वृषभ राशीचे भविष्य सांगणारे खूप व्हिडिओ गेल्या 3/4 वर्षात बघितले आता कंटाळा आला फक्त आता व्हिडिओ बघताना सनी देओल चा एक डायलॉग आठवतो तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख सिर्फ एक तारीख मिलती है लेकीन इन्साफ नही मिला 😅😅
@AstroguruDrJyotiJoshi7 күн бұрын
संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@sachingaidole666 күн бұрын
असे उपाय करून झ जर का भाग्य बदललं असतं तर कर्म कर्तव्य कुणी केलच नसतं.😂😂😂 ठीक आहे कुणाचा तरी विश्वास मोडकलित का घालवावा
@sumitrashrangare20115 күн бұрын
Ek number observation... tarikh pe tarikh
@SantoshNikam-vk6nv5 күн бұрын
@sumitrashrangare2011 🙏😀 मग काय करायचं आता मी तर ठरवलंय ज्यादा विचार न करता रोजचा दिवस नवीन समजून जगायचं
@vaishnavigiri41723 күн бұрын
@@SantoshNikam-vk6nv khar ahe 😄
@snehabokil9357 сағат бұрын
हर, हर जोतिष, घर, घर जोतिष.!! 🙏🙏🙏🙏
@prashantgadade17102 күн бұрын
हा फक्त टाईमपास आहे ! एक खेळ आहे ! जे होणार आहे, ते होणारच आहे !
@AstroguruDrJyotiJoshiКүн бұрын
जय ज्योतिष 🙏
@VandanaJagtap-wp3xy8 күн бұрын
हर हर जोतिष घर घर जोतिष
@AstroguruDrJyotiJoshi7 күн бұрын
जय ज्योतिष 🙏
@vickymidgule75455 күн бұрын
Har har jotish ghar ghar jotish❤🎉
@AstroguruDrJyotiJoshi5 күн бұрын
जय ज्योतिष 🙏
@BabasahebBhalerao-fb5bz5 күн бұрын
ऊँम शुभ शुक्राय नम
@AstroguruDrJyotiJoshi5 күн бұрын
जय ज्योतिष 🙏
@meenaskitchen13978 күн бұрын
💯
@AstroguruDrJyotiJoshi7 күн бұрын
जय ज्योतिष 🙏
@vaishalijha16247 күн бұрын
Har hat jyotish
@AstroguruDrJyotiJoshi6 күн бұрын
जय ज्योतिष 🙏
@sachingaidole666 күн бұрын
किती जणांना भविष्य खर वाटतं. बाष्पळ
@AstroguruDrJyotiJoshi6 күн бұрын
जय ज्योतिष 🙏
@rohinidixit51838 күн бұрын
👍👍👍
@AstroguruDrJyotiJoshi7 күн бұрын
जय ज्योतिष
@prachana53174 күн бұрын
बरेच वेळा वृषभ राशी बद्दल सोन्याचे दिवस येतील आणि बरेच काही शुभ सांगितले होते पण एकही गोष्ट घडली नाही अजून मॅडम मी पण जळगाव ची आहे
@AstroguruDrJyotiJoshi4 күн бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@manishasardesai40877 күн бұрын
हर हर जोतिष
@AstroguruDrJyotiJoshi7 күн бұрын
जय ज्योतिष 🙏
@anitadhane15158 күн бұрын
हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष
@AstroguruDrJyotiJoshi7 күн бұрын
जय महाराष्ट्र 🙏
@NarayanBhutada-dp4sg7 күн бұрын
Apne vishleshan ekadam sangya hai
@AstroguruDrJyotiJoshi6 күн бұрын
जय ज्योतिष 🙏
@eknathpatil40996 күн бұрын
मॅडम माझं कामात मन लागत नाही स्वतःची गाडी आहे ती चालवायला सुद्धा मन वाटत नाही असं काय झालंय सर्व काम होतील असं वाटतात पण मधेच अडथळे येतात मुलांची लग्न पण अडकलीत लग्न जमतात पण आपलीच काही लोक काड्या करतात यावर काही उपाय सांगा प्लिज रिप्लाय द्या 🙏
@AstroguruDrJyotiJoshi6 күн бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@Prafulla-xh4vj5 күн бұрын
I am struggling to get the job for past 2 years. Will this change now at least in this month? Please suggest
@DilipDaptari-h6d2 күн бұрын
नमस्कार मॅडम मी जळगाव जिल्ह्यातील आहे एम जे काॅलेजात शिक्षण घेतले आता पुणे येथे वास्तव्यास आहे माझ्या मुलाची रास वृषभ आहे जन्म १४/११/१९८९ याचा विवाह योग कधी आहे आणि जीवनसाथी कसा असेल? मार्गदर्शन करा एवढीच माझी विनंती आहे ❤❤❤❤❤❤
@AstroguruDrJyotiJoshiКүн бұрын
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
@vidyaugalmugale91718 күн бұрын
नोव्हेंबर महिन्याचा सांगितलं होतं खूप काही देऊन जाईल काहीच नाही जे आहे ते चालू आहे😢
@AstroguruDrJyotiJoshi7 күн бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@vaishalighate71144 күн бұрын
Ulat je chhan chalale hote te pan sagle bighadley...!!! Varshbharat ekhi changli gosht ghadli nahi...!!!
@prashantgadade17102 күн бұрын
या राशीत सर्व ग्रह लाभ स्थानात आहे ! लाभ मिळणार आहे ! पण ते कधी ? प्रत्येक महिण्यात हेच ऐकायला मिळते !
@AstroguruDrJyotiJoshiКүн бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@शिवचक्षु2 күн бұрын
तुम्ही कोर्ट मध्ये पाहीजे होत्या.तुम्ही ज्योतिषी नाही.वकील आहात.फक्त तारीख पे तारीख आसे तुमचे भविष्य आहे
@vinodsawant16215 күн бұрын
मी गेली 30 वर्ष अतिशय कठीण परिस्थितीत व्यतीत केली आहेत.मला यश दिसत पण मी द्विधा मनस्थितीत असतो.मी फार मोठ्या परीस्थितीत माझं आयुष्य जगत आहे.मला काय सांगाल.
@shubhangirane90257 күн бұрын
सांगता त्यातले काहीच होत नाही. फक्त तारीख पे तारीख.
@AstroguruDrJyotiJoshi7 күн бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@amolpatil59397 күн бұрын
सगळ्यात थापा आहेत कशाला सांगायला एक भी खरे येत नाही
@AstroguruDrJyotiJoshi7 күн бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@sachingaidole666 күн бұрын
व्यवसाय आहे तो खर खोट बोलावं लागतं 😂😂😂
@prathameshjadhav77438 күн бұрын
Ram kurashian 🙏har🙏
@AstroguruDrJyotiJoshi7 күн бұрын
जय ज्योतिष 🙏
@vidyaugalmugale91718 күн бұрын
खरं काय तेच कळत नाही मॅडम कशावर विश्वास ठेवावा हे कळत नाही
@AstroguruDrJyotiJoshi7 күн бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@Patrick200057 күн бұрын
Madam, beej mantr ha guru chya sannodyat ghywa lagato tar mag ha mantr podcast madhye aikun bolala tar reverse reaction tr naahi honaar na.
@AstroguruDrJyotiJoshi6 күн бұрын
अजिबात नाही
@babasahebgorde56507 күн бұрын
5वर्ष झाली नुसती तारीख पे तारीख सगळे कोरडे पावसाळे
@AstroguruDrJyotiJoshi7 күн бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@umeshkulkarni75127 күн бұрын
Madam29,12,21 पासून प्रॉब्लेम आहे नोकरी गेली केस चालू आहे
@AstroguruDrJyotiJoshi6 күн бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@vaibhavkadam95446 күн бұрын
@@umeshkulkarni7512 same condition.😔😔😔
@cj_status55443 күн бұрын
Mi Mpsc krte ani maza 2n days pasun study madhi concentration ch hot nhiye
@vaishalighate71144 күн бұрын
Kahich changle hot nahi...!!! ☹️☹️ sagle jyotishi changle changle bhavishya sangtat... Tyatle kahich hot nahi... Sagle vaeet ch hot aste
@AstroguruDrJyotiJoshi4 күн бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@swatichaudhari82186 күн бұрын
मॅडम काही च खरं होतं नाही आहे
@AstroguruDrJyotiJoshi6 күн бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@vedika27D7 күн бұрын
Kahich hot nai 5 varsh zali
@AstroguruDrJyotiJoshi6 күн бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे