मी सातारा येथील नवीन दुध उत्पादक म्हणुन 6/7 एच एफ गाईपासुन मुक्त गोठा सुरु करत आहे । गोठ्याचे काम चालु होईल पुढील महिन्यातच। तुमच्या विडीओमुळे मला या व्यवसायातील योग्य माहिती मिळल्याने व्यवसायातील सुरुवातीच्या भिती दुर होण्यास फायदा झाला। नक्किच यशस्वी होणारच इतका आत्मविश्वास वाढला आहे
@Abhijit-p-Mokashi Жыл бұрын
सातारा मध्ये कोणते गाव तुमचे सर
@Abhijit-p-Mokashi Жыл бұрын
मी औंध येथील आहे ,,तुमचे कोणते गाव
@Black_pearl_8055 Жыл бұрын
Congratulations 🎉
@SakharkarDairy Жыл бұрын
Hf gai nko dudhachi quality nste
@Full_Masti_Times Жыл бұрын
अभिनंदन. कोनत गाव तुमच
@sarikakadam-gq8ybАй бұрын
Khup chan mahiti dili
@prakashpandarkar4081 Жыл бұрын
आट्षादिप क्रेईशन आपला संघर्ष, कट्ष उत्तम खुप छान,लवकरच आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात तसेच महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन पुरस्कूत करावे
@Iamit007 Жыл бұрын
विडीओ बनवताना अनुभवाबद्दलच चर्चा केली जाते आणि गोठा हा प्रत्यक्षच बघुन अनुभवायचा असतो।
@SayaliBhanvase-xb9zl Жыл бұрын
आमचया कडे 23 गाई आहेत
@Gopalsolapurkar Жыл бұрын
Kontya jatichya aahet
@jaykisan4128 Жыл бұрын
छान व्हिडिओ असतात तुमचे एकदा विदर्भात पण या
@chandakatkhde6253 Жыл бұрын
दादा आसावीचार करनरे लोक नाही राहीले धोकादायक आहे मी फसलो आहे सोपन पुरन करायचं मनून जी मी न खरेदी केली समरचा मानुस गदार आहे हे आम्हाला माहीत नवते पैसेघेवु खरेदी टाळाटाळ करीत आहे मिआता खरेदी केली पण तरासलय दीलाय मला तुमच्यासारखा मानुस मिळालाआसता तर मी देवसमजला असता परखे नाते खूप चांगले आहे मानुसकिचे जगातलं दसरा नातं मानुकि
@rajendraranjane8282 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद साहेब
@yogeshp.bhalekar8294 Жыл бұрын
चांगली मुलाखत
@tukarammore248410 ай бұрын
मला मदत करू शकता काय दोनतीन गाई घेऊन देता काय तुम्ही मदत करता तर मला कराल काय 🙏मला पण दूध चा व्यावसाय करायचा आहे
@himanshulanjewar5175 Жыл бұрын
हो विदर्भात पण या एकदा
@haridasgarande2011 Жыл бұрын
माझा मुक्त गोठा लाकडाचाच आहे
@prashantswami5192 Жыл бұрын
Gotha kiti by kiti cha ahe
@shrikantthombare9082 Жыл бұрын
आपल्या ला शुभेच्छा
@shrikatpawar634 Жыл бұрын
गाव कोणतं आहे साहेब
@nageshgaikwad3390 Жыл бұрын
गावाचे नाव तालुका जिल्हा सांगत जावा... 🤔
@sambhajichavan9459 Жыл бұрын
Chhan
@jaykisan4128 Жыл бұрын
🎉
@rameshjadhav2504 Жыл бұрын
दगडी रोग म्हणजे काय
@shivajiraddi5681 Жыл бұрын
आरे भावांनो लोकांना मीहीती द्यायचीय तर गोठ्याची रचना व गायी कशा आहेत याचा वीडीयो बनवत जावा की....नुसतच ऐटीत खुर्ची वर बसुन वीडीयो चालु आहे..काय ऊपयोग आहे
@nileshpatil6659 Жыл бұрын
सर ह्या शेतकरी नंबर घाय
@shivajiraddi5681 Жыл бұрын
आरे भावांनो लोकांना मीहीती द्यायचीय तर गोठ्याची रचना व गायी कशा आहेत याचा वीडीयो बनवत जावा की....नुसतच ऐटीत खुर्ची वर बसुन वीडीयो चालु आहे..काय ऊपयोग आहे