अतिशय दुर्मिळ audio पाठवत आहे, सद्गुरु गोंदवलेकर महाराज यांची स्वतःच्या आवाजातील अमृतवाणी आहे, 103 वर्षापूर्वीचा त्यांचा गोड स्वरातील आवाज ऐका Delete करू नका, पुन्हा मिळणार नाही
Пікірлер: 24
@madhukarpanchal9347Күн бұрын
श्रीराम जय राम जय जय राम ❤️🙏❤️🙏डोंबिवली.
@geetakumbhare93344 күн бұрын
🙏🙏
@shrilekhakulkarni78195 күн бұрын
ಧನ್ಯವಾದಗಳು ಶ್ರೀ ರಾಮ
@suhaskulkarni401213 күн бұрын
हा आवाज त्यात्यासाहेब केतकर यांचा असुन महाराज त्यांच्या तोंडातून वाणी अवतारातील बाहेर बोलत होते
@user-rj6dm6se2lАй бұрын
महाराजांच्या आवाज ऐकून धन्यवाद.
@suhaskulkarni401213 күн бұрын
हा आवाज त्यात्यासाहेब केतकर यांचा असुन महाराज त्यांच्या तोंडातून वाणी अवतारातील आहे 😮
@sunsai2815 Жыл бұрын
श्री राम जय राम जय जय राम 📿🙏
@pratibhavaishnav3789Ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम
@swatiithape955229 күн бұрын
Shree Ram Jai Ram Jai Jai Ram 🙏🙏
@rameshsane71174 жыл бұрын
SREE RAM,💐🙏
@dips1114 ай бұрын
ShriRam🙏🙏
@girishkanetkar946826 күн бұрын
हा आवाज के. वि. बेलसरे यांचा आहे
@user-yd6ti7gw2f17 күн бұрын
तात्यासाहेब केतकर यांचा आहे
@miatrinisargashi4 күн бұрын
हा आवाज बेलसरे यांचा नाही.
@adc123451005 жыл бұрын
This voice resemble that of Belsare
@mr.S3039 Жыл бұрын
तसच वाटत आहे🙏🏻
@versatileshortsvideos4726Ай бұрын
नमस्कार 🙏
@vandanashingnapurkar116217 сағат бұрын
हा आवाज तात्यासाहेब केतकरांच्या आहे।प्यालनेत वर महाराज त्यांचा आवाजात बोलत असत मी ते पहिले व ऐकले पण आहे मालाडला
@srenterprises80072 ай бұрын
हा आवाज बेलसरेंचा आहे. गोंदवलेकर महाराजांच्या नाही.
@jitendrakatre246Ай бұрын
खोटे का सांगत सुटलाय. त्या वेळी रेकॉर्ड करता येत होतं का
@madanshelar768512 күн бұрын
हा स्वामींचा आवाज नाही खोठारडेपणा करू नका
@chaitannyasahasrabuddhe63205 жыл бұрын
Ha 103 warshapurvicha awaj nahi ha P. Tatyasaheb wanirupatil maharajancha awaj ahe