwad5056 so, was it all his legal/moral and ethical money from his known sources of income , how does school fetches revenue and he make profit from it
@agpatwardhan
@agpatwardhan Ай бұрын
Tumcha zala...janatechya kamacha Kay? Varshanuvarsha rakhadli ahet
@sureshpawar7022
@sureshpawar7022 Ай бұрын
पवार साहेब महाराष्ट्राला जातियवाद्यांमुळे कळाले नाहीत
@narendrabandsode4217
@narendrabandsode4217 Ай бұрын
Mansa baghun kam kartat amchi bara kama hot nahi
@VictimHood-qv1hx
@VictimHood-qv1hx Ай бұрын
Dawood che kam 3 secondat kele
@milindbansode7825
@milindbansode7825 Ай бұрын
पण तुझ मत भाजप ला. फायदा घ्या ईकड मत घाला तिकड.
@Spartanash
@Spartanash Ай бұрын
Modi sarkh publicity jamli nai Sharad pawar yanna...
@sagargarud9167
@sagargarud9167 Ай бұрын
पण शेजारच्या तालुक्याला 50 वर्ष पाणी नाही दिले
@RohitSharma-xw1ko
@RohitSharma-xw1ko Ай бұрын
Halas yeun
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 Ай бұрын
Tu g..d Kasi dhuto 😊
@vishwasshinde9619
@vishwasshinde9619 Ай бұрын
घाण केलीस का ...😂
@manojpagare9854
@manojpagare9854 Ай бұрын
फक्त पवार साहेब
小蚂蚁被感动了!火影忍者 #佐助 #家庭
00:54
火影忍者一家
Рет қаралды 45 МЛН
Задержи дыхание дольше всех!
00:42
Аришнев
Рет қаралды 3,8 МЛН
小蚂蚁被感动了!火影忍者 #佐助 #家庭
00:54
火影忍者一家
Рет қаралды 45 МЛН