मकर राशीसाठी २०२५ ते २०३० चे भविष्य। Future for Capricorn from 2025 to 2030

  Рет қаралды 78,425

Astroguru Dr Jyoti Joshi

Astroguru Dr Jyoti Joshi

Күн бұрын

Пікірлер: 351
@kiranmusandi3496
@kiranmusandi3496 2 ай бұрын
खरच मकर रास खूपच त्रासदायक, वेदनादायक आणि मनाला समाधान नसणारी रास आहे. आणि मन सतत चंचल असते. किती जरी खरं वागले तरी, पण शेवटी खोटाच ठरतो. मकर राशीच्या लोकांनी असच आयुष्य जगत राहायचे का......
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 ай бұрын
लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणार आहोत तेव्हा उपस्थित रहावे आपल्या प्रश्नाचे उत्तर दिल्या जाईल
@shreeshayogacorner3917
@shreeshayogacorner3917 9 күн бұрын
@@kiranmusandi3496 Kharche ahe
@uttarapurandare2269
@uttarapurandare2269 2 ай бұрын
आता मला ६० वे लागेल पण आतापर्यंत फक्त कष्ट टेंशन इतकेच आले आहे. लोकांसाठी कितीही केले तरी सगळेच उलटतात .माणसे धार्जिण नाहीत. स्वतः ला सतत उभारी देऊन कंटाळा आला आहे. हे कधी संपेल ? नाहीतर आयुष्यच संपेल
@Savita_94
@Savita_94 2 ай бұрын
Same😢😢
@Rupali.9
@Rupali.9 2 ай бұрын
ध्यान धारणा करा नक्की मदत होते
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@bharatchavan2318
@bharatchavan2318 2 ай бұрын
@@uttarapurandare2269 रागावर नियंत्रण व संयम, कष्ट करणेची जिद्द असेल तर सर्व मार्ग यशस्वी होतात. मग आपली रास कोणत्याही ग्रहाची असो..!
@shrutibhongle3211
@shrutibhongle3211 2 ай бұрын
माझीही मकर रास आहे, माझीही अगदी अशीच स्थिती आहे, आयुष्यावरचा विश्वासच उडाला आहे 😢
@ramakantratnaparakhi5041
@ramakantratnaparakhi5041 2 ай бұрын
आपले ज्योतिष विषयावर मार्गदर्शन खूप छान असते यामुळे आमचा आत्मविश्वास वाढतो व मला अध्यात्मिक शक्ती मिळते रमाकांत रत्नपारखी 20-8-1975 सकाळी 07;45 जन्मस्थान जालना महाराष्ट्र
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 ай бұрын
लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणारं आहोत तारीख व वेळ देखील शेअर करण्यात येईल लाईव्ह सेशन सुरू असताना तुमचे नाव घेतल्यावर तुम्ही तिथे MSG करावा अन्यथा आपला प्रश्न घेतल्या जाणार नाही
@DRSANTOSHJAYBHAYE
@DRSANTOSHJAYBHAYE Ай бұрын
@@ramakantratnaparakhi5041 Khar Aahe Tumcha,sarwanchech thodyafar Farkane sarakhech aste....
@Abhi-fk2fg
@Abhi-fk2fg 2 ай бұрын
मकर राशीला सुखाचे दिवस येतील अशी अपेक्षा च केलेली बरी झाकली मूठ सव्वा लाखाची जय ज्योतिष 🙏
@jagdishpardeshi6461
@jagdishpardeshi6461 2 ай бұрын
@@Abhi-fk2fg right
@jagdishpardeshi6461
@jagdishpardeshi6461 2 ай бұрын
Right
@madhuragosavi8930
@madhuragosavi8930 2 ай бұрын
Barobar
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 ай бұрын
संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील जसे सुखाचे दिवस थांबून राहत नाहीत तसेच वाईट दिवस देखील थांबून राहणार नाहीत
@jayshreegore4975
@jayshreegore4975 2 ай бұрын
मकर राशीला खुप टेंशन मनस्ताप आरोग्य ची समशया दुख त्रास का सहन करावा लागतो कोणासाठी काहीही केले तरी आपल्या च अंगाशी का येतात मी तर खुप थकले हे सगळ कधी संपणार की मीच संपणार हेच कळत नाही
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@sharadgiri5425
@sharadgiri5425 2 ай бұрын
आता हे शेवटचे चरण चालू आहे..2025 पासून पुढे खूप चांगले दिवस चांगलीं लाईफस्टाईल जगाल.... खूप मस्त योग्यच योग...🎉
@PriyaSharma-zq6tf
@PriyaSharma-zq6tf 2 ай бұрын
Mala hi ati tras hotoy.......as vatat ata ya kshani maran aale tar devache khup upkar hotil pan aai vadilanchi kalaji ahe mhanun jagayach fakt
@mandakinikulkarni3931
@mandakinikulkarni3931 2 ай бұрын
ग्रेट आहात मॅडम. किती सखोल अभ्यास आहे 🙏🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 ай бұрын
धन्यवाद जय ज्योतिष
@rohininirmale6035
@rohininirmale6035 2 ай бұрын
काय मकर राशीला सतत कटकटी जीवन ...सतत कायम संकट टेन्शन सतत का कुठे पर्यंत मार्ग काढायचे..थकून गेलो
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@jagdishpatil453
@jagdishpatil453 2 ай бұрын
Same
@suhaskulkarni2026
@suhaskulkarni2026 2 ай бұрын
@@rohininirmale6035 मकर रास म्हणजे पाय बांधून पळायला लावणे
@JayaKumbhare-n7e
@JayaKumbhare-n7e 2 ай бұрын
जया रवी कुंभारे माझे 2 मुलांचे लग्न झाले पण जवळ नाही ते केव्हा येतील ते सांगा
@shitaldesai9856
@shitaldesai9856 Ай бұрын
@@AstroguruDrJyotiJoshi 🙏🙏👌👌
@madhavpimpalkharepimpalkha5970
@madhavpimpalkharepimpalkha5970 2 ай бұрын
Maza Grahtare hya peksha Shree.swamidevsmrth hynchy purna vishwas
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 ай бұрын
जय ज्योतिष
@sanjaykhedkar5633
@sanjaykhedkar5633 2 ай бұрын
मकर ही shani महाराज रुपेन कर्म प्रधान असल्यामुळे, आपण नाराज न होता मागील कर्म व चालू कर्म सुधार करण्यात भर दिल्यास shani महाराज नक्की सुख समाधान देतातच देतात
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 ай бұрын
जय ज्योतिष
@मराठीकथासंमेलन
@मराठीकथासंमेलन 12 күн бұрын
छान माहिती दिली.
@AstroGuruHarsha
@AstroGuruHarsha 2 ай бұрын
मॅडम तुम्ही खूपच उत्तम रित्या समजवून सांगता . तुमच्या कडून खूपच उत्तम मार्गदर्शन मिळते .
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 ай бұрын
धन्यवाद जय ज्योतिष
@paragbhawar5825
@paragbhawar5825 2 ай бұрын
🙏नमस्कार मॅडम मी पराग भवार माझी मकर रास असून माझी 2024मध्ये प्रगती चालू झाली आहे आता वास्तू बांधकाम चालू आहे वयाच्या 44ला प्रगती चालू झाली. आहे.फक्त व्यवसायात स्तिरता आलेली नाही. बाकी खुप छान
@paragbhawar5825
@paragbhawar5825 2 ай бұрын
मार्गदर्शन मिळावे 🙏
@shahajeesawantpatil
@shahajeesawantpatil 7 күн бұрын
❤जय ज्योतीष❤
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 7 күн бұрын
जय ज्योतिष
@rekhagodambe1306
@rekhagodambe1306 2 ай бұрын
आपण सांगितलेल्या भविष्यातून उत्तम मार्गदर्शन होते. त्याप्रमाणे. वाटचाल सुरु होते.धन्यवाद मॅडम जय ज्योतिष घर घर ज्योतिष 🙏🌹
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 ай бұрын
जय ज्योतिष
@anandacharya1667
@anandacharya1667 2 ай бұрын
जय ज्योतिष, खूप छान माहिती
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 ай бұрын
जय ज्योतिष
@jayeshpakhare6318
@jayeshpakhare6318 2 ай бұрын
Actual Video starts@11:43
@atulthorat5670
@atulthorat5670 2 ай бұрын
खूपच time पास केलाय…
@surekhadarekar9816
@surekhadarekar9816 Ай бұрын
@@jayeshpakhare6318 Thank you
@vaishaligirase8095
@vaishaligirase8095 2 ай бұрын
मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. मला माझ्या फील्ड मध्ये मनासारखे यश कधी मिळेल. तुमचे सर्व व्हिडिओ मी अवरजून पाहते. छान मार्गदर्शन करतात तुम्ही
@arunshiriskar5835
@arunshiriskar5835 Ай бұрын
Har har mahadev OM Namo Shivaye 🙏🏻
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
जय ज्योतिष
@jagdishkulkarni2094
@jagdishkulkarni2094 Күн бұрын
शनी केव्हा कुंभ राशीत जायला निघतो आणि केव्हा पोहोचतो
@varuu22
@varuu22 2 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏🌺💝 Jay shanidev...
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 ай бұрын
जय ज्योतिष
@vaishalisakpal7686
@vaishalisakpal7686 2 ай бұрын
Khupach timepass hota survatila ,kharokhar bhavishya sanbngnaryala marketing chi garaj naste yanule tumhi tumche prekshak Kami kartay
@deepakdesai148
@deepakdesai148 12 күн бұрын
अगदी बरोबर बोललात
@sameergaikwad222
@sameergaikwad222 2 ай бұрын
भविष्य कमी Advertising जास्त आहे 😂😂😂 literally पहिले १० मिनिटे skip करा 😂😂😂
@cforcreativity8106
@cforcreativity8106 2 ай бұрын
Right
@khushalraothakare6036
@khushalraothakare6036 2 ай бұрын
Dhanyawad Madamji jay Shri Ram🎉🎉🎉🎉🎉
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 ай бұрын
जय ज्योतिष
@aratinaik-no9pk
@aratinaik-no9pk Ай бұрын
बरोबर
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
जय ज्योतिष
@bharatchavan2318
@bharatchavan2318 2 ай бұрын
शनि ची मकर रास जरी असली तरी चूक झाली तरी क्षमा नाही. कष्टाशिवाय पैसे मिळत नाहीत. आणि संयम ठेवला तर शस्त्रु कायमचे समाप्त होतात. आयते काही मिळत नाही शेवटपर्यंत कष्ट करावे लागते. 🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@dnyaneshwarhiwale999
@dnyaneshwarhiwale999 2 ай бұрын
छान माहिती
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 ай бұрын
जय ज्योतिष
@prof.dr.prabhakarkulkarni4701
@prof.dr.prabhakarkulkarni4701 2 ай бұрын
मकर रास. आरोग्य विषयक व अर्थिक स्थिती बाबत सांगणे
@dnyaneshwarhiwale999
@dnyaneshwarhiwale999 2 ай бұрын
जय ज्योतिष
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 ай бұрын
जय ज्योतिष
@BharatiSankpal-hh9ii
@BharatiSankpal-hh9ii 2 ай бұрын
जय जोतिष
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 ай бұрын
जय ज्योतिष
@sushantdeokar1411
@sushantdeokar1411 2 ай бұрын
जय ज्योतिष 🌼🌼🌼👌🎉🚩
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 ай бұрын
जय ज्योतिष
@emmkay5758
@emmkay5758 2 ай бұрын
Starts from 11:47
@janhavirege7172
@janhavirege7172 Ай бұрын
ह्या सहा वर्षात खूप बदल होणार आहेत.. बरीच संकटाना सामोरे जावे लागणार आहे कोणत्या राशीने जास्त काळजी घ्यावी
@dr.ashwinsonawane6451
@dr.ashwinsonawane6451 2 ай бұрын
ॐ नमः शिवाय जय महाकाल हर हर महादेव जय मातादी कुलस्वामिनी
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 ай бұрын
जय ज्योतिष
@makarandkelkar59
@makarandkelkar59 2 ай бұрын
Namaskar ❤
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 ай бұрын
जय ज्योतिष
@UshaThombare-i9t
@UshaThombare-i9t 11 күн бұрын
2025 ते 26 या दरम्यान वास्तुशास्त्राप्रमाणे मकर राशीच्या व्यक्तींचे घर होईल का
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 10 күн бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@gajananmali7479
@gajananmali7479 2 ай бұрын
जय जोतिष.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 ай бұрын
जय ज्योतिष
@anaghakulkarni2534
@anaghakulkarni2534 11 күн бұрын
Anagha...मकर..जानेवारी जन्म
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 10 күн бұрын
जय ज्योतिष 🙏
@kalyanikanitkar2145
@kalyanikanitkar2145 2 ай бұрын
Makar Rashi - Dhanishta Nakshtra and Virgo Ascendant How is period for Career/business
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 ай бұрын
लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणारं आहोत तारीख व वेळ देखील शेअर करण्यात येईल लाईव्ह सेशन सुरू असताना तुमचे नाव घेतल्यावर तुम्ही तिथे MSG करावा अन्यथा आपला प्रश्न घेतल्या जाणार नाही
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 ай бұрын
लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणारं आहोत तारीख व वेळ देखील शेअर करण्यात येईल लाईव्ह सेशन सुरू असताना तुमचे नाव घेतल्यावर तुम्ही तिथे MSG करावा अन्यथा आपला प्रश्न घेतल्या जाणार नाही
@prasad99
@prasad99 2 ай бұрын
Prediction starts at 9:22
@shashigawde4293
@shashigawde4293 2 ай бұрын
सततची सर्दी व डोके दुखी या राशीलाच का आहे,यावर काही कृपया उपाय सांगा औषधं ही तेवढ्यापुरतीच काम करतात म्हणून नैराश्य येते?
@MeenuLute
@MeenuLute 2 ай бұрын
@@shashigawde4293 मला खूप जास्त प्रॉब्लेम आहे
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@ashokpatil148
@ashokpatil148 Ай бұрын
श्री अशोक पाटील रास मकर ,,मिन लग्न पंचम स्थानात - राहू ,,, 6:13 लाभस्थांनात - शनी ,मंगळ ,केतू ,चंद्र ,बुध व्ययस्थानात- गुरू ,शुक्र ,,रवी संगर्षं मय जीवन ,कोणतेही काम ,होत नाही ,कर्जबाजारी ,घरात वादविवाद यावर उपासना ,रत्न कोणते वापरावे वय 62
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
@padminiayangar1584
@padminiayangar1584 2 ай бұрын
प्रेम से जहर देते हैं लोक प्रेम से ही पी लीया 😮 तो अमृत बन गया😊❤
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 ай бұрын
जय ज्योतिष
@gajanankeshav3576
@gajanankeshav3576 12 күн бұрын
गजानन मकर
@satishgaikwad-iz4zn
@satishgaikwad-iz4zn Ай бұрын
Jaya satish gaikwad rashi makar
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
जय ज्योतिष
@_N_P_G_
@_N_P_G_ 18 күн бұрын
मकर राशीचा चांगला काळ केव्हा येणार माहीत नाही, खूप त्रासदायक आहे ही रास, कितीही चांगले वागले तरी लोक आपल्यालाच वाईट ठरवतात. किती दिवस अजून हे चालणार आहे काय माहित. चूक नसताना आपल्याला ऐकुन घ्यावे लागते.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 18 күн бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@ckronghe
@ckronghe 2 ай бұрын
CHANDRAKANT RONGHE..... MAKAR...
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
जय ज्योतिष
@shashikantpujari5323
@shashikantpujari5323 11 күн бұрын
१४ वर्ष झाले लोस मी सोसुन सोसून 9:01 सगळं गेले आणि आज मी माझं किराणा मालाचे दुकान बंद केले.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 10 күн бұрын
संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@shashikantpujari5323
@shashikantpujari5323 10 күн бұрын
आभारी आहे ताई.
@Gaurav64821
@Gaurav64821 Ай бұрын
Madam, 23 min paiki pahili 10-11 minta itar goshti bolanyatach geli. Urlelya 10-12 minta paiki 5 minta channel chya promotion madhe geli. Main muddyavr tr bolna farach kami zalay... 😅
@vikasgadkar5290
@vikasgadkar5290 2 ай бұрын
Video start 11:00
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 ай бұрын
जय ज्योतिष
@UmaBerad
@UmaBerad Ай бұрын
माझ्या मुलाची मकर राशीं आहे उत्तर अशाढा नक्षत्र दुसरे चरण खुप अडचण येत आहे त
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@SupriyaSawant-c1w
@SupriyaSawant-c1w 7 күн бұрын
माझी रास मकर नक्षत्र श्रवण - तीन. माझं वय 50 वर्ष मला नोकरीत बदल. फ्लॅट घेण्याचा तसेच जमीन घेणे हितकर आणि शक्य आहे का. Gender - Male..
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 6 күн бұрын
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
@kailasvispute247
@kailasvispute247 6 күн бұрын
माझी कुंडली बघून सगळे ज्योतिष थकले आहेत.. कोणीही perfect सांगू शकले नाही.. मकर राशी आहे.. सगळे उपाय देव धर्म आणि विशेष म्हणजे कर्म देखील केले आहे.. आणि करत आहे.. अजून किती दिवस कळत नाही.. जो जळतो त्यालाच चटके समजतात..असो.. जय ज्योतिष..
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 6 күн бұрын
दरमहा आम्ही आपल्या राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@jagdeshshinde9535
@jagdeshshinde9535 2 ай бұрын
जगदीश महादेव शिंदे मकर रास
@sunitagundesha8856
@sunitagundesha8856 Ай бұрын
Will Makar Raashi people be happy successful peacefully married ever
@khireshtorane1752
@khireshtorane1752 2 ай бұрын
मकर राशीचा लग्न योग कधी आहे तेवढं सांगा
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 ай бұрын
लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणारं आहोत तारीख व वेळ देखील शेअर करण्यात येईल लाईव्ह सेशन सुरू असताना तुमचे नाव घेतल्यावर तुम्ही तिथे MSG करावा अन्यथा आपला प्रश्न घेतल्या जाणार नाही
@kishors2143
@kishors2143 3 күн бұрын
मी एका नवीन प्रोजेक्ट वर विचार करत आहे. एका प्लॉट वर कमर्शिअल आणि रेसिडेन्शियल प्रॉपर्टी डेव्हलपमेंट च प्लॅन करत आहे. कृपया मार्गदर्शन व्हावे ही विनंती
@parmanandmate2735
@parmanandmate2735 3 күн бұрын
Mam राशि visyi सांगा
@gajananmali7479
@gajananmali7479 2 ай бұрын
अतिचार गती वर एक व्हिडीओ बनवा मँडम . अभ्यास वाढ होईल.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 ай бұрын
लवकरच व्हिडिओ अपलोड करण्यात येईल
@TheNachiket2611
@TheNachiket2611 2 ай бұрын
ही माहिती चंद्र राशीवर आधारित आहे की लग्न राशीवर? नक्की कोणती रास ग्राह्य धरावी, चंद्र की लग्न?
@siddharthhon9435
@siddharthhon9435 10 күн бұрын
Maz nav siddharth suhas honrao 23 aug 1991 ras makar aahe Maz lagn mazi nokri kiva dhanda. .. khup vaitaglya sarkh zal aahe kai suchat nahi .. please kahi tri upay sanga
@bhagwanpatwardhan6964
@bhagwanpatwardhan6964 2 ай бұрын
नमस्कार मॅम,🙏मी या कालावधीत उत्तम भविष्य कथन करु शकेल असे योग आहेत का? जय ज्योतिष 🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 ай бұрын
लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणारं आहोत तारीख व वेळ देखील शेअर करण्यात येईल लाईव्ह सेशन सुरू असताना तुमचे नाव घेतल्यावर तुम्ही तिथे MSG करावा अन्यथा आपला प्रश्न घेतल्या जाणार नाही
@udaymore76
@udaymore76 2 ай бұрын
Mazi bayko 5 varshapurvi paralysis ne aajari padli.Maza job gela. Pan yetya 27 tarkhela me Liberia hya deshamadhe nokrisathi chalaloy. Paristithi nakkich badlate.Maza sadhya kundali aani bhavishya hya goshtinvarati vishwas baslay.
@bhushandhongade3641
@bhushandhongade3641 2 ай бұрын
माझी राशी मकर आहे १७/१०/१९८० वेळ २.१५pm जन्म स्थान - नाशिक
@bhushandhongade3641
@bhushandhongade3641 2 ай бұрын
कृपया मला माझे राशी भविस्या सांगा मी सध्या खूप आर्थिक अडचणीत आहे मागील ३ वर्षा पासून माझे पैसे अडकले आहेत मला ते परत कधी मिळतील ते सांगावे
@आपलीमेजवानीMinakshimhatre
@आपलीमेजवानीMinakshimhatre 2 ай бұрын
माझी राशी मकर आहे आरोग्य आणि स्पर्धा परीक्षा मध्ये यश मिळेल का?
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@मराठीकथासंमेलन
@मराठीकथासंमेलन 12 күн бұрын
कामिनी संभाजी साळवे,मकर रास काम करताना अनेक अडचणी येतात. थकुन जाते. अडचणी साठी उपाय सांगा.
@anujajadhav7653
@anujajadhav7653 2 ай бұрын
माझ्या मुलीची 24-9-2004 सकाळी 8-30 पुणे मध्ये झाला
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
जय ज्योतिष
@vikasmhasvekar9947
@vikasmhasvekar9947 Күн бұрын
Ras makar Vikas Arjun masavekar 16/08/1989
@sandhyarokade1789
@sandhyarokade1789 2 ай бұрын
when should I purchase flat And son's marriage will be taken place. Makar raas
@GayatriEducare
@GayatriEducare 2 ай бұрын
Video start at 10.00
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 ай бұрын
जय ज्योतिष
@shailaswami3009
@shailaswami3009 Ай бұрын
मॅडम,मी पूर्वी आपले यु,ट्यूब वरील व्हीडीओ पाहून आपणास माझी पत्रिका दाखविणेबाबत संपर्क केला होता, परंतु आपली फी ऐकूनच चक्कर आली,हि फी सर्वसामान्य लोकांना परवडणारी नाही,
@licshpathak
@licshpathak 7 күн бұрын
भविष्य न बघता कर्म करत राहावे......आपले सर्व छान होईल काळजी करू नका. काळजी घ्या....
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 6 күн бұрын
जय ज्योतिष
@savitaphadke3095
@savitaphadke3095 Ай бұрын
माझी रास मकर आहे कधीच कुठली गोष्ट आनंद मिळवून देत नाही , सतत तब्येतीच्या काहीतरी त्रास सुरूच असतो
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@mangaltakale4774
@mangaltakale4774 2 ай бұрын
शलाका 27/05/1997 जन्म वेळ सकाळी 11.05 जन्म स्थान सांगली . विवाह योग कधी जुळून येईल.😊
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 ай бұрын
लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणारं आहोत तारीख व वेळ देखील शेअर करण्यात येईल लाईव्ह सेशन सुरू असताना तुमचे नाव घेतल्यावर तुम्ही तिथे MSG करावा अन्यथा आपला प्रश्न घेतल्या जाणार नाही
@pradnyabhosekar
@pradnyabhosekar 2 ай бұрын
मकर : स्वतः चे फ्लॅट होईल का लवकरच
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 ай бұрын
लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणारं आहोत तारीख व वेळ देखील शेअर करण्यात येईल लाईव्ह सेशन सुरू असताना तुमचे नाव घेतल्यावर तुम्ही तिथे MSG करावा अन्यथा आपला प्रश्न घेतल्या जाणार नाही
@vikramkhollam5937
@vikramkhollam5937 Ай бұрын
Personal bhavishya sathi kahi session ahet ka mam please reply
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
@Kevin-xb4zv
@Kevin-xb4zv 18 күн бұрын
Makar lagn la pan applicable aahe ka ma'am?
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 18 күн бұрын
30%
@Kevin-xb4zv
@Kevin-xb4zv 18 күн бұрын
@@AstroguruDrJyotiJoshi Ok ma'am pn rasshipeksha lagn jast impact kart life wr ma'am
@jyopangerkar8520
@jyopangerkar8520 25 күн бұрын
Makar ras
@ratnaprabhachavan2601
@ratnaprabhachavan2601 2 ай бұрын
या वर्षी पंधरा ऑगस्ट महिन्यात राहते घर विकुन आम्ही भाड्यानं राहतं आहोत. 2025 मधे परत स्वतःचं घर होणार का?❤❤
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 ай бұрын
लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणार आहोत तेव्हा उपस्थित रहावे आपल्या प्रश्नाचे उत्तर दिल्या जाईल
@Akankshaborse
@Akankshaborse 2 ай бұрын
सुरुवात 10 min advertisement aahet
@purnimashinde6866
@purnimashinde6866 2 ай бұрын
4/2/73 vel 3pahate,junnar प्रश्न मी सुखी कधी होईल
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@nitinladkat9253
@nitinladkat9253 Ай бұрын
मकर (नितीन लडकत
@jayshreedeokate505
@jayshreedeokate505 2 ай бұрын
माझी राशी देखील मकर आहे पण मला काही वाईट अनुभव येत नाही कारण मी नेहमी पॉझिटिव्ह घेते आणि त्याचा मला फायदा च झाला आहे
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@rohinikumbhar6900
@rohinikumbhar6900 17 күн бұрын
Mazya mulichi makar rashi ahe 2025= 2026 ya varshi 10 vi la chan markane pass hoil ka ti.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 17 күн бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@sumansolse3605
@sumansolse3605 2 ай бұрын
मॅडम अर्धा वेळ तुम्ही तुमच्या चॅनेल ची जाहिरातच करता. आम्ही जितकं उत्सुकतेने ऐकत असतो त्यातील फक्त 2/3min तुम्ही राशीं भविष्य सांगतात, कृपया राशींफळ सांगण्यासाठी जास्त वेळ द्यावा ही नम्र विनंती 🙏🙏🙏🙏👍
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 ай бұрын
जय ज्योतिष
@dhanajayangdi5963
@dhanajayangdi5963 2 ай бұрын
जय झोतीश मझा वस्ता चा घर होईल
@madz161
@madz161 2 ай бұрын
राशि Navachya hisobane baghavi ka date of birth chya hisobane?
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 ай бұрын
जन्म तारखेनुसार
@Amolgodbole-yc2ml
@Amolgodbole-yc2ml 5 күн бұрын
मकर रास व श्रवण नक्षत्र विवाह योग कधी आहे
@amitpathak5927
@amitpathak5927 2 ай бұрын
लग्नाला आठ वर्ष झाले तरी मुल बाळ नाही काही उपाय सांगा कृपया
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 ай бұрын
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
@pradiptavare7201
@pradiptavare7201 2 ай бұрын
Future of real estate
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 ай бұрын
जय ज्योतिष
@laxmikantdeshpande3655
@laxmikantdeshpande3655 2 ай бұрын
माझी रास मकर ही आहें माझे नाव लक्समिकांत सुधाकरराव देशपांडे माझे वय 56 वर्ष आहें आतापर्यंत मला मानसिक त्रास खूप आहें घरात व बाहेर माझे वागणे चांगले आहें परंतु मला खूप त्रास सहन करत आहें. गुरु चरित्र हनुमान चालीसा याचे वाचन नेहमी करतो. परंतु मला अजून त्रास चालू आहें ह्यावर काही उपाय आहें का?. धन्यवाद.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@fashionstyle363
@fashionstyle363 8 күн бұрын
Makar rashi vijaya chalu nav janma nac khumatai
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 7 күн бұрын
जय ज्योतिष 🙏
@shailajapande9455
@shailajapande9455 19 күн бұрын
मी शैलजा पांडे 68 वर्ष माझा प्रश्न गेले 10 वर्ष बिल्डिंग चे redevelopment होत नाही.खूप अडथळे येत आहेत तर ते कधी होईल
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 19 күн бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@geetapatil3272
@geetapatil3272 2 ай бұрын
कधी सुखाचे दिवस येतील कधी मुलाचा संसारचांगला होईल आम्ही सर्वजण एकञ सुखाने राहु?त्यालाचांगला जोडीदार कधी मिळेल?
@nayanashindepednekar.4564
@nayanashindepednekar.4564 2 ай бұрын
Kharch ajun struggle chalu tar ahead pan sunkh tar javudet pan chuk nastana sagla sahan karav lagta😢
@JayaKumbhare-n7e
@JayaKumbhare-n7e 2 ай бұрын
नेहमी टेन्शन असते आशा ठेऊन जगतो पण हाती काही लागत नाही समोर सांगून काय फायदा सर्व चुकीचे वाटते
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 ай бұрын
संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील
@sunandashivshree4576
@sunandashivshree4576 2 ай бұрын
नमस्कार मॅडम मी शिवश्री 🙏 आता वय ४० आहे लहान पणापासूनफक्त त्याग करावा लागला आहे मग ते शिक्षण असो बालपण सुख नवऱ्याचं सुख असो प्रोपर्टी नाती सगळीकडे च त्याग केला जीवनात पण मनासारखं कधी ही शांतता मिळाली नाही.आई वडील भावंड नंतर मुल अशी आयुष्य जगण्याची कारणे आणि कर्तव्य बदलत गेली देव धर्म सगळी शांति वगैरे सगळे करुन झाल आहे. सुख हे मिळत नाही . आता खडतर एकटे पण नशिबी आहे . कधी तरी आयुष्यात सुख समाधान मिळेल का की असेच संपेल जीवन प्लीज सांगा १०/०८/१९८४ जन्म स्थळ पुणे . वेळ सकाळी ६:३०
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 ай бұрын
लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणारं आहोत तारीख व वेळ देखील शेअर करण्यात येईल लाईव्ह सेशन सुरू असताना तुमचे नाव घेतल्यावर तुम्ही तिथे MSG करावा अन्यथा आपला प्रश्न घेतल्या जाणार नाही
@27Sonalvirkar
@27Sonalvirkar 11 күн бұрын
Sonal mazi mesh rashi maza divorce hoeil ka maza patner khup tras detoy..amcha lgn kiti varsha टिकणार आहे
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 10 күн бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@shashankrasane2017
@shashankrasane2017 Ай бұрын
मकर रास माझ्या नावावर असलेले मित्राचे कर्ज कधी संपेल आणि त्याच्या कडून मी भरलेली रक्कम कधी मिळेल.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणार आहोत त्यात तुम्ही देखील सहभाग घ्यावा आपल्या प्रश्नांची उत्तरं दिल्या जातील
@gajananjoshi4977
@gajananjoshi4977 2 ай бұрын
7:43 7:43
@gajananjoshi4977
@gajananjoshi4977 2 ай бұрын
माझी रास कुंभ असून माझे पीएचडीचे काम भयंकर रंगाली आहे केव्हा पर्यंत पूर्ण होईल कृपया
@janvibomble9213
@janvibomble9213 Ай бұрын
म्हणजे आम्ही साडेसाती संपायची वाट बघतोय त्यानंतर परत 2030 पर्यंत त्रास काढायचा आहे.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Turn Off the Vacum And Sit Back and Laugh 🤣
00:34
SKITSFUL
Рет қаралды 7 МЛН
Players push long pins through a cardboard box attempting to pop the balloon!
00:31
How many people are in the changing room? #devil #lilith #funny #shorts
00:39
Кто круче, как думаешь?
00:44
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 6 МЛН
Turn Off the Vacum And Sit Back and Laugh 🤣
00:34
SKITSFUL
Рет қаралды 7 МЛН