Ashok Uike | आदिवासी शाळांमधील विकासाबाबत उईके म्हणतात... | tv9 Marathi

  Рет қаралды 17,155

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 74
@MithunKondhavale
@MithunKondhavale Ай бұрын
झिरवाल साहेब हेच देव होते आदिवाशी चे😊
@ankushmormare3351
@ankushmormare3351 Ай бұрын
आता काय झाले मग साहेबाना.😂😂काही पण करू शकतात..
@vasugaikwad1925
@vasugaikwad1925 Ай бұрын
झिरवाळ साहेब पाहिजे होत आदिवासी विकास मंत्री ❤❤❤
@rajeshjadhav7105
@rajeshjadhav7105 Ай бұрын
पेसा भरती मार्ग मोकळा करा साहेब 🙏
@bhimakuwar1153
@bhimakuwar1153 Ай бұрын
आश्रम शाळामधील सर्व रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावे आणि स्थानिक उच्च पात्रता धारकांना संधी द्यावी. अशी विनंती
@mpscriver3299
@mpscriver3299 Ай бұрын
मि आदिवासी आहे.तो पण गोंड हे लिहून देतो उईके आले की अजून कोणी येव आदिवासी च भलं कोणीच करणारं नाही.खाऊन हागुन देईल पण डकार देणार नाही. पाच वर्षांनी मला मॅसेज करुन सांगा.
@ankushmormare3351
@ankushmormare3351 Ай бұрын
😂😂😂
@mohanishdhanvijay9009
@mohanishdhanvijay9009 Ай бұрын
Barobar karan adivasini Swatach Rajkaran sthapan kel nahi nehmi congress kivha Bjp madhech jaga shodhl aani tyamude tikdche kitre banun rahav lagte yana. Jyani ubh rahaych adhikar dil tyalach hi jamat aaj mukliy as diste mg kas Bhal honar..😅😅😅
@ganeshishi1331
@ganeshishi1331 Ай бұрын
गावित सोडून आदिवासी मंत्री पद दिले त्याबद्दल अभिनंदन गोंड जमातीत मधील व्यक्ती ला दिले म्हणून
@manojtadvi9149
@manojtadvi9149 Ай бұрын
नंदूरबार जिल्हा पण बघा ❤
@pankajparadhi1659
@pankajparadhi1659 Ай бұрын
आदिवासी विकास मंत्री हे पद आदिवासी मंत्रीला द्यायला पाहिजे.
@gurudasmadavi8210
@gurudasmadavi8210 21 күн бұрын
Mg he kon dusre thodi ahe adiwasich ahe amchya vidarbhache ahet
@bahadurnaik604
@bahadurnaik604 Ай бұрын
आश्रम शाळा वेळापत्रक मध्ये लवकरात लवकर बदल करा साहेब कारण बहिस्थ विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकशान थांबवा. त्यांना शाळेत जेवण सुविधा नसते ते विद्यार्थी बरेच दूर हुन येत असता ऐवडे सकाळी कोण जेवण बनवून देणार, विद्यार्थी हित घेता अन्यायकारक वेळापत्रक रद्द करा.
@bhagwanhirkud2181
@bhagwanhirkud2181 Ай бұрын
झिरवळ हेच खरे आदिवासी नेते... त्यांना आदिवासी विकास मंत्री करायला हवं होतं. यांचं आदिवासी समाजासाठी योगदान नाही.
@sanjaypatle3494
@sanjaypatle3494 Ай бұрын
सर सर्वप्रथम पेसा भरतीचा मार्ग मोकळा करा
@ganeshishi1331
@ganeshishi1331 Ай бұрын
आदिवासी मंत्री विजय गावित, केसी पाडवी विकास रुपयाचा केला नाही हो फिरते रोटेशन असावे आवडले 😍😍 जय आदिवासी
@gajanandukare1285
@gajanandukare1285 Ай бұрын
साहेब.., सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हक्काची १२,५००+ पद भरतीच काय झाले..?? अनेक उमेदवारांनी भरतीची वाट पाहता पाहता वयोमर्यादा ओलांडली आहे.
@vinayakbhusara7830
@vinayakbhusara7830 Ай бұрын
आदिवासी विकास विभागाची पेसा शिक्षक भरती सुरु करा.
@bharatatram1776
@bharatatram1776 Ай бұрын
महाराष्ट्रात जे गांव आदिवासी क्षेत्रात येतात त्यांचे नविन सर्वे करून त्या गावांचे पेसा मध्ये समाविष्ट करण्यात यावे. आदिवासी समाजाच्या जमिनीचे पट्टे त्यांना मिळाले पाहिजे यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. पेसा भरती प्रक्रिया राबविली जावी. एक आदिवासी विकास मंत्री, आदिवासी समाजाचे कल्याण करणार हे समाजाकडून खूप अपेक्षा ठेवतात पण आज पर्यंत कोणत्याही आदिवासी विकास मंत्री यांनी असा इतिहास घडविला नाही. म्हणून तुमच्या कडून समाज अपेक्षित आहे. धन्यवाद ✋🙏🌷 जय आदिवासी, जय गोंडवाना, जय संविधान.
@RamdasPardhi-e9t
@RamdasPardhi-e9t Ай бұрын
आदिवासी समस्या...खूप आहेत
@kkuu3352
@kkuu3352 Ай бұрын
फडणवीस लाच विचारशील का स्वतः निर्णय घेणार का नाही
@ravindravalvi3105
@ravindravalvi3105 Ай бұрын
साहेब शाळेचा वेळ बदला यामुळे विद्यार्थ्याचे खुप नुकसान होत आहेत अभ्यास होत नाही आणि झोप सुधा होत नाहीत
@sonikgavit5078
@sonikgavit5078 Ай бұрын
वेळ बदली झाली नाही तर तुम्ही पण बदलनार साहेब...जनता हुशार आहे
@Sonu-2545
@Sonu-2545 Ай бұрын
हा आतच देवेंद्र देवेंद्र करत आहे बाबा अवघड आहे
@bhoye6237
@bhoye6237 Ай бұрын
पवित्र पोर्टल द्वारे आदिवासी विकास विभाग शिक्षक भरती प्रक्रिया करा
@vinayakbhusara7830
@vinayakbhusara7830 Ай бұрын
पवित्र पोर्टल मध्ये कशाला थेट भरती करा
@mohanishdhanvijay9009
@mohanishdhanvijay9009 Ай бұрын
Je kantrati mhanun lagle aali vay dili aadi tyana permanent kara mg urleli jaga thet bhara
@mohanishdhanvijay9009
@mohanishdhanvijay9009 Ай бұрын
Aani laglelyan madhun Tet,ctet qualified astin tyanach permanent karav.
@pankajamtrivedi9983
@pankajamtrivedi9983 Ай бұрын
आदिवासी विकास विभाग ऐवजी अधिकारी विकास विभाग करा....
@YogeshSabale-i2t
@YogeshSabale-i2t Ай бұрын
महाराष्ट्रातील व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कर्मचाऱ्यांना कायम सेवेत कधी करणार 22 वर्ष झाले ते आदिवासी मुलांना प्रशिक्षण देत आहे.
@crazysaroj4717
@crazysaroj4717 Ай бұрын
साहेब तुमचं राजकारण आपल्या जाग्यावर असू द्या .....! आपण आपल्या आदिवासी बांधवांना उच्च शिक्षण घेण्यात मदत करावी ....
@VijayGangurde-ix1tl
@VijayGangurde-ix1tl Ай бұрын
आदिवासी विकास विभागामध्ये दरवर्षी न्युक्लिअस बजेट अंतर्गत फार्म फक्त नावाला भरले जातात.योजना ऑनलाईन पाहिजे.
@shubhammagadalwar8505
@shubhammagadalwar8505 Ай бұрын
जोपर्यंत शासन शिक्षकांची 61 हजार भरती तिसरी टेट घेऊन करत नाही तोपर्यंत शिक्षणाचा दर्जा सुधारणार नाही
@rambangar5366
@rambangar5366 Ай бұрын
आदिवासी विभाग व पेसा भरती करावी आधी
@knowledgecenter1643
@knowledgecenter1643 14 күн бұрын
प्रकल्प अधिकारी किती वेळा आदिवासी आश्रमशाळांना आणि वसतिगृहांना भेट देऊन पाहणी करतात
@tgpadvi6856
@tgpadvi6856 Ай бұрын
झिरवाळ साहेब च आदिवासी विकामंत्री हवे होते
@dhirajvasave948
@dhirajvasave948 Ай бұрын
अभिनंदन साहेब!
@knowledgecenter1643
@knowledgecenter1643 14 күн бұрын
लय थकलाय. मुख्यमंत्री विदर्भाचा म्हणून याला पद मिळालेले दिसते बाकी काही विशेष दिसत नाही.
@ankushmormare3351
@ankushmormare3351 Ай бұрын
आपली आदिवासी भरती करा..सर्वात जास्त बेरोजगार आदिवासी मुले आहेत. योजना नका देऊ..नोकरी द्या..लाख योजना दिल्या तरीही सुधारणा होणार नाही..नोकरी द्या. आश्रमशाळा/गावांना निधी वगैरे फसवे प्रकार बंद करा..आम्हाला नोकरी द्या.समाज पुढे नेण्यासाठी चांगला विचार करा.
@Rggg324
@Rggg324 Ай бұрын
12500 भरती कधी करणार 🎉🎉
@Sonu-2545
@Sonu-2545 Ай бұрын
शाळेची वेळ बदलू नका कर्मचारी कोणी निवासी राहत नाही आश्रम शाळेत..
@vinodlanjewar5626
@vinodlanjewar5626 Ай бұрын
नविन वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता जेवण मिळते. अनुदानित शाळेत तर सकाळी पुरेसा नास्ता पण मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची उपासमार होत आहे. आणि कोणताही वेळापत्रक लावला तरी कर्मचारी निवासी राहणार नाही असं मला वाटते. त्यामुळे 11 ते 5 हीच वेळ योग्य आहे.
@Sonu-2545
@Sonu-2545 Ай бұрын
@vinodlanjewar5626 सर या वेळे नुसार कर्मचारी थांबता तरी
@ankushmormare3351
@ankushmormare3351 Ай бұрын
जागा असुसुधा अफरातफर करून candidate भेटनार नाही अशा जागा आपल्याला दिल्या जातात..लक्ष द्या काळजीने. आदिवासी आता कुठेतरी शिकत होता. शिक्षक भरती मध्ये आदिवासींना इंग्लिश मिडीयम/math science च्या जागा दिल्या..वा ! म्हणजे आदिवासी घरी कसा राहील याची काळजी सरकारने मात्र घेतली.
@Karan1993..
@Karan1993.. Ай бұрын
झिरवाळ साहेब पहिजे होतेआदिवासी विकास मंत्री
@kailaszirwal8545
@kailaszirwal8545 Ай бұрын
खुप आपेक्षा आहे........ नाहीतर बुध्दीजिवी नको.
@vilastelam9394
@vilastelam9394 Ай бұрын
पेसा भरती मार्ग मोकळा करा साहेब
@dhulsingmalche4420
@dhulsingmalche4420 Ай бұрын
आदिवासी भर्ती करा आणि बोगस हटाव मोहीम राबवा
@dineshtadvi377
@dineshtadvi377 Ай бұрын
पेसा भरती करा साहेब ....
@vinayakbhusara7830
@vinayakbhusara7830 Ай бұрын
पेसा भरती च kay झाल..आश्रम ची पेसा भरती करा.
@yuvrajpawar3384
@yuvrajpawar3384 Ай бұрын
आश्रम शाळेतील रिक्त पदे भरा
@BhimajiDagale
@BhimajiDagale Ай бұрын
साहेब जे पेसातून भरती झालेत त्यांना अजून मानधन मिळालेच नाही.मानधन मिळेल अशी अपेक्षा.
@sanjayshidam4068
@sanjayshidam4068 Ай бұрын
तुम्ही काहीही करणार नाही सर
@BhojvantaGhute
@BhojvantaGhute Ай бұрын
Central kitche band kara
@haridasgedam7852
@haridasgedam7852 Ай бұрын
माननीय महोदय ज़िल्हा परिषद शाळा सुधरूड आणि सक्षम करा
@anantmengal4033
@anantmengal4033 Ай бұрын
सगळे मंत्री सारखेच
@anildhurve5508
@anildhurve5508 Ай бұрын
जय आदिवासी किनवट
@mpscriver3299
@mpscriver3299 Ай бұрын
Bhimrao केरामजी आमदार आहे.भाजपा चे या वेळी ते नांदेड चे पालकमंत्री पाहीजेत ना .पण करणारं नाही. फडणवीस फक्त वापर करणार काम झाले की ढुंकूनही पाहत नाही.
@anildhurve5508
@anildhurve5508 Ай бұрын
Holle
@bajyavasave5986
@bajyavasave5986 Ай бұрын
12500 विशेष आदिवासीची भरती बाकी आहे ती कधी करणार आहे साहेब?
@ankushmormare3351
@ankushmormare3351 Ай бұрын
पाच वर्षानंतर😂😂
@prafulgawade7306
@prafulgawade7306 14 күн бұрын
Gadchiroli distic madhe kya ahe Yeun tr bagha.येथे पेसा भरती पण झाली नाही. आश्रम शाळा teacher नाहीत. सर्व कंत्राटी पद्धतीने चालू केले आहेत फक्त.
@DK-fk8op
@DK-fk8op Ай бұрын
अजून आरोग्यचा प्रश्न मिटला नाही आरोग्यचा आकृती बंध मंजूर करुन सुध्दा आरोग्यचे मागिल तीन वर्षत एकही पद भरलेले नाही सहाय्यक पद 201 विद्यार्थी मागे एक याप्रमाणे जाणुन बुजुन ठेवली आहे जेणेकरून ही पदच भरली जाणार नाही याची काळजी शासनाने घेतली आहे यासाठी ही अट 1 ते 100 मागे एक सहाय्यक नेमणे आवश्यक आहे. केंद्र शासनाच्या धोरणानुसार बालहक्क संरक्षण अधिनियम अन्वये आदिवासी विभागात NCPCR शासन लागू करेल क का? भौतिक सुविधा सुध्दा पुरेशा उपलब्ध नाहीत पुर्वी महामंडळ धान्य पुरवठा करायचे आता खाजगी ठेकेदारांना संधी दिली जाते व त्यामुळे आश्रमशाळा अधिकारी बदनाम होतात
@knowledgecenter1643
@knowledgecenter1643 14 күн бұрын
हा माणूस आदिवासी विकास मंत्री शोभत नाही. प्राध्यापक असून गुळमुळीत पुचका आहे. नुसता फडणवीस फडणवीस करत असतो. विशेष काही करणार नाही. झिरवाळ साहेब खरे आदिवासी विकास मंत्री शोभले असते.
@knowledgecenter1643
@knowledgecenter1643 14 күн бұрын
नुसती भाषण बाजी करण्याऐवजी कृती कार्यक्रम action plan बनवा आणि अंमलबजावणी करा.
@amolpawar902
@amolpawar902 Ай бұрын
Sir 12500 vacancy kadhi ghenar ahe
@pawara...2367
@pawara...2367 Ай бұрын
Aadiwasi students che dbt mule khup nuksan hot ahe DBT system chalu thevaychi asel tr amount pn val karaa
@vasantvasave5113
@vasantvasave5113 Ай бұрын
PESA Bharti and 12500 bharti kora lovkor bus
@pawara...2367
@pawara...2367 Ай бұрын
7,8 varsh jhale dbt system chalu jhali tevha pasun aaj paryant same ammount det ahet aata kiti mahagai jhali ahe aata ammount madhe val jhali pahije
@pawara...2367
@pawara...2367 Ай бұрын
DBT baddal kahi kara
@sunilraut4713
@sunilraut4713 Ай бұрын
हा पण काहीच करणार नाही
So Cute 🥰 who is better?
00:15
dednahype
Рет қаралды 19 МЛН
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН
My scorpion was taken away from me 😢
00:55
TyphoonFast 5
Рет қаралды 2,7 МЛН
So Cute 🥰 who is better?
00:15
dednahype
Рет қаралды 19 МЛН