व्हिडिओ खूप भारी आहेत सर जास्त प्रमाणात माहिती मिळत आहे अशीच नव नवीन माहिती युवा पिढी la आपल्या मार्फत मिळत रावी हीच इच्छा व्यक्त करतो
@amdairyfarm Жыл бұрын
मनापासून धन्यवाद🙏 नक्कीच👍
@tejasthorat80942 жыл бұрын
Mast mahiti 👌
@amdairyfarm2 жыл бұрын
🙏🙏
@शेतकरीपुत्र-ल5श2 жыл бұрын
गोठा अतिशय मस्त आणि नियोजन बद्ध बनवला आहे👌
@amdairyfarm2 жыл бұрын
🙏👍
@sahilnikam28152 жыл бұрын
👌👌👌
@amdairyfarm2 жыл бұрын
🙏🙏
@nikhilrananaware29922 жыл бұрын
#AM DAIRY 👌
@amdairyfarm2 жыл бұрын
😍🙏
@nikhilrananaware29922 жыл бұрын
शेतकरी मित्रांनो खरच महत्त्वाची माहिती दिली...
@amdairyfarm2 жыл бұрын
🙏🙏
@DipsMore2 жыл бұрын
उत्तम व्यवस्था नियोजन करेक्ट कार्यक्रम यशस्वी भव
@amdairyfarm2 жыл бұрын
बरोबर✌️👍
@babasahebkisanmate26272 жыл бұрын
चारा नियोजन कसे करायचे ते देखील सांगा
@amdairyfarm2 жыл бұрын
दादा व्हिडीओ आला आहे पुढचा भाग तो बघा ना त्यामध्ये सगळं सांगितलं आहे
@amdairyfarm2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rmLXd2OqeL9nmck हा व्हिडीओ बघा
@birudevdhote53772 жыл бұрын
8फुटी सिमेंट पत्रा किती रुपये ला 1नग आहे
@amdairyfarm2 жыл бұрын
Exact price nahi sangta yenar
@netajikharade15512 жыл бұрын
भावा गायीला जंतनाशक एक गोळी दिली तर चालेल का
@amdairyfarm2 жыл бұрын
Flukarid ds vapra prattek gay la 1 bolus
@nikhilrananaware29922 жыл бұрын
मुद्देसूद पशुपालकांना समजेल अशी माहीती देणारा युट्यूबवरचा एक नावलौकिकाला आलेला चैनल..#AM DAIRY 👑
@amdairyfarm2 жыл бұрын
धन्यवाद🙏🙏 keep supporting 🙏
@shubhamshinde78312 жыл бұрын
अहो साहेब खुराक नियोजन वरती स्पेशल व्हिडिओ बनवा ना ओ
@amdairyfarm2 жыл бұрын
हो दादा येईल लवकर च
@shreenivasvlogs23072 жыл бұрын
युक्रेन युद्ध कायम लक्षात राहणार वाटत
@amdairyfarm2 жыл бұрын
😅
@rahilgore15992 жыл бұрын
wCCIDCD@@amdairyfarm
@aniketgangarde8102 жыл бұрын
Dada shed la kiti kharcha ala
@amdairyfarm2 жыл бұрын
Total sagla kharch 5lk chya aas pas aala ahe tyanna
@prashantshinde95242 жыл бұрын
Pawar sir yanca mobile no द्या
@amdairyfarm2 жыл бұрын
Wp msg kra mla 9527767979
@vikaspadwalkar44182 жыл бұрын
सिमेंटचा पत्रा टिकतो का आणि त्यांच्या शेडची उंची किती आहे दादा
@amdairyfarm2 жыл бұрын
Ho tikto khi problem nhi
@Surajsangale12 жыл бұрын
कालवडी नाही ठेवत वाटते आणि खाद्य नियोजन चारा नियोजन हे विचारले नाही
@amdairyfarm2 жыл бұрын
दादा पुढचा यशोगाथा भाग आला आहे चॅनल वर लिंक वर क्लीक करून बघा kzbin.info/www/bejne/rmLXd2OqeL9nmck
@marutidhas89252 жыл бұрын
शेतकरीमित्राचा मोबाईलनंबर द्या नंबर देत चला
@amdairyfarm2 жыл бұрын
काही शेतकरी मित्रांची इच्छा नाही नंबर देण्याची म्हणून नंबर दिला नाही डायरेक्ट... पर्सनल wp देतो नंबर
@movieduniya38632 жыл бұрын
Tu gajanan sevale tenchya farm var gelta na mi bagitl hot tula
@amdairyfarm2 жыл бұрын
Ho
@movieduniya38632 жыл бұрын
Tuja no dena WhatsApp
@amdairyfarm2 жыл бұрын
9527767979
@amolmhamane15872 жыл бұрын
कालवडी काय करतात ते गोठ्यात दिसले नाही
@sanjayshinde29412 жыл бұрын
आणि खोंड पण काय करतात ते पण विचारा
@amdairyfarm2 жыл бұрын
पुढच्या भागात सगळी माहिती दिली आहे त्यांनी येईल तो भाग लवकर चॅनल वर
@amdairyfarm2 жыл бұрын
खोंड काय करतात ते दूध व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला माहीत आहे दादा
@nikhilrananaware29922 жыл бұрын
भाऊ माफ करा.पण सगळेच तेच करतात जे तुम्ही करता...
@nikhilrananaware29922 жыл бұрын
@ royal shetkari
@vishnusawant29862 жыл бұрын
नियोजन छान आहे पण HF, jersey पाळून स्वतः आपल्या कुटुंबाला व समाजाला दुधाच्या स्वरुपात विष पाजण्यापेक्षा देशी गोवंशचा अभ्यास करून वापर करावा ही काळाची गरज आहे.सर्व माहीती सोशल मीडिया वर उपलब्ध आहे.
@amdairyfarm2 жыл бұрын
जर तुम्हाला गायींचे दूध विष वाटत असेल तर ते पावडर, liqued, ने तयार केलेल्या दुधाबद्दल पंतप्रधान कडेच तक्रार घेऊन गेल पाहिजे.. शेतकरी जे करतोय स्वतःच्या उदरनिर्वाह साठी ते तुम्हाला विष दिसलं पण बाकी भेसळ दिसत नाहीये वाटतं..
@vishnusawant29862 жыл бұрын
देशीगायींचा शांतपणे पुस्तके वाचून ,सोशल मिडीयाचा वापर करुन A1 आणि A2 Milkचा अभ्यास करावा.मुबंई शहरात पंचवीस वर्षं दुधाचा धंदा केला आहे लोकांनाच आता हे गाव खेड्याततून कलेक्शन केले दुध नको आहे शहरातील लोकांना देशी आणि सेंद्रिय खतांचा वापर केलेला जनावरांनाचे दुध हवे आहे.
@pratikgalande43062 жыл бұрын
3,3 litre dudhane parvadat nay oo bhau
@nitinnidgunde45602 жыл бұрын
चुकीची माहिती आहे भारत सोडून जवळपास सर्व देशात एचएफ आणि जर्सी गायचे दूध वापरले जाते जर ते दूध खराब असते तर युरोप आणि अमेरिकेसारखे प्रगत देश असे दूध वापरले असते काय