तुमच्या गाई खरं खुप छान आहेत आणि तयार ही खुप आहेत मस्त नीयोजन आहे तुमचं सर
@MarutiSuryavanshi-vs3bq10 ай бұрын
14:53 14:53 14:53
@ajitgopale3314 Жыл бұрын
1:50 घाई घाई खाणे आणि मोकळ्या वेळात रवंत करणे हा निसर्गाचानियम हा फोर्मिला जनावरात लागू होतो आणि बारीक चावून खाणं आणि लाळेत रूपांतर करणं हा फोर्मिला माणसात लागू होतो. प्रत्येक सजीवाचा पाचनक्रिया शिस्टम वेगळा असतो. 🙏तुम्हाला अजून थोड्या अनुभवाची गरज आहे 👍
@digamberkuber744211 ай бұрын
पंजाबमधे फक्त सुख्या चारा घालून आज दुध उत्पादनात सर्वात पुढे आहे, असे त्यांना संगायचे असेल, आणी हिरवा चारा कापणी करुन लगेच टाकला तर दुध पातल येते, असे त्यांना म्हणायचे असेल,, असो परंतु त्यांचा घरच्या घरी हरभरा गूळ पशु खाद्द्य फार्मूला मला तरी आवडला, जे लोकं दुध वाढण्या साठी पशु खाद्द्य देतात भरपूर दुध काढतत पण 3 वेत झाले गाय मरायला येते आणी मग तिची विक्रि करतात, हे बरोबर नाही, गाय 30 लीटर दुध पर देत असेल तर 25 च काढा परंतु तिला पौशक खाद्य आणी शेंद्रिय खते वापरुन तयार केलेला चाराच खाऊ घाला, ती सहज 10 जोपे देईल
@shankarlabade1523 Жыл бұрын
अतिशय सुंदर नियोजन व योग्य खरी माहिती मिळाली त्याबद्दल धन्यवाद🙏
@ShetkariSanvad Жыл бұрын
Thanks
@satishgadhepatil86638 ай бұрын
छान माहिती दिली आहे सर,धन्यवाद💐💐🙏
@ZumbarDomale Жыл бұрын
खुपचछानमाहिति 😮😮😮
@ShetkariSanvad Жыл бұрын
Thank you
@rohidasjagtap19673 ай бұрын
सर एकच नंबर मुलाखत झाली आपली. धन्यवाद सर
@jagannathsalunke37499 ай бұрын
अभिनंदन मनापासून खूप छान 🌹🌹🙏
@shriramtayade238410 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
@gurudasgutal5012 Жыл бұрын
अण्णा छान माहिती दिली असं नियोजन केलं पाहिजे💐💐🙏
@ShetkariSanvad Жыл бұрын
Thank you
@haridasligade6812 Жыл бұрын
परळ राज्यातील डेअरी उत्पादकाला भरपूर दर देतात महाराष्ट्रीयन डेअरी लुबाडून खातात
@ravindramodhave2178 Жыл бұрын
एकदम बरोबर बोलतात खरी माहिती दिली आहे❤❤
@ShetkariSanvad Жыл бұрын
Thanks
@santoshdeokar5678 Жыл бұрын
१००% खरी माहिती दिली मनापासून धन्यवाद
@ShetkariSanvad Жыл бұрын
Thanks
@ravindrananavre99168 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत
@manojmisal8785 Жыл бұрын
दादा एकदम महत्वाची माहिती दिलीत खूप खूप धन्यवाद
@ShetkariSanvad Жыл бұрын
Thanks
@manikjadhav5388 Жыл бұрын
गायी लय भारी आहेत..... रिझल्ट दिसतोय.....खाद्य चांगले दिले तर दूध वाढेल
@ShetkariSanvad Жыл бұрын
Thanks
@viru.sawant0110 ай бұрын
😢😢
@abhijitdeshmukh70744 ай бұрын
दादा एका गाईला 2 टायमाला किती दाल आणि किती गुळ द्यावा थोडं माहिती द्या
@logical_atheist7 ай бұрын
आमच्या गावातील आज्जी नी पंधरा दिवसांपूर्वी मला हरभरा बद्दल सांगितले होते आज व्हिडिओ समोर आला. आम्ही ज्वारी मका गहू mix करून दान बनवून घेतो. ते थोडे थोडे देतो हरभरा अजून दिला नाही पण आता वाटते की हरभरा देऊन पहावा.
@kiranvaidya17295 ай бұрын
तुमच्या नंबर पाठवा मला
@amardesai61692 ай бұрын
Chan niyojan ahe sir
@DhondiramPawar-q6u20 күн бұрын
हरभरे भिजवून घातल्यानंतर ते शेणातून येतात काय करावे
@shivrajpatil9395 Жыл бұрын
एकदम जबरदस्त
@rajendragaikwad6824 Жыл бұрын
माहिती खूप छान मिळाली. एक लिटर दुधला किती हरभरा व गूळ द्यायचं..
@GaneshKhilare-fk5zo11 ай бұрын
😮😅😮😅😮😅
@Samirgoatfarm11 ай бұрын
१ किलो डाळ आरधा किलो गुळ
@ganeshnale08169 ай бұрын
No send kara malkacha
@akshaydhokale18388 ай бұрын
Dudh ks vikaych mg@@Samirgoatfarm
@bskgroups31848 ай бұрын
@@Samirgoatfarmभिजवून द्याचा का
@bhushankandekar48819 ай бұрын
हरभरा डाळ आणि गुळ याचा फॉर्मुला कसा द्यावा याबाबत कळावे नेमकी प्रमाण कसे काय
@prakashjaynagarkar8688 Жыл бұрын
राव एक आपली गावरान गायीला ही खाऊ घाला हो चांगले चांगले ति पण चांगले दुध देऊ शकते माऊली
@bhagavatwarke2093 Жыл бұрын
आपल्या या माहितीचा चांगला उपयोग होईल असं वाटतंय
@ShetkariSanvad Жыл бұрын
Thanks
@prakashjaynagarkar8688 Жыл бұрын
राव एक आपली गावरान गायीला ही खाऊ घाला हो चांगले चांगले कोणी आणल्या त ह्या परदेशी गायी वालीस वास येतो हीच्या दुधाला
@sureshsatav6 ай бұрын
120/Litre
@sanjaybhosale8043 Жыл бұрын
Thank you
@NarayanKhot-g6d2 ай бұрын
Dada dudachya kiti pramanat dal Ani gul gaila dyav saga
@mosesasade1529 Жыл бұрын
Aataparyant sarvat changala video.
@ShetkariSanvad Жыл бұрын
Thanks
@gajendraingole99396 ай бұрын
छान व्हिडिओ बनवला गुरुजी एका गाईला किती हरभरा गूळ द्यायचा याची सविस्तर माहिती द्या गुरुजी
@SaritaKale-jy3jg6 ай бұрын
मनापासून माहिती दिली
@bhushankandekar488110 ай бұрын
सदरील मुलाखतीमध्ये पशुपालकांचा नंबर मिळाला नाही आणि जो फॉर्म्युला वापरला आहे त्याचे प्रमाण वगैरे कसे काय ते कळावे
@pandurangbhingare4880 Жыл бұрын
1 no.information
@ShetkariSanvad Жыл бұрын
Thanks
@arunjagtap9175 Жыл бұрын
वा एक नंबर मुलाखत दिली
@ShetkariSanvad Жыл бұрын
Thanks
@MachindraJadhav-r5g Жыл бұрын
No 1
@dattuthok72092 ай бұрын
१लिटरला किती हरभरा व किती गुळ द्यावे
@Vpakhale6 ай бұрын
हरबरा गूळ किती घालायचे... तो परवडणार नाही
@atultadakhe Жыл бұрын
छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@ShetkariSanvad Жыл бұрын
Thanks
@Rekhagire11 ай бұрын
Very good
@janaktekale4501 Жыл бұрын
गायी सुपर आहेत
@ShetkariSanvad Жыл бұрын
सर्व गाई 25 लिटर प्लस आहेत
@janaktekale4501 Жыл бұрын
@@ShetkariSanvad मो नबर द्या की यांचा
@maheshbolgad9943 Жыл бұрын
Khup chan
@parmanandbiradar7016 Жыл бұрын
अभिनंदन छान
@ShetkariSanvad Жыл бұрын
Thanks
@shubhamshinde783110 ай бұрын
मालक 25+ गाई ला एका वेळी किती किलो खुराक देतात व काय् काय देतात डिटेल मध्ये व्हिडिओ करा ओ
@yogeshchavan5899 Жыл бұрын
छान माहिती मिळाली
@ShetkariSanvad Жыл бұрын
Thanks
@gajendraingole99396 ай бұрын
हरभरा गुळ किती दिवस द्यायचा आणि किती टाइम द्यायचा याचे नियोजन सविस्तरपणे सांगावे गुरुजी
@nikhilbhoyar44868 ай бұрын
दूधा चा फ्रेट वाडून नाही राहिला काय उपाय सांगा भाऊ
@Rekhagire11 ай бұрын
Nice
@amreshgawade-x9v Жыл бұрын
खूप शान
@ShetkariSanvad Жыл бұрын
Thanks
@DftyTtyu Жыл бұрын
Original Mahiti Delhi ek number
@ShetkariSanvad Жыл бұрын
Thank you
@nandadevakate3572 ай бұрын
Bhari. bet ahe
@AshwiniSabale-n1v29 күн бұрын
सुरवात किती गाई ने केली
@bharatpatil6371 Жыл бұрын
खूप छान सांगीतल काका
@ShetkariSanvad Жыл бұрын
Thanks
@nikhilbhoyar44868 ай бұрын
Fyat vadun nahi rahila ky krac lagel
@rajeshamle91138 ай бұрын
हरा-भरा भर। डा चारला तर चाल्तो का
@sandipmali173 Жыл бұрын
Khup chan mahiti sangitli sir apan
@ShetkariSanvad Жыл бұрын
Thanks
@dilipkhade5184 Жыл бұрын
आमची लोक खर संगत्यात नाहीतर काय काय लोक बढाया मारत बसतात
@ashokmavla0074 Жыл бұрын
Tevd khr aahe bhava yani original mahiti dili
@minakshisatarkar8026 Жыл бұрын
खूप छान 👌👍
@bhushankandekar48815 ай бұрын
सदर मुलाखतीमध्ये पशुपालकांचा नंबर मिळावा
@D_jadhav_00478 күн бұрын
pratek dairy wale fat machin ani wajan kata set karun antat joprayant shetkari swatachi machin ani wajan kata ghet nahi toprayant shetkari pude janar nahi
@samadhanjagdale694 Жыл бұрын
Khup chan sir
@ShetkariSanvad Жыл бұрын
Thank you
@krishnajadhavjadhavkrishna4837 Жыл бұрын
दोन टाईमाला ऐक गाईसाठी किती हरबरा चारावे ते पन साबित हरभरा कि चुर करुन द्यायचा
@ashokmavla0074 Жыл бұрын
Nay sandhyakali harbhara bhijat galaych an skali dyacha gul takun