खूप खूप खूप सुंदर सादरीकरण, अफलातून वाद्यवृंद आणि प्रचंड मेहनत यामुळे हे गाणे खूपच जास्त गोड झाले....!!
@SarveshManoharАй бұрын
खरोखरच खूप मेहनत घेऊन दोघी नी हे गाणे सादरकेले आणि खराखरच गाण्याला न्यायनिळाला . मी तुमच्या दोघींची गाणी भजन नेहमी ऐकते आणि मला ती खूप मनापासून आवडतात👃 जयश्रीराम.
@DnyaneshwarAnandАй бұрын
दोघींनी ही अप्रतिम गायन केले खूप छान आवाज आहे आणि खूप छान चित्रीकरण केले. 🌺जय गणेश 🌺
@pandurangwadkile1597Ай бұрын
अप्रतिम खूपच सुंदर स्वागत आहे तुमच्या मायलेकींचं
@laxmibharkar1789Ай бұрын
वा वा वा वा वा वाखूपच छानसादरीकरण🙏🙏👌👌
@vinodkorde6997Ай бұрын
दोघी माय-लेकीने अतिशय सुंदर अष्टविनायक दर्शन आणि गायन केले फारच छान सादरीकरण आपणांस खूप खूप शुभेच्छा Vinod M Korde Advocate, Nashik
@madhukarambade2570Ай бұрын
सुंदर ! अति सुंदर !! प्रस्तुत ! मूळ गाण्या इतकेच हे ही अप्रतिम !! माउली आसावरी गीत रामायणी गावे, असे वाटते !! स्त्रीस्वरात रामायण सुंदरच वाटेल !! धन्यवाद !
@SomnathSasane-v7l28 күн бұрын
माय लेकीन खूप खूप मनापासून अभिनंदन
@anitakumbhare2413Ай бұрын
अतिशय सुंदर बोधनकर ताई अष्टविनायक बोलायला शब्द नाही
@anantmankar8133Ай бұрын
👌👌ताई माय लेकीच्या सुरेल स्वरसंगमातून अप्रतिम निर्मिती झाली आहे बाप्पा मोरया तुमच्या हातून अशीच निर्मिती पुन्हा पुन्हा आमच्यासाठी घडू देवो. हा विडिओ न बघता नुसतं गाणं ऐकलं तर आई आणि मुलीनं गायलेलं हे गीत आहे यावर कोणाचा विश्वास बसणार नाही....'गणपती बाप्पा मोरया'💐💐💐💐 होऊ द्यावी हीच तुला प्रार्थना
@shiwharappa6623Ай бұрын
व्वा व्वा व्वा सरोज काय गोड गायलस ग मी वसमतची तुझी मुलोद्योग शाळेतली बाल मैत्रिन देवणे खूप भारी खूप भारी अप्रत्तीम 🎉🎉🎉🎉🎉😢
@shivajikhatale6537Ай бұрын
Khoopach Chan Awaz And Good Ganpati Bappa Geet Tai Thanks
@tukaramzungare8187Ай бұрын
Khup chhan sarojtai
@rajaramshinde5410Ай бұрын
खूप छान 👌🏻👌🏻
@indumatipawar9532Ай бұрын
अप्रतिम, खूपच छान गायला, गणपती बाप्पा मोरया
@DattraoJadhav-d9hАй бұрын
वह खूबचंद गणपति चे वर्णन केले आया पाल❤❤❤❤❤
@ushaanilkhurad8804Ай бұрын
खूपच सुंदर भजन 🎉गणपती बाप्पा मोरया
@seemakanikdale2126Ай бұрын
खुपच सुंदर मस्त ताई. 🙏🙏👍👍👌👌
@pramilamarode2985Ай бұрын
व्वा व्वा, व्वा किती छान आवाज आहे खरंच ,दोघी मायलेकी चा🎉🎉❤❤🌹🌹👌👌🙏🙏👍👍 जय गजानन ऐकतच रहावं असं वाटतं बाप्पाच भजन धन्यवाद 🙏🙏🙏 गणपती बाप्पा मोरया 🎉🎉🎉
@meenajanvekar4670Ай бұрын
अतिशय सुंदर माऊली
@shalikramharshe4513Ай бұрын
अती सुंदर गायन कला सादरीकरण
@balasahebwakchaure6610Ай бұрын
Khup chhan
@homegardeningbyseetalatpat4306Ай бұрын
सुंदर सादरीकरण ताई🎉🎉दोघींनी पण छान गायले आहे ♥️♥️🌹🌹आसावरी ताई तुमचा आवाज खूपच सुरीला आहे.💞💞💞💗💗🚩🚩
@MandarLidkarАй бұрын
Khup khup khup chan Apritiam🎉🎉❤❤❤❤
@sheelamahajan8566Ай бұрын
खूप खूप सुंदर ताई हरिपाट पण खूपखूप सुंदर 👍👍👍🙏🙏🙏🙏
@kalpananaik6929Ай бұрын
खूप खूप छान छान
@manohararote1064Ай бұрын
अतिशय सुरेख आवाजात गाण गायले आहेत माऊली खूप छान माय लेकींना खूप खूप मनापासून अभिनंदन 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@swapnajakulkarni5365Ай бұрын
बाई ...ई ई ई ई काय तो आवाज अप्रतिम मायलेकी❤🎉
@surekhashendre4825Ай бұрын
वाह 👌खूपच गोड गायलंय दोघीनीही 🎉🎉👌👌👍💐💐
@PrakashRangnathKumbharАй бұрын
खूप सुंदर दोघं एकत्र गाणी गायली आहेत ❤
@pradnyanewase2320Ай бұрын
खुप, खूप, खूपच छान अगदी ओरीजन गाण्याचा भास होतो, आणि जीव ओतून ऐकावे वाटते आणि तुमच्या दोघींची जोडी पण खूप गोड वाटते.मी तर 3 वेळा पाहीले.
@SadhanaPokale-u9uАй бұрын
अति सुंदर गायले गणपती बाप्पाचे गाणे ताई
@anilbhingarde3213Ай бұрын
अतिशय सुंदर गायले आहे🙏🙏🙏
@tanajipatil9218Күн бұрын
अतिशय सुंदर माया लेकीने गायीलेल गान. खूप खुप धन्यवाद. मोरया मोरया मोरया.
@surendraambore724Ай бұрын
आईचा आवाज पहाडी, खूप छान कॉम्बिनेशन
@shailanangare524Ай бұрын
बोला खूप सुंदर अगदी मनाला एकदम प्रसन्नता वाटली
@kamalshahapuri7826Ай бұрын
खुप छान गायलात ताई दोघींनी
@thakajiwelhale8214Ай бұрын
खरोखर हरिभक्त परायण आसावरी ताई बोधनकर म्हटल्याप्रमाणे हे गाणं गायन करणे अतिशय कठीण आहे.व संगीत बद्ध करणे सुद्धा. परंतु आदरणीय ह.भ.प. सरोजना ताई बोधनकर व कन्या रत्न. आसावरी ताई या मायलेकीच्या. अथंग प़यत्नातुन हे गाणं अतिशय सुंदर गायलं. खूप अभिमान वाटतोय . या मायलेकी ना श्री संत ज्ञानेश्वर माऊली सांप्रदायिक भजनी मंडळाच्या वतीने राम कृष्ण हरी व. धन्यवाद. गाव .नान्नज दुमाला तालुका.संगमनेर. जि.आहिल्यानगर
@BabanAnapАй бұрын
खूप छान गाणं झालं ताई
@godavarirajulwar6137Ай бұрын
खूप खूप छान
@arunkale1329Ай бұрын
ताई मायलेकी च्या स्वरसंगमातून अप्रतिम निर्मिती❤❤आम्हाला सुध्दा हे गाणे शब्दसंग्रह स्वरूपात पाठवा. ❤
@SaikedarBodhankarАй бұрын
डिस्क्रिप्शनमध्ये टाकले आहेत गाण्याचे शब्द.!पाहावे. 🌹🙏🙏🙏🌹
@rajeshwarudhan508210 күн бұрын
श्रीमती सरोजताई बोधनकर व आपल्या पूर्ण टीमला हृदयातून कोटी कोटी नमस्कार आपला फान R.उढाण
@aishwaryapotdar4365Ай бұрын
आसावरीताई तुम्हा दौघींचे कौतुक करावे तितके कमीच आहे,, खूप सुंदर आवाज लागलाय,, गाण्याला नक्कीच न्याय मिळाला,, अभिनंदन💐🥰
@ShivajiKakade-zi3rbАй бұрын
❤ 😊 😊
@ramhumbe2408Ай бұрын
अतिशय सुंदर आहे🎉❤ 🙏🙏
@harithakare1534Ай бұрын
हसऱ्या चेहऱ्याने गायन करणे ही फार मोठी कला आहे.अभिनंदन ताईसाहेब.
@girishchandratre1192Ай бұрын
नवरात्री करता महल्सा davi ची आरती गावी ही विनंती
@arvindadsule-mu1mi12 күн бұрын
24:15 ❤❤❤❤❤
@sangramkarle3508Ай бұрын
Khup Chan gailat abhinandan 🙏
@anuradhakathole39142 ай бұрын
खुपच सुंदर सादरीकरण केलं दोघी माय लेकीन ❤
@pratibhakulkarni3478Ай бұрын
खूप छान खूप अप्रतिम❤
@aditaytekam99712 ай бұрын
वा वा खूप सुंदर🎉🎉 गणपती बाप्पा मोरया 🙏🙏
@JanardhanSawalkarАй бұрын
खुप छान सादरीकरण मां से बेटी सवाई .. अभिनंदन ताई आणि आई ..
@prashantlalitofficial94652 ай бұрын
वाह खूप छान झालं आहे गाणं.. गणपती बाप्पा मोरया🎉🎉🎉
@vinayaksuwarnkar21592 ай бұрын
अतिशय मनाला आनंददायक सादरीकरण केले ❤❤🎉🎉
@GopalKale-vu1vq2 ай бұрын
🎉🎉🎉 wah, wah Maharaj farach chan great 😊
@sudipsudhakarvaidya33732 ай бұрын
मॅडम व आईसाहेब आपण खूप सुंदर सादरीकरण केलं 👌👌👍👍
@UGGamer-qq2wiАй бұрын
Apratim🎉
@shivammasankaye1552Ай бұрын
ताई सुंदर खूप छान खूप सुंदर खूप छान 🎉🎉
@chabildaskaranke8798Ай бұрын
अप्रतिम
@karudarekar4091Ай бұрын
Apratim far chhan.
@purushottamraghorte5020Ай бұрын
❤🙏🙏🙏🚩🚩
@bhalchandrashinde752Ай бұрын
मेहनतीचा आणि कष्टाचा आवाज आहे. फार छान.
@jyotibelambe89482 ай бұрын
खुपच सुंदर अप्रतीम सादरीकरण🙏
@anitakhairnar3453Ай бұрын
Very nice
@hemawagh6001Ай бұрын
खुप सुंदर... गणपती बाप्पा मोरया🙏🙏✨
@gatumideshmukh8536Ай бұрын
खूप छान सादरीकरण
@sumitmule9532Ай бұрын
अप्रतिम गायन दोघींना पण शतशत नमन 👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻
@SaiprasadKerkar092 ай бұрын
अप्रतिम ❤ specialy salute for aai 🥰 🙏 asawari tumhi all time favourite...
@shridevigajbhar36Ай бұрын
🎉🎉🎉❤🎉🎉🎉❤🎉🎉🎉
@anandkodgire2188Ай бұрын
आसावरी बेटा सर्व प्रथम खूप खूप अभिनंदन , मुळातच तुझा आवाज खूप गोड आहे, माय लेकिणी जो प्रयोग केला व सादरीकरण केले तो 100% यशस्वी झाला , मला तर भरपूर आनंद झाला असेच प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत जा माझा मनातून आशीर्वाद
@balajimundhe87942 ай бұрын
अतिशय अप्रतिम सादरीकरण करण्यात आले आहे माय लेकीने शुभेच्छा
@AbhirupaPainjane2 ай бұрын
वा खुप सुंदर ☺️💐💐🫡 गणपती बाप्पा मोरया 🙏
@suhasinipande2 ай бұрын
अतिशय सुंदर सादरीकरण..
@shrirangchintewar47752 ай бұрын
Sundar gayal doghani vaaa
@PintuMaidАй бұрын
अप्रतिम खूप सुंदर 🎉👌
@गणपतमोढेकरАй бұрын
एकदम छान गायलं
@AravJadhav-ek9wq2 ай бұрын
खुप छान छान ताई 👌 गणेश चतुर्थीच्या गणेशमय शुभेच्छ्या 🙌🙌
@singardikshalaturkar2 ай бұрын
Khup chan❤🎉
@swatideshpande29872 ай бұрын
🙏 खूपच सुंदर गायलं आहे तुम्ही दोघींनी पण पुढील वाटचालीस तुम्हा दोघींना पण हार्दिक शुभेच्छा.
@ramsarode97182 ай бұрын
वाह खूपच सुंदर 👌💐💐🙏
@rameshphulari3890Ай бұрын
वेगळ्या पद्धतीने अष्टविनायक महिमा चे सादरीकरण खूप छान .
@chandrashekharparshetti55722 ай бұрын
व्वा खूप छान अप्रतिम गायले आहे दोघांनी.. भरपूर मेहनत घेतली आहे.. आपणाला खूप खूप शुभेच्छा 🙏 आपल्या मातोश्रीनी महाराष्ट्राच्या गाण्याचा बाज उत्तमपणे सादर केला आहे यात शंका नाही..👌👍 आसावरीचा आवाज खूप छान लागला आहे 👌👍 एकंदरीत गाणे सुप्पर झाले आहे.. 👌👍 संपूर्ण श्री अष्टविनायक देवता व आपल्या सुरांच्या मेहनतीला मानाचा मुजरा.. 🌺गणपती बाप्पा मोरया 🌺 🌺मंगलमूर्ती मोरया 🌺 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@surekhafutane7172 ай бұрын
अतिशय सुंदर
@PrakashWagh-v3eАй бұрын
माय लेकीचा आवाज खरोखर खूप छान
@badrinathgavande5803Ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली खुप छान अभिनंदन
@mahadushete2520Ай бұрын
खुपच सूंदर सादरीकरण
@VinayakBalsareАй бұрын
Good
@RadhaKulkarni-q2v2 ай бұрын
किती सुंदर गायलं बोधनकर ताई कोणत्या शब्दात वर्णन करू समजत नाही असेचं उत्तरोत्तर तुम्हाला कमेंट येओ तुम्हां दोघी मायलेकींचा माझे भरभरून आशिर्वाद आणि शुभेच्छा🎉🎉
@pundalikharad4430Ай бұрын
खुप छान❤गाणं ताइ
@sutaryoutuber9595Ай бұрын
Very nice 👌🙏👍
@भगवानजोगदंड2 ай бұрын
अतिशय मधुर , मंत्रमुग्ध करणारे गायन.. आपल्या सादरीकरणाला तोडच नाही.... माय नि लेक अष्टगण महीमा गाणं सुरेख 🎉🎉🎉🎉🎉🎉 गणपती बाप्पा मोरया...! 😊😊😊😊😊😊
@supriyamhetre82182 ай бұрын
प्रथम दोघींचेही अभिनंदन ! खरंच किती प्रसन्नतेने सादरीकरण ... गाण्यातील प्रत्येक कडव्याचे गायन सुदंर ! अप्रतिम ... दोघी मायलेकीनां पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा !
@shraddhakekhalekar10952 ай бұрын
खूपच सुंदर ताई.... संकल्पना छान आहे,👌👌
@sureshthorat63432 ай бұрын
Wa wa mastach kukuni Ani tumhi khupach chan gayal ahe khup sumdhur awajat gayal ahe
@anilsonawane22502 ай бұрын
राम कृष्ण हरी खूप छान सादरीकरण 🙏
@chhayaharsheharshe3641Ай бұрын
माय लेकीच्या आवाजातली विविधता आणि त्याला वाद्य वाद्यवृंदाची साथखूप सुंदर लय भारी शु भास्ते पंथानः ।अभिनंदन .
@DnyaneshwarMandekar-ov2nfАй бұрын
गणपती ची महिमा अत्यंत सुरेख आवाजात भावपुर्ण श्रध्देने आपण प्रगट केली ॥ जुना गोडी ला नव धार दिली ॥ अष्टविनायक चे दर्शन घडविले । ॥ आपले अभिनंदन ॥
@harshitazagade29142 ай бұрын
खूपच छान सादरीकरण !👌👍 अप्रतिम !👌👍💐
@ManjushaShingare-wk3ff2 ай бұрын
खूप छान आहे
@Soham_dhodiАй бұрын
Anuradha Paudwal chi aathvan aali❤tumcha aavaj aikun