कुंभ राशीचे ऑगस्ट महिन्यातील भविष्य | aquarius prediction। Meen August 2024 rashifal

  Рет қаралды 59,773

Astroguru Dr Jyoti Joshi

Astroguru Dr Jyoti Joshi

Күн бұрын

For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
कुंभ राशीचे ऑगस्ट 2024 मधील राशिभविष्य
Read your birth chart
👩‍🍼 भविष्य कसे पहावे - ऑनलाइन कार्यशाळा 👨‍🍼
कार्यशाळेत सहभागासाठी सदर फॉर्म भरावा
forms.gle/H4Cg...
Kumbh rashiche August 24 rashifal
ऑगस्ट महिन्यामध्ये प्रत्येक राशीचे वैवाहिक जीवन, पारिवारिक जीवन, शैक्षणिक प्रगती, आर्थिक स्थिती या सर्व गोष्टी कशा असतील हे जाणून घेण्यात प्रत्येक व्यक्तीला रस आहे. या ऑगस्ट महिन्यात आयुष्य ग्रह,भाग्य हे सर्व तुम्हाला मोठी प्रगती देण्यासाठी तयार झालेले आहे. नशीबाशी लढायला मजा येते. ते मला जिंकू देत नाही आणि मी आहे की हार मानत नाही. अशी स्थिती कुंभ जातकांची असते. म्हणूनच अत्यंत बुद्धिमान लोकांची रास म्हणून कुंभ राशीची विशेष ओळख आहे. निसर्ग कुंडलीच्या लाभ स्थानात येणारी शनि देवांची लाडकी रास म्हणून देखील कुंभ रास ओळखली जाते. कुंभ राशीचे जातक आपल्या बुद्धिमत्तेने निश्चितच प्रगती साधणार आहेत. खूप लोकांच्या आग्रहास्तव आपण ऑगस्ट महिन्याचे मासिक राशिफल पाहणार आहोत. हा व्हिडीओ कुंभ राशीच्या जातकांसाठी आहे. कुंभ राशीच्या लोकांचे ऑगस्ट महिन्यातील भविष्य आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
कुंभ राशी कौटुंबिक सुख 2024
2024 मध्ये कुंभ राशीचे भविष्य काय असेल
Kumbh Rashi che career 2024
Kumbh rashi dhan labh 2024
कुंभ राशी भविष्य 2024
Kumbh prediction 2024
aquarius Rashiche sampurna bhavishya 2024
कुंभ राशीचे ऑगस्ट 2024 मधील लाभ
aquarius Rashi bhavishya 2024
कुंभ राशी भविष्यफळ 2024
aquarius Rashiche arogya janevary mahinyat kase rahil
कुंभ राशीचे वैवाहिक जीवन
Kumbh August astrology 2024
Kumbh August horoscope prediction 2024
कुंभ राशीचे व्यक्तित्व 2024
कुंभ राशिचा महिना कसा असेल
aquarius Rashi education
ऑगस्टमहिना कुंभ राशि साठी कसा असेल
#drjyotijoshi #astroguru #kumbhrashi #augustprediction2024 #augustrashifal2024
विविध ब्रेसलेट प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
drjyotijoshi.c...
to perks:
/ @astrogurudrjyotijoshi
#rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
drjyotijoshi.c...
मराठी
1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
२) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
१०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
१२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
१३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
१४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
१५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
१६) धनलाभ: • धनलाभ
१७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
१८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
drjyotijoshi.c...
#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Пікірлер: 139
@nitinnagvekar8126
@nitinnagvekar8126 Ай бұрын
कुंभ राशीच्या जातकांना नेहमी त्रास का असतो ?
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@user-kf7ty9cs7n
@user-kf7ty9cs7n Ай бұрын
@@nitinnagvekar8126 अहो कोणत्या राशीच्या लोकांना त्रास होत नाही प्रत्येक जण गत जन्मात पाप करून आलाय मग कर्माची फळ भोगावीच लागणार आपल्याला वाटतं आपणच फक्त दु:खी . पण तसं नसतं हो. कर्म सर्वात श्रेष्ठ उत्तम कर्म करा नामस्मरण करा दानधर्म करा मन दुखवू नका आशिर्वाद द्या धन्यवाद करा बास पुढच्या जन्मी कुठलीही रास असेनाका तुम्ही निश्चित सुखी होणार 😝😝😝😶
@27Mayajay
@27Mayajay Ай бұрын
कारण कुंभ राशीची लोकं नैतिक, तत्वनिष्ठ आणि प्रामाणिक असतात. सध्या या गुणांना जगात महत्व नाही.
@rushikeshkulkarni4679
@rushikeshkulkarni4679 18 күн бұрын
जय ज्योतिष खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 18 күн бұрын
जय ज्योतिष
@gajananmali7479
@gajananmali7479 Ай бұрын
जुलै महीण्यात खुप मोठमोठी कामे झाली. अती समाधान वाटले.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@shobhanaik7558
@shobhanaik7558 Ай бұрын
तुमच्या भविष्य मार्गदर्शन खूप मोलाचे आहेत
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
धन्यवाद जय ज्योतिष 🙏
@gauravshinde6032
@gauravshinde6032 Ай бұрын
Thank you mam......u r great... .🙏🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
धन्यवाद जय ज्योतिष 🙏
@ChandrkantJadhav-bw5nm
@ChandrkantJadhav-bw5nm Ай бұрын
जय जोतिष ..🎉❤
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@santoshpatil4544
@santoshpatil4544 Ай бұрын
Please madam send those three mantra of Shani dev which you have said just now
@sadashivpadwal-hk2rx
@sadashivpadwal-hk2rx Ай бұрын
Radhe Radhe Jaya Shri Krishana Jaya Jagnnatha Radhe Radhe Radhesha
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@sanjaypichakewar895
@sanjaypichakewar895 Ай бұрын
Jay ho mam aapki, radhe raadhe, jay shri ram
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@sansan8738
@sansan8738 Ай бұрын
योग्य विश्लेषण माझ्या मुलाची रास
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@dilipkumarmane7167
@dilipkumarmane7167 12 күн бұрын
Jay Shreeram
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 12 күн бұрын
जय ज्योतिष
@gurudevpatil8753
@gurudevpatil8753 Ай бұрын
Starting getting good news
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@dasharathchalak6715
@dasharathchalak6715 Ай бұрын
हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष❤❤
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@nitindeshpande7103
@nitindeshpande7103 Ай бұрын
खूप छान मार्गदर्शन
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
धन्यवाद जय ज्योतिष 🙏
@vaijayantideshpande3728
@vaijayantideshpande3728 21 күн бұрын
Jai jyotish 😊
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 17 күн бұрын
जय ज्योतिष
@sunildugani2063
@sunildugani2063 Ай бұрын
नेहमीप्रमानेच उत्तम विश्लेशण
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
धन्यवाद जय ज्योतिष 🙏
@sharadaghorpade4927
@sharadaghorpade4927 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@sangitachavan5059
@sangitachavan5059 Ай бұрын
🙏🌹जय जोतीश🌹🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@gopalaher25
@gopalaher25 Ай бұрын
मी अनेक व्यावसाय प्रामाणिकपणे केली, मला नेहमी आर्थिक अडचणी आल्या तर मला नेहमीच कुटुंबातील लोकांनी सहकार्य न करता नेहमी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला,,, आजही मला कायम स्वरुपी अडचणी येत आहेत
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@mahendrabhole4834
@mahendrabhole4834 Ай бұрын
Jai jyotish
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 29 күн бұрын
जय ज्योतिष 🙏
@vijayraskar7934
@vijayraskar7934 Ай бұрын
Ok.. good night..
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@pramilapimpalgaonakar3275
@pramilapimpalgaonakar3275 Ай бұрын
🙏🙏जय ज्योतिष
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@Shambala-mb7rv
@Shambala-mb7rv Ай бұрын
Shree Swami samarth
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@suchetapratape2939
@suchetapratape2939 Ай бұрын
तीनही जप करायचे का ? का तिन्ही पैकी एक जप केला तरी चालेल ?
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
तिन्ही मंत्र म्हणावे
@vishallonarijournalist
@vishallonarijournalist Ай бұрын
मंत्र किती वेळा म्हणावा असं काही?
@alwaysworking1247
@alwaysworking1247 Ай бұрын
Jully महिण्यात आपण सांगितले तसे झाले. खर्च खुप झाला आलेली आवक पुर्ण संपली
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@neetakulkarni2583
@neetakulkarni2583 Ай бұрын
हर हर जोतिष घर घर जोतिष
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@kiranpawar1258
@kiranpawar1258 Ай бұрын
हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@SanjayShinde-hp4tr
@SanjayShinde-hp4tr Ай бұрын
🚩 श्री स्वामी समर्थ 🚩 🚩माझे स्वामी समर्थ 🚩🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@sandeepsawant2306
@sandeepsawant2306 Ай бұрын
जय ज्योतिष
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@rohinidhopavkar2728
@rohinidhopavkar2728 Ай бұрын
Dhanyvad! Jai jyotish.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@shrirangdeshpande6938
@shrirangdeshpande6938 Ай бұрын
Jay jyotish
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@ShilpaPatil-qv5mk
@ShilpaPatil-qv5mk Ай бұрын
मॅडम तुम्ही प्रोजेक्टर वर वाचून बोलता काय
@sakharammohite4886
@sakharammohite4886 Ай бұрын
यु ट्यूब वरील शनी मंत्र व हनुमान चलीसा आंघोळीनंतर सकाळी ऐ केली तर चालेल का
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
होय
@prajaktadhumal-l9q
@prajaktadhumal-l9q Ай бұрын
Shakyato mhana
@SadhanaGajanansute-rb5sg
@SadhanaGajanansute-rb5sg Ай бұрын
जय जोतीश
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@vishwakantpakhale9375
@vishwakantpakhale9375 Ай бұрын
हर हर महादेव घर घर जोतीषय
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@deepalimithbawkar2589
@deepalimithbawkar2589 Ай бұрын
जय ज्योती ष
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@sachinhardas3584
@sachinhardas3584 Ай бұрын
Jai Jotish
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@yashwanthardikar446
@yashwanthardikar446 Ай бұрын
कुम्भ सोन्या सारखी रास सतत भट्टी वर तापत असते।
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@prajaktadhumal-l9q
@prajaktadhumal-l9q Ай бұрын
😂😂😂😂
@shankarjangam7316
@shankarjangam7316 Ай бұрын
Jay jotish
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@ektajangamjangam1439
@ektajangamjangam1439 Ай бұрын
भविष्य नेहमी कोणत्या नावाच्या राशीवरून पहावे...चालू नावावरून की नावरस नावावरून?
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
चंद्र रास पहावी
@Samikshafashioncreation
@Samikshafashioncreation Ай бұрын
😊😊😊😊
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@SaritaWaghmare-lm4zo
@SaritaWaghmare-lm4zo Ай бұрын
माझ्या मुलीचा नशिबात भरपूर त्रास आहे त्याची रास कुंभार होत आहे त्याचा कधी धूप कमी होणारे कष्ट कमी होणार म्हणजे सांगा तुम्ही
@purushottamd84
@purushottamd84 Ай бұрын
तुम्ही सांगितलेल्या मंत्राचा कीती जप करायचा हे सांगितले नाही कृपया सांगावे
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
तिन्ही मंत्र दररोज 5 वेळा म्हणावे
@govardhanpuranik501
@govardhanpuranik501 Ай бұрын
जय जोतिष्य❤
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@Vicky_patil_Editor
@Vicky_patil_Editor Ай бұрын
मुलांची प्रगती
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@user-im4yi2kz3n
@user-im4yi2kz3n Ай бұрын
कुंभ राशीला साडेसाती किती दिवस राहील मी खूप पारेषण आहे
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
लवकरच या विषयावर स्वतंत्र व्हिडिओ अपलोड करण्यात येईल
@SaritaWaghmare-lm4zo
@SaritaWaghmare-lm4zo Ай бұрын
माझी मुलगी 10 वी नापास आहे त्याच्या नशिबात नवरा चांगला लिहिला आहे का नाही ते सांगा
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
Whatspp msg only 9850098688 charges applicable
@GangaTugave
@GangaTugave 23 күн бұрын
ही महिना चांगला जावा आमच्या
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 23 күн бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@user-gh6tl7xu3n
@user-gh6tl7xu3n Ай бұрын
मॅडम कुंभ राशीच्या लोकांचे कधी चांगले होणार आहे
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@prajaktadhumal-l9q
@prajaktadhumal-l9q Ай бұрын
Ya rashila kay khar nahi..kadhich kahi changal ghadat nahi....tumhi kahipan kra..
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@SaritaWaghmare-lm4zo
@SaritaWaghmare-lm4zo Ай бұрын
कुंभ राशि वाल्यांना पाहत आहे काय कारण आहे त्याला सांगा
@dipalichavan3966
@dipalichavan3966 Ай бұрын
Kadi suke nahich ka bai
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@SaritaWaghmare-lm4zo
@SaritaWaghmare-lm4zo Ай бұрын
माझ्या मुलीच्या नशिबात कधी येऊ देणार लग्नाचा
@DipakSapare-y7p
@DipakSapare-y7p Ай бұрын
job hai pan pargti nahi. Lag hot nahi Kay Karu. Video chaan hai thanks so much
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@sandiphase5637
@sandiphase5637 Ай бұрын
32 वय झाले अजून लग्न नाही जमतं
@chekemahesh
@chekemahesh Ай бұрын
@@sandiphase5637 पैसा कमव
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@sandiphase5637
@sandiphase5637 Ай бұрын
@@AstroguruDrJyotiJoshi उपाय चालू आहे
@vishallonarijournalist
@vishallonarijournalist Ай бұрын
माझं वय 33 आहे पण लग्न जमलेले नाही, जमलेले तुटून गेले
@Sawant_Gaurav
@Sawant_Gaurav Ай бұрын
उत्तम उपाय - सण्यास घेणे 😂
@sunitakanase58
@sunitakanase58 Ай бұрын
याप्रमाणे काहीच खरे नसते
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@aishwaryakad321
@aishwaryakad321 Ай бұрын
Bakvas ras kumbh ras kantala aalay hya rashi cha sarkhe tension
@Sawant_Gaurav
@Sawant_Gaurav Ай бұрын
एक उपाय आहे - मरूण पुन्हा दुसऱ्या राशीत जन्म घेणे 😂😂😂
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील जसे सुखाचे दिवस थांबून राहत नाहीत तसेच वाईट दिवस देखील थांबून राहणार नाहीत
@swatipatil8741
@swatipatil8741 Ай бұрын
पुनर्जन्म खरे आहे का?
@sanjivanikulkarni9475
@sanjivanikulkarni9475 Ай бұрын
@@Sawant_Gaurav विनोद करायला हरकत नाही पण विवेक हवाच
@Sawant_Gaurav
@Sawant_Gaurav Ай бұрын
@@sanjivanikulkarni9475 होता, कालच गावी गेला थोडं कामं होतं त्याचं. 🙈
@SaritaWaghmare-lm4zo
@SaritaWaghmare-lm4zo Ай бұрын
आमचे टेन्शन कमी कधी होणार
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@akshaysavale5881
@akshaysavale5881 Ай бұрын
Jai jyotish
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@user-bo1dh1bd2t
@user-bo1dh1bd2t Ай бұрын
जय ज्योतिष
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
जय ज्योतिष
@santoshpatil4544
@santoshpatil4544 Ай бұрын
Jai jotish
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@anagharaut4763
@anagharaut4763 Ай бұрын
Jai jyotish
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
जय ज्योतिष 🙏
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 119 МЛН
Angry Sigma Dog 🤣🤣 Aayush #momson #memes #funny #comedy
00:16
ASquare Crew
Рет қаралды 48 МЛН
❌Разве такое возможно? #story
01:00
Кэри Найс
Рет қаралды 7 МЛН
All About Rahu: Rahu's Effects in All 12 Houses
1:04:11
Swami Saptaparni
Рет қаралды 1,8 М.
Secrets of Aquarius  Personality and Their surprising Facts
13:18
Nitty Gritty with Dr. Neeti Kaushik
Рет қаралды 873 М.