Raj Thackeray Majha Katta : प्रत्येक माय-लेकाला आपला वाटणारा, आईसोबत राज ठाकरेंचा माझा कट्टा

  Рет қаралды 1,685,580

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 576
@siddheshkudtarkar8503
@siddheshkudtarkar8503 Жыл бұрын
खूप छान मुलाखत झाली आई आणि मुलांची आणि सर्व कुटुंब हसतखेळत वा ग्रेट राजसाहेब ठाकरे😊👌👌🙏
@sulabhabhide2295
@sulabhabhide2295 Жыл бұрын
एबीपी माझाने राजठाकऱ्यांच्या आईंची मुलाखत घेतली त्याबद्दल धन्यवाद व अभिनंदन ! मिडियासमोर दिसणाऱ्या मोठ्या व्यक्तींमागे असणाऱ्या त्यांच्या घरातील माणसांची -आई/पत्नी/सुना/मुली - यांचे योगदानही खूप मोठे असते. मा.मधुवंतीताईंना ऐकून छान वाटलं.
@RP10000
@RP10000 Жыл бұрын
महाराष्ट्राला असच नेतृत्व पाहिजे🚩
@Attttattttt
@Attttattttt Жыл бұрын
2014 बीजेपी 2019 काँग्रेस राष्ट्रवादी 2022 परत बीजेपी आणि आता 2024 साठी लिलाव चालू आहे. जो जास्त बोली लावेल त्याच्या मागे जीभ बाहेर काढून शेपूट हलवलं जाईल. कारण हे आहेत आडनाव बदलणारे राज्य बदलणारे उपरे.
@umeshrane4690
@umeshrane4690 Жыл бұрын
आई आपणास उदंड आयुष्य व उत्तम आरोग्य लाभो हिच श्री गणराया चरणी प्रार्थना.
@vaibhavlad6693
@vaibhavlad6693 Жыл бұрын
या माणसाबद्दल कितीही बोला,द्वेष करा ,,,पण कुटुंबाबद्दलचे प्रेम आपुलकी ,सर्वांना मान देने हे शिकण्यासारखे आहे.
@ujjwalmohole7687
@ujjwalmohole7687 Жыл бұрын
आठवण आली दादरच्या चाळीची जिथे माझी आई आणि आत्या या पूर्वाश्रमीच्या कुंदा आणि मीना (वैद्य) भगिनींबरोबर खेळल्या बागडल्या.आदरयुक्त साष्टांग नमस्कार.
@vgadekar5598
@vgadekar5598 Жыл бұрын
राजकारण चुलीत जाऊद्या पण राज ठाकरे खरचं खूप चांगली संस्कारी व्यक्ती आहे.
@MaharashtraSainik49
@MaharashtraSainik49 Жыл бұрын
अगदी योग्य
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 5 ай бұрын
नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय श्री राज श्रीकांत ठाकरे आई वडिल व कुटुंब अगदी उत्तम प्रकारे महाराष्ट्राची संस्कृती जपत आहेत जय महाराष्ट्र जय शिवराय
@dr.udaykumarmahajan7706
@dr.udaykumarmahajan7706 Жыл бұрын
मनमोकळी मुलाखत, राजसाहेबांना आज आनंदी बघून खुप छान वाटले….❤❤
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 6 ай бұрын
धन्य ती माऊली ज्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला आदर्श दिला
@uttampalande953
@uttampalande953 Жыл бұрын
आई व मुलगा बरोबर आहे. मनापासून आनंद वाटला.
@mukeshsaxena403
@mukeshsaxena403 2 ай бұрын
😅
@vikasshigavan4070
@vikasshigavan4070 Жыл бұрын
धन्य ती माऊली ज्यांनी महाराष्ट्राला , आम्हाला आमचा आदर्श दिला 🥰🥰
@Attttattttt
@Attttattttt Жыл бұрын
2014 बीजेपी 2019 काँग्रेस राष्ट्रवादी 2022 परत बीजेपी आणि आता 2024 साठी लिलाव चालू आहे. जो जास्त बोली लावेल त्याच्या मागे जीभ बाहेर काढून शेपूट हलवलं जाईल. कारण हे आहेत आडनाव बदलणारे राज्य बदलणारे उपरे.
@vikasshigavan4070
@vikasshigavan4070 Жыл бұрын
@@Attttattttt तुला बापाने नाव लावलं ना की नाही शेंबड्या की भीती वाटते नाव सांगायला ते लाव नंतर बोल बिन बापाचे न बिन नावाचे भुंकणाऱ्या कुत्र्यांवर मी बोलत नाही
@vikasshigavan4070
@vikasshigavan4070 Жыл бұрын
@@Attttattttt शिवभक्त आहेस की कोण अंधभक्त ते तुझ्या आचरणातून दाखव नाव तर लाव स्वतःचा की नावच नाही ठेवलं तुला 😀😀नाव न ठेवण्याचं कारण सांग मग
@worrier-gj4fs
@worrier-gj4fs Жыл бұрын
​@@vikasshigavan4070 bhosdika hai sala kuta name nahi hai uska
@Maharahstra
@Maharahstra Жыл бұрын
@@Attttattttt तुझे पक्ष आजपर्यंत कुठे कुठे कोणा बरोबर फिरून आलेत सत्तेत ते पन सांग राज ठाकरे सत्तेत तरी आजपर्यंत कोणाशी युतीत नाही तुझ्या पक्षाप्रमाणे स्वबळावर आहे सलग 17 वर्षे तुझ्या पक्षाला 1 निवडणूक तरी जमते का सांग स्वबळावर... 17 वर्षे लांबच
@parthdhananjay
@parthdhananjay Жыл бұрын
अश्या मुलाखती व्हायला हव्यात तरच आम्ही television बघायचं पुन्हा धाडस करू....thank you
@truth999r
@truth999r Жыл бұрын
Ghanta....
@swamirane8500
@swamirane8500 Жыл бұрын
माझा चे खूप आभार कि आपण आम्हाला हे नवीन काहीतरी अनुभवायला दिल, आणि तो रतन टाटा यांचा किस्सा अगदी मेजेदार होता
@santoshkotnis7639
@santoshkotnis7639 Жыл бұрын
खूपच छान मुलाखत.असे कुटुंब हवे. ठाकरे कुटुंबीय नक्कीच कौतुकास पात्र आहे.
@shivajimaske7693
@shivajimaske7693 Жыл бұрын
मला आवडली.श्रि.राजसाहेब.ठाकरे.याचींआई.व.मुलाचीं.मुलाखत.जय.महाराष्ट्र
@aayushkaberad2468
@aayushkaberad2468 Жыл бұрын
खरंच रास साहेब खूप ग्रेट आहात तुम्ही खूप संस्कार छान आहेत आई साहेबांचे आभार
@ravindrabangar8050
@ravindrabangar8050 Жыл бұрын
अप्रतीम मुलाखत खरच जबरदस्त
@Vishal555D
@Vishal555D Жыл бұрын
महाराष्ट्राच भविष्य राज साहेबांच्या हाती द्यावं महाराष्ट्राच्या जनतेनं. नक्की उज्ज्वल करतील. या बाकीच्या राजकारण्यांन सारख उजाड नाही करायचे. या माणसावर माझ माझ्या आई वडीलांन इतकं प्रेम..❤
@santoshwadekar9095
@santoshwadekar9095 Жыл бұрын
खप छान मूलखत अणी हा विचार की राज ठाकरे च्या मातोश्री पण अनलयाचा ! राज खरे प्रेमळ आहेत !!!
@tusharmhaske3875
@tusharmhaske3875 Жыл бұрын
आई वर असणार प्रेम आणि राज साहेबांच हसणं.. खुप काही सांगुन जातंय... आई ची माया हीच ओरिजनल असते बाकी सगळे कामा पुरते...
@MaharashtraSainik49
@MaharashtraSainik49 Жыл бұрын
आपल्यामुळे सन्मा. श्री राजसाहेब व मासाहेब यांचं नातं व नवनवीन किस्से आज आम्हाला कळले. आम्हा महाराष्ट्र सैनिकांना या इंटर्व्हीवची खुप आतुरता होती. एबीपी माझाचे या वाहिनीचे खुप खुप मनसे धन्यवाद 🧡💯
@SujataThorat-d3b
@SujataThorat-d3b 10 ай бұрын
Lakho dilo ki dhadkan.thackrey
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 6 ай бұрын
राजकारण चुलीत जाऊद्या पण श्री राज ठाकरे खरचं खुप चांगली संस्कारी व्यक्ती आहे
@प्रमोदसोनावणे
@प्रमोदसोनावणे Жыл бұрын
आता फक्त राज साहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज साहेब ठाकरे
@Attttattttt
@Attttattttt Жыл бұрын
2014 बीजेपी 2019 काँग्रेस राष्ट्रवादी 2022 परत बीजेपी आणि आता 2024 साठी लिलाव चालू आहे. जो जास्त बोली लावेल त्याच्या मागे जीभ बाहेर काढून शेपूट हलवलं जाईल. कारण हे आहेत आडनाव बदलणारे राज्य बदलणारे उपरे.
@sachinmore7961
@sachinmore7961 Жыл бұрын
​@@Attttattttt हरामी, तु शिवभक्त होऊशकत नाय तु, लवंडेची औवलात आहे, विरोध राजकिय असवा वैयतिक नसावा ,
@samirjadhav337
@samirjadhav337 Жыл бұрын
@@Attttattttt shivsena IT sale fact afava pasarva
@sudhakarsawant4953
@sudhakarsawant4953 Жыл бұрын
@@Attttattttt भावा, एकदम सही!
@raneusha
@raneusha Жыл бұрын
खूप छान मुलाखत!! कावळ्याची गोष्ट फारच hilarious!! आई खूप प्रेमळ आणि साध्या आहेत. त्यांची सून देखील तशीच वाटली. शर्मिला ठाकरे. धन्यवाद ही मुलाखत घेतल्याबद्दल.
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 5 ай бұрын
राजकारण वेगळे आणि नात वेगळे आई साहेब व राज साहेब ठाकरे व कुटुंब अगदी नात्याला धरून आहेत संस्कारी कुटुंब आहे असे मला वाटते
@vinayakpable4980
@vinayakpable4980 Жыл бұрын
Thackeray family is best .. khup Chan watla baghun .. Mast family 1 number
@PranitDurgavle
@PranitDurgavle Жыл бұрын
राजसाहेब आज एकदम दिलखुलासपणे हसत होते खूप छान वाटल❤❤👌👌👌👌🥰🥰🥰❤️❤️
@मुक्ता111
@मुक्ता111 Жыл бұрын
राज ठाकरे सारख्या वाघाचे मातृत्व निभावणे सोपे नाही. खूप कणखर, उत्कृष्ट वक्ता महाराष्ट्राला या माऊलीने दिला👍👍👍
@GangadharBaddelwar-i6i
@GangadharBaddelwar-i6i Жыл бұрын
सर, राजजी आपन महाराष्ट्रातील आगळ वेगळ व्यक्तीमत्व आहात.आपले निर्णय व कार्यक्षमता मनाला फारच भावते.सर आपली एकदा भेट ध्यावी वाटते . लोककलावंत (रि.कर्म) जी.बी.
@vishnukantsuryawanshi7593
@vishnukantsuryawanshi7593 Жыл бұрын
❤ असाच सुखी प्रवास चालू असू द्या.... हीच प्रार्थना आहे 🙏🏻
@madhukarsuryawanshi4773
@madhukarsuryawanshi4773 Жыл бұрын
वाघीणीचा वाघ. आदरणीय राजसाहेब ठाकरे जय महाराष्ट्र.
@viralindia2007
@viralindia2007 Жыл бұрын
राज साहेबांची फॅमिली खूप छान आहेत 😊😊
@bharatilulla7857
@bharatilulla7857 10 ай бұрын
Saglyat saglyat High high high rated Katta We looooove this family and thr bonding Watching frm California God bless th family many many blessings to thm
@anujabal4797
@anujabal4797 Жыл бұрын
आता पर्यंत चा माझा सगळ्यात आवडता कट्टा खूप धन्यवाद abp माझा माननीय राज ठाकरे साहेब खूप शुभेछ्या
@Mrs.ManasiK
@Mrs.ManasiK Жыл бұрын
भावस्पर्शी मनमोकळी मुलाखत
@mayurvw
@mayurvw Жыл бұрын
दीपा मुढोल ias आहेत, तरुणांना मार्गदर्शन साठी त्यांचा एक interview घ्यावा, तरुणांनी जीवन जगताना कसा approach ठेवावे ह्यासाठी...very great personality
@jayatirmare3071
@jayatirmare3071 Жыл бұрын
खूप छान वाटली आई आणि राजसाहेबांची मुलाखत
@Attttattttt
@Attttattttt Жыл бұрын
2014 बीजेपी 2019 काँग्रेस राष्ट्रवादी 2022 परत बीजेपी आणि आता 2024 साठी लिलाव चालू आहे. जो जास्त बोली लावेल त्याच्या मागे जीभ बाहेर काढून शेपूट हलवलं जाईल. कारण हे आहेत आडनाव बदलणारे राज्य बदलणारे उपरे.
@ashatalwalkar5903
@ashatalwalkar5903 Жыл бұрын
हळहषषषषषळ
@borntobake3672
@borntobake3672 Жыл бұрын
"भारतरत्न श्री सचिन तेंडुलकर" व त्यांच्या"मातोश्री" यांची मुलाखत आवडेल बघायला
@kapilmulik5653
@kapilmulik5653 Жыл бұрын
Haddd
@jayandragandhi
@jayandragandhi 4 ай бұрын
​@@kapilmulik5653bahutek mharacha ahes
@gorakshshinde445
@gorakshshinde445 Жыл бұрын
धन्य ती माता जिने असा पुत्र घडवला .राज ठाकरे खरंच ग्रेट माणूस 🙏🙏
@amitaanilakolkar8956
@amitaanilakolkar8956 Жыл бұрын
खरंच असं कुटुंब free वातावरण तरी प्रेमळ very rare. खूप खूप शुभेच्छा.
@StatusseriesAG
@StatusseriesAG Жыл бұрын
आधीच full clip टाकायची ना पागलानो|| किती वाट पाहिले साहेबांच्या मुलाखतीची 🥰😍
@rupalikarnik7574
@rupalikarnik7574 2 ай бұрын
Too good really so real and innocent
@swap202
@swap202 Жыл бұрын
Thank you Raj saheb
@samirpawar9824
@samirpawar9824 Жыл бұрын
खूप खूप आनंद झाला, राज साहेब आणि संपूर्ण कुटुंब खुप साधेपणा पण तितकाच हिंदुत्व आणि कणखर मराठी बाणा, सुंदर अप्रतिम आणि मस्त,सर्वांना नमस्कार आणि शुभेच्छा🙏🙏🙏🙏🙏
@RakeshSaroj-zv9ii
@RakeshSaroj-zv9ii Жыл бұрын
h2o2
@siddhantshewale9
@siddhantshewale9 Жыл бұрын
राज साहेब ठाकरे ❤️
@apurvasamant8120
@apurvasamant8120 Жыл бұрын
खूप गोड मुलाखत होती❤️
@kumardeshpande8912
@kumardeshpande8912 Жыл бұрын
छान अगदीच घरगुती चर्चा वाटली.. चर्चा पेक्षा गप्पागोष्टी वाटल्या..... सुंदर...
@rekhakharath6949
@rekhakharath6949 Ай бұрын
Mhanu tumhi Raj thakre aahat sir ❤
@kokancashew247
@kokancashew247 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत... राज ठाकरे ची मुलाखत खांडेकर च सुंदर घेऊ शकतात
@rajmudraaproduction1020
@rajmudraaproduction1020 Жыл бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@AksharaRaghojiwar
@AksharaRaghojiwar 6 ай бұрын
मा न पा नवनिर्माण सेवा जय महाराष्ट्र
@jaswinderkaurkhambay1610
@jaswinderkaurkhambay1610 6 ай бұрын
Raj Thakare mujhe favorite ahe. Aaj cha interview khoopach mazedar hota. ❤
@adityakamble2882
@adityakamble2882 Жыл бұрын
Bhai khatrnaak darara
@akashkharade2485
@akashkharade2485 Жыл бұрын
एकच साहेब राज साहेब ❤️❤️❤️
@KasturiGundal1417
@KasturiGundal1417 Жыл бұрын
खुप सुंदर मुलाखत
@preetiadake8087
@preetiadake8087 Жыл бұрын
❤🚩🙏🙏🙏🙏मासाहेब, राजसाहेब आपणांस मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏
@vishwanathshelar9970
@vishwanathshelar9970 11 ай бұрын
छान मुलाखत, प्रेरणादायी
@kalakunder4052
@kalakunder4052 Жыл бұрын
So proudly he is describing his notorious stories and everyone is laughing and this teaching he is giving to others now and passing with 42 percent and now acquired a crores worth property isn't it so strange
@abhibagwe598
@abhibagwe598 Жыл бұрын
राजसाहेब❤❤❤❤
@TheLegendZoran
@TheLegendZoran 2 ай бұрын
Raj saheb has such down to earth and lovely personality..and the way he treats his family with so much love is so caring...all love to u saheb❤
@amittemkar4476
@amittemkar4476 Жыл бұрын
Apratim Mulakhat.Thanks To ABP Maza. Raj Thackrey Is The Great Human being
@nitinjagtap5411
@nitinjagtap5411 Жыл бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या ङङङ खूङङङङङङङङङङङङङङङङङप शुभेच्छा जाव् ई जाव् ई ङङङ ङङङङङङङङ ङङङङङङङङङङङ ङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङ
@vidyadhumal3803
@vidyadhumal3803 11 ай бұрын
@@nitinjagtap5411 l.
@tusharpatil3555
@tusharpatil3555 Жыл бұрын
Raj thakare really good person and politician ❤ ,
@VijuP-m8l
@VijuP-m8l Жыл бұрын
big Basted Raj Thakre
@VasantSawant-ef3fp
@VasantSawant-ef3fp 11 ай бұрын
My😊p❤ Mi mi mi CT
@sachinmore7961
@sachinmore7961 Жыл бұрын
पैसे घेऊन मतदान करनारे यांना राज ठाकरे नाय समझनार❤❤❤
@moharshshinde275
@moharshshinde275 Жыл бұрын
धन्यवाद खांडेकर सर आणी टीम
@marutiganga
@marutiganga Жыл бұрын
खूप छान वाटलं ....❤
@gorakhnathraykar6268
@gorakhnathraykar6268 Жыл бұрын
कमीत कमी २ तास तरी पाहिजे होती मुलाखत ❤❤❤❤❤❤❤❤
@vibhavsul
@vibhavsul Жыл бұрын
मा. राजसाहेब......
@RashmiMalkar-w7k
@RashmiMalkar-w7k 7 ай бұрын
मला राज साहेबांची मुलाखत खूप आवडली ❤
@RohitRaj-zs6lr
@RohitRaj-zs6lr Жыл бұрын
राजसाहेब आज एकदम दिलखुलासपणे हसत होते.. खूप छान वाटल❤👌🥰❤️
@prashanthulawale6843
@prashanthulawale6843 Жыл бұрын
Q❤zअ व😊
@JaidrathMugale
@JaidrathMugale 11 ай бұрын
Rtg😊​@@prashanthulawale6843
@bandufarande111
@bandufarande111 Жыл бұрын
अप्रतिम फॅमिली प्रेम ❤🎉
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 5 ай бұрын
माझ्या कट्टा वरील नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय श्री राज ठाकरे व आई साहेबांची मुलाखत खूप खूप छान वाटली जय शिवराय जय महाराष्ट्र
@mangeshvideos6770
@mangeshvideos6770 Жыл бұрын
फक्त राज साहेब ठाकरे 🚩👍 जय मनसे जीव मनसे 🙏🏻
@jdatarjdatar6767
@jdatarjdatar6767 Жыл бұрын
आई n चा भास लता मंगेशकर यांच्या सारखा होतो, sply हसताना . Expressions ❤...Mi Amruta ..my observation
@rutasadhu956
@rutasadhu956 Жыл бұрын
राजा ठाकरेंचे किस्से नेहमीप्रमाणे खुमासदार ☺️. त्यांची आईंनी राजा ठाकरे शिवसेना सोडताना किंवा इतर महत्वाच्या क्षणी काय वाटलं हे अधिक मनमोकळे पणाने बोलायला हवं होतं असं वाटून गेलं. बाकी मुलाखत mastach👌👌
@chintamani777
@chintamani777 Жыл бұрын
त्यांना स्वतःच दुकान पाहिजे होत त्यांना एकत्र कुटुंबाशी काही घेणं देणं नाही 2 बंगले बांधलेत त्यांनी काही नसताना आता 3 बांधत आहेत आणि उद्भवला नाव ठेव आहेत उठत बसत
@rutasadhu956
@rutasadhu956 Жыл бұрын
ते राजकीय दृष्टया. भावनिक दृष्ट्या त्यांना ( त्यांच्या मातोश्रीना ) वाटलं असेल / असावं. असो, त्या घटनेला18 वर्षे उलटली. त्यावर तुम्ही, मी बोलून काहीच निष्पन्न होणार नाहीय....
@pranavabuj2020
@pranavabuj2020 4 ай бұрын
राजसाहेब ठाकरे❤❤
@voiceofmr.ajay...4712
@voiceofmr.ajay...4712 Жыл бұрын
एकमेव नेता दिलखुलास राजा❣️ खुप छान वाटलं मुलाखत ऐकून
@hemantsonje
@hemantsonje Жыл бұрын
अमित ठाकरे साहेब उभे आहे मिडीया ऑफिस मध्ये हेच संस्कार आहे राज साहेबाचे ❤️❤️❤️❤️
@shivajimaske7693
@shivajimaske7693 Жыл бұрын
अगदी छान मुलाखत
@Akshay_Pawar.
@Akshay_Pawar. Жыл бұрын
The Aura of this Man is Incredible 😍Attracts people towards him 👏
@ShrishShanbhag
@ShrishShanbhag Жыл бұрын
Excellent interview of Raj Thakre's mother, Madhuvanti Thakre, and his wife and his daughter.
@sandyjadhav5395
@sandyjadhav5395 Жыл бұрын
❤❤❤❤raj sir i am so proud of you ❤❤❤
@minicamgrapher
@minicamgrapher Жыл бұрын
माननीय श्री प्रभोधनकार ठाकरे साहेबांवर एक Biopic बघायला जाम आवडेल ❤
@sanbor5011
@sanbor5011 Ай бұрын
फुल टाईमपास राज साहेब तुम्ही 😅 दिल खुलास 😊
@prasaddhanorkar.832
@prasaddhanorkar.832 Жыл бұрын
सुंदर मुलाखत 🙌🏻
@romapoojari3407
@romapoojari3407 Жыл бұрын
Khup khup chaan amchi marathi sanskriti itkea saadepana. .. 🙏
@rajvardhanbagade3060
@rajvardhanbagade3060 Жыл бұрын
Hindujanayak Rajsaheb Thackeray 🚩🚩🚩🚩🚩
@kishorgaikwad19841
@kishorgaikwad19841 Жыл бұрын
तुम्ही ह्यांची मस्करी करू शकता, तुम्ही त्यांची एका आमदार म्हणून चिडवाल पण तुम्ही त्यांना ignore करू शकतं नाही😊
@nilesh4973
@nilesh4973 Жыл бұрын
Ho tevdhech attention deu shakto.
@kishorgaikwad19841
@kishorgaikwad19841 Жыл бұрын
@@nilesh4973 आपण ज्याचा अभ्यास चांगला आहे त्याला respect देतो भले कोणीही असो
@VandanaPatil-o2b
@VandanaPatil-o2b 3 күн бұрын
मुलासाठी आईची कविता आईसाठी एका मुलाचं कौतुक असतं बद्दल आहे ना कौतुक असेल ते खूप मेहनत घेतात ते खूप मेहनत येतात
@riteshdurve3941
@riteshdurve3941 Жыл бұрын
Apratim mulakhat. Khupch chaan 🙏
@abhishekladhane1281
@abhishekladhane1281 Жыл бұрын
हे असं उद्धव कडून नाही आईकायपा भेटत राज साहेब family great
@janardhanburkul9775
@janardhanburkul9775 Жыл бұрын
Great MAULI 🙏 छान मुलाकत...👍🏻 आनंदी कुटुंब... अगदी छान
@jaicreations9188
@jaicreations9188 Жыл бұрын
Koop chaan upkram...masta interview..👌👌👌
@gaurav16413
@gaurav16413 Жыл бұрын
pure soul
@prafulmali9196
@prafulmali9196 2 ай бұрын
Jai Maharashtra 🧡🚩
@maheshmulik6209
@maheshmulik6209 Жыл бұрын
It's my honor to look great interview aai saheb rajji amitji taisaheb kaki khupach chan
@sandeshdeshmukh2136
@sandeshdeshmukh2136 Жыл бұрын
Good Raj Thackeray visits
@swordofthespirit4294
@swordofthespirit4294 Жыл бұрын
Great lady of legendary family. My grand salute to her and all women like her.
@agrss3742g
@agrss3742g 10 ай бұрын
खूप भागयवान आहेत आपणं 🙏🚩
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН
It works #beatbox #tiktok
00:34
BeatboxJCOP
Рет қаралды 41 МЛН
Glimpses of roaring interview | Raj Thackeray | Amruta Fadnavis
23:56
Amruta Fadnavis
Рет қаралды 891 М.
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН