रूपाली ताई जय हरी तुमच्या सारखी मला बहिण असावी पण बहिण नाही आणि मुलगी पण नाही रूपाली ताई तुम्ही मला भाऊ माना हि विनंती आहे ताई तुमचे विचार खूप मोलाचे व चांगले आहेत ताई तुमचे हार्दिक अभिनंदन ताई तुम्ही खूप अभ्यासु आहात विचार खूप सुंदर आहे ताई तुम्ही मला भाऊ माना मी तुमचा भाऊ म्हणून किर्तन एकत आहे जय हरी ताई