पाटील साहेब खूप खूप धन्यवाद बार्ली विषय चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत समजावून सांगितला शंका-कुशंका निघाल्या असेच नवनवीन व्हिडिओ पहाण्यात यावे धन्यवाद पाटील सर❤
@riyazdeshmukh4463 Жыл бұрын
100%agree Company la बळी नका पडा हे डॉक्टर ,company शेतकरी ला कमजोर करत आहे 🙏🙏
@lahuchobhe5659 Жыл бұрын
मी पण बारली.चारतो खुराक सर. खूप छान माहिती
@amolshinde7405 Жыл бұрын
ज्यांना गोटा बंद करायचा आहे त्यांनी बारली घाला आणी वर्षाभरात गोटा बंद करा.. स्वतःचे खाद्य तयार करा. तांदूळ. गहू. कोंडा. जुडाळा. माका वापरा..
@sagarthoruse5951 Жыл бұрын
गाय बाद होतात याने आम्ही गोट्याची वाट लावून घेतली दादा
@kakadesunil8508 Жыл бұрын
ज्यांनी गायांना बारली बंद केली त्यांची पन मुलाखत घ्या , म्हणजे कळेल बारली फायदेशीर नाही म्हणून.
@sanjaykadam-on6wx Жыл бұрын
आज पर्यंत आवडलेली सर्वात जास्त छान माहिती
@amolshinde7405 Жыл бұрын
यांची बारली देणारी गाडी आहे... मस्टर्ड. वार न पडणे. वारंवार ताप येणे. गाय खराब होने, गायची लव जाणे.. ही लक्षणे..
@mahaveervhargar8726 Жыл бұрын
मि पन चारतोय बार्ली एक नंबर रिझल्ट 👌👌👌
@BalajiKadam-x9e Жыл бұрын
काही दिवसांनी कळेल तुला 1 नंबर रिझल्ट
@SachinDhumal-xd4nd4 ай бұрын
2/3 वर्षात समजल बार्ली काय चीज आहे
@SachinDhumal-xd4nd4 ай бұрын
गाय नक्की बाद होणार
@sachingavli269427 күн бұрын
result खूप वाईट आहे
@nitinpatil380 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर
@myhardmyideal8465 Жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@surajmuke7217 Жыл бұрын
मित्रांनो बार्लीचा वापर करू नका कारण गाई लागायला खूप अडचणी येतात आणि बारली जर दिली तर गाईंची तबीयत चांगली होते आणि गाई दुधही जास्त देतात पण ज्यांना वर्षानुवर्ष गोठा चालवायचा आहे कृपया देऊ नका बाकी तुमची मर्जी
@nileshkale7715 Жыл бұрын
Mineral mixture
@surajbetkar74722 ай бұрын
म्हशी न साठी बार्ली चांगली आहे का
@vishvaszargadpatil Жыл бұрын
माझा २५ गायांचा गोठा. आहे तर मी ४ वर्ष झाले खुरका मध्ये फक्त बरलीच आहे गोळी पेड मी कसलीच चार त नाही . ओन्ली बार्ली charto मला काहीच तोटा झाला नाही अजून..मला 250 लिटर ला 30 हजराचे बार्ली मध्ये भगते.मला अतिशय चागल्या प्रमाणात धंधा वपरवडतोय.मला
@sandeshghadage5199 Жыл бұрын
बारली कशी बनवली जाते सर
@jivanshinde119 Жыл бұрын
Kiti vapraychi eka gayila
@dattatrayghawate2954 Жыл бұрын
खोटं आहे तुझं
@tanajikharat665 Жыл бұрын
Number dya tumcha sir
@sadguru_chi_lekare4 ай бұрын
तुमचा फोन बर द्या
@rajukoshti2184 Жыл бұрын
बारली कंपनीने पाठवले आहे कारण बारली विकना झली यानं गाइ सूधा दारूपेले सारखा डूलतात.वापरून बघा महणजे कळेल
@rushikeshmhaske9684 Жыл бұрын
मी पाच वर्षांपासून वापरतोय बार्ली ✌️ प्रमाणात वापरल्यास चांगला रिझल्ट आहे 🌾🐄
@akshayfonde5153 Жыл бұрын
कूट भेटल बार्ली दादा
@bhushanpatil5340 Жыл бұрын
number dya tumcha
@rahulnikalje7130 Жыл бұрын
कुठे मिळते बरली कृपया नंबर द्या...
@rahulmali1318 Жыл бұрын
तुमचा नंबर पाठवा
@ajitgaikwad1505 Жыл бұрын
कूठे भेटते बारली दादा
@harshadbacche Жыл бұрын
फेल झालेल्या गोठ्यावर पन व्हिडिओ बनवा
@tusharsul6873 Жыл бұрын
Ho
@udayjalimsar9829 Жыл бұрын
उणे दुणे कळतील 👍👍👍
@sagarshete3332 Жыл бұрын
@@Dkpatil164 Kay zal hoat
@Dkpatil164 Жыл бұрын
Gay melya maza 3
@RamkisanSalunke Жыл бұрын
Right
@P.Gaikwad Жыл бұрын
बार्ली चारू नये गाय कायम नशेत राहते...
@anil.jadhav1195 Жыл бұрын
Barli changali aste Gaie lagan honyasathi changli ahe Fayada ahe Maza anubhav
@दत्ताभऊजंजाळे9 ай бұрын
बारली च्या नादाने माझा म्हशीचा गोठा फेल गेला होता 2018. ला तेव्हा पासून मी वापरत नाही आता सर्व व्यवस्थित आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो बारली च्या नदी
सर हानमोटे तात्या कळमनच या.उततर सोलापूर यांची मुलाखत घ्या.
@kuberhande3777 Жыл бұрын
बार्ली प्रमाणात असेल तर चांगली आहे
@grepswineyard2281 Жыл бұрын
डोक्यावर पडलेली मुलाखत
@santoshbhong7089 Жыл бұрын
खरच दीपक सर खूप छान मार्गदर्शन करत आहात धन्यवाद
@jsgotey9548 Жыл бұрын
बारली काय आहे. ती कसी तयार करण्यात येते
@prasadbirajdar58865 ай бұрын
बियर च वेस्टज असत बार्ली म्हणजे.
@tejpalshekhawat3951 Жыл бұрын
पूरा राजस्थान जो खिलाता है पर अभी जों के भाव भी आसमान पे है
@TanajiLohar8242 Жыл бұрын
बार्ली मुळे जनावरे सुंद होतात तरतरीत दिसत नाहीत आळशी दिसतात आणि ते दूध माणसांनी खाल्ल्यावर माणसं काय करतील आळशी होतील ना
@shaktimaanshaktimaan2230 Жыл бұрын
1 no.sir.2nd part patva
@sham484 Жыл бұрын
मिनरल मिक्चर वापरलं पाहिजे पण त्यात पण खूप डुप्लिकेट पणा आला आहे 🧐
@sham484 Жыл бұрын
@@VaibhaavJagtap4566 भावा तुला नाही सांगितले मी वापर म्हणुन
@avinashbelote5941 Жыл бұрын
Vetrina che vapra top cha result ye
@sachinchopde8542 Жыл бұрын
बरोबर आहे कंपन्या मोठ्या करायचं काम आहे
@vishvaszargadpatil Жыл бұрын
मी स्वतःच vetternary Dr आहे. बार्ली चारा चगल्या प्रमाणात फायदा आहे. काही ही अडचण येत नाही
@ShelkeAmol Жыл бұрын
बार्ली तयार कशी करायची
@dravinashredepatil Жыл бұрын
R u Sure?
@kbs6770 Жыл бұрын
Veterinary ची स्पेलिंग तरी बरोबर लिहायची होती मग 😂
@SatishKedare-o7v18 күн бұрын
गोळी पेंड वाल्या सर्व कंपन्या बार्ली चां उपयोग करतात त्यांचं काय उपटतात लोक
@jagdishdhone3061 Жыл бұрын
आमचा मित्र चारतो बार्ली त्याच्या म्हशी गाभन राहत नाही
@ShankarJadhav-x2m5 ай бұрын
बारा मही आहेत 3 वर्ष झाली चारत आहे बार्ली सगलया गाभन आहेत
@kirtichandgude3110 Жыл бұрын
गोळी पेंड भारी आहे आम्ही पण हीच चारतो
@VishalYadav-dt8pt Жыл бұрын
बार्ली चांगली पण आहे आणि पाहिजे तेवढी चांगली पण नाही ... जर फ्रेश बार्ली मिळत आसेल तर चांगली जर फ्रेश नसेल तर त्याने गाई या नक्कीच खंगतात बार्ली ही एक नस्या आहे
@Rohityadav-cs6fg Жыл бұрын
आम्ही सुद्धा देत होतो बार्ली मका कडवळ चारा मिनरलमिक्स्चर कॅल्शिअम सुद्धा परंतु गाईच्या तब्येतीवर खुप परिनाम दिसु लागले गाई आजाराला बळी लगेच पडायच्या गाई दावनीतुन सुटुन बार्ली खाऊन फुगली सुदैवाने मेली नाही तेव्हापासुन बार्ली बंद केली .
@abhishekmane1137 Жыл бұрын
Barli pekasa चिकातल मका दया 3.5 rp kilo ahe barila toda ahe No side effect
@aniketmhase3642 Жыл бұрын
Kiti dyaycha
@prashantfalake8591 Жыл бұрын
@@aniketmhase3642maka kuthe ahe
@RangnathTate-tj9zy2 ай бұрын
बारली मुळे फायदा होतो पण नुकसान त्या दोन पट होते असे विडिओ बनवून लोकांना विसावास देऊ नका 🙏🙏🙏🙏
@nitinmaskare9325 Жыл бұрын
गाईच तोंड उघडून पहा जरा गाईचं दात जागेवर आहे का गाई बार्ली मुळे दातात लवकर जाते साहेब आम्ही पण वापरली
@nikhilkand2745 Жыл бұрын
दाताची झिज होते
@jayeshkhese2217 Жыл бұрын
खर आहे आम्ही पन 8, 9 वर्ष वापरली दात लवकर जातात गाई लवकर म्हातारी होती 1 टाईम बारली नाय भेटली तर दूध 25 te 30 % कमी होते बरली टाइमींग ल येत नाही एक सारखी बाराली येत नाही वास v चव change होते फायदे कमी किंमत जास्त दूध कमी वेळेत खुराक टाकता येतो Barali इतकं कमी किमतीत जास्त दूध काशनेच निघू शकत नाही आमच्याकडे 90 गाय होतेय 2013 ला आता कमी आहेत 30 वाढवायचा आहेत
@Someshgarade Жыл бұрын
बार्ली चा जेवढा फायदा आहे त्याच्या दुप्पट पुढे धंदा तोट्यात जातो. कुठे बचत करावी ते पण कळत नाही तुम्हाला
@atulshinde8898 Жыл бұрын
Barli makkachi ahe ka soyabin ka dusari konti
@hanumantlavate8664 Жыл бұрын
बारले गाई लवकर बाद होतात
@gorakhtambe7953 Жыл бұрын
Kay prakar aahe barli cha
@dineshgujar22922 ай бұрын
बारली म्हणजे काय . कश्या पासून बनतो
@maheshumbarkar53163 ай бұрын
बार्ली म्हणजे बियर बनवताना जे धान्य मका /गहू सडवला जातो,व त्यांचे ते वेस्टेज असते.
@balasahebpagare1623 Жыл бұрын
बार्ली कुठे मिळेल कॉन्टॅक नंबर द्या
@mangenikulal7973 Жыл бұрын
बारली बनवण्याचा व्हिडिओ टाका सर
@prasadranmale3917 Жыл бұрын
गावरान कोंबड्याना barli चारली तर चालेल का
@santoshwaghmare5542 Жыл бұрын
Ho
@ankushphalke93104 ай бұрын
Chan video
@umeshsawant2801 Жыл бұрын
खुप छान
@akshayfonde5153 Жыл бұрын
बारली कूठे भेटते सर
@dnyanadhaygude007 Жыл бұрын
गाय चे दोन येते होतात, त्या नंतर गाय कसाबला विकाची 😂😂
@vilasaghade3052 Жыл бұрын
बारली म्हणजे काय
@balajidunghav Жыл бұрын
बार्ली कोठे मीळते
@prathameshbahirat386610 ай бұрын
बारली supply करणाऱ्या चे नंबर पाठवा पुणे मधी कोण आहे का सप्लायर
@nikhilhiremath6165 Жыл бұрын
बार्ली म्हणजे kay
@anilkhilari664 Жыл бұрын
बारली एकच नंबर
@सुंबरान Жыл бұрын
Barli mhanje kai
@bapubhakti881 Жыл бұрын
बारली चारा 2015 ला आपली गाय 20लीटर दुध देत होती नंदन च पोते कितीला होत 2023ला आपली गाय किती दुध देतीय अज पेडीच पैत कितीला आहे खरा बद्दल कुठ होईला पाहिजे ?
@onkarmirgane462311 ай бұрын
बार्ली एका गाईला किती चारावी
@krushiwanifpc3 ай бұрын
बार्ली मुळे गाईचे आयुष्य कमी होते तसेच अनेक आजार वाढतात
@avinashholey9969 Жыл бұрын
अमेरिकेत पण बारली बॅन आहे
@harshadmali2081 Жыл бұрын
Part 2 upload fast
@suniltingare5690 Жыл бұрын
बार्ली मधे कोणते घटक मिक्स करावे लागतात
@gorakhanathkotewar9994 Жыл бұрын
बारली काय आहे ती कशापासून बनवतात कृपया माहीती सांगा
@SunilJamdar-jr9wi4 ай бұрын
एक नबर
@sudhirkatkade9775 Жыл бұрын
बारली नक्की काय आहे
@agnaenbalkalel18159 ай бұрын
He kombdila takav ka
@sanjaydurugade4538 Жыл бұрын
बार्ली कुठे मिळेल सांगता का.
@ganakokatepatil2220 Жыл бұрын
Malinager sugar factory
@swapnilkadam5325 Жыл бұрын
Kindly make the video on failed Dairy Farm also....
@THEPRASHANTSARDAR10 ай бұрын
Good information shared by this farmer. 😂 If not drunk he would have shared even better
@punamsingrathod9501 Жыл бұрын
बार्ली कुठे भेटते ते सांगा
@schinpalse8275 Жыл бұрын
अगदी बरोबर
@viveklawate77775 ай бұрын
भरली कशी बनवली जाते त्याचा व्हिडिओ एक बनवा
@surajmane1253 Жыл бұрын
कुठ मिळते बारली मिळते नंबर पाठवा सर
@ramchandrapatil3351 Жыл бұрын
Barli mhanje nakki kay
@sunilbhosale-ow4cq4 ай бұрын
सातारा तालुक्यात मिळते का
@mr_Mh_Rahul2 ай бұрын
अहो मालक बार्ली खात नाहीत आमच्या मैशी नेमक original बार्ली कशी ओळखायची तेवढं सांगा बर होईल
@surajmane1253 Жыл бұрын
विकास नंबर पाठवा🙏
@vishalgirme2089 Жыл бұрын
Barli mhanje Kay asat
@Doctor4JERRY Жыл бұрын
मका hask
@dnyanadhaygude007 Жыл бұрын
गाय चे दात राहत नाही, दात काळ पडतात
@शेतकरी-द5ष11 ай бұрын
😮😮
@pravinshinde676 Жыл бұрын
काहिच अडचण नाही 1नंबर आहे
@sharaddodke1961 Жыл бұрын
तुम्ही नांदुरला होते का सर डॉ.
@ajinkyapawar1652 Жыл бұрын
Barli manje Kay ser
@babanchaskar4996 Жыл бұрын
बार्ली कोठे मिळेल ? कशी किलो मिळेल?
@mansaramsalunke5159 Жыл бұрын
11किलो
@rahulnikalje7130 Жыл бұрын
कुठे मिळते बारली कृपया नंबर द्या उत्तर देता येत नसेल तर फसल्तुमध्ये व्हिडिओ बनवत नाका जाऊ
@kakashibmora3734 Жыл бұрын
सर बारलि। कशाची अस्ते
@mangalsonwalkar29089 ай бұрын
गाय किती दिवस ला बदलता काही सा़गुणका
@abhisakshi8609 Жыл бұрын
बार्ली म्हणजे काय असत ते तरी सांगा....
@avinashnevare1336 Жыл бұрын
बियर खाद्य
@kartikmadane2681 Жыл бұрын
बार्ली म्हणजे काय
@hanumantlavate8664 Жыл бұрын
दारु
@hanumantlavate8664 Жыл бұрын
दारु
@dhirajgurnule1102 Жыл бұрын
Barli konte khad ahe
@kingisback2515 Жыл бұрын
बारली तयार कशी करावी किंवा विकत मिळतील का.
@amolwagh864 Жыл бұрын
Ho.milel
@gordednyaneshwar7890 Жыл бұрын
Barali madhe Kay aste v ti kuthe milte
@patildairyform8568 Жыл бұрын
बारली म्हणजे काय आहे भाऊ
@sachinkatkar8168 Жыл бұрын
धान्यापासून दारू कडून जो रो मटेरिअल ते म्हणजे बारली
@indrjitpatil293 Жыл бұрын
Sir panjab chya gai cha video bnva
@ranatlaabawa Жыл бұрын
बार्ली मनजे काय??
@mangeshbandgar5403 Жыл бұрын
सगच्याच गाई म्हैस ला सूट होईल का ते सांगता येत नाही... तुच्या जनावराणा सवय झाली आहे....