सर्व पत्रकार साहेबांचं आभार खूप मस्त प्रश्न विचारलेत... जे की सर्व सामान्य आदिवासी विद्यार्थ्याचा प्रश्न आहेत..
@nohumanity312514 күн бұрын
कशाच मस्त manage झालेत अस वाटतं आहे..
@gajanandukare128514 күн бұрын
मुळ आदिवासी उमेदवारांना त्यांच्या हक्काची १२,५०० + पद भरती तात्काळ राबवावी.
@chetanshrirame2215 күн бұрын
12500 आदिवासी विशेष भर्ती झाली पाहिजे.
@balumundhe596114 күн бұрын
पाहिले जे बेरोजगार आहेत त्यांना हाक्काच्या 12,500 नोकरी द्या.2019 चा न्यायालयचा आदेश असताना त्या भरतीकडे का दुर्लक्ष करता किंवा त्या भरतीला सरकार का टाळा टाळ करत आहे.
@dipaklachaka22314 күн бұрын
12500 आदिवासी विशेष भरती झालीच पाहिजे
@SagarGangode-e2c14 күн бұрын
पेठ सुरगाणा व दिंडोरी तालुक्यातील आश्रम शाळांकडे लक्ष द्या
@RupeshUikey-n9s7 күн бұрын
जय सेवा जी जय गोंडवाना , उईके साहेब आमच्या गोंदिया जिल्हा भरपुर गोंड गरीब आ आदीवासी जास्त आहेत लक्ष्य द्या पण खाबां / जांभळी आश्रम शाळा काऊन बंद झाली त्या शाळेला लक्ष द्या लवकर मुक्काम जांभळी थांबा पोस्ट मालू टोला तालुका साकोली जिल्हा भंडारा
@bhausahebjagtap18812 күн бұрын
साहेब तुम्ही सगळे अधिकारी लोक आश्रम शाळेला भेट देऊन त्या ठिकाणी मुक्काम करणार परंतु त्या दिवशी तुमची एकदम जय्यत तयारी करतील आणि चांगली व्यवस्था ठेवतील परंतु विद्यार्थ्यांची रोज त्या पद्धतीची व्यवस्था होते का हे बघण्यासाठी गुप्त संचार योजना राबवणे खूप गरजेचे आहे ते पण भ्रष्टाचारमुक्त.
@दिलीपभोये-झ2स14 күн бұрын
आदिवासी तरुणाना, रोजगार, उद्योग धंधे उपलब्ध करुन दया तसेच वनजमीन सातबार व योजना उपलब्ध करुन दया जय आदिवासी जय जोहार जय प्रकृति
@birsa_munda_yuva_sheena14 күн бұрын
सेंट्रल किचन बंद करा पहिले व DBT बंद करा आणि वस्तीगृहात जेवण देण्यात यावे. स्थानिक आदिवासी लोकांना वस्तीगृहात जेवण बनवायला रोजगार उपलब्ध करून देण्यात यावे..
@pandurang529510 күн бұрын
मंत्री महोदय ऊईके साहेब यांच्याकडून अपेक्षीत घडल तर खूप छान होईल जय जोहार साहेब.
@premlalpatorkar637813 күн бұрын
सर आपण या पदाकारिता अपात्र आहेत जर तुमच्या जागी झिरवाड साहेबाला हे पद दिला असता to आदिवासीचा खरा विकास केला असता.
@BharatGvait15 күн бұрын
आदिवासी मंत्री लबाड आहेत शाळेतच जेवण बनवून देण्यात यावेत शासकीय कर्मचारी जेवण बनवून देण्यात यावेत
@sukdeolahange963815 күн бұрын
साहेब आश्रम शाळेतील गुणवत्ता कधी वाढणार.आश्रम शाळेत जातांना अचानक गेलं पाहिजे.पट वाढवले पाहिजे
@rameshdarekar351114 күн бұрын
आदिवासी विभागात फक्त आदिवासी ची भरती करा.बाकी समाजाची लोक भरती करून नका ते आदिवासीचां विकास होऊ देत नाही खूप भ्रष्टाचार करतात.
@ShivdasGavit15 күн бұрын
साहेब पहिले त्या मुलांना व्यवस्थित शिक्षण घेण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती करा आदिवासी भरती पूर्ण करावी
@bhagirathmalgave176214 күн бұрын
जय आदिवासी बोला
@premlalpatorkar637813 күн бұрын
पत्र करांना माझा जोहार
@sukdeolahange963815 күн бұрын
योजना फक्त कागदावरच आहेत.प्रत्यक्षात कधी
@knowledgecenter16433 күн бұрын
साहेबांचं महाराष्ट्र पर्यटन चालू आहे.
@kishorambure89513 күн бұрын
तात्काळ आदिवासी विभागाची 12500 पेक्षा जास्त रिक्त पदाची विशेष भरतीचे अंमलबजावणी करण्यात यावी.
@rambhauthorat146110 күн бұрын
आदिवासी विकासमंत्री साहेब, आदिवासींचा विकास कधी होईल, अजून आदिवासी वसतिगृहात बऱ्याच मुलांना प्रवेश नाहीत.
@ShivdasGavit15 күн бұрын
आदिवासी भागामध्ये पहिल्यांदा शिक्षणाची व्यवस्था करा
@birsa_munda_yuva_sheena14 күн бұрын
हे सर्व कागदपत्रे आश्वासन राहणार आहेत.आणि राहणारच
@chetangavit151914 күн бұрын
साहेब सेन्ट्रल किंचन बंन्द करावी कोणात्याही किंचन जेवण खाण्या योग्य नाही तुम्ही नंदुरबार चे किंचनचे जेवणाची चौकशी करावी .
@rajeshjadhav710514 күн бұрын
पालघर जिल्यात मेडिकल कॉलेज तयार करा, आणि आरोग्य व्यवस्थित करा, लोकांचे खूप हाल होत आहे, 🙏
@bhausahebdhongade261314 күн бұрын
आदिवासी वसतिगृातील जेवणाची व्यवस्था योग्य निर्णय घ्या..योजना फक्त कागदावरच नको...
@नंदूमोरे-छ5थ14 күн бұрын
साहेब तुम्ही आदिवासी मंत्री आहे म्हणून संपूर्ण महाराष्ट्र कड़े लक्ष्य ठीवा अनेक आदिवासी भिल्ल समाज खुप कठिन परिस्तित आहे आणि कही मुले शिकुन सुद्धा नौकरी करू शकता नाही 🙏🙏🙏🙏🙏
@HemrajBagul-j6q14 күн бұрын
शासकीय आश्रमशाळा मध्ये पण चौकशी करा साहेब
@KamalakarKamadi14 күн бұрын
हा कॉन्टॅक्ट दारांची बाजू घेणार खोस्कर साहेबांनी जे बघितले आहे ते सत्य आहे
@adivasi_culture2812-n2b14 күн бұрын
आदिवासी आमदारांना यांना जेवण घ्यायला ध्या हा आदिवासी मंत्री आहे का पण सकार
@sitaramkamdi211812 күн бұрын
भरती करावी 💯💯
@dyandeogawari5 күн бұрын
साहेब सर्व आश्रम शाळेतील शिक्षक पूर्वी सारखे शाळेत मुक्कामी राहिले पाहिजेत असा कायदाच करा, मग आपले आदीवासी मुले शंभर टक्के शिक्षण घेतील... 🙏🙏
@ShivdasGavit2 күн бұрын
जिथे धुवे नंदुरबार मध्ये सर्वात मागासवर्गीय पणा दिसतो इथे कोणीही बोलायला तयार नाही आणि जिथे सर्व काय आहे तिचा सर्व काही करायला तयार आहेत वा रे वा हुशार चद
@gulabsingvalvi673214 күн бұрын
साहेब मुक्काम नका करा पण निदान शाळेला भेट नक्की घ्याल अशी अपेक्षा करतो
@Mrh-x7h14 күн бұрын
नुसते संकल्प करू नका त्याची अमलबजावणी करा. इथून मागे तेच झालंय
@sukdeolahange963815 күн бұрын
संगमनेर मधील आश्रम शाळा पाहणी करा
@shamraopardhi902414 күн бұрын
पारनेर तालुक्यातील शासकीय आश्रम शाळा पळशी पाहणी करा
@nohumanity312514 күн бұрын
आज आदिवासी मंत्री महोदय बोलणं आयकल झालं कल्याण र आदिवासी बांधवांनो आपलं 😂
@tukaramhindola993514 күн бұрын
मंञालयात आदिवासी विकास मंत्री यांच्याकडे लोकांना आदिवासी पेण प्रकल्प आॕफिसमधुन न्युक्लिअस बजेट मधुन लाभ मिळणेसाठी शिफारस पञ मिळणेसाठी ३/१/२०२५ ला अर्ज दिला आहे तरि मंत्री महोदय यांच्या कडुन आजुन पञ मिळत नाहि दोन वेळा जाऊन आलो मंञालयात
@ravihandvaКүн бұрын
साहेब,खेड्या पाड्याील शाळा आहेत,त्यांच्याकडे लक्ष द्या🙏🙏
@yogeshjagtap490512 күн бұрын
12500 विशेष भरती त्वरित राबविण्यात यावी.....
@BharatGvait15 күн бұрын
नंदुरबार जिल्ह्य़ात पण खराब अन्नपदार्थ देण्यात येत आहेत यामुळेच नंदुरबार जिल्ह्य़ात शाळेत जेवण बनवून देण्यात यावेत
@YogeshSabale-i2t14 күн бұрын
राज्यातील व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कधी चालू करणार साहेब
@AnandBhoye-s8p12 күн бұрын
साहेब मुलाची शैक्षिणिक प्रगती किती झाली हे तपासणी करावी
@BharatGvait15 күн бұрын
नंदुरबार जिल्ह्य़ात आमदार बोलत नाहीत लबाड आहेत
@Mrh-x7h14 күн бұрын
PESA भरती जी मानधन तत्त्वावर केली आहे त्याच पुढे काय होणार याचा खुलासा करावा
@knowledgecenter16433 күн бұрын
हसला तो फसला जो जास्त वाकतो तो काहीतरी झाकतो
@S-f1q3 күн бұрын
आदिवासी भरती १२५०० कधी होणार?????
@knowledgecenter16433 күн бұрын
देवा भाऊ! गाव पंचायत आहे की निवडणूक प्रचार?😂
@bk740714 күн бұрын
काहीही होणार नाही साहेब . किती आले नि गेले. याला पर्याय एकच - शाळा व शिक्षण वेगळा करून विभाग जिल्हा परिषद कडे वर्ग करणे .
@premlalpatorkar637813 күн бұрын
उडवी उत्तरा देऊ नये हो मंत्रिमंहोदय आपण चिकीचा बोलतो कारण त्या आमदाराने सत्यता आणून दिला त्या आपण झोपेत होता का?
@birsa_munda_yuva_sheena14 күн бұрын
आदिवासी विकास मंत्री साहेब तुम्हचं महिन्याला ४००० जेवण ला यामध्ये तुमचं भागतं का ?
@uttamkokani835811 күн бұрын
Aadivasi educated mulana nokarit lagej ghya sir thanks
@jitendrapadvi403611 күн бұрын
आदिवासी मंत्री पद काडा यांचे
@dineshtadvi268312 күн бұрын
Nice idea but ठेकेदार पद्धत बंद करा आणि ज्या त्या शाळेत किवा हॉस्टेल मध्येच जेवण बनवून दिले पाहिजे....
@ankituike540714 сағат бұрын
Saheb pesa case cha tevdha bagha
@rambhauthorat146110 күн бұрын
आमच्या सुरगाणा मध्ये या आणि शाळेना भेट ध्या
@knowledgecenter16433 күн бұрын
काम कमी आणि भाषणबाजी अधिक हे मोदी नावाच्या आजाराचे लक्षण आहे😂
@kartikkannake33513 күн бұрын
फक्त गोडबोले वाटतात, परंतु, बोलेल तो करील काय? आगे देखेंगे.
@RahulVasave-e6u14 күн бұрын
कोणता कर्मचारी काम करतो मला तर नाही वाटत की करता काम
@vishnusatvi999014 күн бұрын
फक्त नाशिक मध्ये च आदिवासी आहेत का इतर जिल्याचे काय
@rajeshthombare797012 күн бұрын
शबरी घरकुल योजनेची रक्कम वाढवा
@knowledgecenter16433 күн бұрын
साहेब तुम्ही पण थापा मारायला लागले का? जे रेगुलर बजेट आहे ते आहे. नवीन काय केले आहे ते सांगा. हक्काचे बजेट मधील वाट्याचे पैसे आहेत तेच मिळत नाहीत. कुठून अधिक पैसे आणले आहेत ते सांगा😄