खूपच छान सर तुम्ही मुलाखत घेतली आणि मनातील बरेच प्रश्न विचारले खूप खूप धन्यवाद🙏 मुरघास यांनी मकाचा बनवलाय की नेपियरचा बनवलाय तेवढे त्यांना विचारा कारण त्यांच्या सर्व गायी खूप सुदृढ दिसतात
@jaydipmore65032 жыл бұрын
मुर्रघास मकेचा पण आहे आणि नेपियर चा पन आहे
@bhillaresantosh74822 жыл бұрын
@@jaydipmore6503 🙏
@prashantpawar19072 жыл бұрын
एक नंबर दिपक सर लहान लहान युवा उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच काम आपल्या या माध्यमातून
@Ashtadeep_Creations2 жыл бұрын
Thank u 🙏🙏
@sudamjadhav61282 жыл бұрын
एक नंबर काम सर तुमचं एकदम भारी छान माहिती धन्यवाद
@nikheelmarwadkar10512 жыл бұрын
खूप छान माहिती अजून वेगवेगळे अनुभव vedio टाका
@gorakhgadhave3312 жыл бұрын
Ashtdeep Creations आपलं खूप खूप अभिनंदन
@Ashtadeep_Creations2 жыл бұрын
गोरखजी 🙏🙏💞
@ganeshjadhav38382 жыл бұрын
नाद केला भावाने
@sushilnalawade23052 жыл бұрын
महत्त्वाची माहिती मिळाली, मस्त
@sunilmali51682 жыл бұрын
♈🅱 ♈
@prashantswami51922 жыл бұрын
Super Jay dip bhau ......aprtim
@shriramkakade24382 жыл бұрын
तुमचे व्हिडिओ अतिशय चांगले असतात चांगले मार्गदर्शन मिळते पण किती जागेत किती गाई बसतील यावर व्हिडिओ बनवा एखाद्या शेतकऱ्यांना कमी जागेची अडचण असती जर आपण व्हिडिओ बनवला तर ते मार्गदर्शन उपयोगी ठरेल.
@bhillaresantosh74822 жыл бұрын
एका गायला 200 स्क्वेअर फुट एका गुंठात 1089 स्क्वेअर फुट असतात त्याप्रमाणे एका गुंठा मध्ये पाच गाय बसतात
@dnyaneshwarghorpade85102 жыл бұрын
आवडल आपल्याला आम्ही राशिनकर
@dnyneshwariroadlains80542 жыл бұрын
बारामती अकलूज गाय बाजारातील व्हिडिओ बनवा. ज्यांना नविन व्यवसाय करायचा आहे त्यांना किंमतीचा अंदाज येतो.