सर्वसामान्य मुलगी ते यशस्वी करोडपती YouTuber। The Astro Show with Saritas kitchen

  Рет қаралды 43,006

Astroguru Dr Jyoti Joshi

Astroguru Dr Jyoti Joshi

6 ай бұрын

‪@AstroguruDrJyotiJoshi‬ For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
Join this channel to get access to perks:
/ @astrogurudrjyotijoshi
The Astro Show podcast with Saritas kitchen fame Sarita Padman.
Podcast Host - Astroguru Dr. Jyoti Joshi, the most prestigious and famous astrologer of Maharashtra and India
आज आपण Saritas kitchen या युट्युब चॅनेल च्या ओनर सरिता पद्मन यांच्याशी या podcast च्या माध्यमातून संवाद साधणार आहोत. एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी ते इन्फोसिस या कंपनीतील नोकरी पुढे सेल्स गर्ल आणि आता एक यशस्वी युट्युबर. अशी ओळख असणारे व्यक्तिमत्व आज आपण आपल्या मंचावर पाहणार आहोत. जेवण बनवून करोडपती होता येता का? युट्युब मधून खरच पैसे मिळतात का? लखपती करोडपती असणारे असे युट्युबर नेमके कसे असतात? त्यांच्या आयुष्यात नेमके काय चढउतार आलेले असतात ज्यामुळे त्यांनी इतकी मोठी उंची आपल्या आयुष्यात गाठली. सर्व गोष्टी आपण अगदी बारकाईने पाहणार आहोत. सोबतच त्यांच्या कुंडलीचे विश्लेषण आपणाला पाहायला मिळणार आहे. हा पोडकास्ट तुम्हा सर्व लोकांसाठी एक पर्वणीच असणार आहे कारण सरिता पद्मन यांचा जीवन प्रवास खूपच घडतर असल्यामुळे एक प्रकारचे अद्भुत मोटीवेशन तुम्हाला मिळणार आहे त्यासोबतच एका सुंदर अशा कुंडलीचे विश्लेषण ही सोबत तुम्हाला मिळणार आहे. ही संधी तुम्ही सोडू नका. क्वचितच असा योग जुळून येतो. आपल्या कमेंट्स कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि विडीओ खूप लोकांपर्यंत पोहचवा.
saritas kitchen tips, sarita's kitchen, saritas kitchen odd pod cast, saritas kitchen marathi, saritas kitchen podcast, saritas kitchen recipe, saritas kitchen josh talk, saritas kitchen journey, sarita's kitchen मराठी, Marathi famous cooking channel
#drjyotijoshi #astroguru #astrologer
#rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
drjyotijoshi.com/books/
मराठी
1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
२) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
१०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
१२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
१३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
१४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
१५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
१६) धनलाभ: • धनलाभ
१७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
१८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
drjyotijoshi.com/books/
#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Пікірлер: 61
@pradnyasupekar5043
@pradnyasupekar5043 5 ай бұрын
सरिता मी आज डॉ ज्योती यांनी तुझी घेतलेली मुलाखत ऐकली खरंच किती संघर्ष करुन आज तु इथपर्यंत पोहचली खरंच तुझे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे
@sangitapatil330
@sangitapatil330 5 ай бұрын
खूपच छान मुलाखत घेतली डॉ ज्योतीताई तुमची अभ्यासवृत्ती खूप जाणवली. मी सरिताज किचनचे व्हिडिओज पाहत असते. मला तिचे बोलणे खूप आवडते, ती खूप हुशार आहे. आताची ही मुलाखत पाहिल्यानंतर तिचे विचार ऐकून अजून तिच्याबद्दल खूप प्रेम आणि आदर वाढला.
@anuradhakulkarni1440
@anuradhakulkarni1440 6 ай бұрын
चांगले विचार, समाधानी वृत्ती, कष्टाळू स्वभाव मुलाखत छानच आहे
@smitagodbole8709
@smitagodbole8709 6 ай бұрын
सरिता तुमच्या रुपाने परमेश्वराने घडवलेली एक गोड कलाकृती वाघाला मिळतेय परमेश्वराचे आभार 🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 6 ай бұрын
जय ज्योतिष
@sushantshinde8343
@sushantshinde8343 6 ай бұрын
मला तुझे बोलणे खूप आवडते आणि सांज्याच्या पोळ्या खुप आवडतात 😊
@meghadhavale8173
@meghadhavale8173 6 ай бұрын
खूप छान.मी सुद्धा सरिताज किचन ची सबस्क्राईबर आहे.रेसिपीज छान आणि सोप्या असतात. सरिता ताई अशीच अजून उंच भरारी घे.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 6 ай бұрын
जय ज्योतिष
@sanjayswarmandali840
@sanjayswarmandali840 6 ай бұрын
अप्रतिम तुम्हाच्या दोघींची मुलाखत आहे. तुम्हाच्या रेसिपी आतिशय उत्कृष्ट असतात. मला खूप खूप आवडतात..
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 6 ай бұрын
धन्यवाद
@ashabajpai1255
@ashabajpai1255 6 ай бұрын
सरिता किचन, चे वीडियो मि नेहमी पहाते,संवाद मस्त आहे ,👌🌹🌹🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 6 ай бұрын
जय ज्योतिष
@sumitragurav6622
@sumitragurav6622 6 ай бұрын
खूप छान चर्चा दोघी great आहेत
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 6 ай бұрын
जय ज्योतिष
@savitakulkarni5667
@savitakulkarni5667 6 ай бұрын
सरिता मला पण तुझ्या सगळ्या रेसिपी आवडतात मुलाखत खूपच छान झाली .
@Godaikitchenrecipe
@Godaikitchenrecipe 6 ай бұрын
मी सुद्धा सरीताज किचन ची सबस्क्राईब आहे.आणि आत्ता माझाही गोदाई किचन रेसिपी नावाचा चॅनल आहे .
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 6 ай бұрын
जय ज्योतिष
@apurvasawant6513
@apurvasawant6513 6 ай бұрын
खूप छान मुलाखत ❤
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 6 ай бұрын
जय ज्योतिष
@pratibhapatil6396
@pratibhapatil6396 6 ай бұрын
Sarita tai tumachya aaich aani mazi stori sem aahe mi pn Aatta 34 vrshachi aahe mazya mistarana Juan 2 vrsh Zali
@vedanteshi8090
@vedanteshi8090 6 ай бұрын
आईची कमेंट कुठल्या आयुर्वेदिक डाॅक्टरां कडे गेलात नाव सांगा ना !
@ashwinichannel31
@ashwinichannel31 4 ай бұрын
एकदम च झकास🎉🎉
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 4 ай бұрын
जय ज्योतिष
@anushreekulkarni7306
@anushreekulkarni7306 6 ай бұрын
Very nice conversation with sarita 's kitchen and Dr.jyoti...
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 6 ай бұрын
Thank you
@madhavkapane5190
@madhavkapane5190 4 ай бұрын
आपण दोघी माझ्या गुरु अशात आपणास प्रणाम
@madhavkapane5190
@madhavkapane5190 4 ай бұрын
अहात
@sumedhadesai7786
@sumedhadesai7786 6 ай бұрын
खूप मनमोकळी चर्चा
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 6 ай бұрын
जय ज्योतिष
@ujawalamistry9078
@ujawalamistry9078 6 ай бұрын
Exlent,
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 6 ай бұрын
जय ज्योतिष
@SunitaLawandesKitchen
@SunitaLawandesKitchen 6 ай бұрын
खुप छान चर्चा
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 6 ай бұрын
जय ज्योतिष
@meghaupadhye9639
@meghaupadhye9639 6 ай бұрын
Chhan zali mulakhat,sarita che khuup koutuk
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 6 ай бұрын
धन्यवाद
@user-gv6um7ly9m
@user-gv6um7ly9m 6 ай бұрын
🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 6 ай бұрын
जय ज्योतिष
@minastadka
@minastadka 6 ай бұрын
My idol...
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 6 ай бұрын
जय ज्योतिष
@whoever3245
@whoever3245 6 ай бұрын
Sarita tai tumachya aila kadhtari tumchya channel var ana
@sushmakawade7763
@sushmakawade7763 5 ай бұрын
Nice conversation
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
Thank you
@madhavkapane5190
@madhavkapane5190 4 ай бұрын
जय हरी नमस्कार
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 4 ай бұрын
जय ज्योतिष
@sumitragurav6622
@sumitragurav6622 6 ай бұрын
मलाही बातम्या आवडायच्या आज मी एक teacher आहे
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 6 ай бұрын
जय ज्योतिष
@sarnaik699
@sarnaik699 6 ай бұрын
Mi pan clases ghete majhe sasr khede ahe tithech class ghete chhan doghikdun shikyla bhetle mala pan kahitari karaych gramin bhagatil palkasathi vidhyarthi sathi
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 6 ай бұрын
जय ज्योतिष
@user-yq7qc2on8z
@user-yq7qc2on8z Ай бұрын
Khup duplicate recipes pan asatat, modak, puran poli, idali, upma, pohe, etc. multiple videos, thodese kahi change parat parat tich tich recipe, KZbin la ullu banwatat ani viewers la pan, paise miltat m kay duplicate content taka, subscribers andhbhakt asatatch ghya benefit. Short cut easy way to earn money, is it?
@anjalichalke5908
@anjalichalke5908 6 ай бұрын
Anjali chalke D O B 14.2.80.ahe Time 5.00.am व्यवसाय करायचा आहे. मार्गदर्शन करावे. कृपया
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 6 ай бұрын
दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते त्या कार्यक्रमात तुम्ही नक्कीच सहभाग घ्यावा ड्रॉ पद्धतीने तुमचा नंबर लागल्यास पत्रिका घेण्यात येईल.
@anjalichalke5908
@anjalichalke5908 6 ай бұрын
Thank you mam
@snehasrangoliart2970
@snehasrangoliart2970 6 ай бұрын
तुमच्याशी कसा संपर्क करायचा..?
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 6 ай бұрын
Whatspp msg only 9850098688 charges applicable
@agastyaskitchen36
@agastyaskitchen36 6 ай бұрын
Video cha avaj yet nahi
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 6 ай бұрын
व्हिडिओ खाली तारीख व वेळ दिलेली आहे
@Pratap..368
@Pratap..368 6 ай бұрын
Dr Jyoti Joshi tai namaskar, my son date of birth 31/03/89, time 9.30place,a,bad Maharashtra please send me your visit with your suggestion
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 6 ай бұрын
दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते त्या कार्यक्रमात तुम्ही नक्कीच सहभाग घ्यावा ड्रॉ पद्धतीने तुमचा नंबर लागल्यास पत्रिका घेण्यात येईल.
@mamtakarve3981
@mamtakarve3981 6 ай бұрын
तुझ्या बहिणीच्या चॅनल चे नाव काय आहे
@vinaykini8445
@vinaykini8445 6 ай бұрын
Madam Tumchi fee kiti ahe.Online ani Offline
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 6 ай бұрын
Whstspp msg only 9850098688 charges applicable
The child was abused by the clown#Short #Officer Rabbit #angel
00:55
兔子警官
Рет қаралды 15 МЛН
МАМА И STANDOFF 2 😳 !FAKE GUN! #shorts
00:34
INNA SERG
Рет қаралды 3,8 МЛН
СНЕЖКИ ЛЕТОМ?? #shorts
00:30
Паша Осадчий
Рет қаралды 8 МЛН
She ruined my dominos! 😭 Cool train tool helps me #gadget
00:40
Go Gizmo!
Рет қаралды 60 МЛН
Shri Vitthal darshan Pandharpur today morning mahapooja ||  30/06/2023 #pandharpurlivedarshan
श्री विठ्ठल दर्शन पंढरपूर
Рет қаралды 368
Honest Gappa with Sarita's Kitchen | EP2 | Marathi Podcast | @saritaskitchen
49:05
Speak English with Aishwarya
Рет қаралды 7 М.
The child was abused by the clown#Short #Officer Rabbit #angel
00:55
兔子警官
Рет қаралды 15 МЛН