माझी रास मेष आहे आणी या वर्षी माझी आर्थिक परिस्थिती ठिक नाहीं खुप चिंता वाटतेय ताई तुम्ही जे सांगत आहे ते झालें तर खूप छान होईल 🙏
@ayush654311 күн бұрын
माझी रास मेष आहे आणि 2024 खूप खराब गेलो आर्थिक परिस्थिती बिघडली माझे घराचे काम पण अर्धवट राहिले माझा पैसा पाणी पण अडकला मला काय करू सुचत नाही मी आता हिंमत हरले
@anandsathe550211 күн бұрын
@@ayush6543माझंपण तसाच झाले मेष रास
@avinashvibhute-l2x7 күн бұрын
Same
@BharatiSankpal-hh9iiАй бұрын
जय जोतिष
@AstroguruDrJyotiJoshi25 күн бұрын
जय ज्योतिष
@arjunkadam6670Ай бұрын
अप्रतिम धन्यवाद
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
जय ज्योतिष 🙏
@ankitgawande826925 күн бұрын
ताई आपण सांगितल्या प्रमाणे घडले तर खूप बरे होईल❤
@AstroguruDrJyotiJoshi23 күн бұрын
शुभम भवतू
@sachininamdarsirАй бұрын
जय ज्योतिष्य🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
जय ज्योतिष 🙏
@amritburghate5075Ай бұрын
😊🙏🏻@@AstroguruDrJyotiJoshi
@nilimasawardekar2037Күн бұрын
Meshraas
@ashvinijoglekar786Ай бұрын
Nmskar mamji❤
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
जय ज्योतिष 🙏
@santoshchougule457Ай бұрын
छान 🎉
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
जय ज्योतिष 🙏
@akshayvideophoto921814 күн бұрын
सिनियर सिटिझन साठी मेष राशीचे लोकांना कसे जाईल
@ravindrawalujkar7856Ай бұрын
Mam, Jai Swami Samatha
@AstroguruDrJyotiJoshi25 күн бұрын
जय ज्योतिष 🙏
@shalanghorpade6396Ай бұрын
29|4|1976 birth date Morning 10 vajata Thursday Shetphal haveli District.pune Happy new year tai
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
15 डिसेंबर ला आपण लाईव्ह कार्यक्रम आयोजित करणार आहोत त्यात आपले नाव घेतले जाईल लगेचच रिप्लाय करावा म्हणजे तुमची प्रश्न घेतल्या जातील
@pratibhasaindane9157Ай бұрын
छान माहिती देतात मॅडम
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
जय ज्योतिष 🙏
@snehabane1086Ай бұрын
Khup chan mahiti dili ahe thank you madam.
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
जय ज्योतिष 🙏
@pratibhasaindane9157Ай бұрын
धन्यवाद
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
जय ज्योतिष 🙏
@priyakulkarni7211Ай бұрын
जय ज्योतिष हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
जय ज्योतिष 🙏
@dayakulkarni750328 күн бұрын
ह.भ.प.सौ.दया धनंजय कुलकर्णी जन्म.तारीखी - २४ जानेवारी १९६१ जन्म स्थळ - पुणे मला खूप श्री राम कथा, देवी भागवत भागवत याच्या संधी खुप मिळाव्यात मिळून त्यातून चांगली अर्थ प्राप्ती व्हावी ही अपेक्षा आहे
@AstroguruDrJyotiJoshi22 күн бұрын
नमस्कार रवीवारी दुपारी 4 वाजता मी लाईव्ह येणार आहे. ड्रा पद्धतीने आपण पत्रिका घेणार आहोत. लाईव्ह कार्यक्रमात आपले नाव घेण्यात येइल लगेचच yes किव्वा तुम्ही आहात अशी उपस्थिती द्यावी म्हणजे तुमचा 1 प्रश्न घेण्यात येइल, आपण रिप्लाय दिला नाही तर आम्ही पुढे जाऊ धन्यवाद जय ज्योतिष 🙏
@sujatabhargude987820 күн бұрын
आत्ता माझं वय 47 आहे आत्ता पर्यंत चे life खुपच कठीण गेले आहे थोडक्यात सांगायचे तर आजारपण वडिल नाही लहानपणापासून लग्न नाही नोकरी नाही आजारपणामुळे स्वतः आसे काही कमवत नाही दुसरया वर अवलंबून आहे नातेवाईक आजूबाजूच्या लोकांचा भरपूर त्रास घरात आत्ता पर्यंत दोन लोक अकाली गेलेली आहेत बघूयात आता पुढचे वर्षे फार काही अपेक्षा नाही पण माझे मला आर्थिक स्थैर्य जरी लाभले ना तरी खुप झाले
@AstroguruDrJyotiJoshi20 күн бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@nilimasawardekar2037Күн бұрын
Vivah
@nikitahoble2046 күн бұрын
निकिता सं. नाईक ०२/०४/१९९५ B/P पणजी Time ४.४० पहाटे
@AstroguruDrJyotiJoshi6 күн бұрын
दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते रवीवारी 11 वाजता लाईव्ह कार्यक्रमाची लिंक आम्ही शेअर करत असतो त्या लिंक वर प्रश्न विचारावी म्हणजे लगेच तुमचा प्रश्न घेतला जाईल
@CrazyWatcher670Ай бұрын
Thank you mam 🙏🏻.
@archanavalvi6894Ай бұрын
Vishal Valvi 21/05/1980 Mala politics mdhe yash milel ka?
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
जय ज्योतिष 🙏
@mugdhadancer101Ай бұрын
Chitra patil, 23/3/1985 ,evenings 6:05,Saturday
@VirShriАй бұрын
धन्यवाद ज्योतिषाचार्या 🙏
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
जय ज्योतिष 🙏
@prachirane-dx3qrАй бұрын
Jai jotish mam
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
जय ज्योतिष 🙏
@purvishah467Ай бұрын
Dhanyavad Tai 🙏🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi25 күн бұрын
जय ज्योतिष 🙏
@apking40807 күн бұрын
Atharv patil Dob 18/12/2009 Time Friday 11:45
@AstroguruDrJyotiJoshi4 күн бұрын
दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते रवीवारी 11 वाजता लाईव्ह कार्यक्रमाची लिंक आम्ही शेअर करत असते त्या लिंक वर प्रश्न विचारावी म्हणजे लगेच तुमचा प्रश्न घेतला जाईल सेशन मध्ये प्रश्न ड्रॉ पध्दतीने प्रश्न घेतल्या जातात
@shubhadagaopande215Ай бұрын
Shubhada Gaopande, 22 June 1976,sakali 6.00am,mumbai
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
15 डिसेंबर ला आपण लाईव्ह कार्यक्रम आयोजित करणार आहोत त्यात आपले नाव घेतले जाईल लगेचच रिप्लाय करावा म्हणजे तुमची प्रश्न घेतल्या जातील
@suvarnadure179117 күн бұрын
Suvarna Atul Dure Mesh rashi,bharni nakshtra,01/04/1987 Government nokari cha yog aahe ka tai.janm vel sakali 7:00......🎉😊😊
@AstroguruDrJyotiJoshi17 күн бұрын
लवकरच लाईव्ह सेशन घेण्यात येईल त्यात उपस्थित राहावे लाईव्ह सेशन मध्ये ड्रॉ पद्धतीने पत्रिका घेतल्या जातात तुमचे नाव घेतले जाते लगेच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेतला जातो, अन्यथा पुढची पत्रिका घेण्यात येते
@sunitalokhande5198Ай бұрын
Sunita Lokhande 🙏
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
जय ज्योतिष 🙏
@surajnarvankar8043Ай бұрын
Name: Suraj Vidyadhar Narvankar D.O.B.: 08th October, 1979 Timing: 14:10 (Approx.) Navin naukri ( changla pagarachi) ani bayko barobar roz bhandan(gruh klesh) sathi upay hawa ahe
@sarojinikambli45895 күн бұрын
Nitin kambli 9/5/1975 जन्म वेळ सकाळी 6.15 आर्थिक कामे अडली आहेत
@AstroguruDrJyotiJoshi5 күн бұрын
दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते रवीवारी 11 वाजता लाईव्ह कार्यक्रमाची लिंक आम्ही शेअर करत असतो त्या लिंक वर प्रश्न विचारावी म्हणजे लगेच तुमचा प्रश्न घेतला जाईल
@वै.सचिनलाडАй бұрын
Sachin Dattatray Lad. 17/09/1973. वेळ 12.55 pm सोमवार . करिअर/फायनान्स खूप वाईट आहे.कधी stability येवू शकेल का
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
15 डिसेंबर ला आपण लाईव्ह कार्यक्रम आयोजित करणार आहोत त्यात आपले नाव घेतले जाईल लगेचच रिप्लाय करावा म्हणजे तुमची प्रश्न घेतल्या जातील
@purtipendse2714Ай бұрын
Purti Anant Pendse 08.10.1968 10.42pm promotion chances aahet ka
@narendrajagtap35153 күн бұрын
Akshay N. Jagtap 28/04/1995 time 22.10 Chalisgaon Maharashtra. Stable currier/ Marriage
@chetna3547Ай бұрын
Chetna 5may1997 5pm Nagpur Mesh
@aniketsalvi8372Ай бұрын
अनिकेत पांडुरंग साळवी 27/11/93 संध्याकाळी 4.50 लग्न आणि सरकारी नोकरी
@AnilAaynapureАй бұрын
25,5,1987 time 3.10Am.Anil balaso Ainapure stoc market
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
15 डिसेंबर ला आपण लाईव्ह कार्यक्रम आयोजित करणार आहोत त्यात आपले नाव घेतले जाईल लगेचच रिप्लाय करावा म्हणजे तुमची प्रश्न घेतल्या जातील
@AppaSavant-rc2uwАй бұрын
Appa🎉savat
@AstroguruDrJyotiJoshi25 күн бұрын
जय ज्योतिष 🙏
@AparnaKharadeАй бұрын
Sanskriti Ganesh Kharade 21 /1/2012 time night 10:55 शनिवार
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
15 डिसेंबर ला आपण लाईव्ह कार्यक्रम आयोजित करणार आहोत त्यात आपले नाव घेतले जाईल लगेचच रिप्लाय करावा म्हणजे तुमची प्रश्न घेतल्या जातील
@archanavalvi6894Ай бұрын
Vishal Valvi 21/05/1980 2.16am Pune
@vishaljadhav40356 күн бұрын
06.02.1995 जन्मवेळ 1.03 पहाटे वार सोमवार
@AstroguruDrJyotiJoshi5 күн бұрын
दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते रवीवारी 11 वाजता लाईव्ह कार्यक्रमाची लिंक आम्ही शेअर करत असतो त्या लिंक वर प्रश्न विचारावी म्हणजे लगेच तुमचा प्रश्न घेतला जाईल
@nehakulkarni4786Ай бұрын
Neemuch MP
@arjunlawate3956Ай бұрын
Arjun Bira Lawate D O B 5/2/1987 Time 2AM Financial problems
@amrutakulkarni2447Ай бұрын
12th September 1987 sakali 5.51 Pune
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
@sadicchachendvankar5313Ай бұрын
Sadicchya Santosh Chendvankar २८/४/६८ mala majhyarashi baddal sanga. श्री स्वामी समर्थ🙏🙏 🌺🌺
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
15 डिसेंबर ला आपण लाईव्ह कार्यक्रम आयोजित करणार आहोत त्यात आपले नाव घेतले जाईल लगेचच रिप्लाय करावा म्हणजे तुमची प्रश्न घेतल्या जातील
@suvarnamahadik933510 күн бұрын
9th Feb 1965 sakali 6.00 Maya Ganpat pailkar after marriage suvarna Rajan Mahadik pls
@AstroguruDrJyotiJoshi10 күн бұрын
लवकरच लाईव्ह सेशन घेण्यात येईल त्यात उपस्थित राहावे लाईव्ह सेशन मध्ये ड्रॉ पद्धतीने पत्रिका घेतल्या जातात तुमचे नाव घेतले जाते लगेच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेतला जातो, अन्यथा पुढची पत्रिका घेण्यात येते
@SushilaShende-g6z6 күн бұрын
माझी रास मेष आहे जन्म तां 16/7/1979 आथिर्क टंचाई
@AstroguruDrJyotiJoshi5 күн бұрын
दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते रवीवारी 11 वाजता लाईव्ह कार्यक्रमाची लिंक आम्ही शेअर करत असतो त्या लिंक वर प्रश्न विचारावी म्हणजे लगेच तुमचा प्रश्न घेतला जाईल
@SkeiyoooАй бұрын
12/3/2003. Dupari 1:35 shikshan aur career
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
15 डिसेंबर ला आपण लाईव्ह कार्यक्रम आयोजित करणार आहोत त्यात आपले नाव घेतले जाईल लगेचच रिप्लाय करावा म्हणजे तुमची प्रश्न घेतल्या जातील
@vilasgosavi3401Ай бұрын
Vilas Mohan Gosavi 08/01/1979 8:36 AM Pune
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
15 डिसेंबर ला आपण लाईव्ह कार्यक्रम आयोजित करणार आहोत त्यात आपले नाव घेतले जाईल लगेचच रिप्लाय करावा म्हणजे तुमची प्रश्न घेतल्या जातील
@ashamore2852Ай бұрын
Asha More, जन्म ता. 11.10.65 वेळ दुपारी 3.55 बार्शी, जिल्हा सोलापूर, प्रश्न मुलीचे लग्न बाबत
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
15 डिसेंबर ला आपण लाईव्ह कार्यक्रम आयोजित करणार आहोत त्यात आपले नाव घेतले जाईल लगेचच रिप्लाय करावा म्हणजे तुमची प्रश्न घेतल्या जातील
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
15 डिसेंबर ला आपण लाईव्ह कार्यक्रम आयोजित करणार आहोत त्यात आपले नाव घेतले जाईल लगेचच रिप्लाय करावा म्हणजे तुमची प्रश्न घेतल्या जातील
दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते रवीवारी 11 वाजता लाईव्ह कार्यक्रमाची लिंक आम्ही शेअर करत असतो त्या लिंक वर प्रश्न विचारावी म्हणजे लगेच तुमचा प्रश्न घेतला जाईल
@amolshaha12147 күн бұрын
10-4-1986 (सकाळी) मध्यरात्री 12:25 व्यवसाय पर्णपणे बंद आहे. अर्ज भरपुर आहे याची सविस्तर माहिती सांगा ताई धन्यवाद
@AstroguruDrJyotiJoshi4 күн бұрын
दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते रवीवारी 11 वाजता लाईव्ह कार्यक्रमाची लिंक आम्ही शेअर करत असते त्या लिंक वर प्रश्न विचारावी म्हणजे लगेच तुमचा प्रश्न घेतला जाईल सेशन मध्ये प्रश्न ड्रॉ पध्दतीने प्रश्न घेतल्या जातात
@abhijeetwadekar41938 күн бұрын
13/07/1992 अभिजीत वाडेकर
@AstroguruDrJyotiJoshi4 күн бұрын
दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते रवीवारी 11 वाजता लाईव्ह कार्यक्रमाची लिंक आम्ही शेअर करत असते त्या लिंक वर प्रश्न विचारावी म्हणजे लगेच तुमचा प्रश्न घेतला जाईल सेशन मध्ये प्रश्न ड्रॉ पध्दतीने प्रश्न घेतल्या जातात
@atulmahajan7942Ай бұрын
Atul Mahajan Dob 11th June 1980. I need to know about my carrier and health.. and financial positions...
@atulmahajan7942Ай бұрын
Wel 12.12 am
@lokeshmahajan29264 күн бұрын
Lokesh Harish Mahajan 8-11-2003 Job sathi try krtoy pn mi fail hotoy mi khup try krrtoy pn mala success nhi bhetat a
@AstroguruDrJyotiJoshi4 күн бұрын
दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते रवीवारी 11 वाजता लाईव्ह कार्यक्रमाची लिंक आम्ही शेअर करत असते त्या लिंक वर प्रश्न विचारावी म्हणजे लगेच तुमचा प्रश्न घेतला जाईल सेशन मध्ये प्रश्न ड्रॉ पध्दतीने प्रश्न घेतल्या जातात
लवकरच लाईव्ह सेशन घेण्यात येईल त्यात उपस्थित राहावे लाईव्ह सेशन मध्ये ड्रॉ पद्धतीने पत्रिका घेतल्या जातात तुमचे नाव घेतले जाते लगेच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेतला जातो, अन्यथा पुढची पत्रिका घेण्यात येते
@diliprupatakke48845 күн бұрын
Dilip karlas ruptakke birth 25.05.1985 mazh lagn hoeil ka he 2025 varsh kas jayel te sanga
@AstroguruDrJyotiJoshi4 күн бұрын
दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते रवीवारी 11 वाजता लाईव्ह कार्यक्रमाची लिंक आम्ही शेअर करत असतो त्या लिंक वर प्रश्न विचारावी म्हणजे लगेच तुमचा प्रश्न घेतला जाईल
लवकरच लाइव्ह सेशन घेण्यात येईल त्यात उपस्थित रहावे तुमचे नाव घेण्यात येईल लगेचच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेतला जाईल जय ज्योतिष
@shyamsakpal8391Ай бұрын
Namaskar ma'am DOB 03/07/1967 Time morning 7:10 to 7:20 am mumbai shyam sakpal ,mazhi industrial Estate chi jaga vikli jannar va mala chagla rate yeyil ka mala muliche lagna lavun dyayche ashe please help🙏
@prajaktamulay124514 күн бұрын
3rd august 1980 at 13 56 pm in mumbai
@AstroguruDrJyotiJoshi11 күн бұрын
लवकरच लाइव्ह सेशन घेण्यात येईल त्यात उपस्थित रहावे तुमचे नाव घेण्यात येईल लगेचच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेतला जाईल जय ज्योतिष
15 डिसेंबर ला आपण लाईव्ह कार्यक्रम आयोजित करणार आहोत त्यात आपले नाव घेतले जाईल लगेचच रिप्लाय करावा म्हणजे तुमची प्रश्न घेतल्या जातील
@jyotinandedkar576811 күн бұрын
❤ Jyoti Nandedekar 17 1 64
@AstroguruDrJyotiJoshi11 күн бұрын
लवकरच लाइव्ह सेशन घेण्यात येईल त्यात उपस्थित रहावे तुमचे नाव घेण्यात येईल लगेचच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेतला जाईल जय ज्योतिष
@ankitapawar9032Ай бұрын
30 November 1987. 9.35 mla pan tumch margadarshn pahije mam
@RohiniDhayagondeMali13 күн бұрын
Rohini 16/2/94 time 8.25 pm
@AstroguruDrJyotiJoshi11 күн бұрын
लवकरच लाइव्ह सेशन घेण्यात येईल त्यात उपस्थित रहावे तुमचे नाव घेण्यात येईल लगेचच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेतला जाईल जय ज्योतिष
@nikitaraut6184Ай бұрын
Hello mam,hope tumhi chan asal ,Jr tumhala thumbnail banvyche astil tr sangal ,mi tumchya sarkhe pages sathi thumbnail banvt aste maj kam tumhala send krayla avdel
@Introvert_guy_p123Ай бұрын
Name: parth shivaji vahil Birth date : 15 nov 2005 Birth time: 1:44 pm (afternoon) Birth place : barshi, dist solapur Que: neet cha preparation karat ahe..yash milel ka ?plz career baddal detail madhe sanga !
@diliprupatakke48845 күн бұрын
Dilip ruptakke janm vel 2.30 ahe. 2025 varsh kas ahe te sanga lagn hoiel ka mesh ras ahe
@AstroguruDrJyotiJoshi4 күн бұрын
दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते रवीवारी 11 वाजता लाईव्ह कार्यक्रमाची लिंक आम्ही शेअर करत असतो त्या लिंक वर प्रश्न विचारावी म्हणजे लगेच तुमचा प्रश्न घेतला जाईल
@PrajyotPatil-i9w5 күн бұрын
Prajyot Manik Patil
@AstroguruDrJyotiJoshi5 күн бұрын
जय ज्योतिष 🙏
@amrutkothari3164Ай бұрын
Amrut kothari 24 . 9 . 1969 . Taem 4 am
@adityasapkal5238Ай бұрын
Aditya Tanaji Sapkal 03/07/1994 Nashik road (2.25pm) Gov job ch preparation kartoy exam pn pass hoto but final result thodya mark ne Kami padtoy..barech exam la as zaly... result yel as watay pn nahi yet .. margdarshan karave.. Private job chalu ahe..
@RuchiraSawant-wn8hk24 күн бұрын
Maze nav varsha karambelkar/ Ruchira Sunil sawant Birthday 4/1/74 Dupari 1.50 min. Sawantwadi Maze jaminiche vyavhar vhayche ahet ekandarit arthik sthiti tyawar avalambun ahe plz guide me
@AstroguruDrJyotiJoshi24 күн бұрын
लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणार आहोत त्यात तुम्ही देखील सहभागी व्हावे, आपले नांव घेण्यात येईल लगेचच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचे प्रश्न घेतल्या जातील जय ज्योतिष 🙏
@vidyavidya5388Ай бұрын
Himanshu Vishnu Kupkar dob 23/06/1978 time 7.45 pm
@sandeeptorankar155125 күн бұрын
जन्मतारीख - 02.01.1985 जन्मवेळ - सकाळी 6.30 जन्मस्थळ - ठाणे
@AstroguruDrJyotiJoshi25 күн бұрын
येत्या रविवारी आम्ही लाईव्ह येण्याचा प्रयत्न करू , सातत्याने बाहेरची टूर सुरू असल्याने मागच्या रविवारी देखील येऊ शकली नाही.येत्या रविवारी आम्ही लाईव्ह येण्याचा प्रयत्न करू , सातत्याने बाहेरची टूर सुरू असल्याने मागच्या रविवारी देखील येऊ शकली नाही. लवकरच आपण लाईव्ह कार्यक्रम आयोजित करणार आहोत त्यात आपले नाव घेतले जाईल लगेचच रिप्लाय करावा म्हणजे तुमची प्रश्न घेतल्या जातील.
@IshikaNinawe-p7jАй бұрын
Anita p ninawe ..Jem tarik 10.10.1987 🙏🙏🙏🙏
@nandkishormathakari745923 күн бұрын
🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi23 күн бұрын
जय ज्योतिष 🙏
@VaishaliPandit-vq2khАй бұрын
सिंह. Ani मिथुन. Chi माहिती द्या
@Ashok-g3p4sАй бұрын
Ashok Janardhan Telap birthday 1.12.1957 at Beed m
@monikasawant-z3t26 күн бұрын
🙏 Monika Mangesh Sawant D.O.B. 18/03/1972 time 11.00 Maze Ghar Hoel ka he varsha kase aahe te sangave
@AstroguruDrJyotiJoshi25 күн бұрын
रविवारी आम्ही लाईव्ह येण्याचा प्रयत्न करू , सातत्याने बाहेरची टूर सुरू असल्याने मागच्या रविवारी देखील येऊ शकली नाही. लवकरच आपण लाईव्ह कार्यक्रम आयोजित करणार आहोत त्यात आपले नाव घेतले जाईल लगेचच रिप्लाय करावा म्हणजे तुमची प्रश्न घेतल्या जातील.
@dayakulkarni750320 күн бұрын
रविवारी वेळ काय आहे
@priyankachavan87855 күн бұрын
Priyanka Chavan Dob-19/12/1991 Question- will I get success in achieving my law degree
@AstroguruDrJyotiJoshi5 күн бұрын
दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते रवीवारी 11 वाजता लाईव्ह कार्यक्रमाची लिंक आम्ही शेअर करत असतो त्या लिंक वर प्रश्न विचारावी म्हणजे लगेच तुमचा प्रश्न घेतला जाईल
लवकरच लाईव्ह सेशन घेण्यात येईल त्यात उपस्थित राहावे लाईव्ह सेशन मध्ये ड्रॉ पद्धतीने पत्रिका घेतल्या जातात तुमचे नाव घेतले जाते लगेच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेतला जातो, अन्यथा पुढची पत्रिका घेण्यात येते
@Uniquemarathis9 күн бұрын
@@AstroguruDrJyotiJoshi ok
@shubhamkamble84476 күн бұрын
Arati kiran kamble 14 - 6 - 2007😢plz काय tr sanga
@AstroguruDrJyotiJoshi5 күн бұрын
दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते रवीवारी 11 वाजता लाईव्ह कार्यक्रमाची लिंक आम्ही शेअर करत असतो त्या लिंक वर प्रश्न विचारावी म्हणजे लगेच तुमचा प्रश्न घेतला जाईल
@yogitajadhav513Ай бұрын
Yogita jadhav 30/09/1996 11:57 am Gov job lagel ka ya warshat??
@pradnyachavan2989Ай бұрын
Pradnya Chavan 15 September 1984 Janma vel 8.30 ratri Financial issue Mula kadhi normal hotil tyanche problem kadhi jatil
Ajit patil 24/07/1992 time : 10 PM ..... financial problem khup aahet....kadhi yatun baher paden m
@nileshingale4807Ай бұрын
4.5.1981 janm mumbai mulund vel 5.30 te 06.00 vajta maza janm zala hota tyaa veli somvati amavasya hoti janm vaar somvar aahe aani maza prashn ajun aayushat stir nahi kaam lagn he sarv prashn aahet madam krupya margdarshan kra.🚩🙏🏻🕉️🕉️🙏🏻🚩
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
15 डिसेंबर ला आपण लाईव्ह कार्यक्रम आयोजित करणार आहोत त्यात आपले नाव घेतले जाईल लगेचच रिप्लाय करावा म्हणजे तुमची प्रश्न घेतल्या जातील
@akshayvideophoto921814 күн бұрын
माझी जन्म दिनांक 24 Feb. 1958वेळ 11, 58 रात्री मला या वरशत येणाऱ्या अडचणी सांगा तसेच आरोग्य विषयी सांगा.❤
@AstroguruDrJyotiJoshi11 күн бұрын
लवकरच लाइव्ह सेशन घेण्यात येईल त्यात उपस्थित रहावे तुमचे नाव घेण्यात येईल लगेचच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेतला जाईल जय ज्योतिष
@sharadakadam9807Ай бұрын
शारदा संजय कदम पनवेल,रायगड मेष रास वेळ सकाळी 8.वा काही मनीट आहेत मला आता आठवत नाही वय 54 आई आता नाही.तीला माहिती होते गेले 2 वर्ष पासून डायलिसिस चालू आहे कजॆ हि आहे पतीचे हि रिटायर्ड नंतर चे पेमेंट हि दिड वर्ष झाले अजून मिळाले नाही वन आर के घर आहे त्याचं दोन हि बाकी आहे म्हणून खूपच भीती वाटते आहे विनंती आहे सहकार्य कराल हि विनंती वाचनालयात नोकरी होती ती हि सोडून देणेस भाग पडले 😢😢
@annasahebmatsagar6155Ай бұрын
अप्रतिम धन्यवाद
@chandashivamath955517 күн бұрын
Akshay Dob 1/1/1996 Time 7:40 am Mumbai
@chandashivamath955517 күн бұрын
Lagn kadhi honar
@AstroguruDrJyotiJoshi16 күн бұрын
लवकरच लाईव्ह सेशन घेण्यात येईल त्यात उपस्थित राहावे लाईव्ह सेशन मध्ये ड्रॉ पद्धतीने पत्रिका घेतल्या जातात तुमचे नाव घेतले जाते लगेच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेतला जातो, अन्यथा पुढची पत्रिका घेण्यात येते
@AnitaAjay21276Ай бұрын
Mam mesh. Rasila 2025 madhe sadesathi lagnar aahe ka sangta kay? ka koni tri manal hot lagnar aahe
@vinodjadhav33299 күн бұрын
08 may 1986 Vinod Ganpat Jadhav
@vinodjadhav33299 күн бұрын
Time 11.35 pm
@vinodjadhav33299 күн бұрын
Raigad poladpur
@AstroguruDrJyotiJoshi9 күн бұрын
लवकरच लाईव्ह सेशन घेण्यात येईल त्यात उपस्थित राहावे लाईव्ह सेशन मध्ये ड्रॉ पद्धतीने पत्रिका घेतल्या जातात तुमचे नाव घेतले जाते लगेच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेतला जातो, अन्यथा पुढची पत्रिका घेण्यात येते
@ArchanaPalpattuwarАй бұрын
Adv. Archana S. Palpattuwar. Tabyet khup kharab aste. Brain, migrain. Tention., lumber and Cervical spondylitis, dama asthama, shwas ani Dama asthama, bones problem. Jagnyachi eschas urli nahi.Skin problem Chehra pn kharab hot ahe.obesity khup wadhli ahe. Ajunhi khup kahi problem ahetch.