सर्वांचे खूप खूप धन्यवाद !!! हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेयर करा चॅनेल ला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारच्या हिंदी गाण्यांसाठी Geet Asawari या चॅनेल ला सुद्धा सबस्क्राईब करा 👇👇👇 @UCGF6KiGvXR65MpY5TmCXIJQ
@shashikantkimbahune99342 жыл бұрын
वा,वाफारचसुदर
@arvindkulkarni4290 Жыл бұрын
Akadam chhan
@prakashbhoite7848 Жыл бұрын
उुइआओ भा स जी. सल या नी मा नी मग
@ramkrushnajagdale916 Жыл бұрын
पगाक
@bhagwanchandanshiv7483 Жыл бұрын
@@ramkrushnajagdale916 🎉🎉
@budhhavitevari Жыл бұрын
लता दीदी पुन्हा होणे नाही मात्र दिदींच्याआवाजाला अजरामर करणारे अनेक सरस्वती घ्या कन्या आहेत त्या पैकी आसावरी हेकन्यारत्न श्रेष्ठ आहे जय पांडुरंग
@mohinisavarkar8548 Жыл бұрын
खुपच सुंदर सादरीकरण छान आवाज गोड ढोलकी पण मस्त धन्यवाद
@ramkushnrekhe817 Жыл бұрын
Mi रोजच असावरी बेटीच्या आवाजातून है गीत एकितो आणि सर्व शब्द भाव पूर्ण आहेत आत्म्याने जणू prmyatmyala अर्पण केली कुडी असेच नवीन गाण्याच्या चाली देत राहायच्या देवाचा आशीर्वाद आहे
@radheshyamshegokar81843 жыл бұрын
वा वा वा आसावरी ताई गवळण ऐकून मन तृप्त झाले नतमस्तक चरणी ठेवून नमस्कार करतो कोटी कोटी धन्यवाद
@sunitakardile11383 жыл бұрын
खूपच सुंदर आणि परत परत ऐकाविशी वाटणारी आहेत तुमची गाणी
@AnantNarkar-wp5sqАй бұрын
धन्यवाद तुम्हाला ताई किती लयबद्ध गान अप्रतिम आवाज 🙏🙏🙏🙏🙏
@rajendrakadam3274 Жыл бұрын
खरचं सांगतो! गेली 37 वर्षा पासून मी ही गाणी ऐकतो....सुंदर व अप्रतिम गायण आहे.
@sharadrajane1248 Жыл бұрын
खुपच. छान आवाज आणि संगीत !
@kondibaabhang27033 жыл бұрын
ताई तुमी अगदी लता दीदी च्या आवाज जसा च्या तसा उतरवला आहे. जय महाराष्ट्र 🙏
@babasahebmalode5889 Жыл бұрын
तुमचा आवाज फार जुळतो सर्व गीतासाठी अगदी सहज आणि सुंदर आवाजात गातात मालोदे परीवार गंगापूर. राम कृष्ण हरी
@arunsawant7363 жыл бұрын
🌹🌹🙏🙏🌺🌺🙏🙏जयहरी माऊली 👌👌👌👌👌👌👌खूप छान मस्त आवाज खूप खूप छान अप्रतिम आवडले 👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩
@Bhalchandrasapkalbhajan4 ай бұрын
आवाजाला तोडच नाही ताई, एकदम मंत्रमुग्ध करणारे गायन अप्रतिम साथसंगत 💯👍👍
वाह आसावरी ताई तुमचा आवाज फारच छान आहे ,सह कलाकारांनी साथ छान दिली ,जुन्या गाण्याची आठवण करून दिलीत ,धन्यवाद
@sushantkadam22322 жыл бұрын
वा असावरी ताई खुप छान आवाज आहे अप्रतिम सुंदर ऐकुन मनमुग्ध झाले जय श्री कृष्ण 🚩🚩🚩🚩👌👌👌👌👌
@sopanpansare9081 Жыл бұрын
Ashawari tai very fine as like latadidi
@kisannanekar8011 Жыл бұрын
Sarojatai me tumche khup abhinandan karito. Tablyachi sangat khupach chukliy. Asavaritaicha aawaaz ati sundar
@nandadeepchavan5860 Жыл бұрын
खूपच सुंदर! छान संच! अशी गाणी ऐकायला आवडतील.
@hanmantnarwade97252 ай бұрын
अति उत्तम! अपूर्व! 100 marks!
@nandkumarpore92614 жыл бұрын
अतिशय सुंदर आवाज सुंदर सादरीकरण सुंदर साथ संगत सर्व गोष्टी क्रमवार जुळून आल्याने गौळण सूरेख झाली, म्हणून आम्ही कानसेन समाधान पावलो. मनापासून अभिनंदन व शुभेच्छा.
@sudhirjoshi912210 ай бұрын
सुरेख ...सुरेल गवळण . सुरमई आवाज .
@jivanwakde3546 Жыл бұрын
अतिशय सुंदर गवळण गायन कोकीळ स्वरात आसावरी बोधनकर यांनी गायले
@govindraogutte68093 жыл бұрын
बऱ्याच वर्षानंतर सरोजाताई आपला आवाज ऐकला. खुपच छान गवळणी चे सादरीकरण 🙏👌👌💐💐
@ashokghorpade4456 Жыл бұрын
लई भारी आवाज साक्षात सरस्वती चे गायन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌷🥀🌹
@dnyaneshwarhingmire9526 Жыл бұрын
अतिशय सुंदर आणि विशेष म्हणजे खास परफक्शेन साधले आहेin marathi लय भारी
@mandabaiwaghmare5003Ай бұрын
अति उत्तम ताई 🎉🎉🎉🎉🎉
@janardhanjamdade48293 жыл бұрын
अतिशय सुंदर .........
@changdeokute93593 жыл бұрын
Khup chhan tai nice song
@chandrakantghadi34483 ай бұрын
Very nice good masth beautiful old is gold super Lata didi best regards
@shashiparab72803 жыл бұрын
सुमधुर आवाज आणी एकूण सर्वच छान ताई. असेच गात राहा.
@ashoksattikar412 Жыл бұрын
खरंच अप्रतिम सादरीकरण
@ramkushnrekhe817 Жыл бұрын
आसावरी बेटी खूप छान गोड आवाज आहे ग तुझा साथ संगत पण छान आहे तबला वादन खूपच छान saraswti आईची कृपा आहे बेटी तुझेवर बेटी लालदी आहे की लाडली शब्द आहे मला पण माहीत नाही
@subhashmore9029 Жыл бұрын
अप्रतिम सुंदर आवाज ताई, 💐
@kishankhandare9814 Жыл бұрын
छानच छान आशावरी ताई
@umeshmhatre8603 ай бұрын
फारच सुंदर गोड आवाज गाणे सारखे ऐकायाला आवडते
@bhagwankhot8451 Жыл бұрын
खुप छान गायन आहे ताई भगवंताचा आशीर्वाद आहे
@rajendrasuryavanshi3234 жыл бұрын
आसावरी ताईंना आवाजाची परमेश्वरी देणगी मिळालेली आहे. आणि त्यांनी स्वप्रयत्नाने त्यात आणखीच भर घातली आहे. धन्यवाद !!! खूपच सुंदर !!!
@ramsarode97183 ай бұрын
अप्रतिम सुंदर...❤❤👌👌🙏🙏
@sudhiryerunkar29794 жыл бұрын
दीदी तू सर्वात भारी आहेस, कोणत्या शब्दात तुझी स्तुती करू सुचत नाही,खूपच छान,
@chandrakantchikane2111 Жыл бұрын
शाहीर चंद्रकांत चिकणे अतिशय सुंदर 👍👍👍
@vitthalyewale17943 жыл бұрын
वा आसावरी
@madhukardeshmukh97044 ай бұрын
खूप सुंदर गवळण गायली आहे
@rohidasgatir23374 жыл бұрын
अतिशय गोङ आवाजात सुंदर गवळन गायिली माऊलींनी वाह देवाची अशीच कृपा अखंड राहो
@digambersontakke5812 Жыл бұрын
खरच खूप छान 💐👍 आवाजात गोडवा आहे 💐💐💐
@natthujiwatode85192 ай бұрын
Jai Krishna Hari.
@santramwagh1023 жыл бұрын
अगदी अप्रतिम
@sachingujrathi66174 жыл бұрын
अप्रतिम सुरेख सुमधुर ऐकतच रहावे वाटते.... खूप खूप शुभेच्छा...
@ganpatdarekar8135 ай бұрын
*_अतिशय सुंदर गायन !!_*
@sugandhsorte7211 Жыл бұрын
खरोखरच छान व मंजुळ आवाज.. लाजवाब.
@ishvarpawar80772 жыл бұрын
खुपच सुंदर आवाज अप्रतिम.
@anantkulkarni62403 ай бұрын
अप्रतिम आवाज आशाताई अप्रतिम
@dilipgulve35934 жыл бұрын
देरे कान्हा हे गाणं म्हणण्याची, संगीता ची साथ खूप छान.स्तुती करण्यासाठी शब्द अपुरे. गुळवे काका नाशिक
@ravindrakanekar1169 Жыл бұрын
सुऺदर आवाज ,ताल आलाप अगदी लोभनीय🎉
@balirampotdar9672 Жыл бұрын
अप्रतिम 🙏🏻🙏🏻👌🏻🌸🌸💐💐
@santoshshete17409 ай бұрын
खूप छान अप्रतिम 👌👌
@limbajikharat87544 жыл бұрын
व्वा. ..व्वा. ... बहोत खूब शानदार पेशकीया. सुरेल आवाज है. संगीत भी अच्छे है.Very good. Congratulations.
@sandhyalaturkar8094 жыл бұрын
अतीव सुंदर.शब्दच नाहीत.अंकिताचा ,मॅडमचा सहभाग खूप सुंदर 👌👌👌👌👍
@ratnamalachandodkar51424 жыл бұрын
M at
@bhakti-prem3 ай бұрын
.... राम कृष्ण हरी.. खूप छान.गायन.. भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन
@jalindarkhose38113 жыл бұрын
पूर्ण टीम उत्तम आहे
@RenukaThombare2 ай бұрын
वा़़़़़एकदमछान असे वाटते की एकसारखे ऐकावेसे वाटते ़
@arvindjagnade86219 ай бұрын
आसावरीताई खुप छान आवाज तुमचा. मला खुप आवडले गाणे.
@manajinikam7943 Жыл бұрын
स्वर आणि संगीत अप्रतिम
@santramwagh1023 жыл бұрын
ताई,या गाण्याचा मूळ गायिकेचा.आवाज व आपला आवाज एकरूप आणि अद्वैत आहे.मनःपूर्वक अभिनंदन.
@misalgurujialandigitarthpa14873 жыл бұрын
वा वा सरोजाताई ! खूपच छान बनविला vdo ! आसावरीचा आवाजही गोड आहे आणि हावभावही बोलाके आहेत ! सर्व टीम छान आहे ! धन्यवाद !!
@sharadkawade47104 жыл бұрын
मॅडम तुमच्या आवाजात फार गोडवा आहे आणि त्यात तुम्ही निवडलेली ही अतिशय गोड सुरावटी ची ही गौळण फारच सुरेख सुरेल अप्रतिम मॅडम ऐकून आनंद झाला
@gurunathgaitonde89373 жыл бұрын
Simply superb, the voice n picturisation. God bless you.
@badrinathgavande58034 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली खुप सुंदर
@mangalachaudhari68304 жыл бұрын
खूपच सुंदर आवाज मधुर स्वर👍👍👌👌
@PDG910 Жыл бұрын
Wah wah फार छान गायन. न संगीत साथ 👏👏🌹🌹🙏🙏
@pkmj17526 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण
@prakashchotmal8389 Жыл бұрын
अति सुंदर गाणं गायलं ताई
@madhavmanemod84444 жыл бұрын
देरे कान्हा, ही गवळण .लता दिदीच्या आवाजात. छान गायन झाले. मानेमोड सर कोल्हे बोरगाव ता.बिलोली जि.नान्देड.