Ashok Saraf : Raj Thackeray अभ्यास केल्याशिवाय कधीच तोंड उघडत नाहीत! तोंड भरुन कौतुक

  Рет қаралды 1,191,185

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpमाझा #abpmajha #maharashtrapolitics #marathinews #cmeknathshinde #ajitpawar #SupremeCourt
Ashok Saraf : Raj Thackeray अभ्यास केल्याशिवाय कधीच तोंड उघडत नाहीत! तोंड भरुन कौतुक
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
--------------------------------
Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Vanchit Bahujan Aghadi Shiv Sena Yuti | Prakash Ambedkar Uddhav Thackeray Yuti | वंचित बहुजन आघाडी शिवसेना युती | उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकर | Chandrashekhar Bawankule Aurangajeb Statement | Ajit Pawar Sambhaji On Maharaj Swarajya Rakshak | छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक | चंद्रशेखर बावनकुळे औरंगजेबजी उल्लेख
Video Credits- #Maharashtra #Politics Shamal Bhandare| Producer Ameya Bhosale | Editor

Пікірлер: 757
@दुधउत्पादक-ट1ङ
@दुधउत्पादक-ट1ङ 2 жыл бұрын
आमच बालपण लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ ह्या जोडी मुळ खुप सुखद गेलं कधी शनिवार रविवार येतो आणि चार वाजतात आणि या दोघांचे चित्रपट लागतात अस होत असं.
@rajendranevarekar6002
@rajendranevarekar6002 2 жыл бұрын
आम्हाला पण याचीच आठवण येते
@akshaygade4007
@akshaygade4007 2 жыл бұрын
बरोबर आहे
@ramprakashkvaidya1110
@ramprakashkvaidya1110 2 жыл бұрын
Manatle vakya bolalas bhava,🙏
@govindtiwar585
@govindtiwar585 2 жыл бұрын
👍👍👍
@shortvines561
@shortvines561 2 жыл бұрын
सह्याद्री वाहिनी वर
@vasu-tj5em
@vasu-tj5em 2 жыл бұрын
तुमला बघीतले की 90 चे दीवस आटवून लहान वयात मन रमते जुने दीवस आठवतात खुप छान आशोक सराफ तुमच्या सारखे कलाकार पुन्हा होणे नाही
@rajendrakadam3274
@rajendrakadam3274 2 жыл бұрын
💛😚💕😍👏
@wkk-o5u
@wkk-o5u 2 жыл бұрын
आटवतो,, पन चुलीवर की गँसवर त्ये आदुगर सांगा,,😂😂 joke a part
@unknownguy279
@unknownguy279 2 жыл бұрын
दक्षिणेत जसे रजनीकांत आहेत ..त्याचा आपल्या भारतीयांना आदर आहेच ....पण , आमच्या कडे विशेषतः महाराष्ट्राकडे " श्री. अशोक सराफ " आहेत
@manikarnika9690
@manikarnika9690 2 жыл бұрын
@user-gx6ck9ru3g जगातला सर्वात महान राजा, शिवछत्रपती!!!!! विषय संपला
@ashokghatul7344
@ashokghatul7344 2 жыл бұрын
@@manikarnika9690 🚩🚩🚩🚩🚩
@unknownguy279
@unknownguy279 2 жыл бұрын
@Santosh K. Ingle मी आपल्या भावना समजतो ....मी कमेंट एडीट करत आहे ....🤝🙏
@unknownguy279
@unknownguy279 2 жыл бұрын
@@manikarnika9690 होय ! शिवछत्रपती महाराज आपल्यासाठी सर्व काही आहेत . सर्वगुणसंपन्न आणि " श्रीमंत योगी " असे एकमेवाद्वितीय शिवछत्रपतीच आहेत ...पण स्वतः शिवछत्रपती ज्यांचा प्रचंड आदर करतात ते ' महाराणा प्रताप ' हे ही आपल्यासाठी तितकेच वंदनीय आहेत ...शौर्य -धर्माभिमान-देशाभिमान यांची परंपरा अतिशय थोर आहे आपली ....🤩🙏🙏🙏
@Deshbhakt-w4t
@Deshbhakt-w4t 2 жыл бұрын
@Santosh K. Ingle अरे भावा अशोक सराफ हे अभिनयातील सम्राट आहेत आणि ते राजे सम्राट अशोक हे वेगळे आणि अभिनयातले सम्राट अशोक सराफच आहेत जास्त लोड घेऊ नकोस
@shivampargewar910
@shivampargewar910 2 жыл бұрын
मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारा एक कलाकार ❣️❣️
@rahulsinha623
@rahulsinha623 2 жыл бұрын
I am not maharashtrian but he is the man ( Ashok Saraf) because of whome i start learning Marathi,i respect him a lot a brilliant actor.
@avinashsohani371
@avinashsohani371 Жыл бұрын
0😊
@aum_tryambakam
@aum_tryambakam Жыл бұрын
Bachan mat de...Raj Thackeray se ga@nd fatti hogi isliye sikha hoga Marathi 😂😂
@amarpatil4937
@amarpatil4937 2 жыл бұрын
आज मंचावर लक्ष्या मामा पाहिजे होता... मराठी चित्रपट श्रुष्टीचा सुवर्ण दिवस ठसरला असता... ❤❤बाकी राजसाहेब मराठी कलाकारांचा मागे ठामपणे उभे राहिलेले पाहुन खरंच मराठी अजून उंची गाठेल यात शंका नाही... खूप खूप आभार राजसाहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻
@maniklalpardeshi5573
@maniklalpardeshi5573 2 жыл бұрын
हसत हसत वाढलो ते मामांमुळे....हार्दिक शुभेच्छा मामा... 🙏
@king-ie4mo
@king-ie4mo 2 жыл бұрын
Khar ahe
@sureshkukade9108
@sureshkukade9108 2 жыл бұрын
😊😊
@sudarshanwagh.007
@sudarshanwagh.007 2 жыл бұрын
Greatest of all time ⏲ 🙌 ❤ 🙏
@sudarshanwagh.007
@sudarshanwagh.007 2 жыл бұрын
@joker pcyco😳 tujh vay kiti hay
@vasantpawashe6391
@vasantpawashe6391 2 жыл бұрын
राज ठाकरेंच खरोखर मराठी कलाकारांवर प्रेम आहे
@rajatraut1952
@rajatraut1952 2 жыл бұрын
शब्दात सांगू शकत नाही एवढा जास्त अभिमान वाटतो की महाराष्ट्र मध्ये जन्माला आलो आणि अशोक मामा सारख्या हरहुन्नरी कलाकाराचं काम रंगमंचावर सादर होताना बघता आल खूप नशीबवान मानतो मी स्वतःला. देवाकडे फक्त हीच प्रार्थना की तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. ❤️😇
@ramprakashkvaidya1110
@ramprakashkvaidya1110 2 жыл бұрын
Ashok Saraf sir Marathi movie s greatest actor 🙏🙏🙏
@rohitsh83
@rohitsh83 2 жыл бұрын
अशोक सराफ असोत की राज ठाकरे,ही महाराष्ट्राची अस्सल मराठी रत्ने आहेत .ह्यांचे योग्य मोल आहे ना ते कदाचित हे लोक इहलोक सोडून गेल्यावर लोकांना कळेल.. अशोक मामा ,एवढी वर्षे आमचे मनोरंजन केल्या बद्दल मनापासून धन्यवाद ,तुमच्या सारखे तुम्हीच 🙏
@milindraut4675
@milindraut4675 2 жыл бұрын
श्रेष्ठ अभिनेता अशोक सराफ सर महाराष्ट्राचं तुमच्यावरचं प्रेम कधीही कमी होणार नाही. तुम्ही आम्हाला आनंद दिलात. God bless u.
@sunilkolhe9130
@sunilkolhe9130 2 жыл бұрын
अशोक मामा आणि लक्ष्या मामा आमच्या आयुष्यातील सुपर हीरो आहेत
@pravinsathe7647
@pravinsathe7647 2 жыл бұрын
तुझं वय काय तु बोलतोस काय एकेरी बोलतोय तुझी उंची आहे, का ? बेर्डेसाहेब एक महान व विद्वान कलाकार होते,!
@sunilkolhe9130
@sunilkolhe9130 2 жыл бұрын
प्रेमाच्या माणसाला असेच बोलतात... लक्ष्या हे अती प्रेमाने बोलले जाते....sorry if u hurt...
@Bharat20245
@Bharat20245 2 жыл бұрын
Ashok Sir, You are the Amithabh Bacchan of Marathi Film Industry.... God Bless Tou...!!!
@s.p.d.m.2973
@s.p.d.m.2973 2 жыл бұрын
Ashok Saraf's Comic timing and dialogues delivery is better than Amitabh Bachchan ....
@vijaymayekar9118
@vijaymayekar9118 2 жыл бұрын
@@s.p.d.m.2973 नक्कीच..." बाॅम्बे टू गोवा" फिल्म......" आपला मराठी चित्रपट " नवरा माझा नवसाचा "!!! ... कंडक्टर ची भूमिका...अशोक सराफ साहेबांची !.... मेहमूद पेक्षा नक्कीच श्रेष्ठ ठरते.....
@kuldeep1381991
@kuldeep1381991 2 жыл бұрын
Amitabh Bachchan is Ashok Saraf of bollywood
@pravinpatkar8618
@pravinpatkar8618 2 жыл бұрын
@@kuldeep1381991 sahi pakde hai..😄😄
@sandipmule3446
@sandipmule3446 2 жыл бұрын
No... He is the Ashok Saraf... Do not compare
@rameshsawant9485
@rameshsawant9485 2 жыл бұрын
हि खरी महान व्यक्ती, एवढे मोठे यश मिळवून हि स्वतः चा बडेजाव नाकारता . इतरांबाबत चांगल बोलने. आमचा लाडका मायेचा अशोकमामा यांना साष्टांग दंडवत. आई भवानी मामांना भरभराटिचे आणि आयुरारोग्य संपन्न असे उदंड आयुष्य देवो. अशी तिच्या चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏
@sushilmagaritsme3009
@sushilmagaritsme3009 2 жыл бұрын
अशोक सर अभिनंदन तुमची कॉमेडीची टाइमिंग अप्रतिम आहे त्याला जगात तोड नाही
@sanjaydeshmuk2144
@sanjaydeshmuk2144 2 жыл бұрын
Respeted Sir, you are a simply great. 🙏
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 2 жыл бұрын
अशोक सराफ हे मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टीतील सम्राट अशोक आहेत.. 👍🙏
@sagarsathe6450
@sagarsathe6450 2 жыл бұрын
खरंच करा राज ❤️
@swapnilnipanikar9375
@swapnilnipanikar9375 2 жыл бұрын
खरं आहे, राज साहेब अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे.खरय अशोक मामांचे
@sunilkulkarni334
@sunilkulkarni334 2 жыл бұрын
स्वर्गीय लक्ष्मीकांत बेर्डे (लक्षा) आज नाहीत... किंग ऑफ कॉमेडी लक्षा.
@adityamahadik4189
@adityamahadik4189 2 жыл бұрын
किंग ऑफ कॉमेडी अशोक सराफ ओन्ली
@rajendranevarekar6002
@rajendranevarekar6002 2 жыл бұрын
❤️❤️❤️👍
@kaustubh3084
@kaustubh3084 2 жыл бұрын
Ashok saraf king 🤴
@Sushma12317
@Sushma12317 2 жыл бұрын
Ashok Saraf real king of comedy
@wkk-o5u
@wkk-o5u 2 жыл бұрын
दोघेही आपापल्या परीने ग्रेटच,,, सचिन व विराट प्रमाणे,,,
@shreekantathawale
@shreekantathawale 2 жыл бұрын
राज ठाकरे यांच आज अशोक सराफ यांचा सत्कार करताना च भाष्य आइकून, खरोखरीच मन भरून आल. एका मोठ्या राजकारणी ची अशी स्नेहपूर्ण भाषा, अश्या प्रकारे त्या व्यक्तिमत्वा चा "अशोक सर" म्हणून आदर पूर्वक उल्लेख....राज साहेब आज तुम्ही माझ मन जिंकल...आज आपनी मला पंडित अटल बिहारी वाजपेयी जी ची आठवण आणून दिली. नक्कीच आपली आणि पंडित जी च्या भाषण ची शैली अत्यंत वेगळी, भाषा वेगळी, पण त्यात असणारा तो गोडवा, त्यात दडलेला तो खरा-खुरा आदर आणि प्रेम भाव, अगदी तसाच...
@vinayakgandhemaharaj2981
@vinayakgandhemaharaj2981 Жыл бұрын
योग्य व्यक्तीचा योग्य व्यक्तीच्या हातुन झालेला सत्कार सुखावुन गेला. राजजी आणि अशोकजी दोघांनाही माझा नमस्कार
@lalitdhuri2564
@lalitdhuri2564 2 жыл бұрын
Ashok Saraf is a great person and great actor
@amitjoshi3341
@amitjoshi3341 2 жыл бұрын
ग्रेट ॲक्टर अशोक सराफ अँड ग्रेट personility राज साहेब ठाकरे🙏🙏🙏
@kamalbaikamble4713
@kamalbaikamble4713 2 жыл бұрын
अशोक सराफ जे बोलले राजसाहेबांबद्दल ते अगदी बरोबर आहे
@reshmakondaskar9459
@reshmakondaskar9459 2 жыл бұрын
Mast
@rajivdandge876
@rajivdandge876 2 жыл бұрын
If he is brilliant why he came 13 to 1
@hindu1919
@hindu1919 2 жыл бұрын
काहीही 🤣🤣🤣
@yuvrajbharekar2003
@yuvrajbharekar2003 2 жыл бұрын
नानांना ठेच लागल्यावर, मामांनी पाय उचलून टाकला 😅😅
@yuvrajbharekar2003
@yuvrajbharekar2003 2 жыл бұрын
अशोक मामा आज सुधा भारी कॉमेडी करतात. 🤣😅
@shashikantkelkar7365
@shashikantkelkar7365 2 жыл бұрын
नांव राज पण राज्य सत्तेपासून वंचित.परंतू प्रयत्ना अंती परमेश्वर असं म्हणतात.येणार्या २०२४ निवडणूकित दैव यांना साथ देईल व योग्य दिशा दाखवेल अशी आशा आहे.
@jayeshharer4731
@jayeshharer4731 2 жыл бұрын
मामा अगदी खर आणि मनातल बोलले..🙏🏼🙏🏼 राज साहेबांच्या हातात सत्ता येणे ही महाराष्ट्राची गरज आहे..
@jayantbagul6092
@jayantbagul6092 Жыл бұрын
Uchala mang satranjya
@hitendrakarde5642
@hitendrakarde5642 2 жыл бұрын
अशोक मामा आणि लक्ष्या मुळे मराठी चित्रपटसृष्टी जिवंत राहिली. महाराष्ट्रावर त्यांचे खूप उपकार आहेत 🙏🙏🙏
@ravindragholap8046
@ravindragholap8046 Жыл бұрын
मराठी सुपरस्टार ❤❤
@prajwalugale877
@prajwalugale877 2 жыл бұрын
राजसाहेब ठाकरे 🚩🔥🔥🔥
@prakashkohakade4255
@prakashkohakade4255 2 жыл бұрын
अशोक मामा तुम्हाला नुसते पाहिले तरी , मन भरून येते हो Hats off Ashok mama
@prasadgujar5544
@prasadgujar5544 Жыл бұрын
अतिशय दिलखुलास आणि जबरदस्त व्यक्तिमत्व.. आदरणीय अशोक सराफ साहेब....
@anilpowar8885
@anilpowar8885 2 жыл бұрын
अशोकमामा, सचिन, लक्ष्या, महेश, ही चौकडी म्हणजे त्यावेळच्या प्रेक्षकांचं भाग्य आहे, यांचे सिनेमे आम्ही काळाबाजारने तिकीटे घेऊन थियटरमध्ये जाऊन बघितलेत . त्यावेळी प्रेक्षक नवीन सिनेमा यायची वाट पहात होते.. पण आता प्रेक्षकांच्या मागी लागावं लागतं. गेलेत ते दिवस .... राहिल्या फक्त आठवणी
@hrishijade5993
@hrishijade5993 2 жыл бұрын
मामा आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्या आपण प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात पिढ्यानपिढ्या राहात आला आहात.💐🎂
@PremLakhe
@PremLakhe 2 жыл бұрын
अशोक सराफ यांची तुलना कोणत्याच कलाकारांशी होऊ शकत नाही.....
@akshayjoshi6804
@akshayjoshi6804 Жыл бұрын
Ashok Saraf sir..The man with zero haters ❤
@ratanshinde6473
@ratanshinde6473 2 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अशोक सर
@pradeepmali6489
@pradeepmali6489 2 жыл бұрын
अशोक सराफ सर महाराष्ट्र चे प्रतिभावंत अभिनेते. अभिनंदन सर 💐💐💐
@deepakgupta4374
@deepakgupta4374 2 жыл бұрын
Ashok Saraf and Laxmi kant barde are legendary actors of Marathi industry who are loved too much by Hindi speakers. Both these people have cross the language barrier and won the hearts of hindi speakers.
@krisshnakumar5082
@krisshnakumar5082 2 жыл бұрын
Ashok Saraf is my favourite..love from Kerala👍
@kiranjadhav2352
@kiranjadhav2352 2 жыл бұрын
खुप छान खुप दिवसा नंतर बोलताना भारी वाटते आहे बेर्डे सर ला मिस करतं आहे काळजी घ्या आणि अजून आनंद देत रहा सर खुप खुप शुभेच्छा सर😘
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 2 жыл бұрын
श्री अशोक सराफ यांना उदंड आयुष्य लाभुंदे हि आई जगदंबे चरनी प्रार्थना🙌👏🙏🙇 धन्यवाद जय महाराष्ट्र👏✊👍
@shrikantpatil1314
@shrikantpatil1314 2 жыл бұрын
My First Favourite Actor of Marathi Film Industry. Ashok Mama is outstanding ❤️
@santoshvanjare4265
@santoshvanjare4265 2 жыл бұрын
Abp मराठी धन्यवाद.ते ह्या साठी की, सध्याच्या राजकारणाविषयी चांगला सत्कार समारंभ दाखवल्याबद्दल.🙏🙌
@prafulmali9196
@prafulmali9196 3 ай бұрын
Jai Maharashtra 🚩
@akshayshigavan2375
@akshayshigavan2375 2 жыл бұрын
Love u Ashok Saraf Sir Ji....😊☺️👌
@sunilsuryawanshi9622
@sunilsuryawanshi9622 2 жыл бұрын
चित्रपटात रसिकांना हसवणारा एकमेव कलाकार. आपले सर्वच चित्रपट फारच छान. आपल्याला शुभेच्छा.
@jaihind5009
@jaihind5009 2 жыл бұрын
Ashok saraf ji aushvanta wahh!! Favorite abhineta 🙏🏼
@Singer-un9pf
@Singer-un9pf Жыл бұрын
Rajsaheb Thackeray is brilliant man!
@johnanthony9860
@johnanthony9860 2 жыл бұрын
Very humble and simple speech by ashokji.
@someshghandat69
@someshghandat69 2 жыл бұрын
तुमची कामगिरी अविस्मरणीय आहे तुमचा खूप मोठा योगदान आहे अशोक सर आणि लक्षीमिकांत बेर्डे❤️🙏🙏
@santoshvanjare4265
@santoshvanjare4265 2 жыл бұрын
खरं बोललात श्री अशोक सराफ सराफ.💐👍👍👌👌👌👌👌
@sanjaypatil5611
@sanjaypatil5611 Жыл бұрын
🙏🙏अशोक सराफ सर माझे मराठीतील आवडते कलाकार ❤❤
@legenpycho1985
@legenpycho1985 Жыл бұрын
❤😊
@pramoddalvi811
@pramoddalvi811 2 жыл бұрын
Excellent speech by Raj Thakray and Shri Ashok ji Saraf.
@sunilnaik6748
@sunilnaik6748 2 жыл бұрын
बनवाबनवी चित्रपट सुपहिट 🙏👌🌺🌸
@Ravinkumar1236
@Ravinkumar1236 2 жыл бұрын
मामा...ठाकरे सरांपेक्षा...तुम्ही तुमच्या विषयी...खूप खूप सांगा...
@विश्वनाथधापकाळे
@विश्वनाथधापकाळे Жыл бұрын
'गर्व' आणि 'अभिमान' वाटतो मला अशोक सराफ मामांचा, खरंच त्यांचं कौतुक करायला शब्द अपुरे पडतात काय चित्रपट आहेत एका पेक्षा एक.
@rushikesh8937
@rushikesh8937 2 жыл бұрын
My all time favorite HERO ♥️♥️♥️अशोक सराफ ♥️♥️♥️♥️
@SachinPatil-uj7xs
@SachinPatil-uj7xs Жыл бұрын
बरोबर
@rajendrarajbhar4951
@rajendrarajbhar4951 2 жыл бұрын
Raj Thackeray is a Hero...I'm from Uttar Pradesh but raj Thackeray is a great leader for me
@rajukharskar7528
@rajukharskar7528 2 жыл бұрын
अशोक सराफ सर 🙏🙏
@OK.topmarathi
@OK.topmarathi 2 жыл бұрын
अशोक मामा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... 💐💐 धनंजय माने चा केलेला अभिनय सगळ्यात आवडता..... माझे काका तुमच्या सारखेच दिसायचे.... अगदी same नाव धनंजय.... गेले ते हयात नाही
@gauravrtale
@gauravrtale 2 жыл бұрын
अशोक मामा तुमचं एकदम बरोबर आहे.🚩🚩🚩🚩🚩
@shraddhalimaye863
@shraddhalimaye863 2 жыл бұрын
अशोक सराफ सर तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...तुम्हाला उत्तम आयुरारोग्य लाभो हिच देवाकडे प्रार्थना
@शिवभक्तसारंग
@शिवभक्तसारंग 2 жыл бұрын
सन्मा.अशोक सर आपण जेव्हा राजसाहेबांबद्दल एवढं बोलता तेव्हा आमच्या सारख्या सामन्य महाराष्ट्र सैनिकांनची छाती नक्किच मोठी होते... तुमच्या सारखे ,नामांकित कलाकार राज साहेबांना इतक्या वर नेऊन ठेवता ना तर कधी कधी अस वाटत या नेत्यांचे आपण सैनिक आहोत हे कधी कधी मान्यच होत नाही...🙏🚩 आमचं भाग्य थोर की 16 वर्षांपासून अजून आम्ही राज साहेबांसोबत आहे, आणि असा कोहिनुर आम्हाला आणि या महाराष्ट्राला लाभला...🙏🚩
@techghyan1477
@techghyan1477 2 жыл бұрын
ब्लॅक अँड व्हाइट पिक्चर ते आत्ताच्या डिजिटल प्रिंट मध्ये अजून ही काम करणारा एकमेव कलावंत अशोक सराफ सर 👍🏼 🙏सलाम तुमच्या कारकिर्दीला🙏
@NatureSachin
@NatureSachin 2 жыл бұрын
अशोक सराफ सर महान कलाकार आहेत मराठी चित्रपटाचे रत्न ❤️❤️❤️
@narharimore8657
@narharimore8657 2 жыл бұрын
अशोक सराफा_ना बऱ्याच दिवसा तून बघतोय, मनापासून नमस्कार___
@skadam3945
@skadam3945 2 жыл бұрын
राजसाहेब ❣❣
@sanjeevkoparde7144
@sanjeevkoparde7144 2 жыл бұрын
मनासारखा राजा राजासारख मन...🚩🚂
@ashokyadav7652
@ashokyadav7652 2 жыл бұрын
Ashok Saraf sir nd Raj thakare sir 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@akky6398
@akky6398 Жыл бұрын
JAY Rajsaheb Thakre 🔥🚩
@prakashnikam9053
@prakashnikam9053 2 жыл бұрын
💐💐💐💐✌✌✌✌🙏👏💯💯💯💯🚩🚩🛕🛕🛕🛕 राज साहेबांचं मनःपूर्वक कौतुक केल्याबद्दल अशोक सराफ साहेब आणला खूप खूप शुभेच्छा
@prakashnikam9053
@prakashnikam9053 2 жыл бұрын
🙏👏🙏👏🛕🛕🛕🛕💐💐💐💐✌✌✌✌ अशोक सराफ साहेब मराठी लोकांना मराठी चित्रपट सृष्टी मधून आनंद दिला आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र महाराष्ट्र
@ranjeetwaghmode5533
@ranjeetwaghmode5533 2 жыл бұрын
राज ठाकरे love you.
@bhagvatdhayre1325
@bhagvatdhayre1325 2 жыл бұрын
खरच अशोक मामा तुमच्या शनिवारी रविवार आम्ही चार वाजता पिक्चर बघायचं होतं ते पिक्चर बघता बघताच आम्ही मोठे झालो आणि तुम्ही एवढा आमच्या आयुष्यात आनंद दिला त्यामुळे तुम्हालाच खूप खूप धन्यवाद आणि वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@deveshgosavi6292
@deveshgosavi6292 Жыл бұрын
Great guy, great career! Zero controversies, just shaping childhood of millions, and surrounded by people with infinite love for him. Love you mama!
@rameshghadage
@rameshghadage Жыл бұрын
Sarvancha avadtya Ashok mama
@vasantmulik303
@vasantmulik303 2 жыл бұрын
अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचे दर रविवारी चित्रपट बघितल्यानंतर आठवड्यातील कामाचा ताण तणाव यातुन सुटका व्हॉयची असे जुने दिवस पुन्हा येणे नाही. अशोक सराफजी आणि लक्ष्मीकांत बेर्डे आमचे आवडते कलाकार. ❤❤❤ 🙏🙏🙏
@SanjaygiriSGGiri
@SanjaygiriSGGiri Жыл бұрын
माननीय अशोक सराफ .....अफलातून व्यक्तिमत्त्व.all time..ग्रेट.person..Always respected sir....
@kapilfulmamdikar6579
@kapilfulmamdikar6579 2 жыл бұрын
अगदी बरोबर, खरंय, आणि योग्य बोललेत आदरणीय अशोक मामा
@raghunathshinde674
@raghunathshinde674 Жыл бұрын
Satyameva jayte.
@pratham74
@pratham74 2 жыл бұрын
Brilliant actor...Legendary performances.....
@arifshaikh5413
@arifshaikh5413 Жыл бұрын
Ashok mama.....a born actor.... Hats off....
@amolbhosale8945
@amolbhosale8945 2 жыл бұрын
राज ठाकरे हा पार्ट टाइम राजकारणी आहे आणि फुल टाइम कलाकार
@prafulmali9196
@prafulmali9196 3 ай бұрын
Jai Maharashtra 🚩 Jai Manse🧡🔥🙌🏻
@sagar8140
@sagar8140 2 жыл бұрын
Ashok सराफ हि खूप मोठी व्यक्ती आहे मराठी ind. मधली ते म्हणजे आपले मामा त्यांना खूप खूप शुभेच्छा
@santoshdixit6041
@santoshdixit6041 2 жыл бұрын
अशोक सराफ फार फार मोठा अभीनेता अभिमान वाटतो या मराठी कलाकाराला मानाचा मुजरा।
@Marathaempire111
@Marathaempire111 2 жыл бұрын
Ashok Saraf ❣️❤
@pramodgugale6199
@pramodgugale6199 2 жыл бұрын
Great man
@deepakkadu4710
@deepakkadu4710 2 жыл бұрын
Love u Ashok Saraf
@DareDevil-pl1dk
@DareDevil-pl1dk 2 жыл бұрын
आपण अभिनेता म्हणून सर्वोत्तम आहात. मात्र दक्षिणेकडील अभिनेत्यांनी वेळोवेळी ठाम भूमिका घेतल्या,तसं दुर्दैवाने आपण आणि इतरांनी कधीच केलं नाही.
@ygp47
@ygp47 2 жыл бұрын
I respect Ashok Saraf very much
@Vintage.vibes.fromVinit
@Vintage.vibes.fromVinit 2 жыл бұрын
राज साहेबांसारखे नेते महाराष्ट्राचं भाग्य आहे. आणि आमचं आभाग्य आहे कि राजसाहेबांच कौशल्य महाराष्टाला कळलं नाही.
@samratarya6140
@samratarya6140 2 жыл бұрын
मग आम्हाला आभाग्य च चांगल आहे.
@pankajbhagwat4634
@pankajbhagwat4634 2 жыл бұрын
Ashok sir you are great 👍👍👍👍👍
@जयमहाराष्ट्र-थ5थ
@जयमहाराष्ट्र-थ5थ Жыл бұрын
दैवी शक्ती आहेत ❤ अशोक सराफ sir ❤
@narayansalekar9301
@narayansalekar9301 2 жыл бұрын
अशोक.मामा.वाढदिवसाचा. अनंत.शुभेच्छां
@anilbirdavade9945
@anilbirdavade9945 2 жыл бұрын
वाढदिवसाच्या मन: पूर्वक शुभेच्छा, अशोक सर. आमच्या लहानपणापासून तुमचे सिनेमे , नाटक पाहात आलोय. धन्यवाद.
@vijayburbadkar6823
@vijayburbadkar6823 2 жыл бұрын
Many many happy returns of birth day 🎉🎂 and God bless you 💕.
Правильный подход к детям
00:18
Beatrise
Рет қаралды 11 МЛН
小丑女COCO的审判。#天使 #小丑 #超人不会飞
00:53
超人不会飞
Рет қаралды 16 МЛН
黑天使被操控了#short #angel #clown
00:40
Super Beauty team
Рет қаралды 61 МЛН
Правильный подход к детям
00:18
Beatrise
Рет қаралды 11 МЛН