अस वकीलांनी काम केल तरच आरोपींना शिक्षा होऊ शकते अभिनंदन सर तुमच आणि तुमच्या पुर्ण टीमच
@ashwinirupnar87762 ай бұрын
असिम सरोदे सरांन सारखे वकील पाहिजे खुप छान वाटले बघून
@shantaramjadhav82252 ай бұрын
सर्व वकील बंधूंनी गरिबाला न्याय मिळावा अशीच काम करावा सर्व वकील बांधवांचे अभिनंदन
@rajeshjadhav-rt4tg2 ай бұрын
वकील साहेब सत्य परिस्थिती जनतेसमोर आणल्या बद्दल आपले खूप खूप अभिनंदन गर्व वाटते अपनासारखे वकील साहेब सत्याच्या बाजूने आहे 🙏🙏🙏
@nisha2802 ай бұрын
सरोदे सर व वकीलांची टीम यांनी पुढाकार घेऊन पिडीतेला न्याय देण्यासाठी जो प्रयत्न केला आहे त्याबद्दल धन्यवाद.
@maneshnikham45792 ай бұрын
👍
@kishorjadhav13322 ай бұрын
सरवदे सर ग्रेट विचार मांडलेत धन्यवाद 🙏🙏
@chetannarkhede54042 ай бұрын
सरोदे सर सलाम आता चे सरकार हे आरोपी व शाळेच्या पुढारी व इतर जे जबाबदार आहे त्यांना वाचवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहे असे लक्षात येते आहे याला सुरवात पासून च पोलीस प्रशासन जबाबदार आहे
@dnyaneshwarjadhao60342 ай бұрын
असिम सरोदे सरांन सारखे वकिल आहेत म्हणून बर आहे...👍👍
@AMXYZ37962 ай бұрын
त्या केसरकरलाच एक बटण लाऊन कायमच बंद केले पाहिजे 😡 म्हणे पॅनिक बटण लावू अरे सीसीटीव्ही जिथं चालू नाहीत बंद म्हणून सांगते शाळा प्रशासन ते फरार आणि ह्यो बटण लावायला निघालाय खावा त्यात आणि पैशे
@sagarssuryawanshipatil57112 ай бұрын
केसरकर व फडणवीस यांनी राजीनामा द्यायला हवा... त्या खुर्चीवर बसून तिचा अजून अपमान करू नका
@d.m.thakre19222 ай бұрын
हे त्या उज्ज्वल निकम ला दिसत नाही का
@sayitlouder6492 ай бұрын
To bjp cha manus ahe kasa disel tyala
@pradeepbachhav4302 ай бұрын
Nikam settlement lawyer ahe
@Sharpshooters3632 ай бұрын
वकील साहेब खूप हुशार आहेत
@pallavigajre72782 ай бұрын
Perfect 100% correct
@dnyaneshwarghanwat58592 ай бұрын
अगदी बरोबर बोललात सरोदे साहेब खुप खुप अभिनंदन 💐💐
@TafilShaikh-g3e2 ай бұрын
असीम सरोदे सरांसारखे वकील पाहिजे खूप छान वाटले ऐकून, सर्व टीम खूप छान वर करत आहे पियुष जाधव हेदेखील खूप निष्ठावान वकील आहेत सर्व टीमचा पुन्हा एकदा आभार
@kishorkadam49212 ай бұрын
असा प्रसंग देवेंद्र फडणवीस च्या मुलीवर किंवा सदावर्ते च्या मुलीवर झाला असता, तर त्यांनी कुठली कलम लावली असती
@rajendrajadhav79922 ай бұрын
वास्तववादी परिस्थिती मांडल्या बद्दल असीम सरोदे सरांना धन्यवाद
@manohardeshmukh47242 ай бұрын
आत्ता कमळीचा पाताळयंञी चाणक्य आपल्या माणसांना वाचवीण्यासाठी काहीतरी षठयंञ करेल
@ravindravilankar56472 ай бұрын
त्याने पातळयंत्री योजना गृहमंत्री असल्या आपासुनच राबविली आहे.अभिव्यक्तीचा पोखरकर साहेबानी खोपडे साहेबांची मुलाखत घेतली याच्या मधे खोपडे साहेबानी याचा खुलासा केला आहे तो ऐका मग लक्षात येईल.धन्यवाद.
@Archy452 ай бұрын
म्हणजे फाशी वगैरे सब जुठ है अजुन कायदा नाही त्यासाठी हे पक्ष एकत्र येतं नाही हे सत्य आहे
@saimotors152 ай бұрын
Barobar ahe Asim sir ❤❤❤❤
@PrakashPatil-rq2vm2 ай бұрын
Ad. सरोदे साहेब मानाचा त्रिवार मुजरा Your Garet.
@manoharghag15832 ай бұрын
सरोदे.साहेब❤❤❤❤❤
@krishnapatil95772 ай бұрын
Asim sarode... great advocate aahe
@latasalokhe36692 ай бұрын
सरोदे साहेब न्याय द्या मुलीला
@NareshPawar-d5p2 ай бұрын
एकदम बरोबर❤
@sampadaherekar15332 ай бұрын
Khup chhan युक्तिवाद
@BuaratChivilkar2 ай бұрын
ASHIM SAR 👍🙏👌
@vickrantdevhre82332 ай бұрын
Adv. असिम सरोदे साहेब. शाळा व्यवस्थापन, पोलीस कर्मचारी आणि जे जे ह्यांच्या मद्ये आहेत सगक्यांनाच अटक करून शिक्षा व्हावी🙏🏼
@Sharpshooters3632 ай бұрын
वकील साहेब पोलिस यांचेवर कडक कारवाई झाली पाहिजे आपण कोर्टाच्या निदर्शनास आणा
@kalidaskamble2332 ай бұрын
सर्व सामान्य जनतेचा आवाज आदरणीय असिम जी सरोदे सर 💐💐💐💐
@milinddeokar96512 ай бұрын
किती नीच भारतीय शासन व्यवस्था आहे पहा ज्यांच्यावर आपण विश्र्वास ठेवतो त्याच यंत्रणा किती नीच पुणे विधिनिषेध शुन्य पुणे वागत आहेत पहा.
@RameshAhir-xu4mu2 ай бұрын
सरोदे साहेब त्या पूर्ण पोलिस ठाण्यातील कर्मचारी अधिकारी जबाबदार आहेत तर त्यांना सरळसरळ बडतर्फ केले पाहिजे अशी मागणी करणारी जनहित याचिका दाखल केली पाहिजे
@shridharshelar19182 ай бұрын
लेखनिक करणारा पोलीस डीच्यार करा मुख्य मंत्रियाला जबाबदार आहे जनतासांगेल
@subhashpatil8262 ай бұрын
सरोदे सर 👌👌👍👍
@meghrajsawant94702 ай бұрын
सरोदे साहेब तुमचे खूप खूप आभार 🙏
@dipakkulkarni80562 ай бұрын
Neech Lok
@shankarsawant18452 ай бұрын
वकील साहेब तुमचे अभीनदन.
@ksjhwbakako2 ай бұрын
दादा ❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
@randive-d3q2 ай бұрын
Jay hind sir
@sakharamparab14062 ай бұрын
सीसीटीव्ही चालू नाही तर पनिक बटण काय करणार ते बंध पडल तर
@jyostnadmello12902 ай бұрын
❤❤
@hanumantburud93562 ай бұрын
आरोपांची एवढे दिवस कशाला वाट बघत आहे त्याचा अकाऊंट लवकरच बंद करा हि कळकळीची विनंती
@santajikhade85682 ай бұрын
असंच प्रसर माद्यमातून खरं काय होतंय ते सर्व जनतेला कळेल नकी कोण कुणाला वाचवतंय नकी कुणचा हस्तक्षेप आहे कलम कमी लावण्य चा मुलीला न्याय मिळाला पाहिजे धन्यवाद वकील टीम
@shayrikibaat722 ай бұрын
मा.सरोदे सर बरोबर बोलतात. हीच वस्तुस्थिती आपल्या महाराष्ट्रात आणी देशात सुरु आहे. भ्रष्टाचार आणी लोकशाही असताना हुकूमशाही सारखे काही अधिकारी पदाधिकारी कर्मचारी वागत आहेत. त्या मुळे कोणत्याही गुन्हेगाराला पाहिजे ते करता येते. अशा लाचारांचा निषेध नोंदवला पाहिजे.
@pandharinathrekadge50672 ай бұрын
सरकार आरोपीला वाचवत आहे वाटतं
@devdhardive2 ай бұрын
फाशी साठी कोणते कलम लावतात
@nitingharge35322 ай бұрын
POCSO ani 376 la फाशी शिक्षा नाहीए.. जास्तीत जास्त 20 वर्ष शिक्षा होते गुन्हा साबित झाला तर 👍
@milindnagare82132 ай бұрын
Fashi nhi bhetat itha konala
@s.k.37442 ай бұрын
असेच जर अरोपी सुटत राहिले तर पुढे चालून मुलींना घराबाहेर निघने ही मुश्किल आहे. त्या आरोपी ला कोर्टाने जरी सोडले तर सर्व लोकांनी मिळून योग्य शिक्षा दिली पाहिजे. जीथे न्यायालयाला न्याय देता येत नाही तिथे लोकांनी पुढाकार घेने गरजेचे आहे.
@sugandhamagdum57242 ай бұрын
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@krishnapatil95772 ай бұрын
School administration la jail madhe taka pahile. Sarva baher yeil gafla
@nivruttibhagyawant2 ай бұрын
सरकार अ. संवेदनशील असल्यामुळे न्याय मिळण अशक्य
@pramodsathe58222 ай бұрын
नियती कधी ना कधीतरी ह्या केसमध्ये पळवाट ठेवणारे तसेच पळवाट ठेवण्यासाठी दबाव आणला असेल त्यांना सुध्दा अशा प्रकारच्या संकटाला तोंड देण्याची वेळ आणेल. त्यावेळी हे सर्व हतबल झालेले असतील.
@AnamDeshmukh-t8t2 ай бұрын
उज्वल..... आहे भविष्य..
@Deepakpatil1152 ай бұрын
शाळा कोर्ट जरी बीजेपीची असेल तर मतदान हे आपल्या हातात आहे बीजेपी हटाव देश बचाव हा नारा महाराष्ट्रभर गाजला पाहिजे
@jaihind5502 ай бұрын
यशश्री शिंदेचा आरोपिला चीनी एजंट सरोदे काय शिक्षा देणार..अजून तो मोकाट आहे..
@hemantg24082 ай бұрын
गेले उडत कलम सरळ कापून टाका आरोपीला किंवा जाळून टाका जिवंत
@RajRajkumar-f9u2 ай бұрын
सदावर्ते कुठे आहे आता
@jaysingayare84912 ай бұрын
सगळे न्याय लोक न्यायालयातच मिळणार का ?
@vandanamendhe7602 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@rajendrachaudhary18722 ай бұрын
Adv sir you are number one
@pradeepthatte20632 ай бұрын
मविआची टूलकीठ अॕक्टीव
@anilbugadikattikar74492 ай бұрын
फडणवीस उतर दया
@mandahambir18822 ай бұрын
ह्या सरकारला नीच लोक घाभरण्या पेक्षा उलट जास्ती च रोजच कुठे तरी अशा घटना ghdayl anlaglyat
@dattatraytemak2 ай бұрын
सिसीव्हिटी कैमरे शोधा
@rajendraJadhav-pu1lt2 ай бұрын
Advokat Saheb nayay daya ❤❤❤😢😢
@shivajisawant6062 ай бұрын
हे सरकार काही न्याय देणार नाही त्यांची शाळा आहे असे वाटते देवंद्रफडानिसंचा राजीनामा घ्या
@swapnildeshmukh28172 ай бұрын
सदा गोव्याला गेला का?
@hemantshinde17892 ай бұрын
नको त्या ठिकाणी सदा थोबाड वरते करणारा कुठंय 😮
@anandpatil10912 ай бұрын
असिम सर अटक केलेला व्यक्तीच खरा नराधम दादा आहे का? हे कसं समजणार? खरा नराधम लपवला नसेल कशावरून? कारण पोलिस आणि शाळा यांची भूमिका संशयास्पद आहे. ओळख परेड,जबाब, CCTV footage गायब.
@VilasKhodtode-sk7zc2 ай бұрын
6:01 6:06 6:07 6:09 6:10 6:11
@PradipKadam-c7i2 ай бұрын
एक दिवस unsound mind but not more than the 1st day of joining duty till the date of disclosing the fact.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, सर्व मंत्रीगण आणि सरकार व सरकारचे चाहते , Ad. आशिष सरोदे काय म्हणतात हे गांभीर्याने ऐका आणि जमलं तर समजून घ्या.
तु कुठलीही फी न घेता सर्व कायदे लावावे व आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होईल प्रयन्त करा पण जनतेला भडकाऊ भाषण करू नका कारण तुम्ही हुशार वकील आहात करा समाजासाठी
@pratapsinhpatil4072 ай бұрын
P0lice folti fir fakhal kela aasel yr police yana khup mahagat padel,fadanvisani lakshat ghya.
@milandalvi66172 ай бұрын
Ashi kalam laun tya mulichya aai vadilana kay vatat asel 😢 khup vait vatate
@sayitlouder6492 ай бұрын
Asim sir have ahet courtat bjp cha vakta nako
@Govardhanraje2 ай бұрын
Vakilach aropi madat kartil tar kas honar
@milandalvi66172 ай бұрын
Rajkiy lokancha dabav ahe tar mag tyani akshy la aplya ghari gheun jave