डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे खूप उपकार आहे आमच्या ढोर चांभार मौची चर्मकार समाजावर कारण त्यांच्यामुळे आज आमच्या जातीचा माणूस मुख्यमंत्री होऊ शकला ,जय भिम
@adv.ranapratapsinhsasane97210 ай бұрын
Mast
@mahadevnade155610 ай бұрын
माफ करा,पण या समाजाची लोक बाबासाहेबाना विसरले आहेत(अपवाद वगळता)
@kaustubhvgurav10 ай бұрын
जय भीम
@harysaibe10 ай бұрын
te adhikar savidhanane dile ahe ...ani savidhanala hindu samajane sudha adopt kele ahe pan dusarya dhamane ka nahi kele ..tyabaddal sanga na
@harysaibe10 ай бұрын
sushil shinde he kamaliche gandhi parivar che vafadar ahet tyasathi vatel te kartat
@pravindolasepravin2247 Жыл бұрын
बाबासाहेबांच्या संविधान मुळे एसी कॅटेगिरी मधला सुशील कुमार शिंदे आज देशाचा राज्यपाल झाला मुख्यमंत्री झाला पण बाबासाहेबाला विसरला आज कोणामुळे एवढा मोठा झाला त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज एसी कॅटेगिरी चा लाभ घेत आहेत सोलापूरचा शिंदे मुख्यमंत्री झाला हा मोठा काय नाही शेवटी सुशीलकुमार आणि प्रणिता बाबासाहेब मुळे मोठे झाले हे आम्हाला माहिती आहे पण त्यांनी कधी बाबासाहेबांसाठी कधी कार्यच केलं नाही येऊन जाऊन बाबासाहेबांवर टीका प्रकाश आंबेडकर वर टीका करतात आणि बाबासाहेबांचा एसी कॅटेगिरी चा लाभ घेतात म्हणून एसी कॅटेगिरी चा काँग्रेसला मतदान होत नाही यावेळेला तर प्रणिता शिंदे तर निवडून येतच नाही आशीर्वाद चर्चा आहेच
@dilipsingh27964 Жыл бұрын
हे मात्र एकदम खरं आहे !!
@Berar24365 Жыл бұрын
अरे बैलबोट्या स्वतः आंबेडकरला निवडून येता आले का ? लोकांनी दोनदा डिपॉझिट जप्त केले त्याचे ते ही अनुसूचित जाती राखीव मतदारसंघात. अनुसूचित जाती राखीव मतदारसंघ इंग्रजांनी तयार केले 1932 साली आणि पुढे संविधान निर्मात्या नेहरूंनी ते पुढे कायम ठेवले. स्वतः सुशीलकुमार तीन वेळेस खुल्या गटातून निवडून आले.
@rahulnivlikartechnicalclas1493 Жыл бұрын
Khar aahe 🙏 Agadi barobar bolat tumhi
@RushikeshChavan-x8v Жыл бұрын
एकदम बरोबर बोलत आहेत तुम्ही दादा आता फक्त बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना मत द्याच फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी 🙏🙏🇪🇺💙💪👑
@avinashnimbare25 Жыл бұрын
बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान नाही पूर्ण मसुदा समितीच संविधान एकटं नाही पूर्ण समिती मिळून संविधान तयार केले आहे बाबासाहेब फक्त त्या समितीचे आधक्ष्य होते हे लक्षात ठेवा आणि अभ्यास करून बोला
@sandipkamble3377 ай бұрын
सुशील कुमार शिंदे यांनी उत्तर प्रदेश मधील चंद्रशेखर आझाद यांचा आदर्श घ्यावा... ते पण चर्मकार समाजाचे आहेत.... मागासवर्गीय आहेत... पण बाबासाहेबांच्या विचारांशी कट्टर आहे... जय शिवराय जय भिम
@jagdishnikose66904 ай бұрын
सुशील.kumar.Shinde. Gaddar.Ahet.
@MK-rq7dk10 ай бұрын
ढोर व चांभार समाजाने खरचं आरक्षण चा खुप मस्त फायदा घेतला. राजकीय, प्रशासकीय व शैक्षणिक क्षेत्रांत ते खुप उच्च पदावर आहेत.
@bhauraomeshram94179 ай бұрын
Sushilkumar ne sc sathi kahihi kele nahi fakt savlat ghetali
@jugad69249 ай бұрын
बाबासाहेंबांचे उपकार आहेत, बाबासाहेबांचा आदर आहे , पण तरीही हा समाज सनातनी हिंदुच होता,आहे, आणि राहिल... संत रविदास श्रीराम, श्रीकृष्ण, गंगा मैया चे उपासक होते, सिकंदर लोदी ने रविदासानी मुस्लमान बनाव म्हणून जेल मधे टाकुन खूप त्रास दिला, तरीही संत रविदासांनी सनातन हिंदू धर्म नाही सोड़ला जय श्रीराम 🚩🚩जय भीम 💙 जय जय शिवराय 🚩🚩 आणि ज्ञान देनार्यांनी याचे भान ठेवावे डॉ.भीमराव रामजी अंबेडकर या नावाताच संपूर्ण हिन्दू संस्कृति समावलिय भीमराव: महाभारत रामजी: रामायण 🚩🚩🚩🇮🇳💙🇮🇳🚩🚩🚩
@jugad69248 ай бұрын
बाबासाहेंबांचे उपकार आहेत, बाबासाहेबांचा आदर आहे , पण तरीही हा समाज सनातनी हिंदुच होता,आहे, आणि राहिल... संत रविदास श्रीराम, श्रीकृष्ण, गंगा मैया चे उपासक होते. सिकंदर लोदी ने संत रविदासानी मुस्लमान बनाव म्हणून जेल मधे टाकुन खूप त्रास दिला, तरीही संत रविदासांनी सनातन हिंदू धर्म नाही सोड़ला जय श्रीराम 🚩🚩जय भीम 💙 जय जय शिवराय 🚩🚩 आणि ज्ञान देनार्यांनी याचे भान ठेवावे डॉ.भीमराव रामजी अंबेडकर या नावाताच संपूर्ण हिन्दू संस्कृति समावलिय भीमराव: महाभारत रामजी: रामायण 🚩🚩🚩🇮🇳💙🇮🇳🚩🚩🚩
@rohitkaware95477 ай бұрын
अजून किती जळतात हे उच्च वर्ण लोक पहा.हे करत असलेले जातीभेद पहा.
@RohiniBhalsakare7 ай бұрын
@@bhauraomeshram9417swatachi.pragati swatach karavi laagtey an savlat aslya var tevdhhe kathhin pan nastey
@dineshkudale6873 Жыл бұрын
स्वतः च घर भरण्या पलीकडे काही काम केलं नाही.हे मागास म्हणून मंत्री राहीले समाज कल्याण खात्याचा नीधी सुध्दा हे सांभाळू शकत नव्हते....
@Berar24365 Жыл бұрын
भिकाऱ्यांनी फुकटचे धान्य दिले नाही तर बैल बोट्यांचा मूळव्याध बाहेर आला सुजून
@jagdishnikose66904 ай бұрын
Gaddar.Ahe
@nitinbarwade4264 Жыл бұрын
काहीही झालं तरी श्री. सुशीलकुमार यांचा आपल्या पुरोगामी महाराष्ट्राला उपयोग झाला नाही. पक्ष रसातळाला गेला पण यांची संपत्ती डोंगराएवढी झाली. शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱🌱
@hpt6613 Жыл бұрын
सुशीकुमार शिंदेपाईच काँग्रेस आणि आंबेडकरवादी मध्ये फूट पडलेली आहे जी आज ही आणखी जास्त होत चालेली आहे.
@Bhogichand Жыл бұрын
स्वतः चे भले केले. त्याच बरोबर त्यांचं कॅरेक्टर कसं होतं हे लोकांना माहीत नाही. ते उघड करणे आवश्यक आहे. हा माणूस श्रीलंपट होता असे ऐकले आहे. सर्व च आमदार, मंत्री पदाचा गैरवापर करतात त्यातलाच हा प्रकार.
@jugad69249 ай бұрын
बाबासाहेंबांचे उपकार आहेत, बाबासाहेबांचा आदर आहे , पण तरीही हा समाज सनातनी हिंदुच होता,आहे, आणि राहिल... संत रविदास श्रीराम, श्रीकृष्ण, गंगा मैया चे उपासक होते, सिकंदर लोदी ने रविदासानी मुस्लमान बनाव म्हणून जेल मधे टाकुन खूप त्रास दिला, तरीही संत रविदासांनी सनातन हिंदू धर्म नाही सोड़ला जय श्रीराम 🚩🚩जय भीम 💙 जय जय शिवराय 🚩🚩 आणि ज्ञान देनार्यांनी याचे भान ठेवावे डॉ.भीमराव रामजी अंबेडकर या नावाताच संपूर्ण हिन्दू संस्कृति समावलिय भीमराव: महाभारत रामजी: रामायण 🚩🚩🚩🇮🇳💙🇮🇳🚩🚩🚩
@newcomady63426 ай бұрын
Marayha samajala pada
@rajsonawane.26398 ай бұрын
🙏जय रविदास 🙏।।मन चंगा तो कठौती में गंगा।। ऐसा चाहू राज मैं जहां मिले सबन को अन्न छोट बड़ सम बसें रविदास रहे प्रसन्न,, बहुजन हिताय बहुजन सुखाय
@vishnuvirkar8095 Жыл бұрын
खुप सुंदर माहिती दिल्याबद्दल आभारी आहे धन्यवाद
@kapilgaikwad5849 Жыл бұрын
उपकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे हे शक्य झाले
@Berar24365 Жыл бұрын
आंबेडकरचा काय संबंध ? त्यांनी स्वतःच्या कर्तृत्व दाखवून आयुष्यात सगळे काही मिळवले.
@sumedhbhau684510 ай бұрын
@@Berar24365बाबासाहेब आंबेडकर नसते तर हा मुख्यमंत्री झालाच नसता..
@kundlikparihar29869 ай бұрын
@@Berar24365अरे नारायण वण॔ व जाती व्यवस्थेचा अभ्यास कर अगोदर
@vaibhavpawar984210 ай бұрын
कसा झाला म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांमुळे झाला.
@jugad69249 ай бұрын
बाबासाहेंबांचे उपकार आहेत, बाबासाहेबांचा आदर आहे , पण तरीही हा समाज सनातनी हिंदुच होता,आहे, आणि राहिल... संत रविदास श्रीराम, श्रीकृष्ण, गंगा मैया चे उपासक होते, सिकंदर लोदी ने रविदासानी मुस्लमान बनाव म्हणून जेल मधे टाकुन खूप त्रास दिला, तरीही संत रविदासांनी सनातन हिंदू धर्म नाही सोड़ला जय श्रीराम 🚩🚩जय भीम 💙 जय जय शिवराय 🚩🚩 आणि ज्ञान देनार्यांनी याचे भान ठेवावे डॉ.भीमराव रामजी अंबेडकर या नावाताच संपूर्ण हिन्दू संस्कृति समावलिय भीमराव: महाभारत रामजी: रामायण 🚩🚩🚩🇮🇳💙🇮🇳🚩🚩🚩
@kapilgaikwad584910 ай бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकार मुळे शिंदे घडला पण दलीत चळवळीत शून्य योगदान
@jugad69249 ай бұрын
बाबासाहेंबांचे उपकार आहेत, बाबासाहेबांचा आदर आहे , पण तरीही हा समाज सनातनी हिंदुच होता,आहे, आणि राहिल... संत रविदास श्रीराम, श्रीकृष्ण, गंगा मैया चे उपासक होते, सिकंदर लोदी ने रविदासानी मुस्लमान बनाव म्हणून जेल मधे टाकुन खूप त्रास दिला, तरीही संत रविदासांनी सनातन हिंदू धर्म नाही सोड़ला जय श्रीराम 🚩🚩जय भीम 💙 जय जय शिवराय 🚩🚩 आणि ज्ञान देनार्यांनी याचे भान ठेवावे डॉ.भीमराव रामजी अंबेडकर या नावाताच संपूर्ण हिन्दू संस्कृति समावलिय भीमराव: महाभारत रामजी: रामायण 🚩🚩🚩🇮🇳💙🇮🇳🚩🚩🚩
@MK-rq7dk10 ай бұрын
खरचं ढोर व चांभार समाजाने sc मधून खुप मस्त फायदा घेतला. ढोर व चांभार समजला सर्व लोक इज्जतिने जवळ पण करतात व मोठे बनवतात. 👍
@realityisdifferentr50556 ай бұрын
Krn ajun hi ha smaj bamnachi chataila sglyat pudhe asto babasaheb yanchya chalvalit 0 yogdan aahe hya samaja ch
@rajuchandanshive3441 Жыл бұрын
दगडू मुख्यमंत्री कसे झाले तर ते संविधानामुळे .
@Berar24365 Жыл бұрын
अरे भिकमाग्या संविधान नव्हते तेव्हा पण मागासवर्गीय मंत्री आणि मुख्यमंत्री झालेत. संविधानाचा आणि मुख्यमंत्री होण्याचा लांबून लांबून संबंध नाही
बाबासाहेंबांचे उपकार आहेत, बाबासाहेबांचा आदर आहे , पण तरीही हा समाज सनातनी हिंदुच होता,आहे, आणि राहिल... संत रविदास श्रीराम, श्रीकृष्ण, गंगा मैया चे उपासक होते, सिकंदर लोदी ने रविदासानी मुस्लमान बनाव म्हणून जेल मधे टाकुन खूप त्रास दिला, तरीही संत रविदासांनी सनातन हिंदू धर्म नाही सोड़ला जय श्रीराम 🚩🚩जय भीम 💙 जय जय शिवराय 🚩🚩 आणि ज्ञान देनार्यांनी याचे भान ठेवावे डॉ.भीमराव रामजी अंबेडकर या नावाताच संपूर्ण हिन्दू संस्कृति समावलिय भीमराव: महाभारत रामजी: रामायण 🚩🚩🚩🇮🇳💙🇮🇳🚩🚩🚩
@wisesoul2698 ай бұрын
Bayko ji Bramhan ahe
@rajasramteke10444 ай бұрын
Kiti ha gaddri Keli ya thgala jarahi kiv aali nahi aapyy dorjatihaya mansachi kitilaj keliya mansani babasahebanchi hecshkle ka babasahebanhe sviddhan vachun Puna hyy mansala manusmhnun javalkaru nka ho jay bhim 👍🏽 jay shivajimaharj🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😭😭
@sankupawar80033 ай бұрын
Tyancha sangharsh motha
@vaibhavkamble76717 ай бұрын
सुशीलकुमार शिंदे हे दलीत समाजात असून सुद्धा त्यांनी कधीच समाजाचं भल नाही केलं ते स्वतःला सवर्न समजतात पण त्यांनी बाबासाहेबांच्या उपकारांची जाणीव ठेवून समाज कार्य करायला पाहिजे होत
@Shawn_39 Жыл бұрын
सुशीलकुमार शिंदे हे एक नाव झालं पण महाराष्ट्रात अनेक असे नेते आहेत ज्यांना फक्त शरद पवारांनीच घडवलं. शिंदे साहेबांनी पवार साहेबांची साथ सोडली नसती तर ते आता एवढे sideline नसते झाले 💯
@kadutribhuvan3924 Жыл бұрын
सगळे भारतीय संविधाणामुळे शक्य झाले
@Berar24365 Жыл бұрын
संविधानाने मुख्यमंत्री पद आरक्षित केले काय ? शिंदे खुल्या मतदारसंघातून तीन वेळेस निवडून आलेत
@kadutribhuvan3924 Жыл бұрын
@@Berar24365 स्वातंत्र्य पूर्व मनुस्मृती च्या कायद्यात साधा मताचा तरी अधिकार होता का त्यांच्या पूर्वजाना
@gopalpachpor208810 ай бұрын
Achha tevha election commission election ..hot ka 😂@@kadutribhuvan3924
@kundlikparihar29869 ай бұрын
@@Berar24365काजरोलकर, आम्ही तेच म्हणतोय संविधानामुळेच शिंदे खुल्या जागेवरून मुख्यमंत्री झाले. ही किमया बाबासाहेबांनी घडवून आणली
@jugad69249 ай бұрын
बाबासाहेंबांचे उपकार आहेत, बाबासाहेबांचा आदर आहे , पण तरीही हा समाज सनातनी हिंदुच होता,आहे, आणि राहिल... संत रविदास श्रीराम, श्रीकृष्ण, गंगा मैया चे उपासक होते, सिकंदर लोदी ने रविदासानी मुस्लमान बनाव म्हणून जेल मधे टाकुन खूप त्रास दिला, तरीही संत रविदासांनी सनातन हिंदू धर्म नाही सोड़ला जय श्रीराम 🚩🚩जय भीम 💙 जय जय शिवराय 🚩🚩 आणि ज्ञान देनार्यांनी याचे भान ठेवावे डॉ.भीमराव रामजी अंबेडकर या नावाताच संपूर्ण हिन्दू संस्कृति समावलिय भीमराव: महाभारत रामजी: रामायण 🚩🚩🚩🇮🇳💙🇮🇳🚩🚩🚩
@ashokglabade5022 Жыл бұрын
भारताचे पहिले संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेब. यानी सर्व लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे. त्यांच्या साठी काय केले आहे. जसे बहण मायावती यांनी जे यूपी मध्ये वंचित बहुजन समाज साठी करून ठेवले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव चे जिल्हे,स्तूप, इनिहरसिठी. आपण....
@rajvishwanathnarayankar474 Жыл бұрын
महाराष्ट्रातील सर्व दलीत समाजासाठी कुठलंही काम केलं नाही साहेबांनी ..
@sunil_kumar_79 ай бұрын
Agdi barobar matha ghada
@prabhakarbhadke61936 ай бұрын
अजुन काय करणे अपेक्षीत आहे दलीत समाजा साठी ??? सविस्तर सांगाल तर बरे होइल !!!
@DipakTayade-qu2wz10 ай бұрын
किती का साहेब मोठे असेना पण त्यांनी कधी ही जातीचा अभिमान बाळगला नाही आणि कधीही आपल्या समाजाला पुढे आणले नाही -त्यामुळे समाजाला सुद्धा त्यांचा अभिमान मुळीच नाही
@jugad69249 ай бұрын
बाबासाहेंबांचे उपकार आहेत, बाबासाहेबांचा आदर आहे , पण तरीही हा समाज सनातनी हिंदुच होता,आहे, आणि राहिल... संत रविदास श्रीराम, श्रीकृष्ण, गंगा मैया चे उपासक होते, सिकंदर लोदी ने रविदासानी मुस्लमान बनाव म्हणून जेल मधे टाकुन खूप त्रास दिला, तरीही संत रविदासांनी सनातन हिंदू धर्म नाही सोड़ला जय श्रीराम 🚩🚩जय भीम 💙 जय जय शिवराय 🚩🚩 आणि ज्ञान देनार्यांनी याचे भान ठेवावे डॉ.भीमराव रामजी अंबेडकर या नावाताच संपूर्ण हिन्दू संस्कृति समावलिय भीमराव: महाभारत रामजी: रामायण 🚩🚩🚩🇮🇳💙🇮🇳🚩🚩🚩
@akashpawar964010 ай бұрын
पद पैसा आला की लोक औकात विसरून जातात आणि जात पण लपवतात....जय भीम
@arvindkamble26598 ай бұрын
Apalya samjache lok yewad mote jhale te nahi कमावले का पैसे जातीवादी केली नाही पाहिजे
@53jadhavsuresh Жыл бұрын
सतेभोवती राजकारण करणाऱ्या जोडगोळीचा राजकीय प्रवास चांगलाच रंगवून सांगीतला आहे.
@anupshinde8688 Жыл бұрын
त्यांनी समाजासाठी काय केले ते सांगा स्वताचे घर भरले ते ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाने देशाची वाट लावली
खूप छान एक दगडू शिक्षणाच्या जोरावरत आपल्या कर्तबगारिने पदी भूषवतो स्वतः ढोर समाजाचा असून अच्युत समाजामधून येऊन देशाच्या मोठमोठ्या पदांपर्यंत पोहोचतो मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे शिंदे साहेबांना सलाम पणवढ्या पूर्ण कारकिर्दीमध्ये आपल्या समाजाविषयी तळमळीने बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचाराप्रमाणे धाडसी निर्णय घेऊन काम केले असं आपल्या सांगण्यात कुठेही ऐकलं नाही यासाठी तळमळीने झटलं पाहिजे होतं किमान आपला समाज तरी आता मनामध्ये अग्रेसर केला पाहिजे होता यावरून असेच दिसते की साहेबांनी काही सोलापूर तेच मर्यादित काम केले आहे राज्यातील बहिष्कृत तरुणांचा विचार केला नसेल जे बाबासाहेबांनी केलं आपलं पूर्ण आयुष्य दळभद्र बहिष्कृत लोकांना माणसात अन्याय करता आणि माणसाला माणूस म्हणून वागणूक मिळावी म्हणून सदैव लडत राहिले प्रति गाम यांच्या विरोधात
@suhilasahare4676 ай бұрын
Wow Dagdu saheb 👍
@nitinshinde66011 ай бұрын
हा ढोर समाजाचा नाही हा मुस्लिम समाजाचा आहे ढोर समाजाचा असला तर हा ढोर समाजासाठी काय केला आहे हे आधी सागाव मी ढोर समाजाचा आहे याला दोन वेळा पाडलो आत तिसऱ्यादा पण पाडतो जय श्रीराम
@jugad69249 ай бұрын
बाबासाहेंबांचे उपकार आहेत, बाबासाहेबांचा आदर आहे , पण तरीही हा समाज सनातनी हिंदुच होता,आहे, आणि राहिल... संत रविदास श्रीराम, श्रीकृष्ण, गंगा मैया चे उपासक होते, सिकंदर लोदी ने रविदासानी मुस्लमान बनाव म्हणून जेल मधे टाकुन खूप त्रास दिला, तरीही संत रविदासांनी सनातन हिंदू धर्म नाही सोड़ला जय श्रीराम 🚩🚩जय भीम 💙 जय जय शिवराय 🚩🚩 आणि ज्ञान देनार्यांनी याचे भान ठेवावे डॉ.भीमराव रामजी अंबेडकर या नावाताच संपूर्ण हिन्दू संस्कृति समावलिय भीमराव: महाभारत रामजी: रामायण 🚩🚩🚩🇮🇳💙🇮🇳🚩🚩🚩
@mahadeomore985410 ай бұрын
देव पण अस घडवू शकत नाही.पण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे हे सर्व शक्य होते
@jugad69249 ай бұрын
बाबासाहेंबांचे उपकार आहेत, बाबासाहेबांचा आदर आहे , पण तरीही हा समाज सनातनी हिंदुच होता,आहे, आणि राहिल... संत रविदास श्रीराम, श्रीकृष्ण, गंगा मैया चे उपासक होते, सिकंदर लोदी ने रविदासानी मुस्लमान बनाव म्हणून जेल मधे टाकुन खूप त्रास दिला, तरीही संत रविदासांनी सनातन हिंदू धर्म नाही सोड़ला जय श्रीराम 🚩🚩जय भीम 💙 जय जय शिवराय 🚩🚩 आणि ज्ञान देनार्यांनी याचे भान ठेवावे डॉ.भीमराव रामजी अंबेडकर या नावाताच संपूर्ण हिन्दू संस्कृति समावलिय भीमराव: महाभारत रामजी: रामायण 🚩🚩🚩🇮🇳💙🇮🇳🚩🚩🚩
@kamlakarrest9236 ай бұрын
@@mahadeomore9854 tuzya devala hi janm ghyava laagnaar kityek tari Ambedkar naav halavu shakat naahi , Konatyaach partyacha nasun kayademantri hovun Samvidhan lihu shakato aamhala hya sattechi garaj kaay sattela thokun thokum aamhi aamche kaam karun ghevu Labour 8 taas duty Mahila pregnent asataa paid sutti Panyache shetakaryaansathi che dharan baandhanyache va tyaavar vidyut nirmiti chi dhorane ambedkaranchi sattet nasun Keli Adv Prakash Ambedkar mandla commission lagu kele sattet nasun Sattela laachar naahi aamhi 🤣🤣
@rajabhaukshirsagar238 Жыл бұрын
त्याचे नाव खरे नाव गेंनबा होते त्यानी नाटकात पडदे ओढायला होते,नंतर त्यानी नाटकात काम केले त्यावेळी नाटकात सुशीलकुमार हे नाव मिळाले
@bhaskarghadage8362 Жыл бұрын
आपण शिदे यांना निवडून आणणारे नामदेवराव जगताप याचा विसर कसा पडला नामदेवराव जगतपंमुळेच शिंदे निवडून आले होते हे कसे विसरता येईल
@balajisuryatale3023 Жыл бұрын
अरे बाबा तुम्हाला ढोर समाज चालतो एससी मधील ५८ जाती चालतात पण बाबासाहेब आंबेडकर यांचा नाती चालत नाही.त्या काळात बाबासाहेब आंबेडकर चालले नाही ना?
@yuvrajmahabare4840 Жыл бұрын
तो जातीवादी होता
@kyw89611 ай бұрын
@@yuvrajmahabare4840kon jaativaadi hota?
@jugad69249 ай бұрын
बाबासाहेंबांचे उपकार आहेत, बाबासाहेबांचा आदर आहे , पण तरीही हा समाज सनातनी हिंदुच होता,आहे, आणि राहिल... संत रविदास श्रीराम, श्रीकृष्ण, गंगा मैया चे उपासक होते, सिकंदर लोदी ने रविदासानी मुस्लमान बनाव म्हणून जेल मधे टाकुन खूप त्रास दिला, तरीही संत रविदासांनी सनातन हिंदू धर्म नाही सोड़ला जय श्रीराम 🚩🚩जय भीम 💙 जय जय शिवराय 🚩🚩 आणि ज्ञान देनार्यांनी याचे भान ठेवावे डॉ.भीमराव रामजी अंबेडकर या नावाताच संपूर्ण हिन्दू संस्कृति समावलिय भीमराव: महाभारत रामजी: रामायण 🚩🚩🚩🇮🇳💙🇮🇳🚩🚩🚩
@carryminati-wq3cq6 ай бұрын
@@yuvrajmahabare4840ha maratha an OBC chya Maya zavlya hotya n ❤
@yuvrajmahabare48406 ай бұрын
@@carryminati-wq3cq अन त्याच्या बहिणीवर बामण चढले होते
@AnkushShinde-t6g10 ай бұрын
शील प्रज्ञा सत्य करुणा समता बंधुता***
@ambedkaritehitesh348511 ай бұрын
हे लोक सविधानांमुळे समोर आणि बापाला विसरले, म्हणून आता या स्वार्थी लोकांची समाजाला काही उपयोग नाही...
@jugad69249 ай бұрын
बाबासाहेंबांचे उपकार आहेत, बाबासाहेबांचा आदर आहे , पण तरीही हा समाज सनातनी हिंदुच होता,आहे, आणि राहिल... संत रविदास श्रीराम, श्रीकृष्ण, गंगा मैया चे उपासक होते, सिकंदर लोदी ने रविदासानी मुस्लमान बनाव म्हणून जेल मधे टाकुन खूप त्रास दिला, तरीही संत रविदासांनी सनातन हिंदू धर्म नाही सोड़ला जय श्रीराम 🚩🚩जय भीम 💙 जय जय शिवराय 🚩🚩 आणि ज्ञान देनार्यांनी याचे भान ठेवावे डॉ.भीमराव रामजी अंबेडकर या नावाताच संपूर्ण हिन्दू संस्कृति समावलिय भीमराव: महाभारत रामजी: रामायण 🚩🚩🚩🇮🇳💙🇮🇳🚩🚩🚩
@BalasahebKamble-zb1ln Жыл бұрын
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील मुळे
@jugad69249 ай бұрын
बाबासाहेंबांचे उपकार आहेत, बाबासाहेबांचा आदर आहे , पण तरीही हा समाज सनातनी हिंदुच होता,आहे, आणि राहिल... संत रविदास श्रीराम, श्रीकृष्ण, गंगा मैया चे उपासक होते, सिकंदर लोदी ने रविदासानी मुस्लमान बनाव म्हणून जेल मधे टाकुन खूप त्रास दिला, तरीही संत रविदासांनी सनातन हिंदू धर्म नाही सोड़ला जय श्रीराम 🚩🚩जय भीम 💙 जय जय शिवराय 🚩🚩 आणि ज्ञान देनार्यांनी याचे भान ठेवावे डॉ.भीमराव रामजी अंबेडकर या नावाताच संपूर्ण हिन्दू संस्कृति समावलिय भीमराव: महाभारत रामजी: रामायण 🚩🚩🚩🇮🇳💙🇮🇳🚩🚩🚩
@SureshThakur-oc8hb Жыл бұрын
अरे आपण ज्या जातीमध्ये जन्म लो त्याचा उल्लेख करण गैर नाही. उलट अभिमानाची गोष्ट आहे.
@maheshphadatare645 Жыл бұрын
एकालाच सगली पदे दयायची कोंग्रेसची पद्धत चुकीची आहे.
@pratikghorpade8893 Жыл бұрын
तो कुठल्या जातीचा आहे हे सांगण गरजेच आहे का?
@shreeenterprises5614 Жыл бұрын
बघू नको मग
@dhamanepd6909 Жыл бұрын
Jat ya sathi dakhavli Ki OBC sc st ya lokanla confidant milel ani te political, economic, social, educational sector madhe progress kartil. Ya madhe jatiyvad disun yet Nahi tyamule vegala arth Kadhu Naka .
@Shawn_39 Жыл бұрын
जात सांगायला लाज कसली?
@harshad949 Жыл бұрын
हो, कारण त्यांच्या जातीतील लोक तरी प्रगती साधण्याचा प्रयत्न करू शकतील समाजाचं कार्य करतील
@anilgaikwad2202 Жыл бұрын
Jati mulech motha zala ahe
@vilas-shinde2121 Жыл бұрын
खुप चांगले कॉलेज आहे यांचे कोल्हापूर मध्ये
@sunilmane8199 Жыл бұрын
Kay nav ahe college che
@vilas-shinde2121 Жыл бұрын
@@sunilmane8199 Genesis Technical institute 💯
@dilipraogarje789510 ай бұрын
शेतकऱ्यांना विजेचे बिल माप करतो म्हणले व फुकट विद्युत देतो म्हणले व मुख्यमंत्री झाले व उलट लोड सेटिंग बोकांडी बसवली व व्याजासहित दंड व्याजासहित वीज बिल वसूल केले असं ज्याला करता येते तेच मुख्यमंत्री पंतप्रधान होत असतं
@shrikrushnrandive1439 Жыл бұрын
कायच वाटत नाही कारण भारतीय संविधान नसत तर सुशील कुमार शिंदे हे कुट तर आपला पारंपरिक व्यवसाय कतड सोलत बसले असते
@ushajoshi4339 Жыл бұрын
कार्यकाल चांगला आहे पण खंत याची वाटते की राज्याच्या विकासासाठी काय केले हे सांगता येईल काय. किमान पवारने जसे बारामतीकरांना सोयी पुरविल्या तशा त्यांच्या सहवासात राहून सोलापूरकरांसाठी काहीच का करावे वाटले नाही. उलट मील बंद पडल्या, पाण्याचे दुर्भिक्ष्य आहेच, रस्ते खराबच असतात
@KrishnaDhavane Жыл бұрын
Ho na mi pn solapur cha ahe 😢
@manjushakulkarni218110 ай бұрын
सुशीलकुमार शिंदे यांचा सावत्र भाऊ परांडा येथे आहे महादेव शिंदे त्याची आणि आमची खूप जवळची ओळख आहे ते आमच्या घराजवळ राहत होते आता भाऊ आणि त्याची मुलं मुली भावजय आहे
@arthawarmawakade513611 ай бұрын
सुशीलकुमार शिंदे यांनी मागासवर्गिय,अतिमागासवर्गीय जातींसाठी काय केले?
@DevichandThorat Жыл бұрын
पूना पॅक्ट लाभार्थी
@pankajahire186110 ай бұрын
जात जात मे जात है ज्यों केलन के पात कहे संत रविदास महाराज फीर भी जात क्यों न जात. 🙏🙏🙏जय शिवराय जय भीम जय रविदास जय संविधान
@mujeebdeshmukh4547 ай бұрын
सुशील कुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी त्यांचे लय शर्यतीचे प्रयत्न होते
@balkrishnashinde79388 ай бұрын
फार चांगला मुख्य मंत्री हे महाशय झाले नाहीत २००३ साली महाराष्ट्र कोॲपरेटीव्ह शुगर फॅक्ट्री एम डी पॅनेल परिक्षा गुजरातचे इरमा कडुन घेऊन भ्रष्ट कारभार केला व महाराष्ट्र सहकारी साखर कारखान्याची पुरती वाट लावली याना साथ दिली ती बारामती करानी बहुतांशी २००३ ला जे चांगले हुषार सहकारी साखरकारखान्यात खाते प्रमुख होते त्यांचे भविष्याची वाट या सी एम नी लावली आहे अशा या सी एम ला परमेश्वराने जबर शिक्षा दिली आहे ते आम्ही सध्या पहात आहोत .
@NivruttiPatil-mr2er Жыл бұрын
चांगली माहिती मिळाली
@kisanraojadhav7870 Жыл бұрын
पण ज्यानी त्याना राजकारणात आणले त्यांनाच धोका दिला.
@nitinkamble2020 Жыл бұрын
मस्त माहिती दिली🙏🙏🙏
@arvindwaghmare385710 ай бұрын
मागासवर्गीय लोकांना जातीभेदाचा सामना करावा लागतो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे आरक्षण मिळाले. चागले झाले सगळ्यांना ऊपयोग होत आहे.
@pravinsuryawanshi80389 ай бұрын
Thank you sr ❤
@ChandrakantSawale-w1l9 ай бұрын
मुळातच शिंदे साहेब स्वतःला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पेक्षा श्रेष्ठ समजतात. त्यांच्या भाषणात किंवा व्यक्तिगत जीवनात ते स्वतःला वेगळे ठेऊन वागतात.
@daulatkasabe8296 ай бұрын
महामानव.डॉकटर.बाबासाहेब.आंबेडकर.यांना.कोटी.कोटी.प्रणाम. कुन्या.ऐका.समाजाचं.चांगलं.केलं.नाही. तर साऱ्या.भारत.देशाचे.संविधान.लिहिलं.मग.विचार.करा.सर्वांचं. भल.केलं.
@khanderaonandgaonkar93956 ай бұрын
Performance and information is the best.l liked it.🎉
@sharadkamble2261 Жыл бұрын
सुशीकुमार शिदे v sharad pawar he साडू भाऊ आहेत.
@dineshkudale6873 Жыл бұрын
हे चुकीच आहे
@sourabhbhalerao4162 Жыл бұрын
हे दुसऱ्या जातीचे पवार मराठा जातीचे मग कस काय साडू होऊ शकतात 🤔
@dadaraoingle3906 Жыл бұрын
शरद पवार साहेब मराठा आहेत सुशीलकुमार शिंदे साहेब हे एस सी आहेत. त्यामुळे साळभाऊ होऊच शकत नाहीत. चूकीची माहिती सांगत आहेत असं वाटतं.
@Berar24365 Жыл бұрын
शिंदेंच्या पत्नीचे माहेरचे नाव उज्जवला वैद्य पवारांच्या पत्नीचे नाव प्रतिभा शिंदे मग ते साडू कसे असतील ? अशी चुकीची माहिती देणाऱ्यांनी आधी संकपाळ आडनाव आंबेडकर कसे झाले व कोणी केले याचा शोध घ्यावा.
@SeemaShinde-dt6ko9 ай бұрын
अरे सुशीलकुमार आणि शरद पवार यांच्या बायका बहिणी बहिणी आहेत.... ब्राम्हण समाजातील बायका आहेत यांच्या
@sadanandjadhav57546 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉thanks
@chaitanyashende007211 ай бұрын
सोलापुरच विकासरत्न एकच आहे.. ते म्हणजे अकलूजचे शंकरराव मोहिते, आ.विजयदादा आणि मोहिते पाटील घराणे... ना कोणावर टिका, टिप्पनी, फक्त विकासकामं.. ह्यावर एक होऊन जाऊद्या एक मग विषयच भारी....❤🙏🏻
@SurykantPachpute7 ай бұрын
चांगले काम. चांगले विचार आसणार्याला मोठ होण्याला जात लागत नाही
@mahendrasamudra5284 Жыл бұрын
पण कधी जय भीम नाही बोलत ..
@shreeenterprises5614 Жыл бұрын
भेटलं सर्व बाबासाहेब मुळे यांना आणि लाज वाटते का जय भीम बोलायला ह्या लोकांना
@anilgaikwad2202 Жыл бұрын
Jay bhim he boudha samajache dev ahet hindu dalitanche nahi
@sumedhbhau6845 Жыл бұрын
@@anilgaikwad2202amach amhi bghu Tu nko maay ghalu ikd b
@proudofindianarmy8195 Жыл бұрын
तुम्ही कधी त्यांना जयभीम केला. करा एकदा जयभीम नंतर सांगा.
@mahendrasamudra5284 Жыл бұрын
त्यामुळे ते खैरलांजी वर गप्प होते केंद्रीय गृहमंत्री असून सुध्दा.
@@Berar24365kon chat lay tuzi aai ka chinalichya history nit wach
@Berar24365 Жыл бұрын
@@abwcreater5704 *डया आंबडेकर आयुष्य भर दुसऱ्याची चाटूनच पदावर बसलाय.लोकांनी दोनदा डिपॉझिट जप्त केले त्याचे. नेहरूंची चाटली म्हणून मंत्री झाला नाही तर ग्राम पंचायतीत निवडून आला नसता
@pramodsalvi5050 Жыл бұрын
लायकीत बोलावे........
@jugad69249 ай бұрын
बाबासाहेंबांचे उपकार आहेत, बाबासाहेबांचा आदर आहे , पण तरीही हा समाज सनातनी हिंदुच होता,आहे, आणि राहिल... संत रविदास श्रीराम, श्रीकृष्ण, गंगा मैया चे उपासक होते, सिकंदर लोदी ने रविदासानी मुस्लमान बनाव म्हणून जेल मधे टाकुन खूप त्रास दिला, तरीही संत रविदासांनी सनातन हिंदू धर्म नाही सोड़ला जय श्रीराम 🚩🚩जय भीम 💙 जय जय शिवराय 🚩🚩 आणि ज्ञान देनार्यांनी याचे भान ठेवावे डॉ.भीमराव रामजी अंबेडकर या नावाताच संपूर्ण हिन्दू संस्कृति समावलिय भीमराव: महाभारत रामजी: रामायण 🚩🇮🇳💙🇮🇳🚩
@MK-rq7dk10 ай бұрын
लोक sc मतदार संघात बुद्ध लोकांना पाडतात व ढोर, चांभार निवडून आणतात. 😁
@MK-rq7dk10 ай бұрын
@Kingcobra-os5tv बरोबर 👍
@gopalpachpor208810 ай бұрын
Chukich aahe daryapur matdar sanghat bauddha aamdar nivdun aanla ..maximum voting kunbi aahet matdar sanghat ..Manus kasa aahe he mahatvach mg to kuni aso
@PrakashKulkarni-h9g9 ай бұрын
@Kingcobra-osv your right
@aniljadhav9809 Жыл бұрын
सोलापूर करायची ओपन जागेवर निवडून दिले होते आता इलेक्शन आले की जाती ची चर्चा घडवून आणतात
@PrabhakarKawade-e2v4 ай бұрын
शिंदे साहेबांवर शरद पवारांचे आशीर्वाद लाभले त्यांनी सांगावे जातीयवादी समाज कोणता आहे
@advika92710 ай бұрын
संविधान वाचविण्याची जबाबदारी फक्त आंबेडकरी समाजाची आहे काय? महाविकास आघाडीने वंचित आघाडी सोबत युती केली असती तर 30 च्यावर खासदार निवडून आले असते.. पण आता एकही खासदार येणे अवघड आहे...
@jugad69249 ай бұрын
बाबासाहेंबांचे उपकार आहेत, बाबासाहेबांचा आदर आहे , पण तरीही हा समाज सनातनी हिंदुच होता,आहे, आणि राहिल... संत रविदास श्रीराम, श्रीकृष्ण, गंगा मैया चे उपासक होते, सिकंदर लोदी ने रविदासानी मुस्लमान बनाव म्हणून जेल मधे टाकुन खूप त्रास दिला, तरीही संत रविदासांनी सनातन हिंदू धर्म नाही सोड़ला जय श्रीराम 🚩🚩जय भीम 💙 जय जय शिवराय 🚩🚩 आणि ज्ञान देनार्यांनी याचे भान ठेवावे डॉ.भीमराव रामजी अंबेडकर या नावाताच संपूर्ण हिन्दू संस्कृति समावलिय भीमराव: महाभारत रामजी: रामायण 🚩🚩🚩🇮🇳💙🇮🇳🚩🚩🚩
@mujeebdeshmukh4547 ай бұрын
वंचित ला युती करायची नव्हती फक्त वेळ मारून घ्यायचा होता वंचित चा सर्वप्रथम भाजपाला फायदा पोहोचवायचा होता कधी पाच जागा मागत होते कधी साहा कधी 20 जागा 2019 चे लोकसभा इलेक्शन 20 जागा विधानसभा इलेक्शन 200 जगा मागत होते याचा अर्थ ये आहे का तुम्हाला युती करायचीच नाही
@BabasahebShelke-kd5ex8 ай бұрын
निष्ठावान व कार्य तत्पर इमानदार नेता असेल तो कोणत्याही समाजाचा असो भारतीय लोक चला सेवा करण्याची संधी देतात यावरून अशी दिसते की जातीयवाद हा पुरोगामी महाराष्ट्र मध्ये नाही यावरून सिद्ध होते जय महाराष्ट्र जय शिवराय
@n.k.dhawale453710 ай бұрын
महाराष्ट्रातील अनेकजण मुख्यमंत्री झाले.त्यांनी महाराष्ट्राची काय प्रगती केले.
@subhashraomane40436 ай бұрын
याला म्हणतात राजकारणातली कसोटी वाशिंबे साहेब धन्यवाद या काँग्रेसमध्ये फक्त आणि फक्त जात पात नाही
@dilippawar92919 ай бұрын
त्यालाच माहीत सगळे बाबा साहेब आंबेडकरांना दगा दिला त्यातला हा एक
@jugad69249 ай бұрын
बाबासाहेंबांचे उपकार आहेत, बाबासाहेबांचा आदर आहे , पण तरीही हा समाज सनातनी हिंदुच होता,आहे, आणि राहिल... संत रविदास श्रीराम, श्रीकृष्ण, गंगा मैया चे उपासक होते, सिकंदर लोदी ने रविदासानी मुस्लमान बनाव म्हणून जेल मधे टाकुन खूप त्रास दिला, तरीही संत रविदासांनी सनातन हिंदू धर्म नाही सोड़ला जय श्रीराम 🚩🚩जय भीम 💙 जय जय शिवराय 🚩🚩 आणि ज्ञान देनार्यांनी याचे भान ठेवावे डॉ.भीमराव रामजी अंबेडकर या नावाताच संपूर्ण हिन्दू संस्कृति समावलिय भीमराव: महाभारत रामजी: रामायण 🚩🚩🚩🇮🇳💙🇮🇳🚩🚩🚩
@AmrutLohakare Жыл бұрын
Best news
@digambarsonwane90838 ай бұрын
प्रत्येक व्यक्ती ज्ञानी असते देश विकास करू या... जय हिन्दी
@amitpatil32207 ай бұрын
सोलापूर बकाल स्वरूप करण्यात दगदुच मोलाचं योगदान आहे
@malushid7283 Жыл бұрын
Great CM of Maharashtra
@kaustubh_ramteke_07 Жыл бұрын
🔔
@mitrajitrandive506110 ай бұрын
त्यावेळी देशात राज्यात काँग्रेसची एक हाती सत्ता असायची....त्यावेळी राखीव जागेवर कोणाला उभां करायचे असा विषय यायचा त्यावेळी ढोर चांभार यांना प्राधान्य असायचे, महार व मांग जातीचा सगळ्यांना तिटकारा होता.
@jugad69249 ай бұрын
बाबासाहेंबांचे उपकार आहेत, बाबासाहेबांचा आदर आहे , पण तरीही हा समाज सनातनी हिंदुच होता,आहे, आणि राहिल... संत रविदास श्रीराम, श्रीकृष्ण, गंगा मैया चे उपासक होते, सिकंदर लोदी ने रविदासानी मुस्लमान बनाव म्हणून जेल मधे टाकुन खूप त्रास दिला, तरीही संत रविदासांनी सनातन हिंदू धर्म नाही सोड़ला जय श्रीराम 🚩🚩जय भीम 💙 जय जय शिवराय 🚩🚩 आणि ज्ञान देनार्यांनी याचे भान ठेवावे डॉ.भीमराव रामजी अंबेडकर या नावाताच संपूर्ण हिन्दू संस्कृति समावलिय भीमराव: महाभारत रामजी: रामायण 🚩🚩🚩🇮🇳💙🇮🇳🚩🚩🚩
@SanjayMule-d1o6 ай бұрын
काही सांगू नका शिंदे बदल समाजासाठी काही केला नाही त्याने फक्त माया जमावली लई मोठेपणा सांगू नका
@iqbalshaikh9642 Жыл бұрын
फार छान माहिती दिलीत --फक्त जातीचा उल्लेख करायला नको होता --ते भारतीय (INDIA)न आहेत
@akashpawar964010 ай бұрын
होयला पाहिजे उल्लेख . समाजाचे देणे आहे हे विसरता कामा नये...जय भीम
@dhananjaydeshmukh3222 Жыл бұрын
अरे मूर्खांनो माननीय माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची विद्वत्ता, सभ्य सुसंस्कृत सुसंस्कारितपणा बघा त्यांची जात कशाला सांगता 😠
@shreeenterprises5614 Жыл бұрын
तू फाशी घे मग चौकात जाऊन
@sks1464 Жыл бұрын
बाळा जात हे वास्तव आहे. त्यात वावगं काय
@dhananjaydeshmukh3222 Жыл бұрын
@@sks1464 तु चुप रे बाळा तुला काय करायचंय रे 😠
@Shawn_39 Жыл бұрын
आपली जात सांगायला लाज का वाटावी?
@anilgaikwad2202 Жыл бұрын
Jati mulech motha zala ahe hindu dalitana Maharashtra madhe changale divas ahet
@nitinpradhan917 ай бұрын
धु म्हटलं धुनारा,,,चाट म्हटलं चाटणारा,मनुन मुख्यमंत्री झाला
@rajratnakshirsagar Жыл бұрын
गांधी घराण्याची चमचेगिरी करून 😂😂
@SanjayJadhav-dz2qb10 ай бұрын
सर्व उपकार संविधानाचे संविधानाने मोठे झाले
@jugad69249 ай бұрын
बाबासाहेंबांचे उपकार आहेत, बाबासाहेबांचा आदर आहे , पण तरीही हा समाज सनातनी हिंदुच होता,आहे, आणि राहिल... संत रविदास श्रीराम, श्रीकृष्ण, गंगा मैया चे उपासक होते, सिकंदर लोदी ने रविदासानी मुस्लमान बनाव म्हणून जेल मधे टाकुन खूप त्रास दिला, तरीही संत रविदासांनी सनातन हिंदू धर्म नाही सोड़ला जय श्रीराम 🚩🚩जय भीम 💙 जय जय शिवराय 🚩🚩 आणि ज्ञान देनार्यांनी याचे भान ठेवावे डॉ.भीमराव रामजी अंबेडकर या नावाताच संपूर्ण हिन्दू संस्कृति समावलिय भीमराव: महाभारत रामजी: रामायण 🚩🚩🚩🇮🇳💙🇮🇳🚩🚩
@RavindraSanap-cb3nx8 ай бұрын
शरद पवार यांचे साडू असल्याकारणाने ते मुख्य मंत्री झाले असावे
@mujeebdeshmukh4547 ай бұрын
सोनिया गांधीचा भक्कम पाठिंबा होता म्हणून मुख्यमंत्री पद मिळाला
@naushadshikalgar49 Жыл бұрын
TRP साठी एखाद्याची जात काढून काय मिळालं...विषयाचं भारी 😢
@sks1464 Жыл бұрын
बाळा जात हे वास्तव आहे. त्यात वावगं काय
@ravindraborse5196 Жыл бұрын
कॉग्रेस, राष्ट्रवादी काॅ. हे महाराष्ट्रात मराठ्यांचे पक्ष आहेत असा अपप्रचार मनुवादी नेते व पत्रकार सतत करीत आलेत. तर काॅनग्रेस या शुद्ध लोकशाहीवादी पक्षाने सर्व जातीधर्माच्या नेत्यांना नेत्रुत्वाची योग्य संधी वेळोवेळी दिलेली आहेच, म्हणुन जाती उल्लेख आवश्यक होता.
@ashokbankar297010 ай бұрын
SC समाजासाठी असलेल्या रिजर्वेशन चा सर्वाधिक फायदा नोकरी आणि शिक्षणात हा चंभार समाजाला आत्तापर्यंत झाला आहे। बाकी सर्व खुप मागे राहिले। म्हणून नॉन -क्रीमिलेयर ची अट घालण्याची गरज आहे, जेनेकरून बाकीचे सुद्धा पूढे जातील।
@hasrajkale31106 ай бұрын
सुशील कुमार शिंदे हे एक प्रमाणीक म्हणुन भगवंताने त्यांना भरभरून यश दिले
@dilipkankal13118 ай бұрын
दगडु मुख्यमंत्री झाला पण समाजासाठी काम शून्य
@uddhavbade69985 ай бұрын
काय काम करील कारण तो दग ड आहे
@mujeebdeshmukh4547 ай бұрын
आजचे नेते जसे आपले कामाची प्रसिद्धी करतात तसेच सुशीलकुमार शिंदे साहेबांनी प्रसिद्धी केली नाही
@siddharambagale7234 Жыл бұрын
सुशीलकुमार शिंदे साहेब हे काँग्रेस पार्टीचे एकमेव सच्चे कार्यकर्ते पासून ते मोठं नेता आहेत जय काँग्रेस पार्टी जिंदाबाद 🎉🎉🎉
@AshokKharat-rx6tu6 ай бұрын
Good 👍👍👍👍
@dilipkankal1311 Жыл бұрын
समाजासाठी काम केले नाही
@KattarHindu-t4g6 ай бұрын
बाबासाहेब आंबेडकर याच्या मूळ खऱ्या अर्थानं
@proudofindianarmy8195 Жыл бұрын
ढोर समाज हा एक चर्मकार समाज आहे, चामड्या पासून विहिरी वरील मोटा बनवायचे काम करायचे त्या वेळी, ईले मोटार आली आणि यांचा व्यावसाय बंद पडला, तसे शहराच्या दिशेने वाटचाल केली,
@marutijadhav5346 Жыл бұрын
पवार साहेबांच्या पक्षाचे नाव सुद्धा राष्ट्र.......... 'वादीच आहे .
@jugad69249 ай бұрын
बाबासाहेंबांचे उपकार आहेत, बाबासाहेबांचा आदर आहे , पण तरीही हा समाज सनातनी हिंदुच होता,आहे, आणि राहिल... संत रविदास श्रीराम, श्रीकृष्ण, गंगा मैया चे उपासक होते, सिकंदर लोदी ने रविदासानी मुस्लमान बनाव म्हणून जेल मधे टाकुन खूप त्रास दिला, तरीही संत रविदासांनी सनातन हिंदू धर्म नाही सोड़ला जय श्रीराम 🚩🚩जय भीम 💙 जय जय शिवराय 🚩🚩 आणि ज्ञान देनार्यांनी याचे भान ठेवावे डॉ.भीमराव रामजी अंबेडकर या नावाताच संपूर्ण हिन्दू संस्कृति समावलिय भीमराव: महाभारत रामजी: रामायण 🚩🚩🚩🇮🇳💙🇮🇳🚩
@satishbennur7916 Жыл бұрын
I have always admired Shri Sushi Kumar Shindeji. Great leader. 🙏🙏
@DSPatil-wg6gn6 ай бұрын
देशाचे ऊर्जामंत्री असुनही सोलापूरला आंतरराष्र्टिय विमानतळ आणता आले नाही.
@sureshkukade9108 Жыл бұрын
सुशिल कुमार शिंदे गुड मिनिस्टर आॅफ महाराष्ट्र काॅग्रेस
@vinodnishandar9755 Жыл бұрын
1:58
@tayappamaske316010 ай бұрын
आता काय उपयोग त्यांचा लोकांना झाला नाही अफाट बेकायदा स्वतःसाठी संपत्ती कमावली
@satyajeetpawar5421 Жыл бұрын
शरद पवारांनी कृपा आणि राजकीय तिढा
@shrikantnimbalkar798610 ай бұрын
हे महाशय आत्ममग्न असतात त्यांना समाजाच , लोकांचं, ज्या पक्षाने यांना मोठं केलं प्रचंड संपत्ती मिळवली या सर्वांच काही पडलेलं नसते । हा चेहरा निवडणुका आल्या की दिसतो एरवी कुठे असतो ?? यांच्यावर episod कशाला खर्ची घालता